नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे अपडेट/Nager Beed Parli Railway Info

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे अपडेट /Nager Beed Parli Railway line information and construction details.
    आशय प्रकारे व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ ला लाईक व चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअर करा . व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद

КОМЕНТАРІ • 72

  • @NagerBeedParliRailwaydetails
    @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +9

    आशय प्रकारे व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ ला लाईक व चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांला शेअर करा . पुडले कुटले रेल्वे चे काम पाहायचे ते कमेंट करा.व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद 🙏
    मित्रांनो व्हिडीओ पूर्ण पाहा 🙏.
    मित्रांनो चॅनल वर नवीन व्हिडीओ लवकरच येणार आहे त्या साठी चॅनल
    ला सबस्क्राइब करा 🙏

  • @GopalLokare-ms1jt
    @GopalLokare-ms1jt Місяць тому +2

    Greath video ❤

  • @SachinRaoThete
    @SachinRaoThete Місяць тому +2

    Nice video ❤❤

  • @arungaisamudre2835
    @arungaisamudre2835 Місяць тому +2

    छान वाटले

  • @abhishekbhurale4845
    @abhishekbhurale4845 2 місяці тому +3

    खूप छान व्हिडिओ असेच रेगुलर अपडेट देत रहा.

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому

      चॅनल वर रेगुलर व्हिडिओ येणार आहेत त्या साठी चॅनल ला सबस्क्राइब करा व व्हिडीओ जास्तीत जास्त लोकापर्यंत शेअर करा
      धन्यवाद 🙏

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 місяці тому +1

    Thank You Munde Saheb...🙏

  • @Vek_editz
    @Vek_editz 2 місяці тому +3

    nice video ❤

  • @DineshKumar-d1c9y
    @DineshKumar-d1c9y 2 місяці тому +3

    जबरदस्त

  • @NileshRSable
    @NileshRSable 2 місяці тому +3

    nice soma 👍

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому

      धन्यवाद व्हिडीओ जास्ती जास्त लोकांना शेअर करा🙏

  • @bhimsainik_avi_official_555
    @bhimsainik_avi_official_555 2 місяці тому +3

    खूप मस्त

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 2 місяці тому +7

    प्रयत्न चांगला आहे, रेल्वे मार्गावरील इतरांचे व्हिडिओ पहा, व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत होईल.

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +2

      धन्यवाद सर आपण जसे मनलात तसे व्हिडीओ अजून चांगले बनवायचे प्रयत्न करू🙏

  • @bhimsainik_avi_official_555
    @bhimsainik_avi_official_555 2 місяці тому +3

    ग्रेट

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому

      व्हिडीओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राइब करा🙏

  • @balirampanchal9760
    @balirampanchal9760 2 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली 😊

  • @Prolegend-2006
    @Prolegend-2006 2 місяці тому +3

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Місяць тому +3

    भावा,तुझा प्रयत्न चांगला आहे.पण थोडसं कामाची प्रगती,किती अंतर झालं,किती बाकी आहे,सद्यस्थितीत हाती असलेलं काम कधी संपणार हे सांग जरा.नुसतच निळं आकाश, हिरवी धरती आणि हवापाण्याच्या गोष्टी करून तुझा व सर्वांचाच वेळ वाया घालऊ नकोस.

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  Місяць тому

      भावा तू जसं सांगितलं त्या प्रकारे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये बीड ते वडवणी या रेल्वे मार्गाच्या च्या ट्रॅक ची संपूर्ण माहिती सांगणार आहोत व आमचा हर एक नवीन व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न असतो की व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कामाची सर्व माहिती मिळावी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट बद्दल धन्यवाद🙏

  • @jk_mobile
    @jk_mobile 2 місяці тому +3

    1 number ❤❤

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому

      धन्यवाद पूर्ण व्हिडीओ बगितला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडीओ शेअर करा 🙏

  • @kishorjain179
    @kishorjain179 2 місяці тому +2

    Good nice Deep capture coverage Information Video Route for Nager Beed Parli Railway line information and construction details.👍👍👍

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +1

      आपल्याला व्हिडीओ आवडला आणि चांगल्या कमेंट बद्दल
      धन्यवाद सर. व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏

  • @sansakrmale1737
    @sansakrmale1737 Місяць тому +1

    मस्त ❤❤

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 місяці тому +2

    Udya 9 august la eganwadi Amalner section madhe inspection chachani ahe

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +1

      किती वाजता चालू होणार आहे चाचणी व चाचणी इंजिन ची आहे का. टाईम माहीत झाल्या लवकर मेसेज करा🙏

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 2 місяці тому +1

      @@NagerBeedParliRailwaydetails timing mahit nahi.. Pan sadharan pane 10 kinwa 11 paryant amalner varun start vyayala pahije

  • @balirampanchal9760
    @balirampanchal9760 2 місяці тому +4

    धन्यवाद मित्र छान माहिती दिलीस वडवणी च्या पुढे परळीच्या दिशेने कुठपर्यंत काम चालू आहे कसं चालू आहे त्याचा पण व्हिडिओ बनवा

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +2

      हा व्हिडीओ पूर्ण पहितला धन्यवाद 🙏परळी च्या साईड चे व्हिडीओ लवकरच आपला चॅनल वर येतील . व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏

  • @afjalmaniyar6254
    @afjalmaniyar6254 2 місяці тому +3

    व्हिडिओ बनवताना कॅमेरा मागे थांबून माहिती द्यावे जेणेकरून आवाज वेवस्तीत व क्लियर ऐकू येईल व माहिती देताना तेथील चालू कामाचा व्हिडिओ बनवा बीड ते परळी वैजनाथ पर्यतची चालू कामाची माहिती द्यावी ज्या मध्ये रेल्वे स्थानके रेल्वे रूळाची कामे दाखवावी.

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому

      धन्यवाद व्हिडीओ पूर्ण पाहिला . लवकर नगर बीड मधील महत्वाचे स्टेशन चा व्हिडीओ लवकरच चॅनल वर येणार आहे.
      व्हिडीओ जास्त जास्त लोकांला शेअर करा 🙏

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 місяці тому +6

    Nice video. Track taknyache kam vadvani beed section madhe chalu ahe ki vadavani parali section madhe chalu ahe? Vadavani pasun kiti antara paryant track takale ahet?

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +3

      सध्या बीड ते वडवणी मदेहै रेल्वे ट्रॅक टाकायला चालू आहे. वडवणी पासून बीड कडे पुढे काम चालू आहे ते काही दिवसात वडवणी पर्यंत येईल. wadwani पासून पूडले कामाचे व्हिडीओ लवकरच आपल्या चॅनल वर येतील . व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा. धन्यवाद 🙏

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 2 місяці тому +3

      @@NagerBeedParliRailwaydetails dhanyavaad. Like ani share kela ahe

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +2

      धन्यवाद सर🙏

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 2 місяці тому +3

    Chan
    Mitra beed kade kuthe kam chalu ahe te dakhavne

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +1

      बीड कढ़िल काम ५ te ६ divasat aplay चैनल वर व्हिडीओ येईल त्या साठी वीडियो ला लाइक करुण चैनल ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि शेयर करा आपल्या एका का सबस्क्राईब वा शेअर ने व्हिडीओ बनवायला मदत मिळते . धन्यवाद सर आपण हा व्हिडीओ पूर्ण पाहिला 🙏

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 місяці тому +4

    Vadavani station pasun majal gaon kiti lamb ahe?

  • @Vaibhav_jagtap_02
    @Vaibhav_jagtap_02 2 місяці тому +1

    दादा बीड ला रेल्वे कधी पर्यंत येईल.

  • @santoshdarade7700
    @santoshdarade7700 2 місяці тому +1

    दही फळ चे काम दाखवा

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому

      लवकरच दाखाऊ आपल्या पुडच्या व्हिडीओ मध्ये.🙏

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 2 місяці тому +5

    वडवणी पासून कुठवर काम झालेला आहे

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +2

      वडवणी पासून पुढे काम ट्रॅक फिट करण्याचे काम चालू आहे व परळी कडे जाणारा मार्ग वडवणी पासून त्या मार्गावर खालचे व्हाइट स्लेप्परस जे लोखंडाच्या tarck खाली असतात ते टाकायचे चालू आहेत.आपल्याला हा व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ जास्ती जास्त लोकांला शेअर करा धन्यवाद 🙏

  • @adonisang13
    @adonisang13 2 місяці тому +4

    ❤ khoop chhan vdo.Hey kam konte disheni chalu ahe?Beed ka Parli?.Wadhavni chya pudhe pan chalu ahe ka kaam?

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +3

      हे काम बीड चे दिशेने चालू आहे. वडवणी च्या पुढे बीड कडे ट्रॅक चे काम चालू आहे त्या कामाचे व्हिडीओ लवकरच आपली चॅनल वर येतील. आपल्या हा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडीओ ला लाईक करा व चॅनल ल सबस्क्राइब करा आणि शेअर करा . धन्यवाद 🙏

    • @adonisang13
      @adonisang13 2 місяці тому

      @@NagerBeedParliRailwaydetails Thank u

    • @adonisang13
      @adonisang13 2 місяці тому

      CRS kadhi honar Viganwadi paryant?

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 місяці тому +2

    Navin video keva yenar ahe?

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +1

      २ दिवसात व्हिडीओ चॅनल वर येईल त्यासाठी जास्त जास्त लोकानाला शेअर करा धन्यवाद🙏

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 2 місяці тому

      @@NagerBeedParliRailwaydetails ok

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 місяці тому +3

    वडवणी बीड पासून किती अंतरावर आहे

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 2 місяці тому +1

    धन्यवाद भाऊ 🙏

  • @ShaileshDeshpande-d4r
    @ShaileshDeshpande-d4r 2 місяці тому +3

    Video kadhi taknar

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  2 місяці тому +2

      २ ते ३ दिवसात व्हिडीओ आपल्या चॅनल वर येईल त्यासाठी सबस्क्राइब आणि नोटिफिकेशन चालू करा त्यने व्हिडीओ चॅनल वर अल्यची माहिती लवकर बेटेल. धन्यवाद 🙏

  • @nivasraomanjare
    @nivasraomanjare Місяць тому +1

    Kadhi chalu होईल

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  Місяць тому +1

      बीड पर्यंत चालवायला सहा ते आठ महिन्याचा टाईम लागेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @PROLEGEND07
    @PROLEGEND07 2 місяці тому +3