म्हसोबा हा देव कुठुन आला?त्याची साधना कशी करावी?नेवेद्य कोणता?प्रसन्न करण्यासाठी गुप्त तोडगा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 577

  • @mimmotivation313
    @mimmotivation313 7 місяців тому +14

    एकदम बेसिक माहिती चागल्या प्रकारे सागितली. प्रत्येक गावातल्या लोकानी हे channel मनापासून बघायला पाहिजे. भरपुर ज्ञान 🙏🙏🙏

  • @kacharuadmane3894
    @kacharuadmane3894 11 місяців тому +24

    आपलं मसोबा गोड आहे की खारा हे कसे ओळखावे पूर्वजांनी तिथे कुठलाही नेवैद्य दाखवतात आमच्या लक्षात आले नाही परंतु आम्ही त्या देवळाचा जीर्णोद्धार करून मूर्ती बसवत आह आम्हाला मार्गदर्शन करावे विनंती गुरुजी🙏

  • @dnyandevbhagat5311
    @dnyandevbhagat5311 Рік тому +18

    माहिती अतिशय सुंदर व छान आहे. म्हसोबा देवस्थान विषयी अधिक माहिती व ज्ञान आपणा मुळें प्राप्त झाले.
    धन्यवाद.

    • @shashipandhare4616
      @shashipandhare4616 Рік тому

      😢 v g.
      😮😮😮😮😮😮😮

    • @wadekarguruji
      @wadekarguruji 7 місяців тому

      गुरुजी तुमचा नंबर हवा आहे...

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Рік тому +54

    म्हसोबा,मुंजोबा,मारुती, देवा तुझ्या चरणी नतमस्तक होऊन, शरणं आलो आहे,रक्षण करावे जागेवर च्या देवाला नमस्कार करून शरणं जावे,

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 Рік тому +1

      100 chan mahiti diley buddl prranam guruji

    • @gajanandaphal228
      @gajanandaphal228 Рік тому

      Andale Maharaj aamhlahi khup tras aahe mhadobacha please adress send Kara mala tumcha ashirvad Ani salla hava aahe

  • @bhagwandashpute2023
    @bhagwandashpute2023 Рік тому +8

    म्हसोबा देवतेबद्दल विस्तृत माहिती दिली.त्यामुळे समज-गैरसमज बाजूला ठेवून पूजा, अर्चा,कुणी व कशी करावी,याची छान माहिती दिली.

  • @balugagare6277
    @balugagare6277 Рік тому +12

    म्हसोबा देवा.मुंजूया देवा.हनुमंत देवा.आई जगदंबा माता ना माझा हात जोडून दंडवत नमस्कार .
    तसेच खुप गोड व मनाला रुचेल अशी माहीती दिल्याबद्दल सास्टांग नमस्कार .

  • @balugagare6277
    @balugagare6277 7 місяців тому +8

    गुरुजी एकदम छान परिचय म्हसोबा देवाची माहिती दिल्याबद्दल त्रिवार धन्यवाद .जय म्हसोबा देवाचा जयजयकार असो.

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Рік тому +8

    आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Рік тому +36

    म्हसोबांचे महत्व आणि आधीकार शक्ती शेतकरी चांगले जानुन आहे

    • @suryawanshisarita209
      @suryawanshisarita209 11 місяців тому +3

      Me naivedya shetat ny tar Pune made ek chowkmadhil mhasoba la dakhavat ahe.

    • @baliramkolte3077
      @baliramkolte3077 5 місяців тому

      राम राम

    • @user-ew9nn9yk3r
      @user-ew9nn9yk3r 4 місяці тому

      Me mirjetun aahe sir me swta mhsobachi Pooja krte mhsoba majyavr prasann aahe dhanyvaad sir

    • @babajikushare9723
      @babajikushare9723 3 місяці тому

      छान छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन अश्याच नवनवीन द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Рік тому +7

    जय म्हसोबांचे नावाने चांगभलं

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 Рік тому +3

    धन्यवाद बरेच दगड ठे उन बरेच देविदेव्ताआ बनव्तात हे कितपत योग्य आहे

  • @kisanjori9075
    @kisanjori9075 Рік тому +6

    बहूत अचछी जानकारी गुरूजी वार मोकळ करण्यासाठी उपाय हिडीओ

  • @ashokkale3952
    @ashokkale3952 5 місяців тому +2

    अप्रतिम खुपच छान माहिती दिली माऊली धन्यवाद

  • @krishnabhingarde7351
    @krishnabhingarde7351 Місяць тому +1

    श्री म्हसोबा देवता नमः🙏🙏

  • @kacharukadam1369
    @kacharukadam1369 Рік тому +6

    गुरुजी खुप छान माहिती दिली मनापासुन धन्यवाद आदेश

  • @amitkhopade1422
    @amitkhopade1422 Рік тому +4

    खुप खुप आभारी
    आपण खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल समाज आपला ऋणी आहे असेच मार्गदर्शन पुढे मिळावे ही विनंती

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 3 місяці тому

    धन्यवाद सर, फारच उपयुक्त माहिती दिली, हिंदू धर्मातील सणवार त्या मागचा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती नाही, सणाच्या नावावर गॉड धोड खाणे एवढेच माहिती असते, मुलांनी शंका विचारली तर सांगता येत नाही

  • @user-im5tk6qr6x
    @user-im5tk6qr6x 6 місяців тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिली प्रा.अंधळे सर धन्यवाद

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Рік тому +7

    खूप छान माहिती दिली गुरुजी नमो आदेश

  • @user-rc1kn9zm9w
    @user-rc1kn9zm9w 4 місяці тому +3

    😊🙏गुरु तुम्ही अश्या मुर्खाचे लक्षच देऊनये कारण ते आपले कर्म वाईट करत आहेत त्याना देवबघुन घेईल तुम्ही आम्हा सर्वाना चांगले मार्ग दरशन करावे

  • @sudhakarsasane9536
    @sudhakarsasane9536 4 місяці тому +1

    महात्मा फुले यांचे समग्र वागमय ग्रंथ वाचा

  • @navnathghaywat1197
    @navnathghaywat1197 Рік тому +17

    ज्ञानेश्वर महाराजाना वेद बोलवले तोच गोडा आणी देवाने महीशासुर मारला तोच खारा आहे महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaspukle2734
    @vilaspukle2734 6 місяців тому +2

    गुरुजी नमस्कार तुम्ही माहिती छान दिल्याबद्दल धन्यवाद म्हसोबाच्या नावानं चांगभलं

  • @rajeshholkar8218
    @rajeshholkar8218 Рік тому +6

    म्हसोबा महाराजांच्या नावाने चांगभलं

  • @sadashivgargote6099
    @sadashivgargote6099 2 місяці тому

    खुप छान म्हसोबा देवाची माहिती दिली आहे, अजुनही म्हसोबा देवाची माहिती या अगोदर कधीही ऐकवात नव्वती!
    धन्यवाद 💖🌹🙏

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 9 місяців тому +7

    जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार गुरूजी तुम्ही कसे आहात खुप छान माहीती सांगतली आहे महसोबाचया नावांने चांगभल

  • @anandaraokathare5326
    @anandaraokathare5326 Рік тому +4

    गुरूवर्य जय जगदंबा जय आदेश

  • @user-iv2ru1hz5o
    @user-iv2ru1hz5o 9 місяців тому +5

    सर तू मचे video
    खूप छान आहे

  • @shreenathsamarthhealthcare2678

    आपण म्हसोबा महारांजांची जी महती सांगितली, माझी शंका पूर्ण निघून गेली.
    कारण मी नित्य म्हसोबा, चौरंग बाबा,खेमजी बाबा,बहुरूपी नाथ, वेताळबुवा, चिडोबा यांचे पुजा करताना नामस्मरण करत असतो. मला जोतीषी, ब्राह्मण यांनी सांगितले हे दैत्य आहेत ,शिवगण आहेत कशाला नाव घेता? संकट ओढवून घेऊ नका, पण आजपर्यंत मला यांनीच संकटातून बाहेर काढले आहे.मी गावी जातो त्यावेळेस फक्त नारळ खडीसाखर, कापूरवडी, अगरबत्ती बस,मी मनोभावे माफी मागून काही चुकल माकल तर मला माफ करा बाबा.जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत माझ्या मुखी आपल नामस्मरण राहूदे बाबा हिच ईच्छा बोलून, नतमस्तक होऊन आनंदाने येतो.

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 Рік тому +6

    म्हसोबा देवा बदल माहिती दिली धन्यवाद दिपक देशपांडे

  • @uttampatil8459
    @uttampatil8459 Рік тому +2

    मला माहिती आवडली मी आज पर्यंत ही अशी माहिती ऐकलो नव्हतो धन्यवाद

  • @user-hc3zr8gb8e
    @user-hc3zr8gb8e 7 місяців тому +5

    मसोबा महाराज की जय

  • @vilasdahiwade9577
    @vilasdahiwade9577 11 місяців тому +2

    म्हसोबा देवाबद्दल सर तुम्ही जी अद्भुत माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @rajendraraygude8991
    @rajendraraygude8991 Рік тому +4

    खुप छान माहिती दिली आहे गुरूजी 🙏🙏

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 7 місяців тому +2

    चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @aratic1257
    @aratic1257 Рік тому +3

    गुरुजी,
    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 5 місяців тому +2

    जगदंब 🙏आई माऊली

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 Рік тому +4

    खुपच छान माहीती दिली सर तुम्ही 🙏🙏🙏🌷

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Рік тому +2

    Guruji khup chan mahiti sangitali apan, khup mahiti milali, mala , thank you guruji,

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 7 місяців тому +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @mahesh5407
    @mahesh5407 10 місяців тому +1

    खूप छान माहिती आहे...ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या समजल्या... अशीच माहिती पुरवत जावा
    धन्यवाद...
    थलोबा बद्दल माहिती द्यावी

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Рік тому +3

    खुप खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻

  • @sandeepdeshamane8795
    @sandeepdeshamane8795 Місяць тому

    🌸🙏म्हसोबा च्या नावाने चांगभलं 🙏🌸

  • @copychannel8042
    @copychannel8042 Рік тому +3

    Khup chan guruji evdi savistar mahiti tumi dili khup dhanyavad tumche🙏🙏 jai jagdamba

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      जय जगदंब नमो आदेश

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 Рік тому

      ​@@jagdambadevisansthan mhasobacha cheda anle tar chalte ka ghari🙏🙏🙏

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Рік тому +4

    खूप खूप मनापासून धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली

    • @ramdastonde8808
      @ramdastonde8808 Рік тому +1

      जय जगदंब, जय श्रीमहालक्षमेयनम, जय गुरुवर्य

  • @Yashattyalkar
    @Yashattyalkar Рік тому +2

    धन्यवाद गुरूजी

  • @sushmakadam5167
    @sushmakadam5167 Рік тому +2

    खूप छान अप्रतिम माहिती दिली आहे

  • @sagargorad3687
    @sagargorad3687 Рік тому +2

    छान माहती दिली, गुरजी

  • @mayurkene116
    @mayurkene116 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली साहेब
    तुमचे आभार
    काही भोंदू सांगतात की म्हसोबला शाकाहारी द्यावे पण तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितले

  • @user-de7nz2ty9v
    @user-de7nz2ty9v Рік тому +3

    म्हसोबा विषयी माहिती दिल्याबददल धन्यवाद

  • @dilipavhad1441
    @dilipavhad1441 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली बाबा

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 3 місяці тому

    आमच्या घरात म्हसोबा आहे.त्याला आषाढ
    महिन्यात कोंबड्याच्या मासांचा नैवेद्य दाखवला जातो.हे आमच्या घरात पुर्वी पासून पंरपरेने चालू आहे.आम्ही शाकाहारी आहोत.
    पण वरील नैवेद्य हा करावाचा लागतो.
    आपली माहिती खूप आवडली.धन्यवाद

  • @hanumantgadhave9893
    @hanumantgadhave9893 Місяць тому

    चांगली माहीत दिली धन्यवाद 🎉

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 7 місяців тому +2

    Chan Mahiti Dili Dhanyawad

  • @Dev-ow4dl
    @Dev-ow4dl Рік тому +3

    🙏kupch chan dada mahiti sangta 🙏

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Рік тому +4

    🙏श्री देव म्हसोबा यांच्याबद्दल विस्तृत माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद गुरुजी 🙏

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Місяць тому

    नमस्कार गुरूदेव आपण म्हसोबा देवतेची महत्वाची माहीती दिलीत आभारी आहोत

  • @dattasasane6695
    @dattasasane6695 Рік тому +2

    Khup chan margdhrshan milale sar tumace😊 dhanyavaad sar

  • @SHREYASHYT22
    @SHREYASHYT22 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @kadammurlidhar
    @kadammurlidhar 3 місяці тому

    शास्त्रात प्रमाण आहे शंकराचे भाऊ आहेत सर

  • @jitendrashinde6822
    @jitendrashinde6822 Рік тому +1

    Mhasoba chi chan mahiti dili🙏❤️🌹🙏🙏🙏🙏dhanyad guruji

  • @mayanakil3015
    @mayanakil3015 4 місяці тому +1

    गुरूजी खूपच सुंदर माहिती सांगता आम्हाला थोडे ज्ञान मिळते धन्यवाद आंधळे गुरूजी

  • @pravinpawar7862
    @pravinpawar7862 5 місяців тому +2

    नमो आदेश गुरुजी आपण जो गोड्या म्हसोबा सांगितला आहे तो भैरोबा भैरवनाथ आहे 🙏ओम नमो आदेश 🙏

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому +1

    Namaskar. Khup chaan maahiti milaali. Dhanyawad..

  • @user-qy3yi6zz2h
    @user-qy3yi6zz2h 6 місяців тому +1

    Namo aadesh guruji ko aadesh

  • @mega_blue_gemar9677
    @mega_blue_gemar9677 Рік тому +3

    खुप छान माहिती सांगितलीत.🙏🙏

  • @sunilkaduskar4622
    @sunilkaduskar4622 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajendrathorat8244
    @rajendrathorat8244 6 місяців тому

    खूप छान माहिती म्हसोबा देवाची दिली धन्यवाद

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 4 місяці тому +1

    जय मसोबा,जय मल्हार ,दावडी. निमगाव ता.राजगुरू जि. पुणे.माहिती घावी,जय मल्हार,जय खंडोबा, सदानंदाचा येळकोट.

  • @anitarandave538
    @anitarandave538 Рік тому +3

    खूप छान

  • @manjulakorde346
    @manjulakorde346 8 місяців тому +2

    मस्त माहित दिली

  • @anandrao7668
    @anandrao7668 Рік тому +3

    म्हसोबा आदी कालीन रक्षण करणारी देवता असून आमच्या कुटुंबाला अनेक वेळा प्रत्यय आला आहे.हिटनी कर्नाटकात महाराष्ट्र हद्दी वर अत्यंत जागृत देवस्थान आहे. अवश्य भेट द्या. NH 4 वर Nippni पुढे आहे.

    • @PriyaSharma-zq6tf
      @PriyaSharma-zq6tf 7 місяців тому

      Tumhi gela ahat ka kadhi tithe????

    • @PriyaSharma-zq6tf
      @PriyaSharma-zq6tf 7 місяців тому

      Tumhi ata je thikan sangital tithe ekhada navas kela ani apali ichha purn jhalyanantar to navas purn karaycha rahun gela tar kahi tras hoto ka?

  • @suvarnakadam1947
    @suvarnakadam1947 Рік тому +1

    खूप छान आणि परिपूर्ण माहिती सांगितली गुरुजी

  • @dattadudhade5871
    @dattadudhade5871 Рік тому +1

    व्वा व्वा खुप छान माहिती दिलीत गुरू देव

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 2 місяці тому

    🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Рік тому +5

    जय जगदंब 🚩⚔️

  • @somnathpardeshi7116
    @somnathpardeshi7116 Рік тому +1

    एक नंबर व्हिडिओ

  • @sanjaykhairnar4965
    @sanjaykhairnar4965 3 місяці тому

    अतिशय आनंद झाला माहिती ऐकूण

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Рік тому +1

    🙏🙏 जय जगदंब
    गुरु जी आपण खूप सुंदर व गुप्त अशी माहिती मिळाली.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      जय जगदंब नमो आदेश

    • @dineshgurav1984
      @dineshgurav1984 Рік тому

      🙏🙏 जय जगदंब
      गुरुजी नरसोबाची माहिती देता का

  • @safargadwatanchi.6068
    @safargadwatanchi.6068 Рік тому +5

    आंगत संचार येणार आहे कस ओळखायचं, आधी काय संकेत मिळतात ,काय अनुभव येतात या वर व्हिडीओ बनवा सर

  • @Ashish107vs
    @Ashish107vs Рік тому +2

    नमो आदेश .....

  • @ashokphade1569
    @ashokphade1569 3 місяці тому

    धन्यवाद महाराज खुप चांगली माहिती दिली

  • @user-ue3ot4st6m
    @user-ue3ot4st6m 5 місяців тому

    गुरूजी नमस्कार म्हसोबाच्या नावंन चांगभलं

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 Рік тому +2

    😊असेच ताईबाईची माहिती सुद्धा एकदा सांगा।

  • @vilaspatare6760
    @vilaspatare6760 6 місяців тому +1

    ओम म्हशोबा नमः

    • @abhinanadanmagadum4623
      @abhinanadanmagadum4623 6 місяців тому

      ववंवधववधवव.ववधववववव्वंज्ञक्षरध्

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 7 місяців тому +3

    जय जगदंब‌ नमो आदेश 🙏🙏

  • @sunandapatil7421
    @sunandapatil7421 7 місяців тому +2

    म्हसोबा महाराज की जय

  • @harishchandradhome3140
    @harishchandradhome3140 Рік тому +5

    जय म्हसोबा देवा

  • @Khanff189
    @Khanff189 4 місяці тому

    Khup chan guruji mi tumche sagale video bagate mala khup changal vatate maja pan sangat aaiche vare aahe❤❤

  • @akashbhosale7376
    @akashbhosale7376 Рік тому +1

    100percent right ✅ information

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 Рік тому

    खूप छान माहिती मसोबा बद्दल दिली त्याबद्दल अभिनंदन

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 7 місяців тому +1

    Jai Hari Mauli 🙏

  • @gaurikoktare1889
    @gaurikoktare1889 6 місяців тому

    माझं खूप डोकं दुखायचे मी म्हसोबाचे उपवास करते आणि आता माझे डोके दुखत नाही आगदी सर्दी झाली तरी
    म्हसोबा की जय

  • @pradipchavan714
    @pradipchavan714 Рік тому +5

    गुरुजी सादर प्रणाम आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ही आशा. गुरुजी आमच्या देवा-यात देखील म्ह सोबा आहे.तो तामसी आहे की सात्विक हे कसे ओळखावे. आणि खुप जन सांगतात की महासोबा देवहा-यात नको. कारण आमचे सर्व कामे अडली आहेत. आणि माझ्या स्वप्नात नेहमी महसोबा साती आसरा येतात.काय कारण. माझ्या काकांच्या अंगात भगवती चे वारे होते.

  • @sunitasahastrabudhe9940
    @sunitasahastrabudhe9940 3 місяці тому

    जयशंकर,जय माताजी 🎉🎉🎉

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 6 місяців тому

    सर।खुप।छान।माहीती।दीली।जय।माता।दी।।

  • @KusumThakare-ju9jw
    @KusumThakare-ju9jw 7 місяців тому

    फार छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद.

  • @truptisontakke946
    @truptisontakke946 4 місяці тому

    खुपछानसागीतल

  • @vishwanathsase5416
    @vishwanathsase5416 Рік тому +2

    जय जगदंब! 🙏👍

  • @ushadeshmukh6256
    @ushadeshmukh6256 Рік тому +1

    Jay jagdanba mata jay mhasobha maharaj ki jay ho !