१९८२ साली प्रदर्शित झालेल्या "भामटा" या चित्रपटातील ही लावणी अतिशय आशयपुर्ण, मार्मिक व प्रसिद्ध आहे. "आशा भोसले" यांनी ही लावणी गायली असून "जगदीश खेबूडकर" यांनी लिहिली आहे....संगीतकार "विश्वनाथ मोरे" हे आहेत..!!!!
धन्य माऊली. कितीही वेळा हि लावणी ऐकली तरीहि पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह आवरत नाही. प्रत्येक वेळी ऐकताना डोळे आपोआप पानवतात. धन्य ती कलाकृती आणि धन्य ती कलावंत. जय श्रीराम.
ही लावणी, लावणी सम्रा्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनातील ओरिजनल लावणी. कारण त्या 15. दिवसाच्या बाळंतीण होत्या. आणि त्या आवसतेत बोर्डावर नाचल्या होत्या. आशा ह्या कलावंतांना मानाचा त्रिवार मुजरा.
ही माऊली तळेगाव ढमढेरे या ठिकाणी बाळंतीन झाली होती एक तासाने गावकऱ्यांनी या लावणीचा हट्ट धरला आणि त्याच क्षणाला ही लावणी त्यांनी गायलेली आहे जन्मास आलेले बाळ हे कपड्यात तमाशा फडाच्या स्टेजवर आणलेली होती त्या संत रोहिदास समाज मंदिर मध्ये प्रसूत झाल्या होत्या त्यावेळेस मी बाल अवस्थेत होतो
विठाबाई भाऊ मांग...... राहणार नारायणगाव.....या कलावंतणीला त्रिवार मुजरा.....आजही त्यांच्यामुळेच आमच्या तालुक्याला तमाशाची पंढरी म्हणतात. आई मुक्ताबाईच्या आशिर्वादाने या सर्व कलाकारांना नावलौकिक मिळाला. माझे आजोबा सांगायचे कधी कधी विठाबाई फडावर उभी राहिली की बारी कधीच पडली नाही तेव्हाची लोक या लोककलावंतांच्या कलेचा तेवढाच आदर ही करत होते. लोकांनी डोक्याचे पागोटे उडवले की तेच खरे या कलाकारांचे आत्मसमाधान असायचे. तमाशा म्हणजे लावणीच नसते तर तमाशात गण गवळण, वगनाट्य , सवाल जवाब, लावणी असे विविध प्रकार असतात. पुर्वी सारखे आता वग पहायला पन मिळत नाहीत. खरच लय भारी असायचे आधीचे तमाशे.....जुन ते सोन म्हणतात ते खरंच आहे. या लोक कलावंतांची त्यांच्या कलेची ईज्जत करा घरात मढ पडलेल असताना देखील ते लोकांच्यासाठी क्षणभर आपल दुःख विसरून बेभान होऊन नाचतात मनोरंजन करतात ना ते त्यांच्या यातना वेदना त्यांचे त्यांनाच ठाऊक असतात.
आसा कलाकार होने नाही विठाबाई चा कार्यक्रम आम्ही आळते येथे दोन रु तीकीटान पाहीलोय तीथ दोन तमाशे आसायचे विठाबाई आणी काळु बाळु जबरदस्त राडाव पुणवेला कार्यक्रम आसायचे
पोटा साठी नाचते. खरे आहे हे... कदाचित आजच्या लोकांना कळणार नाही... ते म्हणतील मेहनत कर.भांडी घासा ... पण मित्रांनो. कधी होते असे की एकच रस्ता राहतो. जावे लागते त्यावर.. त्याच रस्त्यावर चालावे लागते!
स्वतःच दुःख बाजूला सारून समाज्याच मनोरंजन करतत पण समाज कला म्हणून न पाहता वासनांध नजरेने पाहतो. एका छोट्याशा बाळाला परद्या मागे ठेउन स्टेजवर नाचणे एव्हढे सोप्पे नाही. कितीही झालं तरी आई आहे ती
!! भिक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने जगून पोट भरण्यासाठी 'नाच' करणारी बाई "वाईट" कां म्हणायची?पण समाज तेवढां चांगला आहे काय? मग 'चारित्र्य'वान कोण?समाज की पोटासाठी नाचणारी 'नर्तकी'?😢😢😢😢😢😢😢😢😢😢
विठाबाई सारखे कलाकार आणि लावणी कलाकार होणे नाही धन्य आहे ती पिढी जी तमाशा पाहत पाहत मोठी झाली आणि आत्ता hi पिढी जी फक्त dj च्या नादात ky करते हे त्यानां माहित नाही
विठाबाई नारायणगावकर ही एक जातिवंत कलाकार होती आणि तिची श्रध्दा कलेवर आणि प्रेक्षकांवर जास्त होती. अगदी जीव ओतून लावणी सादर करत असत मग किती ही दुःख असो. अशा या महान विठाबाईस आहे मानाचा त्रिवार मुजरा. आशा प्रकारचा कलाकार आता होणे नाही😢. या बाईंनी सुद्धा छान लावणी सादर केली विठाबाई नारायणगावकर यांची आठवण ताजी केली त्या बद्दल आपल्यास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

1983 मी लहान होतो 🙏🙏❤️🌹
ही लावणी, लावणी सम्रा्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनातील ओरिजनल लावणी. कारण त्या 15. दिवसाच्या बाळंतीण होत्या. आणि त्या आवसतेत बोर्डावर नाचल्या होत्या. आशा ह्या कलावंतांना मानाचा त्रिवार मुजरा.
😅😅😅😅
Ll
😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊
@@amarnawale7952
🙏🙏🙏🙏खरच लावणी कडक आहे आणि आपल्या आयुष्यातल्या अनुभवांची 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
ही माऊली तळेगाव ढमढेरे या ठिकाणी बाळंतीन झाली होती एक तासाने गावकऱ्यांनी या लावणीचा हट्ट धरला आणि त्याच क्षणाला ही लावणी त्यांनी गायलेली आहे जन्मास आलेले बाळ हे कपड्यात तमाशा फडाच्या स्टेजवर आणलेली होती त्या संत रोहिदास समाज मंदिर मध्ये प्रसूत झाल्या होत्या त्यावेळेस मी बाल अवस्थेत होतो
32
❤काळीज ला लागणारी लावणी लय भारी सुपर सुपर ❤विठाबाई ❤राज पान सेंटर मांडळ ता अमळनेर जि जळगाव
विठाबाई भाऊ मांग...... राहणार नारायणगाव.....या कलावंतणीला त्रिवार मुजरा.....आजही त्यांच्यामुळेच आमच्या तालुक्याला तमाशाची पंढरी म्हणतात. आई मुक्ताबाईच्या आशिर्वादाने या सर्व कलाकारांना नावलौकिक मिळाला. माझे आजोबा सांगायचे कधी कधी विठाबाई फडावर उभी राहिली की बारी कधीच पडली नाही तेव्हाची लोक या लोककलावंतांच्या कलेचा तेवढाच आदर ही करत होते. लोकांनी डोक्याचे पागोटे उडवले की तेच खरे या कलाकारांचे आत्मसमाधान असायचे. तमाशा म्हणजे लावणीच नसते तर तमाशात गण गवळण, वगनाट्य , सवाल जवाब, लावणी असे विविध प्रकार असतात. पुर्वी सारखे आता वग पहायला पन मिळत नाहीत. खरच लय भारी असायचे आधीचे तमाशे.....जुन ते सोन म्हणतात ते खरंच आहे. या लोक कलावंतांची त्यांच्या कलेची ईज्जत करा घरात मढ पडलेल असताना देखील ते लोकांच्यासाठी क्षणभर आपल दुःख विसरून बेभान होऊन नाचतात मनोरंजन करतात ना ते त्यांच्या यातना वेदना त्यांचे त्यांनाच ठाऊक असतात.
M
,
D😂afe xaaau
😊
4:21 4:37 😊
खरंच सुंदर हे गाणं खूपच छान ❤
ही कला राहिली नाही आता
🎉 your 😢😮😮😅😮😢😂❤
The definition of feminine energy ❤
आसा कलाकार होने नाही विठाबाई चा कार्यक्रम आम्ही आळते येथे दोन रु तीकीटान पाहीलोय तीथ दोन तमाशे आसायचे विठाबाई आणी काळु बाळु जबरदस्त राडाव पुणवेला कार्यक्रम आसायचे
पोटा साठी नाचते. खरे आहे हे... कदाचित आजच्या लोकांना कळणार नाही... ते म्हणतील मेहनत कर.भांडी घासा ... पण मित्रांनो. कधी होते असे की एकच रस्ता राहतो. जावे लागते त्यावर.. त्याच रस्त्यावर चालावे लागते!
बरोबर आहे
I also agree with you. Tell to all Bollywood actors and actresses to wash utensils.
5 किलो वजनाचे चाळ बांधून इतकी मेहनत आणि तालबद्ध कार्यक्रम करणे म्हणजे फार अवघड गोष्ट आहे या कलाकारांना मनापासून धन्यवाद
विठाबाई सारखे कलाकार पुन्हा होणे नाही.सलाम माऊली.
अतिशय सुंदर सादरीकरण..डोळे पाणावले..
जीवंत लोककलेला सलाम🎉
हि लावणी ऐकून खुप वाईट वाटत, लावणी परत परत ऐकावीशी वाटते खुप छान आहे 😪😪😪
विठाबाई नारायणगावकर यांना त्रिवार वंदन करतो
स्वतःच दुःख बाजूला सारून समाज्याच मनोरंजन करतत पण समाज कला म्हणून न पाहता वासनांध नजरेने पाहतो. एका छोट्याशा बाळाला परद्या मागे ठेउन स्टेजवर नाचणे एव्हढे सोप्पे नाही. कितीही झालं तरी आई आहे ती
खंरच आई ती आई असती धन्य ती माऊली
🚩💕
दर्दभरी गीत. सादरीकरणही लाजवाब 🙏
या दर्दभरी लावणीला आमची फेवरेट लावणी नर्तिका मेघा घाडगे यांनी छान अभिनय केला खरंच आमचा या अभिनयासाठी सलाम
लावणी कलाकार खूप आहेत पण विठाबाई सारख्या दुसऱ्या कोणीच नाहीत आणि कधी होणार नाहीत
Nice
हि लावणी ऐकून उर भरून येते लावणी खूप खूप कॅबन आहे परत परत ऐकावीशी वाटते
अशा कलाकारणा ६० वर्षा नंतर सरकारने मानधन चालु करायला पाहिजे.
खूपच छान लावणी सादर केली आहे.
3:20
!! भिक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने जगून पोट भरण्यासाठी 'नाच' करणारी बाई "वाईट" कां म्हणायची?पण समाज तेवढां चांगला आहे काय? मग 'चारित्र्य'वान कोण?समाज की पोटासाठी नाचणारी 'नर्तकी'?😢😢😢😢😢😢😢😢😢😢
❤Q😊
❤Q😊Pa
आपले म्हणणे स्षस्ट शब्दांत मांडले असते तर बरे झाले असते!
अप्रतिम… सलाम माऊली…. 🙏🙏
🎉 वाह क्या बात है....लाजबाब
कला हेच जिवण कलेला सलाम
काळजाला टोचणार लावणी
शांत ऐकले तर खूप भावनिक वाटते
नाद खुळा.... लावणी ❤️
आम्ही कोल्हापूरकर 🙏🏻
Vithabai mast !
Narayangaon ❤
विठाबाई सारखे कलाकार आणि लावणी कलाकार होणे नाही धन्य आहे ती पिढी जी तमाशा पाहत पाहत मोठी झाली आणि आत्ता hi पिढी जी फक्त dj च्या नादात ky करते हे त्यानां माहित नाही
एवढा सोज्वळ आणि शांत डान्स कधीच पाहीला नाही
He gane pani aante ho dolyat😢😢
कलेची कदर केली पाहिजे महाराष्ट्र कलाकार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
माऊली सलाम तुमच्या अभिनयाला
सलाम माऊली
सब्बास खुप छान सादरीकरण संगीत, आवाज,
1nabr lavani
खूप छान एकनंबर वा वा वा
Best lavni ❤🎉
Supper Lavani Aahe
अप्रतिम लावणी अजरामर
विठाबाई यांचेवर चित्रपट निर्मिती केली जावी
अतिशय छान लावणी सादरीकरण ❤
धन्य त्या मातेला
बरोबर
नाचाल. म्हणजे. जादा. पैसे. मिळतात. पैसे. साठी. काय. पण
भाऊ हा ज्ञान बॉलिवूड वाल्याना द्या
पोटासाठी हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे
ह ह महाराष्ट्र
☝️😊🙏
खूप छान विठाबाई
माऊली सलाम तुमच्या कलेला
विठाबाईला माझा मानाचा मुजरा
सलाम त्या माऊलीला
Kharacha aaiche vytha aai te aai 😭😭😭
लावणी सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची अजरामर लावणी विठाबाई ना मानाचा मुजरा
वीठाबाई तुमाला सलाम😊
Khup khup bhavnik geet manala bhavale trivar vandan baeesaheb tumhala Aaj he janache vichar aikayla tumhi nahit
Tiger of Kolhapur
Dole bharun alet, kharokhar chhan ❤
विठाबाईनारायगावकर यांना मराठी कर यांना मनापासून अभिनंदन
Good 😅
खरोखर कला आनी कलाकार आहेत
Chitrapatche nav kay ahe sunder lavni marathi chitrapatala salam
माऊली🙏
Mast
भाऊ खरंच मण धन भेटलं पाहिजे
Kadak
Super
खरोखर सत्य कहाणी सांगतो
विठाई आपणास त्रिवार सलाम मुजरा, नमन
❤❤ मस्त
Far..Chan..vidio..Good
सलाम तुमच्या कलेला.
Khupach chhan bhavanik
खूप छान 👌
😢😢khup chan
विठाबाई आपणास त्रिवार अभिवादन.
Sound quality very nice❤
Ekdam mast
माऊली. ❤🎉😊
विठाबाई नारायणगावकर यांना आदर्श कलाकार पुरस्कार देण्यात यावा
खुप छान मनापासून अभिनंदन विठाआई
Great 👍👍
Va Bai Va Barobar
अप्रतिम सादरीकरण
1nambar
Super madam
खुपच छान गीत
विटाबाई सारखी लावणी सम्राज्ञी पुन्हा होणे नाही,❤
विठाबाई नारायणगावकर ही एक जातिवंत कलाकार होती आणि तिची श्रध्दा कलेवर आणि प्रेक्षकांवर जास्त होती. अगदी जीव ओतून लावणी सादर करत असत मग किती ही दुःख असो. अशा या महान विठाबाईस आहे मानाचा त्रिवार मुजरा. आशा प्रकारचा कलाकार आता होणे नाही😢. या बाईंनी सुद्धा छान लावणी सादर केली विठाबाई नारायणगावकर यांची आठवण ताजी केली त्या बद्दल आपल्यास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
Best adakari
खूपच सुंदर गीत सुपर हिट व नृत्य सुपर
Jay bhim
सलांम आईला मांऊलिला
अतिशय सुंदर अभिनय
मी नारायणगाव ला गेल्यावर बस स्थानक शेजारील विठाबाई च्या पुतळ्याला आदरांजली वहात असतो
सलाम विठाबाईला
Necessity is the mother of invention.