Mood Of The Nation: महाराष्ट्रात महायुती की MVA, विधानसभेला कोणाची सरशी?| BJP | Shiv Sena | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 604

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 місяці тому +24

    ठाकरे❤❤🎉🎉

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 місяці тому +83

    महायुती 120 महाविकास आघाडी 160 हे गेले महिन्यात मी संगितले होते, परंतू बदलापूर प्रकरण चा मोठा फटाका, जरांगे फॅक्टर या कारण ने महायुती100 परंत खाली येनार 🤔👈 जय महाराष्ट्र 🐯🚩🙏

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +4

      घंटा..😂😂😂

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 місяці тому +4

      Techa vajavat basa vidhansabhet nantar​@@S.V.Deshmukh

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 2 місяці тому +1

      Kahi ha avi 😂

    • @ILOVEINDIAAK
      @ILOVEINDIAAK 2 місяці тому

      ​@@S.V.Deshmukh😂बसा वाजवत 😂गद्दारांचं मजा येईल आपणाला 😂विधानसभा नंतर 😂

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 2 місяці тому

      ​विधानसभा घोडा मैदान जवळ आहे, दिसनार , तुम्हाल श्रीनिधी . ​@@shrinidhikowtal9796

  • @Kambale3115
    @Kambale3115 2 місяці тому +173

    कधी ही निवडणूक होऊ दे महायुतीचा सुपडा साफ होणार

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 2 місяці тому +9

      Virodhi madhe basun parat aamdar vikat geu 😂...... Parat mahayuti sarkar 🎉

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +5

      @@Kambale3115 तू वंचित ची काळजी कर... आम्हीं निवडूण आणु MVA...😂

    • @narendragage961
      @narendragage961 2 місяці тому +1

      १००%महा विकास आघाडी निवडून येणार हे नक्की.

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 2 місяці тому +2

      Joke 😂😂

    • @surendrashelar9557
      @surendrashelar9557 2 місяці тому

      माविया निवडून आली तर टोपीवाले जड जाईल महाराष्ट्रात मुंबईत बॉम्बस्फोट होतील

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 2 місяці тому +34

    महविकास आघाडी लां मोठे बहुमत मिळेल असे दिसत आहे

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 2 місяці тому +103

    महायुतीला हद्दपार करायचं, नाहीतर गुंडगिरी वाढत जाईल

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 2 місяці тому +6

      Palghar sadhu hatya sarkha na

    • @gauravd1982
      @gauravd1982 2 місяці тому +5

      घरात बसून सरकार

    • @janardangite4540
      @janardangite4540 2 місяці тому +2

      ​@@vaibhav.dvd55पालघर हत्याकांड हे चुकून झाले ते पण bjp चे पदाधिकारी होते.

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 2 місяці тому +3

      @@janardangite4540 arnab goswami pan bjp cha padadhikari hota ka?

    • @janardangite4540
      @janardangite4540 2 місяці тому +1

      @@vaibhav.dvd55 अर्णव गोस्वामी तर मोदींचा सर्वात मोठा भाट आहे.त्याची अटक योग्य होती.त्याला आधीचे लाखो खटले बाजूला ठेऊन वशिल्याने जामीन दिला होता.

  • @parabatidanawale423
    @parabatidanawale423 2 місяці тому +59

    फक्त्त उद्धव साहेब. 🙏

  • @satishkasar6154
    @satishkasar6154 2 місяці тому +36

    येत्या दोन महिन्यात पुन्हा एकदा सर्वे करा कारण महाराष्ट्राला तानाशाही गद्दारी गुंडगिरी मंजूर नाही कितीही योजना आणा जनतेने मनापासून ठरवलेलं आहे या वेळेला फक्त महाविकास आघाडी

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 2 місяці тому +5

      Barobar bjp barobar nivadnuk ladvun nikala nantar gaddari karun kon palala agodar?

    • @mohanhormale8883
      @mohanhormale8883 Місяць тому

      Mahayuti 190 te205seats gheun elecation jinkel

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 місяці тому +11

    सर्वे पटत नाही.. महायुती 70 जागेच्या वर जाणार नाही, लिहुन घ्या.

    • @ashokbaviskar7565
      @ashokbaviskar7565 Місяць тому

      निवडणुकीच्या तोंडावर

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 місяці тому +30

    महा विकास आघाडी चा विजय असो

    • @sanjaybagal6282
      @sanjaybagal6282 2 місяці тому

      महाविकास आघाडी जिंकणार आहे चर्चा वाइफळ वाटते

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 2 місяці тому +15

    This will be result
    - UBT: 55-60
    - SP: 48-50
    - Congress: 50-55
    - Other MVA: 10-15
    Uti:
    - BJP: 50-55
    - Shinde Gat: 10-15
    - Ajit Gat: 30-35
    - Manse: 0-1
    - itar Apaksh 10

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 2 місяці тому

      UBT chya jast jaga yet nahi tyana umedwar dyachi and tyachi planning yet nahi last loksabha madhe tyanchya miss judgement mule tyanche 5 seat harle shide che nivdun aalet vidhansabet pan te hyach mistake kartil

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 2 місяці тому +1

      UBT won't be the largest party in MVA, congress will be.

    • @navnathmutke2542
      @navnathmutke2542 2 місяці тому

      Kahihi kara
      .........
      Aghadi

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 2 місяці тому

      महाविकास आघाडी झोपणार😅😅

  • @hemantabarkade2138
    @hemantabarkade2138 2 місяці тому +17

    आदरणीय उध्दवसाहेब ठाकरे

  • @sandeepnoukudkar7733
    @sandeepnoukudkar7733 2 місяці тому +8

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ILOVEINDIAAK
    @ILOVEINDIAAK 2 місяці тому +8

    ❤किती पण बोंबला किती पण पैसा वाटा ❤️किती पण ताकत लावा ❤️येणार तर फक्त आणि फक्त महाविकास आघाडी ❤️NEXT C.M ❤️उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️लावा ताकत ❤️महाविकास आघाडी❤️ 165+येणार ❤️स्क्रीन शॉट मारून ठेवा अंड भक्तांनो ❤️लडकी बहीण पण महाविकास आघाडीच सरकार आणणार ❤️

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому

      ek no. बोलात ! हे दलाल आहेत सगळे शिंदे चे !! पैसे घेऊन ठाकरे साहेब च्या विरोदात बोलतात😡🔥🔥

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 місяці тому +45

    शरदपवार गटाच्या व कॉग्रेस च्या जागा येणार आहेत हे लक्षात घ्या मग ठाकरे गटाच्या ही येतील

  • @somu19850
    @somu19850 2 місяці тому +23

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 2 місяці тому +15

    महाविकास आघाड़ी निवडून येणार

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 місяці тому +71

    या निवडणुकीत फक्त महाविकास आघाडी सत्तेत येनार व उध्दवजींच मुख्यमंत्री होतील

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 2 місяці тому +6

      घंटा

    • @rajeshkadam2661
      @rajeshkadam2661 2 місяці тому +2

      @@VijayKumar-eu3yj महा विकास आघाडी चा विजय असो
      बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव आणि मिंधे बगल बच्चे आणि अजित बगल बच्चे ला भगाव गुजरात ला लवकर कायमचा

  • @chandrakantkadam3340
    @chandrakantkadam3340 2 місяці тому +8

    तुमची वायफळ बडबड करताय पण एकटा वाघ सगळ्यांना सळोकी पळो करुन सोडताय ते तुम्ही सगळे विसरताय ठाकरेच ग्रेट आहेत .तेच विजयी होणार

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +3

      बोल बच्चन, अर्धवटराव, घर कोंबडा, बोलघेवडे उध्वस्त ठाकरे नको रे बाबा..😂😂

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu 2 місяці тому +1

      ​@@satishdeshmukh2849😂😂😂

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 місяці тому +23

    भ्रम आहे शिंदे बद्दल ही फडणवीसनमुळे प्रचंड नाराजी आहे बदलापूर बद्दल च्या विधाणामुळे ते पुरते समले आहेत

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 2 місяці тому +30

    महायुती सरकारने जरी महिलांना 1500 दिले तरी देखील महायुतीचा सुपडा साफ होणारच आहे

  • @SatyamevJayate-f6n
    @SatyamevJayate-f6n 2 місяці тому +2

    सध्या ची देशाची स्तथी पाहता हिंदू भुमी हातातून जाईल असे वाटते. पुढे पारतंत्र्यात व अल्पसंख्याक म्हणून जगायचे नसेल तर.. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे रक्षणासाठी हिंदूत्ववादी राजकीय पक्षाला बहुमताने निवडून द्या. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जयहिंद जयश्रीराम.

  • @GajananChokhare
    @GajananChokhare 2 місяці тому +12

    फ़क्त उ बा ठाकरे

  • @ww2r
    @ww2r 2 місяці тому +15

    उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 2 місяці тому +14

    काय.पण.करा.आता.सत्तेवर.mahavikasआघाडीच.येणार.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 місяці тому +10

    आघाडीच जिंकणार

  • @harikavde6016
    @harikavde6016 2 місяці тому +31

    सुपडा साफ

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 2 місяці тому +9

    Thakare brand only

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +2

      उस्मान ब्रॅण्ड चालणार नाही 😂

  • @rudrashinde2668
    @rudrashinde2668 2 місяці тому +3

    महाविकास आघाडी fixed आहे....

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 2 місяці тому +1

    केवळ महाविकास आघाडी जिंकणार. जय महाराष्ट्र.

  • @arunwaingade1349
    @arunwaingade1349 2 місяці тому +4

    महाविकास आघाडी सत्तेवर आणणे काळाची गरज.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +1

      काळाची नाही लांड्यांची गरज आहे MVA..😂

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +3

      इंडी गठबंधन 😂😂

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 місяці тому +4

    मतदार हुशार,व जागृत झाला आहे. मतदारा च्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. तुम्ही चर्चा करत बसा.

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 2 місяці тому +2

    महाभकास आघाडी सत्तेवर असताना महाराष्ट्राचे वाटोळे केले.

  • @pradeeprawale8631
    @pradeeprawale8631 2 місяці тому +3

    तुम्ही कितीही सर्वे करा, महाराष्ट्राची जनता राज्याकर्त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 місяці тому +3

    महाराष्ट्राचा मूड फक्त महाराष्ट्र विकास आघादी.. कोणत्या कारणामुळे महायुतीला मतदान करणार लोकं.. आणि फक्त उद्धव ठाकरे❤ महायुतीचा सुगडा साफ होणार

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому

      बरोबर🔥🔥

  • @RajendraPawar-g8z
    @RajendraPawar-g8z 2 місяці тому +7

    निवडणुका जेवढ्या पुढे महायुतीचे पतन तेवढे जास्त

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 місяці тому +2

    उद्धव ठाकरे

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 місяці тому +22

    भाजपा,शिंदे,अजित पवार यांना खात्री नाही म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत मग तुम्ही असा सर्व्हे कसा काय देवू शकता 😂

  • @nagarajmahajan3086
    @nagarajmahajan3086 2 місяці тому +11

    भाजपा शिंदे गट अजित पवार गटाचा येत्या निवडणूकीत सुपडा साफ होणार म्हणजे होणार.

  • @Santoshmane-a1k
    @Santoshmane-a1k 2 місяці тому +3

    Fakt thakare sarkar🎉🎉

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 місяці тому +4

    जरांगे फॅक्टर जोरात आहे व बदलापूर घटनेने लाडकी बहीण योजना बॅकफूटवर गेली तसेच महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम मुद्दा प्रयत्न करूनही यशस्वी होत नाही

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 2 місяці тому +8

    तुम्ही कितीही चर्चा करा मविआ सत्तेत आलीच म्हणून समजा

  • @ashokgopale4212
    @ashokgopale4212 2 місяці тому +1

    Only Uddhav saheb ❤❤❤❤

  • @dineshjadhav7423
    @dineshjadhav7423 2 місяці тому +1

    उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @sanjaysamgir1119
    @sanjaysamgir1119 2 місяці тому +4

    विदर्भात माहाऊतिचेच आमदार जास्त येणार आहे हे लक्षात ठेवा

  • @dineshw9281
    @dineshw9281 2 місяці тому +2

    ही चर्चा म्हणजे म्हैस पाण्यात आणि लागले दुधाचे भाव करायला … मतदार मात्र चतुर असतात कोणाला दणका देतील तुम्ही सांगु शकणार नाही 😂😂😂
    टाईम पास मात्र चांगला करताय 😅😅

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 2 місяці тому

    माहाविकास अघाडीचे सरकार येणार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 2 місяці тому

    साहील तुम्ही एक चांगले व अभ्यासु पत्रकार आहात असे मला वाटते म्हणून तुम्हीच खरेपणाने सांगा तुम्ही शिंदे बद्दल समाधानी आहात का?

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 2 місяці тому +8

    Only udhav thakare

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare29 2 місяці тому +2

    महाविकास आघाडी फक्त

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому

    धन्यवाद मुंबई तक

  • @anilkamble3641
    @anilkamble3641 2 місяці тому +1

    विजयी महाविकास आघाडी होईल. 180-190 जागा येतील.

  • @ravindrashinde1335
    @ravindrashinde1335 2 місяці тому +2

    उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @alokkasliwal3797
    @alokkasliwal3797 2 місяці тому +1

    MVA 180-200
    MAY 100 -88
    Yeh Maharashtra Ka Mood hey

  • @MrAtuls
    @MrAtuls 2 місяці тому

    Conclusions??????

  • @manojmete277
    @manojmete277 2 місяці тому

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shekhardeshmukh9788
    @shekhardeshmukh9788 2 місяці тому +1

    उध्दव ठाकरे ❤

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 2 місяці тому

    महायुतीला 100 जागाही मिळणार नाहीत जय महाराष्ट्र.

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 2 місяці тому +2

    आज लोकसभा निवडणूका झाल्या तर शिंदे सेनेच्या जागा कमी दिसतात.त्यांचे आमदार कमीच येणार.मग शिंदेंना रेटिंग कसे काय दाखवलं?

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому

      पैसे देऊन सगळे manage करता येत सर्व्हे पण🔥🔥

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 2 місяці тому +1

    फक्त मा वि आ

  • @vishalmore2226
    @vishalmore2226 2 місяці тому

    तुम्ही किती आहे चर्चा करा.. महायुती सरकार येणार नाही भाऊ..मुंबई ताक 😢 म्हणजे चहा पेक्षा गरम

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 2 місяці тому +6

    मुंबई आजतक न्यूज म्हणजे महायुतीची बदनामी.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 2 місяці тому

    How can you do this election imagining? The mood of the nation is clearly expressed in protests, protests, protests against violence against women.

  • @waze2003
    @waze2003 2 місяці тому

    सर्व चॅनल जेहिंदुंच्या विरुद्ध आहेत हे सत्य आहे.

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 2 місяці тому

    ठाकरे सरकार एणार 100%

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 місяці тому

    कोणीच नाहीत नुसती वायफळ बडबड! होईल तोपर्यंतच वाट पहात बसा.

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому

      बरोबर😡🔥🔥

  • @g.w.deshmukh1192
    @g.w.deshmukh1192 2 місяці тому +2

    कोणत्याही परिस्थिती मदये बीजेपी येणार नाही. कारण बीजेपी चे लोकच मतदान बीजेपी ला देणार नाहीत.

  • @ChanduDufare
    @ChanduDufare 2 місяці тому

    स्टुडिओ मधे बसुन एकनाथ शिंदेची वाववाही करणे खुप सोप आहे, परंतु वास्तविकता खुप वेगळी आहे,

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому

      बरोबर !! दलाल आहेत सगळे शिंदे चे😡🔥🔥

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 2 місяці тому +1

    पैस घेऊन मत भेटणार नाही

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 2 місяці тому +1

    सुप्रिया सुळे मुख्य मंत्री होतील असा माझा अंदाज आहे.

  • @dattamali8640
    @dattamali8640 2 місяці тому

    Abhijeet आजुन barach कच्चा आहेस तू राजकारणात साहिल स्मार्ट आहे

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 місяці тому +1

    शिवसेना ठाकरे

  • @markwatson3766
    @markwatson3766 2 місяці тому +13

    अभिजीतुद्दीन हा अब्दाली शाह चा माणूस आहे

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому +6

      Barobar !! Shinde kadun supari milali ahe !! Thackray virodath bolaychi 🔥😡😡

    • @shrisawant8609
      @shrisawant8609 2 місяці тому +2

      अभिजित ऊद्दिन हा शिंदेंचा माणूस असून राज कारणात विश्लेषण करण्यात कच्चा आहे.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +2

      @@shrisawant8609 साहिल हा उस्मान ठाकरे यांचा पोपट आहे...😂😂😂

    • @avinashpadawale6173
      @avinashpadawale6173 2 місяці тому

      ​@@S.V.Deshmukh अब्दाली शहा😂

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 2 місяці тому

    आता सर्वोच्च प्राधान्याने आघाडी वर महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था हाच मुद्दा प्रमुख असेल

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 місяці тому +1

    लोक फसणार नाहीत ह्या योजनाना नौकर्या शेतकरीवर्ग भाव तरच सरकारला जागा मिळतील पण शक्यता नाही कारण आचारसंहिता लागेल जरान्गे परिणाम होईल

  • @endlesscars
    @endlesscars 2 місяці тому +1

    Congress 70+++

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 2 місяці тому +1

    MVA win above 190 to 205 लीहुन घ्या आज

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 місяці тому +2

    महायुती वर परिणाम होणार आहे बदलापुर,सारख्या घटना मराठा आरक्षण महागाई रोजगार नौकरी नाहीत जागा कमी होणार

  • @Vij472
    @Vij472 2 місяці тому

    सर्व जण मोबाईल वर असणे हे चित्र अयोग्य वाटते.

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 2 місяці тому +4

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब, दिल्ली गुजरात मुघल बादशहा ani आणि त्याचे चाकर नाहीच

  • @DesVikrant
    @DesVikrant 2 місяці тому +1

    पहिल्या दोन प्रश्नामध्येच समजतंय कि सर्व्ह फक्त ठाणे मध्ये केलेला आहे 😂

  • @vsd4127
    @vsd4127 2 місяці тому

    I dont know why they are spending time on discussing who will be future CM. This is survey why they didnt add question who people want to be CM?

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 2 місяці тому

    वोट शेअर्स -भाजपा आणि सीट शेअर्स - कांग्रेस ( विदर्भ मराठवाडा) दाट संभावना

  • @gajanandeshmukh6152
    @gajanandeshmukh6152 2 місяці тому +1

    फक्त आणि फक्त मनोज जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 2 місяці тому +1

    ओन्ली उद्भव ठाकरे साहेब😡🔥🔥

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 2 місяці тому +6

    Mva only

  • @sudhirrane8658
    @sudhirrane8658 2 місяці тому

    माला हे सांगा की तुमचा लोकसभेचा सर्वे जो आला तो किती बरोबर आला ते पण सांगा.

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 2 місяці тому

    मतदारांच्या मतांचा अनादर करणाऱ्या पक्षांना माफी नाही, न्याय व्यवस्था, पोलिस व्यवस्था या बद्दल जनतेला काय वाटतंय त्यामुळे कीतीही काही पैसे वाटले तरी जे होणार ते होणारच, प्रचंड नाराजी आहे जनतेत, विकासावर चर्चा होत नाही, घरातल्या बहिणीचा भाऊ बेरोजगार, कॉन्ट्रॅक्ट मधे अल्पशा रोजगारावर काम करतो आणि बहिणीला १५०० महिना ते पण ज्यांच उत्पन्न अडीच लाखाच्या आत, म्हणजे टॅक्स भरणारे, सरकारी नोकरदार, शिक्षक, ST महामंडळ त्यांचे पगार, भ्रष्ट मंत्री, यातून माफी नाही

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 2 місяці тому

    अभिजीत तुमचे दोघाचे विचार भाजप कडे झुकतात.

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 місяці тому

      अरे दलाल आहे तो भाजप चा🔥😡

  • @sukdevpawse5916
    @sukdevpawse5916 2 місяці тому +1

    तुमचा चायनल भाजपने विकत घेतला आहे हे पहीले सांगा

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 2 місяці тому +2

    महायुती 70.ते 75.जागा जिंकल्या तरी त्यांनी खूप कामावले
    फक्त. उद्धव ठाकरे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +3

      उस्मान ठाकरे अजिबात नाही 😂

  • @nitinberde534
    @nitinberde534 2 місяці тому +1

    Nakkich लोकसभेच्या सारखं 400 par sarkha survey ahe.ekanath sinde सर्वात अप्रिय nete ahet.mahayuti supda saf होणार

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 місяці тому

    लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान निवडला गेला परप्रांतीयांच्या मतदानाने ते ठीक आहे परंतु विधानसभेतून मराठी भाषिकांच्या हितसंबंधांसाठी मुख्यमंत्री निवडताना परप्रांतीयांनी मतदान करू नये

  • @salimrumane5097
    @salimrumane5097 2 місяці тому +1

    C voter survey will go wrong. Just remember exit poll survey.
    For Maharashtra there is highly possible to get MVA to lead in elections.

  • @Bhanudas847
    @Bhanudas847 2 місяці тому

    फडणवीसांच्या मतांच्या आकडेवारी वरून फक्त स्टुडिओत बसून तुमचा तुम्ही तर्क अंदाज लोकांपुढे मांडताहेत.... हे सर्व जनता जाणून आहे...हे लक्षात असू द्या... तुम्ही ग्राऊंडवर अभ्यास करणारे तज्ञ मंडळींनो... पब्लिक तुमच्याहून चार पाऊलांनी पुढे चालते हे लक्षात राहू द्या....!!!

  • @milindpimplapure4577
    @milindpimplapure4577 2 місяці тому

    MahaYuti will come to power again . The reason is Sharad Pawar and Uddhav Thackrey are the most unpredictable before and after election .

  • @MohanBorawake
    @MohanBorawake 2 місяці тому

    महायुतीने काहीही करो यावेळी महाविकास आघाडी येणार

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 2 місяці тому

    खूप काही ही दिले म्हणजे सत्ता येते असे नाही...त्यामुळे याचा काही उपयोग होणार नाही...या वेळी फक्त म्हाविकास आघाडीचं येणार हे नक्की

  • @saifuddinkhan1920
    @saifuddinkhan1920 2 місяці тому

    Uaddav saheb jindabad

  • @ajredfire1985
    @ajredfire1985 2 місяці тому

    ठाकरे

  • @sanjaybagal6282
    @sanjaybagal6282 2 місяці тому

    साहिल सर कॉमेंट बघा म्हणजे चर्चा करायला अजून सोप्पे होईल