MUDWALK - Marathi One Act Play - eNatya Shodh 2015
Вставка
- Опубліковано 12 тра 2015
- Marathi One Act Play: MUDWALK by Romario Cardoz, Written by shripad Deshpande & Directed by Sunil Harishchandra.
Shortlisted for eNatya Shodh - Online One Act Play Competition.
For more One Act Plays - / oneactplaysindia
Visit - www.mumbaitheatreguide.com for more information about plays in Mumbai - Розваги
अरे काय अप्रतिम लिहिलीय आणि केलीत मित्रानो ..........२० वर्षे नाटक करतोय ..गेल्या वीस वर्षात अशी एकांकिका पहिली नव्हती
बुध्द आणि स्वतः उलगड़तोय नाद १ नंबर 👌
एकांकिका कशी आहे याचा अंदाज घेण्यासाठी कमेंट वाचत असाल तर एकच सांगणे आहे... बिनधास्त बघा. खूपच सुंदर आहे. एक परिपूर्ण एकांकिका! 🎭❤️
या एकांकिकेच्या प्रेमात आहे मी. प्रत्येक वेळी नवीन बुद्ध कळतो. अनेक वेळा पाहिली पण तरी पुन्हा पुन्हा पहावीशी वाटते. समजून घ्यावीशी वाटते ही एकांकिका. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, नैपथ्य सगळंच अप्रतिम आहे. तुम्हा सगळ्यांना सॅल्युट आहे.
मी ही एकांकिका २०१६ मध्ये बघीतली होती आणि आजही बघतोय...... नमो बुद्धाय
कितीदा ही पाहिले तर मन भरत नाही... तुमची एकांकिका प्रत्येक वेळी बुद्धांच्या नव्याने प्रेमात पाडते.
आज च्या काळात बुद्धाची हलकीशी जाणीव करून देणारी अशी अप्रतिम एकांकीना आहे ही ! झाबरादस्त स्क्रिप्ट आणि साधारीकरण ! नक्की बघा!
अप्रतिम! उत्कृष्ट. याची समीक्षा मोठी होवु शकते. बुद्धानी मांडलेला नथिंगनेसच जिवंत उदाहरण सादर केलय. मस्त बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगानी अजुन अशा एकांकिका लिहा. सादर करा. Try to walk in your own light. Buddha
बौद्ध धम्म.... हा कोणताही धर्म नाही...
धम्म हि एक जगण्याची शैली आहे.... माणूस असताना आयुष्य कसे जगावे ही शिकवण देणारा, एक मार्गदर्शक आहे...
.
या वास्तव्याची जाणिव इतक्या छान पद्धतीने केली गेली... याचा मला अभिमान वाटतो...
Thank you ...
Best n best acting , best script, best lightning effect, BEST PLAY💯💯🙌🙌
अप्रतिम . संवाद, अभिनय ,प्रकाश योजना , आणि सॅल्युट लेखक आणि दिग्दर्शकाला. हि एकांकिका म्हणजे माझ्या सारख्या नाटकाच्या विद्यार्थ्याला नाटकाचा सखोल अभ्यास करायला भाग पडणारं आहे.
तोड नाही, एकेक डायलॉग jabardast तुफान अक्षरशः डोळ्यात अश्रू आले.....खरंच खूप महान आहेत बुद्ध, सहज समजण्यापलीकडे..... तथास्तु
You are Born to live , don't live bcoz you are born 😊😊😊😊😊😊very help ful message in current situation of country
Yaa that's true💯💯💯☺️
अप्रतिम!!!
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट आणि अभिनय सुद्धा... अप्रतिम
Suprb sadrikarn...uttakrushta lekhan...khup cha chan...Manuski haach khara dharma.
नमो बुद्धाय
निशब्द
बुध्द म्हणजे काय
खुप सुन्दर प्रहसन आहे
निर्मात्याला लेखकाला अशीच वास्तवादी
दुरदृष्टी लाभो खूप छान
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खूपच छान आहे🤗
जितक्या वेळा बघाव एक नवीन पैलू सापडतो. नेहमी प्रेमात पाडणारे संवाद
खूप छान मांडणी केली , सर्वांनी आवर्जून पाहावे असे नाटक ,खूप छान 👌👌👌
खर तर है नाटक मोठया मंचावर दावले पाहीजे
बुद्ध समजणं सोपं केलंत. धन्यवाद🙏 आम्ही उगीच विचारांचा गुंता करत होतो. आता त्या गुंत्याचा सुंदर गोफ वळता येईल.
फारच अप्रतिम उत्कृष्ट अभिनय,प्रकाशयोजना,नयपथ्य, संहिता..... निशब्द🙌🙌🙌🙌🙌🙌
अप्रतीम... बुद्धा ला अजुन जवळुन जाणुन घेण्याची इच्छा खूप झाली
Chm college 🔥✌️😎
श्रीपाद देशपांडे 👍 सुंदर लेखन , अप्रतिम सादरीकरण ....
sidartha gautam buddhan vishyeeche vichar lokana pataun dilya baddal tumche aabhar. apratim lekhan ,apratim sadarikaran,apratim direction,apratim nepathya,aprtim prakash yojna.
💯 mark for writing....
Mastach abhya, Shree, purwa.. khup chaan
NicePlay.lights, sound, direction, acting all are great.nice effort to depict Tathagata's principles.
अप्रतिम स्क्रिप्ट आणि खुपच सुंदर सादरीकरण केले. नेपथ्य रचनाही उत्कृष्ट साकार केली आहे. ✌
अप्रतीम...👌
Awesome work.
Par beyond excellence..
I m sppechless.
Awesome play. ..!
khara sdhharth kalal. ...!
Amazing play guys hats off!
Guide Mast act kharach khupch Mast Keliy acting sarvanni nice keep it up👌👍
Give nice information
It touch to my heart
awsome guys
superb no word totally speechless
awesome script... awesome performance....
The best dialogues according to me...
12:52, 17:02, 17:03, 19:12, 23:27
Best dialogues....
Although whole play is superb.
thanks budh itkya caglya
phrkare samjonya sathi
great play
Khup Sundar!!!
Superb....!!!👌👌👌
brilliant!!!
best play...
अप्रतिम 🙏🙏🙏
Kay lihilay yaar....set, direction,lights,acting akdam bhari....lekhkala akda bhetaychay....asha idea kasha suchtat sang baba
अप्रतिम👌🏼
Whao shrikant u r the best
It's awesome👍👍👍👍👍
Kupach Chan
Awesome 👌
Nice play
नमो बुद्धाय.....
Good job
Excellent
sir mast ahe
Abhijeet rocking performance.
❤
superb job..loved the Writing, lights, Benjamin guy..was the music composed by one urs or was it collected??
19:25 just excellent
Mud walk best ... Benjamin Franklin too good ..
Great Performanc Guys .. Great Team Work .. Go On .. !!!!
Shripad Deshpande sir tumhicha ya che writer ahat ka?
Amey Jahagirdar yes ..
Shripad Deshpande khupcha sundar sir... Me tar fan zalo tumcha... Mast lihili ahe.... Khupcha chan...
Sir, yachi sanhita milel ka mala hindi translation karaycha ahe yacha
sir tumacha die hard fan zaloy .... full salute salaam shabdach nahi mala shishya karun ghya na tumacha likhanasathi please sir
28:25 excellent
awesome play
ya var Marathi Chitrapat Zala pahije jene karun gautam buddh kon hai samju shakel
आंधारातुन प्रकाशाकडे जाण्याचा सरळ सोप्पा मार्ग तथागत सम्यक सम बुद्ध
.
सर्व कलाकाराचे करावे तिथके कौतुक कमी आहेत बंधुनो
संबका मंगल हो
l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fvikrantshanke.blogspot.com%2F2019%2F04%2Fthe-mudwalk.html&h=AT3D3H_xksODaOtOkmYmF_BQfUa_s1LcBHrpA73TDZVzbuNjUSkui-aVL1cW519RS1TNHchf-h38NoYPGz2U2pU9vid_c1wimc50t_JBTtceAGWC-xBasQGugbrjyShH7ohgSNFG6g
द Mud walk वर मा लिहिलेल नाट्यपरीक्षण. वाचा व अभिप्राय द्या
बुध्द
❤