संशोधन करणे गरजेचं. कोरोनाच ओषध पण शोधा येडशी जंगलात कुलकर्णी सर. अनुभवी आयुर्वेदिक तज्ञ् ची गरज होती तुम्हांला मार्गदर्शन करायला. खुप साऱ्या वनस्पती आहेत तिथे. मुतखडा, ताप, अंगदुखी, वगैरे खुप साऱ्या आजारावर वनस्पती उपयोगी आहेत
जून ते सोन हिच खरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा उपलब्धी होती , पूर्वी लोक झाड - पाला खाऊन १००+१०० वर्ष जगत ! असो आपला हा कार्यक्रम खूप ज्ञानप्रद होता. असेच ग्रामीण जीवनाचे पैलू उलगडत रहा 🌺💐
राहुल सर तिथे जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्या विषयी पण काही तरी बोला, बाहेरून येणारे पर्यटक येतात आणि खूप कचरा टाकून जातात, स्थानिक लोकांनाही काही घेण देणं नाही
पारंपरिक वनौषधी औळख जंगल सफारी खूप आवडली , नवीन पीढी पण सोबत होती तो छोटा मुलगा पण आणला सोबत .त्याला पण संस्कारित केले. त्याने तूम्ही बोलतांना वृक्षारोहण पण करून घेतले. छायाचित्रण, पार्श्वसंगीत मंद मधूर होते. बर्याच वनस्पतीची उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.
राहुल सर तुम्ही माझे एकमेव आवडते पत्रकार आहेत, तुमचा प्रत्येक रिपोर्ट मी आवर्जून पाहतो ते उगाच सांगायचे म्हूणन किंवा दाखवायचे म्हूणन नसते तुम्ही प्रत्येक विषयावर सखोल माहिती देता
आदिवासी समाजा कडून ज्ञान घेऊन त्याची पुस्तक छापून पैसा कमवू नका आणि त्याच गोष्टी कडे business म्हणून पाहू नका... त्यांच्या अशिक्षित आणि sadepana चा फायदा घेऊ नका..आदिवासी समाज मूळ प्रहावा पासून दूर जरी असला तरी निस्वार्थी भावाने मदत करणारा समाज आहे..
माझा ह्यांच्या ज्ञानावर डोळे झाकून विश्वास आहे ते सर्व आयुर्वेद आहे. Allopathy is good only in emergency if needed... Everybody should hear the lectures of Parma Vibhushan Dr B M Hegde from south he is Cardiologist but he opens on what track is allopathy now days👍 -Advocate Beena Tendulkar
राहुल कुलकर्णी साहेब. सोलापूर रेलवे उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत येत आहे तर आपण प्रयत्न करा की, औसा निलंगा औराद। शहाजानी ममदापुर भालकी बिदर ते तिरुपती बालाजी देवस्थान पर्यंत वाढवावी.. सोलापूर ते उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत रेलवे ट
राहुल भाऊ तुम्ही जर लहान पणा पासून उस्मानाबाद मध्ये राहत असता तर तुम्ही लहानपणी पासून रामलिंग अभयारण्य च महत्व जाणून असता आणि अशी documentary तुम्ही 5 - 6 वर्षा पूर्वीच बनविली असती , bye the way it's late but much informative 👍
Mr kulkarni lot of medicineal plants 🪴 there are natural grapes 🍇 I took over from solapur division there are natural sfed musali black turmeric the jungle is more exposed to different way many species are extint see encroachment it must removed you the gaming high due to that jungle is not coming up locals expolling two rest house's one at yedshi another at vadgaon jahagir why not you have called local staff
आम्ही येडशीत किंवा येडशी जवळच राहतो तरी ही आम्ही आपल्या व्हिडिओ तून आम्ही येडशीचे जंगल पाहतो ही खरोखच लाजीवाणी गोष्ट नाही का? दुर दुर ची कधी फॉरेन सफर करणारी लोक ही आपल्या आजुबाजूळा आसपास काय आहे हे पहात नाही .. वस्तूतीय आपली आई बायको मुलं या पेक्षा ही दुसऱ्याची चालवली वाटतात . अशा वृतीतूनच आपल्यात राष्ट्रद्रोह वाढतो जो ग्रहद्रोहाची आरंभ असतो आपण कधी आपल्याकडे स्वतःकडे तरी पाहतो का? केवल आपली कतपनाच असते की आपण चांगले आहोत मग असे असतांना आपल्याला दुसऱ्याचा का मोह होतो आकर्षण होत ? भारत स्वतंय होऊन पंच्याहतर वर्षे झाली तरी ही आपल्यात आपला देत संस्कृती आपले गाव या विषयी आपुलकी आस्ता निर्माण झाली नाही . आपण आज ही पाश्च्यात संस्कृतीचे गुलामच आहोत मनाने तरी . आपले ज्ञान ही आपल्याला जूने पुराणे वाटते इंग्रजी ज्ञानापुढी परंतु रामदेवबाब सारख्याचा प्रयत्नामुळे आपण हळुहळु का होईन आपल्याच जवळ येतो आहे .. जंगल सफारीच्या व्हिडिओ बदल धन्यवाद यातून कांहीजणाना तरी जंगलात जाण्याची प्रेरणा मिळाली बुद्धि झाली .. तरी ते सार्थक होईल .. जंगले लोकांना आकर्षित करोत या साठी .. प्रार्थना .. देवांना नाही तर लोकाना आहे .. धन्यवाद
संशोधन करणे गरजेचं. कोरोनाच ओषध पण शोधा येडशी जंगलात कुलकर्णी सर. अनुभवी आयुर्वेदिक तज्ञ् ची गरज होती तुम्हांला मार्गदर्शन करायला. खुप साऱ्या वनस्पती आहेत तिथे. मुतखडा, ताप, अंगदुखी, वगैरे खुप साऱ्या आजारावर वनस्पती उपयोगी आहेत
सर मी तुमचं प्रत्येक भाग नेहमी बगतो..मला तुमचं पत्र कारी खूप अवडेते..धन्य वाद
राहुल जी आपण अतिशय चांगला विषय मांडला जंगले वने हि आपली सर्वांची राष्ट्रीय संपत्ती आहे तीच रक्षण करणे आपले कर्तव्य आहे
जून ते सोन
हिच खरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा उपलब्धी होती , पूर्वी लोक झाड - पाला खाऊन १००+१०० वर्ष जगत !
असो आपला हा कार्यक्रम खूप ज्ञानप्रद होता.
असेच ग्रामीण जीवनाचे पैलू उलगडत रहा 🌺💐
राहुलजी,नमस्कार ...अभिनंदन कारण आपण आयुर्वेद या विषयात हात घातलात अन् तो पुढेच घ्या...
राहुल सर तिथे जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्या विषयी पण काही तरी बोला, बाहेरून येणारे पर्यटक येतात आणि खूप कचरा टाकून जातात, स्थानिक लोकांनाही काही घेण देणं नाही
पारंपरिक वनौषधी औळख जंगल सफारी खूप आवडली , नवीन पीढी पण सोबत होती तो छोटा मुलगा पण आणला सोबत .त्याला पण संस्कारित केले. त्याने तूम्ही बोलतांना वृक्षारोहण पण करून घेतले. छायाचित्रण, पार्श्वसंगीत मंद मधूर होते. बर्याच वनस्पतीची उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.
राहुलजी आपण चांगले विषयात हात घातला फारच छान.आपण वार्तांकन पण छान करता.पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपते.आपणास शुभेच्छा.🤝🤝
राहुल सर तुम्ही माझे एकमेव आवडते पत्रकार आहेत, तुमचा प्रत्येक रिपोर्ट मी आवर्जून पाहतो ते उगाच सांगायचे म्हूणन किंवा दाखवायचे म्हूणन नसते तुम्ही प्रत्येक विषयावर सखोल माहिती देता
खुप सुंदर आणि छान आहे आपण जो परिसरम घेतल त्या बदल धन्यवाद असे विडीयो पुढे ही यायल पाहीजे आणि आपण आणताल ही अपेक्षा
फार छान विषय निवडलात साहेब, vdo फार आवडला , या विषयावरच आणखीन सखोल माहितीचे व्हीडिओ बनवा,धन्यवाद।
Rahul sir, today I saw Bear grills in you. Plz make more episodes on forest, technical , history .
हँटस अप...सर
धन्यवाद...आजीचा बटवा जिंवत केल्या बद्दल....👍👌👌
राहुल कुलकर्णी खुप छान माहिती
राहुल सर जबरदस्त पत्रकार
खंरच खुप चांगली माहिती मिळाली .जुंने ते सोने
Visited last year in Shrawan month , beautiful place
अप्रतिम ,छान 🇮🇳
अपस्मार याला दुसरं नांव आघाडा आहे धन्यवाद
दादा पत्रकारितेतला सलाम
पांडुरंग लाडे अजनाळे
धन्यवाद राहुल सर
Very informative thanks
अतिशय छान माहितीपट तयार केला आहे
खूप छान माहिती दिली कुलकर्णी सर
आदिवासी समाजा कडून ज्ञान घेऊन त्याची पुस्तक छापून पैसा कमवू नका आणि त्याच गोष्टी कडे business म्हणून पाहू नका... त्यांच्या अशिक्षित आणि sadepana चा फायदा घेऊ नका..आदिवासी समाज मूळ प्रहावा पासून दूर जरी असला तरी निस्वार्थी भावाने मदत करणारा समाज आहे..
माझा ह्यांच्या ज्ञानावर डोळे झाकून विश्वास आहे ते सर्व आयुर्वेद आहे. Allopathy is good only in emergency if needed... Everybody should hear the lectures of Parma Vibhushan Dr B M Hegde from south he is Cardiologist but he opens on what track is allopathy now days👍
-Advocate Beena Tendulkar
Kulkarni sir...tumhi khoop chan mahiti Amhala dkhavli......Kabir kaka..Thakur kaka thanks 👍
खुप छान सर
राहुलजी 🙏धन्यवाद
लई भारी राहुल is best reporter
Khup chan vatali jungle safari..🤩🤩👍👍👌👌.mala mazya kutumbasobat jayla avdel nakki.
राहुलजी नमस्कार
खूप छान विषय आहे
आपले अभिनंदन आसे विषय घेऊन येत जा
शशिकांत कुलकर्णी (संभाजी नगर)
वंदे मातरम
These are nature protectors 💛💛🙏
Salute to ABP majha... Mi fakt 2nach news channel pahato
1.ABP Majha
2.NDTV
छान व्हिडिओ आहे
व्वा.. 👌👌👌
कुलकर्णी सर धन्यवाद आपण तिथं जाऊन माहिती दील्याबद्दल
खूप वेगळा आणि छान वाटला vdo
छान माहिती मिळाली.
खुप छान राहुलजी
खुप छान माहितीपूर्ण
छान माहिती
Knowledgeable information sir
खूप छान
खुंप,छान
Thanks sir
Khupch chan sir
Waiting for this...
खूप छान व्हिडिओ
तुमचे सगळे बुलेटीन आवडते ऐकला मला
Sundar khup khup
राहुल कुलकर्णी साहेब.
सोलापूर रेलवे उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत येत आहे तर आपण प्रयत्न करा की, औसा निलंगा
औराद। शहाजानी ममदापुर भालकी बिदर ते तिरुपती बालाजी देवस्थान पर्यंत वाढवावी..
सोलापूर ते उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत रेलवे ट
Rahul सर मी àpla फॅन आहे
आप न अनुभव घ्या सर्वांस. सांगा
राहूलसाहेबबातमीतलादेवमाणूस
Very interesting video
Camera quality is not good, he has disappointed.
ह्या जंगलाला चिटकून 15 एकर जागा आहे माझी.
Thanks Kulkarni sir
Supar.noles
Rahul sir khup try kartat standard rahaycha
Rahul sir great
राहुल भाऊ तुम्ही जर लहान पणा पासून उस्मानाबाद मध्ये राहत असता तर तुम्ही लहानपणी पासून रामलिंग अभयारण्य च महत्व जाणून असता आणि अशी documentary तुम्ही 5 - 6 वर्षा पूर्वीच बनविली असती , bye the way it's late but much informative 👍
Great rahul sir
Mast
Can u zoom leaves of plant
भरपूर वनस्पती भेटतात आमच्याकडे पण
आम्ही पण लहानपणी शेराची फांदी घरात लावुन ठेवायचो. शेराच्या झाडाची बद्दल खरी आहे.
Massive....
रेलवे .रूळ बिदर. पर्यंत अगोदर आहे
बिदर तुळजापूर जोडले. की निलंगा औसा ही जोडली जातील. प्रयत्न करा.
Mr kulkarni lot of medicineal plants 🪴 there are natural grapes 🍇 I took over from solapur division there are natural sfed musali black turmeric the jungle is more exposed to different way many species are extint see encroachment it must removed you the gaming high due to that jungle is not coming up locals expolling two rest house's one at yedshi another at vadgaon jahagir why not you have called local staff
माहिती सांगताना ज्या वनस्पती ची माहिती दिली ती माहिती नव्हती पण त्या वनस्पतीचे नावाचं स्पष्ट ऐकायला आले नाही.
आपल्या सारख्या चोखंदळ अभ्यासु पत्रकार फार कमी आहेत आपली पत्रकारिता अशी च फुलो ही सदिच्छा
👌
👍🙏
Useful information but camera quality could be more better
पांढरी काठी मिळेल का
👍
कॅमेरा बदला राव तुम्ही blur च दिसतंय
I liked yoy
Camera barobar nahi
Video आणि awaz cler नाही 🙏
Mumbai मनप indir marnya साठी किती खर्च करते तो वाचेल
Video shouldn't be Autofocus, as video is focusing on Human and you are adventured in forest...
Slim boy.
Goad khanar hote ki Rao shevati tumhi..Rahul seth. Visarle ka, Answer pls
Iphone 13 वर शूट करण्याचा मोह आवरला पाहिजे ... काही ठिकाणी छान इफेक्ट येतो... पण बरेच वेळेस disappointed...
छान माहिती पण वनस्पती जवळून दाखवायला हव्या होत्या .
Work life Balance यालाच म्हणतात
मुळव्याध वर माहिती देणे.
आम्ही येडशीत किंवा येडशी जवळच राहतो तरी ही आम्ही आपल्या व्हिडिओ तून आम्ही येडशीचे जंगल पाहतो ही खरोखच लाजीवाणी गोष्ट नाही का? दुर दुर ची कधी फॉरेन सफर करणारी लोक ही आपल्या आजुबाजूळा आसपास काय आहे हे पहात नाही .. वस्तूतीय आपली आई बायको मुलं या पेक्षा ही दुसऱ्याची चालवली वाटतात . अशा वृतीतूनच आपल्यात राष्ट्रद्रोह वाढतो जो ग्रहद्रोहाची आरंभ असतो
आपण कधी आपल्याकडे स्वतःकडे तरी पाहतो का? केवल आपली कतपनाच असते की आपण चांगले आहोत मग असे असतांना आपल्याला दुसऱ्याचा का मोह होतो आकर्षण होत ?
भारत स्वतंय होऊन पंच्याहतर वर्षे झाली तरी ही आपल्यात आपला देत संस्कृती आपले गाव या विषयी आपुलकी आस्ता निर्माण झाली नाही . आपण आज ही पाश्च्यात संस्कृतीचे गुलामच आहोत मनाने तरी . आपले ज्ञान ही आपल्याला जूने पुराणे वाटते इंग्रजी ज्ञानापुढी
परंतु रामदेवबाब सारख्याचा प्रयत्नामुळे आपण हळुहळु का होईन आपल्याच जवळ येतो आहे .. जंगल सफारीच्या व्हिडिओ बदल धन्यवाद
यातून कांहीजणाना तरी जंगलात जाण्याची प्रेरणा मिळाली बुद्धि झाली .. तरी ते सार्थक होईल .. जंगले लोकांना आकर्षित करोत या साठी .. प्रार्थना .. देवांना नाही तर लोकाना आहे .. धन्यवाद
Needless talk instead name of a tree and zoom the leaves
घट सर्प शेंगचे नाव नाही सांगावे!
जाता जाता त्या माणसाचा नं सांगा मो
Rahul sir hyancha mobile no share Kara please
तुम्ही पान खाल्ले पण त्याचा अनुभव सांगितलेला नाही
पान खाल्लेला अनुभव सांगितला नाही.
Hya doghachahi ph share Kara
Good that he moved away for Fake news atleast this time
Abhyaranyat 1prani Ani 1pakshi ny disla raw😅😂😂😂😂
खूपच छान माहिती
Nice information