गरीब आमदार यांची माहिती दिली या बद्दल धन्यवाद साहेब गरिबाला गरीबाची जाणीव आणि दुःख इतरांपेक्षा जास्त माहीत असते त्यानीं आपण आमदार झालेवर सुद्धा भूतकाळ विसरूनये असे मलाच नव्हे तर अनेकांना वाटते
आर आर आबा यांनी एवढी पद भूषवली असताना त्यांच्या मुलाकडे फक्त 86 लाख रुपये आहेत हेच खरे जनसेवक म्हणून योग्य आहेत बाकीचे साधे नगरसेवक झाले तर त्यांची संपत्ती करोडोंच्या घरात जाते 😢😢😢😢
साहेब, बातमी देत असताना थोडा बदल करा गरीब हा शब्द काढून टाका नाहीतर गरीब या शब्दाचा अर्थ सांगा.गरीब या शब्दाचा अपमान करू नका लाखात बोलता आणि गरीब म्हणता...
यामधून मूळ उदाहरण घ्यायचं म्हणजे आर आर आबांनी मंत्रीपद असतानी सुद्धा त्यांची मुलाची संपत्ती आजही करोड रुपये नाही याचे उदाहरण हेच की आबांनी जनतेची कामे केली आबांनी स्वतःचे घर भरण्याची काम केले नाही
गरीब चा परिभाषा समझने आवश्यक आहे आज विधानसभा चुनाव लडने म्हणजे प्रचार व प्रचार साठी करोडो लगतो तसेच आखिरी दिवसात वाटप वेगळा असता त्यात करोडो रुपये या व्यवहार होता तर गरीब आमदार कसे निवडणून येऊ शकतो
विनोद निकोले हे दुसऱ्यांदा आमदार झाले म्हणून एवढी संपती आहे. परंतु पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्याचे बँक खाते सुद्धा न्हवते आणि स्वतःचे घर सुध्दा न्हवते. सर्वात गरीब आमदार हेच
भरपूर पैसे असतात आजी माजी आमदार जवळ हे फसवे आकडे राहतात सरपंचाला 10% कमिशन असतो आमदार ला 10% कमिशन असते सगळीकडे कमिशन कमिशन फक्त मोदी साहेबांनी योगी साहेब इमानदार आहेतबाकी सर्व कमिशनसाठी
किसनराव वानखेडे उमरखेड महागाव विधानसभा चे भाजपा आमदार हे शासकीय अभियंता म्हणून कार्यरत होते त्यानंतर सेवानिवृत होऊन एक लाखाचे वर पेशन घेतात तसेच नांदेड व उमरखेड येथे करोडो चे शेती आहे व उमरखेड येथे बंगला आहे सर्व काही असून गरीब आमदार कसा झाला
आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
गोपीचंद पडळकर यांच्याकडे 1 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ 350 ही गाडी आहे आणि त्यांची एकूण संपती 65 लाख किती गरीब आमदार आहेत हे
महाराष्ट्र मधील सर्वात गरीब आमदार बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष सांगोला गणपतराव देशमुख याचे नातु संस्कार पुर्ण भाई गणपतराव देशमुख सारखे
Gopichand Padalkar Saheb ❤❤❤
गरीब आमदार यांची माहिती दिली या बद्दल धन्यवाद साहेब गरिबाला गरीबाची जाणीव आणि दुःख इतरांपेक्षा जास्त माहीत असते त्यानीं आपण आमदार झालेवर सुद्धा भूतकाळ विसरूनये असे मलाच नव्हे तर अनेकांना वाटते
गोपिचंद पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤❤❤❤पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्या ❤❤❤❤
गोपीचंद पडळकर हे गरीब आमदार आहेत त्यांना केबिनेट मंत्री द्या वे
आर आर आबा यांनी एवढी पद भूषवली असताना त्यांच्या मुलाकडे फक्त 86 लाख रुपये आहेत हेच खरे जनसेवक म्हणून योग्य आहेत बाकीचे साधे नगरसेवक झाले तर त्यांची संपत्ती करोडोंच्या घरात जाते 😢😢😢😢
😂😂
Kutl gav tuj
😂😂😂
What a joke
धाबलं सर्व
गोपीचंद पडळकर व रोहित पवार
Gopichand padalkar
गोपीचंद पडळकर साहेब
गोपीचंद पडळकर
बाबासाहेब देशमुख
एकच छंद गोपीचंद 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
विठ्ठलराव लंघे पाटील नेवासा मतदारसंघ सर्वात गरीब आमदार
बरोबर.....
साहेब, बातमी देत असताना थोडा बदल करा गरीब हा शब्द काढून टाका नाहीतर गरीब या शब्दाचा अर्थ सांगा.गरीब या शब्दाचा अपमान करू नका लाखात बोलता आणि गरीब म्हणता...
बाबा साहेब देशमुख सांगोला
अगदी खरं आहे
Gopichan padlkar
अमोल खताळ संगमनेर अहिल्यानगर
गोपीचंद पडळकर गरीब माजूरे आमदार आहेत
गोपीचंद पडळकर साहेब ❤
गोपीचंद पडळकर साहेब गोरगरिबांचा नेता बहुजन हृदय सम्राट आमदार
यामधून मूळ उदाहरण घ्यायचं म्हणजे आर आर आबांनी मंत्रीपद असतानी सुद्धा त्यांची मुलाची संपत्ती आजही करोड रुपये नाही याचे उदाहरण हेच की आबांनी जनतेची कामे केली आबांनी स्वतःचे घर भरण्याची काम केले नाही
आता ५ वर्षानंतर व्हिडिओ बनवा सेव करून ठेवा हा व्हिडिओ आणि फरक पहा
रोहित पाटील ❤❤❤❤
What a joke
गोपीचंद पडळकर साहेब प्रामाणिकपणे काम करणारे लोकांच्या मदतीला धावणारे आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब
गरीब चा परिभाषा समझने आवश्यक आहे आज विधानसभा चुनाव लडने म्हणजे प्रचार व प्रचार साठी करोडो लगतो तसेच आखिरी दिवसात वाटप वेगळा असता त्यात करोडो रुपये या व्यवहार होता तर गरीब आमदार कसे निवडणून येऊ शकतो
आमचा आवडता आमदार अहिल्यानगर मधील अमोल खताळ पाटील
नंदुरबार 4 थी शिकलेले आमदार बहुतेक सर्वात गरीब असावे
विनोद निकोले हे दुसऱ्यांदा आमदार झाले म्हणून एवढी संपती आहे. परंतु पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्याचे बँक खाते सुद्धा न्हवते आणि स्वतःचे घर सुध्दा न्हवते. सर्वात गरीब आमदार हेच
महाराष्ट्र मधील सर्वात एक नंबर काम करणारा आमदार सुनिल अण्णा शेळके...मावळ तालुका
आमदार श्री अमोल (भाऊ ) धोंडिबा खताळ 🌹🙏
लाखो रुपये उत्पन्न आणि म्हणे गरीब हीच मोठी शोकांतिका आहे.यांना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवायला हवे आहे.
एक दोन नंबरचा पैशाची बेरीज केली तर गरीबांना दान करायला हवी आहे.
लवकरच करोडो पती होतील. आपण गरीब होतो हे विसरून जातील मोदी है तो सबकुछ मुमकीन है. सबका साथ सबका विकास करणार आहेत
रोहित पटेल एकच नंबर
गरीब आमदार ना संधी द्या 🎉🎉🎉🎉
गोपिचद पडळकर
विठ्ठलराव लंघे पाटील नेवासा आमदार
गरीब आमदार व जनता दोन्ही लवकरच श्रीमंत होवोत
Only padalkar saheb ❤
Rohit patil ❤
एक कोटी रुपये आसणारा कधीच गरीब असु शकत नाही
आमदार विठ्ठलराव लंघे नेवासा मतदार संघ हे पण गरीब आहे
Gopichand padalkar saheb only 👍👍
रोहीत पवार 1नं होते 8नं कसे काय आले
रोहीत पाटील आमदार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
माझा आवडता आमदार श्री. भरतशेठ गोगावले हे आहेत. ते रायगड मधील महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार आ आहेत. आम्ही त्यांना गरीबांचे कैवारी म्हणतो.
Gopichand padalkar ❤❤saheb
जितेंद्र आव्हाड 🔥🔥🔥🔥
रोहीत. पाटील
Rohit Patil Garib Aamdar😂😂
नारायण आबा पाटील ✌️💯📯
आपण आर्थिक परिस्थितीवरून आमदारांचीच नव्हे कोणाचिही गरीब श्रीमंत अशी तुलना करणेच साफ चुकीचे आहे।ज्याला जनमानसात जास्त किंमत आहे तोच खरा श्रीमंत।।
गोपीचंद पडळकर आमदार साहेब
साजिद पठाण अकोला पश्चिम मतदार संघ
रोहित पाटील 😂
007🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Dr Babasaheb Deshmukh Sangola
Rohit पाटील
Nitesh Rane🎉
निवडणुकीत 300 कोटी खर्च करून आमदार होतात ओ खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे 😅
बाबासाहेब देशमुख आणि ओन्ली झिरो झिरो सात
रोहीत आबा पाटील
अरे रोहित पाटील यांचे इन्कम इतके जास्त असते का😂😂😂😂
पाच वर्षानंतरही यांची संपत्ती जाहिर करा म्हणजे समजेल
😂
जयकुमार गोरे व महेशजी शिंदे आवडते MLA
अभिजित पाटील माढा,संदीप क्षीरसागर बीड.
गोपीचंद पडळकर हे आवडते आमदार
भरपूर पैसे असतात आजी माजी आमदार जवळ
हे फसवे आकडे राहतात
सरपंचाला 10% कमिशन असतो
आमदार ला 10% कमिशन असते
सगळीकडे कमिशन कमिशन
फक्त मोदी साहेबांनी योगी साहेब इमानदार आहेतबाकी सर्व कमिशनसाठी
संजय निकोले यांची मागल्या निवडणूक घोषणापत्रमध्ये फक्त 51 हजार होती आता डायरेक्ट 82 लाख लय घाम गाळलेला दिसतोय साहेबांनी 😂
गोपिचद पडळकर साहेब धनगर समाजाचे पाय हात डोळे आहे
गरिबी आमदारांना निवडून देणारे मतदार हे सुज्ञ म्हणावे लागेल.
आमदार गोपीचंद पडळकर साहेब
फक्त कागदावरच गरीब आहेत सगळे नायतर 7 काय 17 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलंय यांनी 😂
किसनराव वानखेडे उमरखेड महागाव विधानसभा चे भाजपा आमदार हे शासकीय अभियंता म्हणून कार्यरत होते त्यानंतर सेवानिवृत होऊन एक लाखाचे वर पेशन घेतात तसेच नांदेड व उमरखेड येथे करोडो चे शेती आहे व उमरखेड येथे बंगला आहे सर्व काही असून गरीब आमदार कसा झाला
Mufti ismail sahab
माहिती व वस्तुस्थिती पटत नाही. रिकाम्या खिशाने कुणी निवडून येईल का ?
अजित पवार
Gopichand padalkar ❤
हे दाही आमदार थोड्याच दिवसात करोड रुपये संपत्ती कमावणार ते पण कुठे कामाला न जाता
आताशी सुरू वात आहे लवकरच श्रीमंत होतिल
Only Gopichand padlkar ❤
जे गरीब आहेत... ते 5 वर्षाने दिक्कहितील
किती शिरीमंत hotil
Rohit raosaheb patil.
Rohit dadache baba kade gruh khate asun tyani bicharyani kahich lutmar Keli nahi ashya netyancha jantela sath pahije Rohit dada tum ahe badho hum tumhare sath hai jay maharastra amache avdate amdar Rohit dada patil❤❤
रवींद्र धंगेकर आमदार
❤kbk
रोहित पाटील तासगाव कवठे mahaka
R R Aba ❤❤
Sajid khan pathan ❤❤❤pathan sab
RR पाटील chya poran निवडून यायला 120 कोटी vatlyat आणि तुम्ही 86 लाख sangty 😂
गोपीचंद
Sajeed pthan
Rohit patil
Goplchand padalkar
उद्धव ठाकरे
अजित पवार यांचे नावं यादीत हवे होते
हे कशाचे गरीब लोक आले आमच्यासारखे