@@Madhur12815 सगळ्यांना मिळणे शक्य नाही हो , आधीच तीन पक्ष आहे सगळेच कसे मंत्री करता येतील गोपीचंद पडळकर याना मिळायला पाहिजे होते पण ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत त्यांना केले असते ते बाकीचे २-३ वेळेस निवडून आलेले आहेत ते खूप नाराज झाले असते पुढल्यावेळी नक्की मिळेल पण
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
हसन मुश्रीफ आदिती तटकरे नरहरी झिरवळ दत्तात्रय भरणे धनंजय मुंडे मकरंद पाटील बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक माणिकराव कोकाटे Best team of Ajit Dada...👌👌 Congratulations 💐💐💐
आता तरी जागे व्हा माळी+ धनगर बांधवांनो मतदान करताना आपण माधव असतो पण कॅबिनेट मंत्री पद फक्त व घेतो विधान परीषद आमदाराला मंत्री पद दण्या पेक्षा भुजबळ साहेब किंवा पडळकर साहेबांना मंत्री केलं असत पण यांनी obc बोलत आपली मंत्री पदे गायब केली
जळगाव जिल्ह्यात किती पण मंत्री पद भेटोत जळगाव जिल्ह्यातील नेते सतरंज्या उचलणारे आहेत. कापूस व केळी आघाडीवर असून सुद्धा कोणतेही उदयोग नाहीत जळगाव जिल्हा फक्त गुजरात चा फायदा करतो😢
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
माझी मनापासून इच्छा होती गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे. तरी तुम्ही उठाव करायला पाहिजे उद्या आम्ही सोबत आहोत साहेबांना मंत्रीपद भेटायला चं पाहिजे.
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
महिला बालविकास मंत्री पद धनंजय मुंढे आणि संजय राठोड मध्ये वाटून द्या
मग झालं महीलेच कल्याण 😂
Mg विकास तुझ्याच घरचा पक्का
😂😂
😂😂
झिरवाळ साधा माणूस आहे बिचारा, कष्टातून पुढे आलेला दिसतोय. अशा माणसाला मंत्रिपद भेटलं की बरं वाटतं!
त्यापेक्षा चाकणकर यांना केले असते तर राज्यातील तरुणांना आनंद झाला असता.
सांगली जिल्ह्यासाठी मंत्री पद नाही अस पहिल्यन्दा घडल आहे
कदाचित जयंत पाटील साहेबानसाठी सोडल असाव 😁✌🏻✌🏻
गोपीचंद पडळकर यांना द्यायला पाहिजे होतं 😢😢
@@Videos-jx5wk जयंत पाटील आता भावी मुख्यमंत्री आहेत. तशी घोषणाच स्वत: भावी पंतप्रधानांनी केलेली आहे.
Pahilyanda alay nivadun lagech Mantripad @@Madhur12815
@@Madhur12815 सगळ्यांना मिळणे शक्य नाही हो , आधीच तीन पक्ष आहे सगळेच कसे मंत्री करता येतील गोपीचंद पडळकर याना मिळायला पाहिजे होते पण ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत त्यांना केले असते ते बाकीचे २-३ वेळेस निवडून आलेले आहेत ते खूप नाराज झाले असते पुढल्यावेळी नक्की मिळेल पण
Election मध्ये कोणाचा फायदा होवू किंवा नाहीं पण बोल भिडू च 100% फायदा झाला 😂🎉
😂
काय पण म्हणा वंजारी समाज लय चालक ओबीसी ओबीसी म्हणत 4 मंत्रिपद घेतली😂😂😂
4
@@rajendrajaybhaye3084 4 का 😂
गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर समाजाने उद्या उठाव करावा वंजारी समाज सोबत राहील.✌️💛
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
4 konte? 3 ahe.@@rameshwarsomvanshi8792
गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर समाजाने उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.✌️💛
To shivya deto
Vanjari nako amala Don cabinets milal
मुंढे साहेबाना मिळालंय !! Support kara
🐏🐑🐏🐏🐑🐐🐐🐐🐑🐏🐏🐑......... पळाली रे पकड की
मराठवाड्यात 8 जिल्ह्यात फक्त 6 मंत्री त्यात 4 जिल्ह्याला एकही मंत्री नाही, नांदेड सारख्या 9 आमदार असलेला जिल्ह्याला तरी द्यावे
चिन्मय चा मावस भाऊ 😂
साताऱ्यात 4 मंत्रीपद तर मराठवाडय़ात चार जिल्ह्य़ाला काहीच नाही😢😢 हिंगोली धाराशिव जालना नांदेड
4मंत्री 1उपमुखयमंत्री
सातारा जिल्ह्यात सर्व महायुती आमदार निवडून आले ठासुन
@@ankushpatil6585 एकनाथ शिंदे आमच्या ठाण्याचे आहेत ... ठाण्यातून निवडून आलेत
धनुला सांगितलं आहे तुला मंत्री पाहिजे तर आम्हला वाल्मिकी कराड पाहिजे, कराडची गेम फिक्स आहे
Shett😂😂
खराटो एकची धर्म......... पाटील लायकित ठेवावे😂
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं.,.. जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
माळी समाज ही तसेच दाखून देऊ आज्या म्हणा नाशिक मध्ये एक तरी नगर पालिका निवडूण आणून दाखव
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
नरहरी झिरवळ
दत्तात्रय भरणे
धनंजय मुंडे
मकरंद पाटील
बाबासाहेब पाटील
इंद्रनील नाईक
माणिकराव कोकाटे
Best team of Ajit Dada...👌👌
Congratulations 💐💐💐
आता तरी जागे व्हा
माळी+ धनगर बांधवांनो
मतदान करताना आपण माधव असतो
पण कॅबिनेट मंत्री पद फक्त व घेतो
विधान परीषद आमदाराला मंत्री पद दण्या पेक्षा
भुजबळ साहेब किंवा पडळकर साहेबांना मंत्री केलं असत
पण यांनी obc बोलत आपली मंत्री पदे गायब केली
माधव पॅटर्न आहे, आपले ओबीसी मुंडे बंधू भगिनी मंत्री आहेत! उगाच अफवा पसरवू नका
साताऱ्यातून सर्व आमदार महायुतीचे निवडून येऊनही केवळ 4मंत्री व 1उपमुखयमंत्री पद जिल्ह्य़ाला मिळाले जाहीर निषेध 😢😡
इकडं जिल्ह्याला एक पण नाहीत 😂😂
Nashik madhe sudha 14 aamdar nivdun aale yutiche 3 cabinet ahe fkt
भावा काही खात रे नाही तर वारे आल्यावर उडून जाशील 😂
OBC 😂🎉😂🎉 badala Ghenar😂🎉😂🎉😂🎉
खासदार करायचं आहे त्यामुळे मंत्रीपद नाही
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं.,.. जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
छगन कमळ बघ आता ......😂
चपटी किंग
मन्या शरद बघ 😂🤣🤣
@swapnilmali5850 swapnil kadkk😅
अरे बाबा भुजबळ साहेब राज्यसभेवर खासदार होऊन केंद्रात मंत्री असतील
मॅनेज जरा नंगे चाटील 😂😂
वा शिंदे फडणवीस दादां .... आरक्षणाचा बाजार तर उठवला आणि छगण चा पण गेम केला..... 😅😅
खासदार करायचं आहे त्यामुळे मंत्रीपद नाही
खासदार करणार कुठे??@@vijaygaikwad917
बोल भिडू वाले नुसता हवेत गोळीबार 😂
😂👍
ओबीसी समाज महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही नाही नाही
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं.,.. जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
छगन ची लय बेकार मारली पण 😂
चिन्मय कुठे गेला आता? चिन्मय चे व्हिडिओ येत नाही
चैतन्यने चुकून XL size चा शर्ट घातला वाटत 🤔
Chinmay bhau la changla option milala 😂
Chaitanya bhau mast boltoy keep it up
ओबीसी समाज मतदान करणार नाही
DM Boss 🔥 👑✌️💐🎉
दादांनी मोठी चूक केली भुजबळ साहेबाना डावलून आता ओबीसी समाज पण विचार नकि करेल मतदान करताना
Satara Jillyavrti ek video hounach jaudya aata
आदरणीय भुजबळ साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂
नवीन कार्यकर्ता आणलाय की
भुजबळ साहेबांना मंत्री पद द्या ऐक वंजारी obc बांधव 🙏🏻
Obc sathi ladhnarya netyala dawala ahe...ajit pawar nished..
संजय बनसोडे मंत्रीपद द्यायला हवे होते 😢
🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर ल पुढे करणार ,सत्तेची मलई खायला दुसरे🛑
राम शिंदे ना पण केले नाही
एक पण धनगर मंत्री भाजप ने केला नाही
PM 👑✌️🔥💐💐🎉
Pro Kabaddi ( PKL ) var ek video
तू कोण भावा, बोल भिडू मध्ये 😮
ओन्ली भुजबळ साहेब 🙏
Ahilyanager made rastavadich kon
Solapur la kay nahi bhetl😢😢
solapur ni mva la mat dila tyamule
वाह वाह जळगावला तीन तीन मंत्री पद आणि एक केंद्रीय मंत्री
तरी पण जळगावचा विकास होणारं नाही पाहिले आता ते स्वतःचा विकास करतील मग उरलं तर दुसऱ्याचा
जळगाव जिल्ह्यात किती पण मंत्री पद भेटोत जळगाव जिल्ह्यातील नेते सतरंज्या उचलणारे आहेत. कापूस व केळी आघाडीवर असून सुद्धा कोणतेही उदयोग नाहीत जळगाव जिल्हा फक्त गुजरात चा फायदा करतो😢
आता विकास करायला पाहिजे नाहीतर पुढच्या वेळेला आम्ही निवडून नाही देणार त्यांना
Bhava tu chinmay cha patta katt kela😂
दादा चा वादा पादा निघाला..
D
Are बाबा Manti ch बोल dusar bolu nako
बोल भिडू लां नम्र विनंती युवा प्रशिक्षण योजनांमध्ये प्रशिक्षित लोकांना अजूनही वेतन नाही तसेच ह्या प्रशिक्षण नंतर त्यांना काय संधी ह्यावर व्हिडिओ बनवा
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
मुंढे साहेबाना मिळालंय !!
😅
Siyaram baba war dhkawa
Kuch bhi bol bhidu 😂😂
वच्सी
माझी मनापासून इच्छा होती गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे. तरी तुम्ही उठाव करायला पाहिजे उद्या आम्ही सोबत आहोत साहेबांना मंत्रीपद भेटायला चं पाहिजे.
😂😂
@Rakeshroshan977 हसू नको pm+dm माहितीय ना
Jay Bhujbal jai obc.bhokat gela Ajit pawar
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
तो निवडून आणला हेच नशीब समजा
मण्याची layki आहे का निवडून येण्याची 😂😂
Cm pn Kay kamacha nai ha wala.maratha virodhi aahe
DM Boss ऊर्जा मंत्री फिक्स
ua-cam.com/users/shortsqNhGPbpGNvc?si=vTCNGwCcmxSciBXM sir he dikho