शेवगा...फक्त भाजी नाही...बहुगुणी औषध| drum sticks|
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- शेवगा...फक्त भाजी नाही...बहुगुणी औषध| drum sticks|
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेवग्याच्या शेंगांची भाजी सर्वत्र लोकप्रिय आहे.... पण शेवगा ही फक्त भाजी नसून एक आयुर्वेदातले औषध देखील आहे... याच औषधी उपयोगांची माहिती आपण पाहणार आहोत आजच्या युट्युब व्हिडिओतून
शेवग्याच्या मुलांचा, फळांचा पानांचा आणि बियांचाही औषधात उपयोग केला जातो
आयुर्वेदिक आणि आधुनिक दोन्ही दृष्टिकोनातून या पानांचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे समजून घेऊया..
सामान्य दिसणारा पण गुणांनी विशेष असणारा असा हा बहुगुणी शेवगा
यापुढे फक्त शेवग्याच्या शेंगांची भाजीच नाही तर पानांचाही उपयोग आहारात नक्की करा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #drumsticks #shevgabhaji
🥰👆🥰👌🤤👌"🙏🏻" उपकारक व पूरक ❤ बहुमोल मार्गदर्शन! "🙏🏻"
Khup chan mahiti sangitalat abhari आहे
खूप सुंदर ❤❤
अतिशय महत्वापूर्ण माहिती संगीताली. धन्यवाद मॅडम
नमस्कार......शेवगा या विषयावरील महिती फार छान. बोलणं सुस्पष्ट आणि लाघवी. माझ्या टेरेसवर शेवग्याचे झाड आहे. मी त्याचा खूप उपयोग करते. धन्यवाद मॅडम.....
खुपच उपयुक्त माहिती....
जीवन जगण्याची सुदंर कला म्हणजे आयुर्वेद
Sadi chan ani mahiti pan upauktta
खूप सुंदर विश्लेषण करून अगदी सहज आणि सोप्या भाषेत बोलत सर्वांना कळेल असं विश्लेषण मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिली. लहानपणी आजी ही भाजी सर्वाना जबरदस्तीने खायला लावीत असे. कोकणात ही झाडे. मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. धन्यवाद मॅडम.
welcome, keep watching- team ARHAM
अगदी बरोबर आहे, मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद❤
Ho खूपच छान माहिती सांगितली
खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली. समज गैरसमज दूर झाले. धन्यवाद ताई.🎉❤
खूप छान माहिती दिली आहे मॅडम..
🎉🎉
Nice information
Dhanyavad khupach chan mahitee. Dilyabaddal
Very good thanks
Hi Dr namste khup chhan mahiti dilee
छान
Changali mahiti dile dilebadhal dhanyawad .
मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगता
खूप चांगली माहीतााधनवाद
नेहमी प्रमाणे सहजपणे समजावून सांगितले
Khup chan mahiti
अगदी बरोबर आहे myadem आमच्या कोल्हापूर मधे मुर्ग नक्षत्र ज्या दिवस लागत त्याच दिवशी ही पानाची भाजी प्रत्येक घरात केली जाते जुणी लोक अडाणी होते पण किती शास्त्र युक्त अशी जीवन शैली होती त्यांची मानल पाहिजे त्यांचं म्हणण ❤,🙏👌
Sorry, पण जुन्या लोकांना अडाणी म्हणणं हे एक प्रकारचा अडाणीपणा आहे.
फक्त लिहिता वाचता येणे हे बुध्दी चे लक्षण नव्हे.
आधीच्या माणसांची निराक्षरता ही नाईलाजाने होती.
आत्ताच्या आपल्यासारख्या कित्येक graduate लोकांना त्यांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत हरवलं असतं
@@nandanasalvi मग मी काय म्हणत आहे किजुण्या लोकांना वजन माप नी नुट्रिश्र्न माहीत नव्हते अस नाही ना नीट वाचा मग आमचं शिक्षण काय आहे हे लक्षात आणून दया,😂😂
@@nandanasalvi aaaaaaaaaaa\aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa\aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa.aaaaaaaaaaaaaaaaaaaa\\aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
Q awe@
Ç
Madam khup khup aabhar karan mazya angala khaj aani jakham aahe aani tyasathi ha vidio mule mala faida hoil Dhanyvad.
खुप सुंदर
खुपच छान व उपयुक्त माहिती.
Ho khup chan mshiti aahe
छान माहिती दिली, नागपूर ला,असे म्हटले जाते यामुळे a औषध ,याचा प्रभाव कमी होत जाते, आहारात किति वेळा हि भाजी खावी. तसे आमचा कडे ताजा मिळतात.
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
Atishay sundar mahti dilit
खुप सुंदर, 👌🏻👍🏻
शेवग्याचे पानाचे उपयोगाचे खूप छान माहिती दिली. अशीच नव नवीन पानांचे माहिती द्या धन्यवाद 🙏🙏🙏
😅
उत्तम माहिती
उपयुक्त माहिती
छान्
Sundar dhanyvad
छान माहिती दिली मॅडम
खुप छान माहिती दिली बेटी
Excellent
छान माहिती दिली धन्यवाद,
संजय🌠
Excellent....drumstick soup is the best amongst all for anamik recovery as well for would be mom's and pregnant ladies for vitamins .
Fabulous
Thanks
Shevgyamadhe high proteins asatat ase mhntale jate . Hyavar tmache kay mhanane ahe ?
खूप खूप चांगली माहिती आहे मॅडम
धन्यवाद मॅडम
Namaskar doctor
dolacha paddha kamjor asel tar kay upay aahe
तुमची साडी छान आहे material konta aahe
❤ धन्यवाद वंदेमातरम ❤
Pregnancy madhe chalte ka khale tr
Myadam shevgychi bhaji khalyne angala khaju ye te tyche karan
Mala mulvyadhicha tras aahe tr shevgyachya pananchi bhaji chalel ka
नमस्कार डॉक्टर... त्वचा विकार ऊपाय मार्गदर्शन करा pl ही विनंती
message on 9852509032
डोळ्यात रसचे थेंब धालणेची पद्धत सांगा.
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Sewgyachee pavdar kashi and kiti khavi
मॅडम सोरायसिस वर व्हिडिओ बनवा ना प्लीज
डॉ ताई, शेवग्याच्या शेंगांचा सुप घेतल्यास फायदे मिळतील का..रिप्लाय प्लिज..
शेवगा खूप उष्ण असतो त्यामुळे पित्ताचा त्रास असणार्यांनी जपूनच खावा۔
10808
माझ्या अगावर म्हस आहेत उपाय सागा
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
आयूवेदिओषध घेतलय तर शेवगा खाता येते का
आठवड्यातून किती वेळा सूप किंवा काढा घ्यावा
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
अन्न म्हणून खायला काही अडचण नाही.मग औषध म्हणून वापर करताना डॉक्टरांचां सल्ला का?
ते तर औषध आहे विषतर नाही ना?
डायबेटीस वर औषधी माहिती सांगा
Regular toilet nahi ho raha to steam ki hui ,ya boil ki hui drumsticks khane se bahot labh milega
message on 9852509032
आयुर्वेदिक औषधी शेवगा उतरवत का?
हो, पण आजकाल ह्या शेंगा बाजारातून गायब तरी आहेत ,नाहीतर असलेल्या शेंगा हमखास लाकडा सारख्या मिळतात . बरं, शेवग्याची झाडे सुद्धा नागपुरात आसपास पूर्वी सारखी सहज दिसत नाहीत . कुणी काही मार्गदर्शन करेल का ताज्या शेंगा मिळाव्यात म्हणून?
Sakoli la milel
रस आणी काढा कसे घ्यायचे
ही पाने कशी घ्यायची
ही पाने आदी धुऊन मग चाळणी तून उकळून पिळून फोडणी द्यावी तसेच घेतलीत तर त्यात ये स्मेल असतो उग्र तो जाता जात नाही
@@alkapatil6375 धन्यवाद
तोडून घ्या
घ्यायचे कसे
8
छानच माहीती मिळाली दिली धन्यवाद