Bhaupatil Goregaonkar : ठाकरेंवर निशाणा, काँग्रेसविरोधात बंड,भाऊपाटील गोरेगावकर हिंगोलीतून अपक्ष!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @हिंदुशेर
    @हिंदुशेर День тому +21

    भाऊ पाटील गोरेगावकर निव्वळ निस्क्रीय माणूस. सेनगाव हिंगोली विधानसभा भकास केला

  • @Sachinrk77
    @Sachinrk77 День тому +2

    Loosing this seat to SS UBT is biggest blunder from INC.
    Mr Patil is right, Now INC will be finished in this constituency.

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y День тому +9

    अरे यांच्याकडून कोण गरिबाला एक रुपया सुद्धा मदत झालेली नाही फक्त यांना मतदान करा असे हे बोलले तर गोरगरिबांचा आशीर्वाद सुद्धा लागतो भाऊ

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 День тому +13

    तुम्ही घरी बसा किती वेळा पडला तरी कशाला😂

  • @futuremakersmath7433
    @futuremakersmath7433 День тому +5

    निष्क्रिय माणूस..15 वर्षात काहीच केले नाही..यांनी सांगावे 15 वर्षात केलेले एक तरी काम....

  • @avi_mutkule_342-
    @avi_mutkule_342- 10 годин тому +1

    साहेब तुम्ही फॉर्म भरा आणि घरी बसून काम करा....

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 День тому +13

    बस करा आता.., तीनदा तुम्ही नशीब आजमावले द्या दुसऱ्यांना संधी..

    • @gangadhar.anandakale8203
      @gangadhar.anandakale8203 День тому

      दुसऱ्याला कोणाला संधी द्यायची नाव सुचवा जागा कोणाला सुटली याचा विचार करा

  • @sureshchavan9826
    @sureshchavan9826 День тому +7

    तुम्ही बंडखोरी कराच आमच्या इथे पण सीट आहेत कांग्रेसचे लक्षात ठेवा शिवसेना काय करू शकते ना मग दाखवतो तुम्हाला पण आमच्या जीवावर तुमचा 13 सीट आल्यात हे विसरू नका खासदार ला

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 16 годин тому

      Ho dada he congress wale sangali pattern vidhansabhela rabawanar asatil tar yawelela apan savadh rahane garajeche ahe.

  • @chatrapatipole2099
    @chatrapatipole2099 День тому +5

    फॉर्म भरून घरीच बसा

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 День тому +7

    भाऊ उभे रहा
    शंभर टक्के निवडून येणार तुम्ही.
    जरांगे पाटील यांना भेटा.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 День тому +5

    महाराष्ट्र मध्ये फक्त शिवसेना ठाकरे

  • @bjgamers15
    @bjgamers15 День тому +2

    हे गोरेगाव चे मी पण तिकडचा गोरेगाव ला जायला रस्ता नव्हता, याने काय काम केलं आमदार असताना ,

  • @balajishinde1460
    @balajishinde1460 День тому +2

    Only bhau

  • @amolkhillari3762
    @amolkhillari3762 День тому +1

    फक्त भाऊ

  • @amolkhillari3762
    @amolkhillari3762 День тому +1

    Great leader bhau saheb patil

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 22 години тому

    आमचे मतदान संघ, तुम्हाला दिलेत,दिसत नाही का,जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 День тому +8

    साहेब आर एम डी खाता का ज्यास्त

  • @futuremakersmath7433
    @futuremakersmath7433 День тому +1

    लोकसभेला तुम्ही नाही दिली लीड.. जरांगे पाटील फॅक्टर

  • @GaneshNanwate
    @GaneshNanwate День тому

    आता नको साहेब घरी बसा.
    आता फक्त आणि फक्त मनोज जरागे पाटील समर्थक

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 День тому

    त्यामध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब गट

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 День тому +1

    शिंदे bjp ची चाल आहे, आणि भाऊ पाटील 😂😂😂🎉

  • @shaikhsalim5603
    @shaikhsalim5603 День тому +1

    Mashal fakt ❤hingoli

  • @akashharalpatil3107
    @akashharalpatil3107 День тому

    विजयी होणार भाऊ पाटील

  • @SheswaraNanwate
    @SheswaraNanwate 20 годин тому

    भाऊ पाटलांची लायकी नाही आमच्या उद्धव ठाकरे साहेबा वर

  • @naumanshaikh8972
    @naumanshaikh8972 День тому

    आमदार भाऊ पाटिल साहेब

  • @दौलतवामन
    @दौलतवामन День тому

    काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव साहेबांचे काम करायला पाहिजेत

  • @sureshchavan9826
    @sureshchavan9826 День тому +1

    एवढ्या उड्या मारायला आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं काय 10 पैकी सहा जागा काँग्रेसला दिल्यात आम्ही शिवसेनेचे सहा सीटा होत्या

  • @bjgamers15
    @bjgamers15 День тому

    यांच्या कॉलेज मधील कर्मचाऱ्यांकडून हे घरचे काम करून घेते 15 वर्ष आमदार राहिले काय काम केले ते सांगावे ,

  • @avi_mutkule_342-
    @avi_mutkule_342- 9 годин тому

    Saheb paise kiti khale te pn saanga...

  • @ramdashembade6456
    @ramdashembade6456 День тому

    Saheb jarange patil zindabaad

  • @roshangore8769
    @roshangore8769 День тому +1

    Tyani goregav cha kahich vikas kela nahi

  • @SachinSontakke-eu6gh
    @SachinSontakke-eu6gh День тому +5

    भाऊसाहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 14 годин тому

    Batoge to katoge.

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 9 годин тому

    व्यक्ती साठी पक्ष नाही पक्षासाठी व्यक्ती आहे.
    महाविकास आघाडी विजयी व्हायलाच हवी.

  • @madhavpatil4461
    @madhavpatil4461 День тому +3

    हिंगोलीच नव्हे तर नांदेड, परभणी जिल्ह्यातील एकमेव चरित्रसंपन्नआणि एकवचनी काँग्रेस नेता म्हणजे भाऊ पाटील;

    • @sanjaypatil8073
      @sanjaypatil8073 День тому

      😢😢😢

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील День тому

      गोरेगांव मध्ये जाऊन बघा मग कळेल ज्यांनी स्वतः chya गावाचा विकास नाही केला तो तालुक्याचा काय विकास करणार

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad День тому +3

    बंड करा साहेब

  • @randhirkute822
    @randhirkute822 День тому

    😂😂

  • @satishgunjal1865
    @satishgunjal1865 День тому +1

    😂