Nitin sir salam tumchya ya karyala ... tumch swapn purn zal ani bharpur yash pb milal asch pudh yashashvi vatchal kara hya shubhechha.... tumchya saglyanchya kashtamul aj tumhi ani kori pati team ne nav milvlay.. kharch khup khup shubhechha tumhala ... love you all kori Pati team...
नितीन सर शब्द नाही कोरी पाटी ची स्तुती करायला.. काय भूमिका मांडली सर्वांनी... अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नवत....अस वाटायच की आपुन सुध्दा केळेवाडी चा एक हिस्सा आहे...... सर खूप vebsiris पहिल्या.. पन अशी कोरी पती कधी पहिली नाही.. great wark सर आणि तुमची सर्व केळेवाडी
संतुर्की तर बघितला होता पण मेकिंग ऑफ संतुर्की बघून परत 3 वेळा बघितला तुम्ही घेतलेली अपार मेहनत समजली. Hats off to you sir and team पुढील वाढचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही सर्वांनी तुमच्या ध्येय संतुर्की साठी केलेले कष्ट, धडपड हे प्रेरणादायी आहे. आज वेळेत वेळ काढून पहिले चित्रपट पाहिला मग नंतर मेकिंग पाहिलं. खूपच कष्ट घेत आहात सर तुम्ही. आपला प्रवास नक्की प्रेरणादायी आहे. गावाकडच्या गोष्टी तर चालू आहेतच, परंतु असे चित्रपट देखील पाहायला खूप आवडेल सर. गावाकडची सगळ्या आठवणी ताज्या होतात. धन्यवाद सर या सुंदर चित्रपटाबद्दल💐👍
नितीन सर तुमच्या सारखा माणूस अन तुमचे सर्व मेहनती कलाकार असतील ना तर सिनेमा कुठेही अन कसाही उभा राहू शकतो... अन खरंच गरज होती #मेकिंग संतुर्की ची... तुमच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या प्रेक्षक वर्गाला तुम्ही केलेली मेहनत दिसायला/समजायला हवीच... #Hatsoffnitinsir&koripati...
खरे talent गावा कडेच आहे; आता पर्यंत पुढे नाही आले, पण आता मागे पण राहणार नाही. अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है . पुढील प्रवासाला शुभेच्या !
खरंच सर तुमि खूप म्हेनतीचा जोरावर हा सिनेमा तुमि इतक्या अडचणीतून हा सिनेमा रिलीज केला..!!! तुमाला व तुमचा कोरी पाटी टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा..!!!
नितीन सर, मी काही कोणी मोठा नाही, पण आर्थिक चणचण आज पर्यंत चांगल्या लोकांनी या क्षेत्रात पहिल्यापासून अनुभवली आहे मी सर्व चाहत्यांच्या आग्रहावरून विनंती करतो असे समजा आपल्या कोरी पाटी production चा अकाउंट नंबर्स चे डिटेल्स कळवा अगदी थोडे थोडे जमतील तेवढे पैसे आम्ही सर्व चाहते मिळवून पाठवू शकलो तर जमा पुंजी आपण अडीअडचणीला वापरू शकता आपण सादरीकरण करताना किती बारीकसारीक गोष्टी चा विचार करता महणूनच चांगली कलाकृती निर्माण होते
नितीन सर तुम्हाला आणि तुमच्या गावाकडे गोष्टीला सलाम असाच संतुर्की सिनेमा आम्हाला खूप आवडला इथून पुढं नाही पिक्चर काढा आम्ही तिची आतुरतेने वाट पाहत आहेत गावाकडल्या गोष्टी पुन्हा चालू करा गावाकडल्या गोष्टी नाही बघितल्यावर करमत नाही कुठे कोरी पाटी ला अभिनंदन
काय कमेंट द्यावी सुचत नाही इतकं छान वाटतंय.खरंच खूपच छान आहे सिनेमा आणि सर्वच episods वेब सीरिज चे .पुढेही आम्हाला असेच नव नवीन episods बघायला मिळो 😊😊😊
My favourite 😍web series gavakdchya goshti.. And cinema santurki... Lockdown mdhe me vat pahat hote kdhi suru honar web series.. Pratyek monday chi vat pahat aste... Surki n santya cha ek episode dakhava sir pls.. Great 👍👏😊work sir...
नितीन सर आणि टीम कोरी पाटी, तुम्ही कमाल फिल्म केलीये. मी प्रीमियर ला हजर होतो. जेव्हा फिल्म बघत होतो ना तेव्हाच तुमची मेहनत दिसत होती. तुम्ही ज्या झपाटलेपणाने काम करता ना, ते खरंच लाजवाब आहे! संपूर्ण 'कोरी पाटी' टीमचे खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या सर्व प्रोजेक्टसाठी 'All the best' 😇😇
नितीन सर आपण खरच खुप ग्रेट आहात. मी कोरीपाटीचा एक अविभाज्य घटक बनलो आहे.तुम्ही सर्व टिम मला आपल्या घरातील मंडळी वाटता. सर तुम्ही कधीही यशाच श्रेय स्व:ता घेताना दिसत नाही.ते सर्व टिम व ज्या लोकांनी या प्रोडक्शनला साता समुद्रापार पोहचविणयासाठी प्रयत्न केले.त्यांनाच देता.हा तुमचा खुप मोठेपणा आहे.आणी त्यामुळेच तुम्ही आमच्या साठी खुप खास आहात.आपल्या संम्पुर्ण टिमला मन:पुर्वक शुभेच्छा !
खूप छान, सातारकरांची शान - संतुर्की
Nitin sir salam tumchya ya karyala ... tumch swapn purn zal ani bharpur yash pb milal asch pudh yashashvi vatchal kara hya shubhechha.... tumchya saglyanchya kashtamul aj tumhi ani kori pati team ne nav milvlay.. kharch khup khup shubhechha tumhala ... love you all kori Pati team...
तुमचे खूप खूप आभार संतुर्की हा वेबसिनेमा काढल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
नितीन सर शब्द नाही कोरी पाटी ची स्तुती करायला.. काय भूमिका मांडली सर्वांनी... अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नवत....अस वाटायच की आपुन सुध्दा केळेवाडी चा एक हिस्सा आहे...... सर खूप vebsiris पहिल्या.. पन अशी कोरी पती कधी पहिली नाही.. great wark सर आणि तुमची सर्व केळेवाडी
अप्रतिम दादा.. खूप छान..
Mi pn hoto santurki release zala teva theater la baghayla., kharch khup bhari cinema hota ani aahe, , nitin sir pn bhetle teva pahilyanda tyana bhetun pn bhari vatal khup aapulki ahe tyanchyakde, yevde mothe director asun te kiti chan boltat pratekala bhetlyavar,
Nitin sir tumhi Great Aahat 👌👌
सलाम कोरी पाटी प्रोडक्शन
खुपच छान चित्रपट आहे नितिन दादा 😍😍😍🙏🙏
संतुर्की तर बघितला होता पण मेकिंग ऑफ संतुर्की बघून परत 3 वेळा बघितला तुम्ही घेतलेली अपार मेहनत समजली.
Hats off to you sir and team
पुढील वाढचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही सर्वांनी तुमच्या ध्येय संतुर्की साठी केलेले कष्ट, धडपड हे प्रेरणादायी आहे. आज वेळेत वेळ काढून पहिले चित्रपट पाहिला मग नंतर मेकिंग पाहिलं. खूपच कष्ट घेत आहात सर तुम्ही. आपला प्रवास नक्की प्रेरणादायी आहे. गावाकडच्या गोष्टी तर चालू आहेतच, परंतु असे चित्रपट देखील पाहायला खूप आवडेल सर. गावाकडची सगळ्या आठवणी ताज्या होतात. धन्यवाद सर या सुंदर चित्रपटाबद्दल💐👍
सर इतक सर्व अडचणी असूनही तुम्ही आमच्या मनोरंजना साठी जे काही केलं ना त्याला सलाम सर
सर खरच डोळ्यात पाणी आले हॅट्स of you
....
.....
नितीन सर तुमच्या सारखा माणूस अन तुमचे सर्व मेहनती कलाकार असतील ना तर सिनेमा कुठेही अन कसाही उभा राहू शकतो...
अन खरंच गरज होती #मेकिंग संतुर्की ची... तुमच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या प्रेक्षक वर्गाला तुम्ही केलेली मेहनत दिसायला/समजायला हवीच...
#Hatsoffnitinsir&koripati...
kharach tumhi sagale gr88 ahat... team kori pati no.1
आपार कष्ट , मेहेनत असली तर यश हे मिळतच हे संतुर्की ने दाखवून दिले , ६ जुलै ची वाट पाहतोय बेस्ट लक कोरी पाटी 👍
खूप छान आहे गाणं मस्त
Nitin sir mastch Dolayat pani all
Tumala ani koripati chya pratek sadsyala aamcha Salam. ..
best kori pati productions आम्हि सातारकर सदय्व तुमच्या पाटिशी आहोत
खरच नितीन सर मला तुमचा व तुमच्या टिमचा खुप अभिमान आहे. मेकिंग संतुर्की भाग ५ पाहताना माझ्या डोळ्यात पाणीच आलं I Love You Sar ❤️
अप्रतीम जेवढा जबरदस्त हा सिनेमा आहे तितकच जबरदस्त त्यामागची मेहनत... संतुर्की च्या पुर्ण टिमच मनापासुन आभार... 👌👌👌💯💯💯 सँल़्युट 💯💯
खरच दादा खूप चागली टीम आहे तुमची अप्रतिम
khup sundar kel dada....hatts off....me jamel tevha nakki madat karel kori pati la....god bless u
खर म्हणजे तुम्ही लोकांनी जेवढ्या मेहनतीने हा वेब सिनेमा तयार केलाय.. त्या पेक्षा जास्त आनंदाने आम्ही हा सिनेमा बागितलाय...🤗🙏🙏👌👌
Lai bhari nitin sir
खूप छान.बापू मस्त आऐ सिनेमा 👌🏻👌🏻💯
खरे talent गावा कडेच आहे; आता पर्यंत पुढे नाही आले, पण आता मागे पण राहणार नाही.
अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है .
पुढील प्रवासाला शुभेच्या !
Raja banavayacha ch ka?
Sir.....etki mehnt ghetlit aapn sarv team ne... Khar dolyat paani yete sir......prteyk seen baggtana.....salute koripati
खरंच सर तुमि खूप म्हेनतीचा जोरावर हा सिनेमा तुमि इतक्या अडचणीतून हा सिनेमा रिलीज केला..!!!
तुमाला व तुमचा कोरी पाटी टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा..!!!
मला मेकिंग खूप आवडला
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा नितीन सर....
खुपच छान 👌👌👍.भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
Nitin rao tumchye abhar manel tevdhye kami ahet karn khup samgharshatun khup moth kam tumhi ani tumchi team karte....
Ajkal pune mumbaila settle zhalelaya lokkana gavkdchi odh nirman krnych kam tumchya web series madhun ghadat ...🙏🙏🙏
Khup chan kam kart ahet tumhi manapasun tumhala pudhchya vachali la hardik hardik subhecha than you all of you
अगदी खरं आहे नितीन दादा,, खुप छान, शब्द नाहीत बोलायला, अजून पण आम्ही संतुर्की चित्रपट बगतो, आणि रोज त्यातील गोष्टी आठवणीत येतात।।
Hard teaching move 👌👌👌
नितीन सर,
मी काही कोणी मोठा नाही,
पण
आर्थिक चणचण आज पर्यंत चांगल्या लोकांनी या क्षेत्रात पहिल्यापासून अनुभवली आहे
मी सर्व चाहत्यांच्या आग्रहावरून विनंती करतो असे समजा
आपल्या कोरी पाटी production चा अकाउंट नंबर्स चे डिटेल्स कळवा
अगदी थोडे थोडे जमतील तेवढे पैसे आम्ही सर्व चाहते मिळवून पाठवू शकलो तर जमा पुंजी आपण अडीअडचणीला वापरू शकता
आपण सादरीकरण करताना किती बारीकसारीक गोष्टी चा विचार करता
महणूनच चांगली कलाकृती निर्माण होते
Very nice kup chan mla kup aavdla
भारी
अभिनंदन आणि शुभेच्या
Khupcha chan &best of luck
Nitin sir nice story ...........👍👍👍👍👍👍👍
Khup chan sir pudhe hi kam asch kart raha all the best👍💯
खूप छान दादा मनापासून धन्यवाद
नितीन_वाडेवाले.....
अभिनंदन_दादा.. 💐💐
#_परभणीकर.. ✌
Mast dada
Jabardast...!!!!
Khup chan video
मला हे गाव खूप आवडला
Mast ahe
नितीन सर आपण खूप मोठे दिग्दर्शक आहात, आपण खूप खूप पुढे जा, आपणास हॉलिवूड मधूनही बोलावणं यावं याच माझ्या शुभेच्छा..!🙏💐👍
नितीन सर आपल्या कामाला माझा मनापासुन सलाम ....... आपलया सोबत काम करायची खुप इच्छा .
नितीन सर तुम्हाला आणि तुमच्या गावाकडे गोष्टीला सलाम असाच संतुर्की सिनेमा आम्हाला खूप आवडला इथून पुढं नाही पिक्चर काढा आम्ही तिची आतुरतेने वाट पाहत आहेत गावाकडल्या गोष्टी पुन्हा चालू करा गावाकडल्या गोष्टी नाही बघितल्यावर करमत नाही कुठे कोरी पाटी ला अभिनंदन
काय कमेंट द्यावी सुचत नाही इतकं छान वाटतंय.खरंच खूपच छान आहे सिनेमा आणि सर्वच episods वेब सीरिज चे .पुढेही आम्हाला असेच नव नवीन episods बघायला मिळो 😊😊😊
खुप छान भाऊ👌👌👌👌👌👌
My favourite 😍web series gavakdchya goshti.. And cinema santurki... Lockdown mdhe me vat pahat hote kdhi suru honar web series.. Pratyek monday chi vat pahat aste... Surki n santya cha ek episode dakhava sir pls.. Great 👍👏😊work sir...
नितीन दादा साडेसात लाख सबस्क्रायबरचं एकच सांगण
वेडापिसा जीव ह्यो खुळा
तुझ्या प्रेमात गुंतला
अभिनंदन
सलाम तुम्हाला
Nitin dada tumche gaon ani tumhi sagle kharach great ahat..mi pahilyapasun sagle episodes baghtoy mast ahe....mala tumha sarvana gavat yeun bhetayache ahe majhi khup ichhaa ahe...
Mast 👌👌👌👌
खरचं खुपच सुंदर झाला संतुर्की, खुप वेळा पाहिला,💐💐अभिनंदन नितीन सर आणि धन्यवाद टीम कोरी पाटी 🙏
खुपच सुदंर मेकींग
Really nice work Nitin sir....
Nice 😘😘
नितीन सर आणि टीम कोरी पाटी, तुम्ही कमाल फिल्म केलीये. मी प्रीमियर ला हजर होतो. जेव्हा फिल्म बघत होतो ना तेव्हाच तुमची मेहनत दिसत होती. तुम्ही ज्या झपाटलेपणाने काम करता ना, ते खरंच लाजवाब आहे!
संपूर्ण 'कोरी पाटी' टीमचे खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या सर्व प्रोजेक्टसाठी 'All the best' 😇😇
💐🙏💗 दुःख अनुभवल्या शिवाय सुखाची चव घेता येत नाही💗🙏💐
काय कमेंट द्यावी सुचत नाही पण पुढील वाटचालीस शुभेच्छा सर....❤️
ग्रेट
खूप छान सर अ प्रतीम
Mast nitin sir wat pahtoy lavakarch yeu dya
Hats off and all the best kori pati production all team
खूप मिस करतोय सर आपण मला तर खूप आवडतोय
Tu lai bhari ahes dada
Yak dam kadddak nitan sir
Nitin sir khup sundar love you koti pati and all tm love you ❤️🎂❤️
I love you कोरी पाटी प्रोडक्शन
Nice, great work nitin sir
खूपच मस्त केली तुम्ही ही वेबसिर आणि संतुर्की हा सिनेमा खूप मस्त वाटतय
Nice sir
Salute to you and your team for hard work and also for all supporters ......
My wish is that to visit that village and your team , if I came on vacation..
Mast
खरंच हा सिनेमा जर थिएटर ला रिलीज झाला असता तर खुप चालला असता
नितीन सर आपण खरच खुप ग्रेट आहात. मी कोरीपाटीचा एक अविभाज्य घटक बनलो आहे.तुम्ही सर्व टिम मला आपल्या घरातील मंडळी वाटता. सर तुम्ही कधीही यशाच श्रेय स्व:ता घेताना दिसत नाही.ते सर्व टिम व ज्या लोकांनी या प्रोडक्शनला साता समुद्रापार पोहचविणयासाठी प्रयत्न केले.त्यांनाच देता.हा तुमचा खुप मोठेपणा आहे.आणी त्यामुळेच तुम्ही आमच्या साठी खुप खास आहात.आपल्या संम्पुर्ण टिमला मन:पुर्वक शुभेच्छा !
खूप सुंदर
Kdkkkk
खुप छान 👍
Nice...
Nice work..
Mast Sir
Hats off. #Applause
एक नंबर नितीन सर अप्रतिम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
👌
Nitin sir...Your are Gret...
👌👌👌👏👏👏
Superb👌👌👌👌
Nitin sir👏
Nice
नितीन सर जिंकलात👌👍
सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Very nice and hard work