#Marathi_Lavani
Вставка
- Опубліковано 2 гру 2021
- #डिमांड_करते_पुरी | लावणी गीत | Demand Karte Puri | Lavani (Official Video song )
#Demand_Karte_Puri_Song
#Lavani
Song Credits
निर्माता- संध्याराणी फाळके
गीतकार- अरुण फाळके
गायिका- राजश्री सातारकर
संगीत संयोजन- गुलाब सोनावणे, बापु ननावरे, राहुल चांदणे
ढोलकी- स्वप्निल गायकवाड
बँजो- अविनाश लांडगे
Video Credits
लावणी नृत्य अभिनेत्री- शिवानी कोरे
कोरस नृत्य- ऐश्वर्या हाके, स्नेहल गायकवाड, सायली गायकवाड, सलोनी गायकवाड
अभिनय (साहेब)- प्रविण कोरे
कॅमेरामन- दीपक गिरी
मेकअपमन- नीलम ढोरजे
डेकोरेशन- सागर भोसले, सचिन आवारे भोसले
विशेष आभार- मकरंद गोसावी, महेश देशपांडे, हणमंत यादव, प्रमोद मोरे
-----------------------------Disclaimer-----------------------------
"Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use"
Thank you so much all friends 👏👏👏👏
शिवानी लय भारी राजेद्र काबळे आपणास शुभेच्छा
कडक शिवानी मॅडम 👌👌👌👌👌👌👌👌👌
Sayli sathi hat vrti
खूप सुंदर आहे
राज्य स्तरीय लावणी नृत्य स्पर्धा कुठे व केव्हा आहे जर माहीत असेल तर कळवा
जबरदस्त ढोलकी 😍😍😍😍
लावणी छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
फाळके सर आपल्या लेखणी ला या लावणी तून सगळे कलाकार, संगीतकार,गायक यांनी 100% न्याय दिला आहे
शिवानी लय भारी मी राजेद्र काबळे तुला खुप खुप शुभेच्छा
विश्रांती अर्थात राजश्री सातारकर सुंदर लावणी गायली आहेस... तसेच संगीत चाल लिखाण सादरीकरण अतिशय सुंदर अन् सुरेख.... लाजवाब....
नृत्यकला अप्रतिम
खूपच छान आहे लावणी ...
अप्रतीम जबरदस्त नाद खुळा भन्नाट खूप सुंदर लावणी प्लीज अजून एक ठसकेबाज लावणी अपलोड करा साहेब
खूपच सुंदर, छान
सुंदर लावणी 👌👌👌फाळके फॅमिली खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐💐
सुंदर...❤
अप्रतिम सर❤️
अती सुदंर लावनी लावनी आणि महाराष्ट्र हे नाते पुढे चालावते अभिनंदन
Kadk 🔥🔥🔥🤩🤩🤩🤩