चर्चा कुणाची Ep 20 | जामनेर विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? गिरीश महाजन-दिलीप खोडपे यांच्यात टक्कर
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- #girishmahajan #dilipkhodape #jamner
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
कहो दिल से खोड़पे सर लीडसे
फक्त खोडपे सर येणार आहे, कधी जात पात ह्या माणसाने बघितली नाही स्वतःचे अनुभव आहे, आज पर्यंत राजकरणापुरते गिरीश महाजन काम करत आहे. जामनेर मध्ये गेल्या १५ दिवसात जे काम करताय ते १५ वर्षात केले असते तर आज मंत्री मोहदयनवर दारोदार फिरायची गरज पडली नसती😂😂😂
एक मराठा लाख मराठा दिलीप खोडपे विजय होणार जय शिवराय जय मल्हार
खोडपे सर तुतारी येणार ❤❤
Only sir
खोडपे सर
मि पन भाजपचा कार्य करता होतो पन मला आता गिरिश भाऊवर विश्वास नाहि
Only D Boss Sir ❤
Khodpe sirch aamdar honar hi kalya daghda varchi pandhri resh aahe, manus bhari aahe..girish bhau la gham fodlay.. eka mantryla kutrya sarkha firayla khodpe sirani bhag padle aahe. गुलाल खोडपे सर यांचाच आहे💯💯
संकट मोचकांच्या मतदार संघात दहा वर्षां पासून सिंचन पाण्याचे संकट.
दिलीप खोडपे हा माणुसकीदार माणूस आहे, सर्व समावेशक नेतृत्व आहे, पदासाठी हपापलेले राजकारणी असतात पण ह्या व्यक्ती साठी लोकांनी त्याग केला म्हणजे नक्कीच काहीतरी असल्याशिवाय नाही...फिक्स आमदार होणार✌️✌️
खोडपे साहेब येणार म्हणजे येणार
दिलीप खोडपे ओन्ली
गिरीश महाजन साहेबांना ग्रामपंचायत कर्मचारी मतदान करणार नाही
Dhidori = Bagare sir
Jamner= dileep khodape sir
मला माहित आहे माझे मराठे आता स्वाभिमान विकनार नाहि
घोडपे सर
गिरीश भाऊच येणार
Dilip khodpe sir ❤❤
बदल हवा
फडणवीसच्या नादी लागून वाया गेलेलं कार्टून, फक्त फर्दापूर रेस्ट हाऊसच्या कामाचे आहे.
पेड न्युज चॅनल वाटत ठराविक कोपऱ्यात मुलाखत घेत आहे. गाव जर भावी उमेदवार यांचे आहे तर त्यांची बाजू गावकरी घेतीलच यात शंका नाही शेवटी मतदार राजा चा कौल महत्वाचा असतो.
तुतारीच येणार आहे ❤
Khopde sir vijay bhav
Khodpe sir win honar
बदल ही काळाची गरज आहे.
ओन्ली गिरीश भाऊ
dilip khodpe Sir MLA fix
या नाच्या चा करेक्ट कार्यक्रम होणार... जामनेर मतदार संघात 1.25 लाख मराठा मतदार आहेत... फक्त जरांगे पाटील फैक्टर चालणार ...🚩🚩🚩
देशात भाजप आणि राज्यात महायुती शिवाय पर्याय नाही....मोदी सरकार
फ़क्त दिलीप खोडपे
Girish Mahajan Aarti
भक्त गिरीश महाजन निवडून येणार खोडपे सर ते काम करू शकत नाही
Deelip khodape sir yenar ahe
Koan ha badvaa 10yeqr panhi setila nahi aanhi mahnto 10years ekach aamdaar vikas Karu shakat nahi tar ka zeiak marayla vidhan sabha ladtoo
Only Dadasaheb D Boss
ओ ड्राइवर तु वयक्तिक कारण सांगत आहे
Sar Ludo Naina
खोडपे सर