ऑल इंडिया मजलीसे इन्कलाबे मिल्लत पक्षाचा बीड जिल्हाध्यक्ष पदी शेख मुस्तफा यांची निवड | PARLI UPDATE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • All India Majlis e inqlab millat पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पदी शेख मुस्तफा यांची निवड
    ऑल इंडिया मजलीसे इन्कलाबे मिलल्त पक्षाचा कार्याकरता मेळावा परळीत संपन्न झाला,या मेळाव्यात परळी येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मुस्तफा यांची MIM इन्क़लाब या पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्षपदी एकमताने औरंगाबाद येथील शेख समद भाई बागवान,महाराष्ट्र कोर कमेटी सदस्य व इंखलाब पक्षाचे नेते शेख सलीम शेख मेहबूब भाई, (परभणी) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन एक मताने निवड करण्यात आली, यावेळेस नगरसेवक पठाण ताज खान सुलेमान भाई मणियार,हिदायत भाई, शेख मुशरफ, आयान खान, शेख शोएब, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,

КОМЕНТАРІ •