क्या बात है... 😊 अप्रतिम लेखन, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट कलाकार, तोडच नाही. "लालटेन" मुळे या मराठी रंगभूमीला लाभलेले हिरे आहात तुम्ही🙏. पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेचछा!
माझं वय २७ चालू आहे. माझ्या आतापर्यंत च्या आयुष्यात आज पहिल्यांदाच एकांकिका पाहिली, आणि सर्व कलाकारांनी मनं जिंकली. सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. तुम्हा सर्वांच कार्य असच चालू ठेवा. हिच सदिच्छा...
नमस्कार सर काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने लालटेन बघण्याचे सुचवले. मला नाटक खूप आवडलंय. अभिनय, दिग्दर्शन, लेखन इत्यादी सर्वच गोष्टी विशेष आवडल्या. काही दिवस तरी लालटेन माझ्या डोक्यातून गेलं नाही. मी सध्या IIT Gandhinagar येथे एम ए (समाज आणि संस्कृती) यामध्ये शिकत आहे. येथील अभिनया क्लबद्वारे आम्ही वेगवेगळे नाटक सादर करत असतो. लालटेन मला खूप आवडल्यामुळे ते हिंदीमध्ये सादर करण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यावेळी मुख्य म्हणजे मूळ नाटक ज्यांचं आहे त्यांची परवानगी आवश्यक असते मात्र प्रयत्न करूनही मला तुमच्याशी संपर्क करण्याचे काही धागे मिळू शकले नाही. त्यामुळे इथे लिहीत आहे. आम्ही येत्या 30 ऑक्टोबरला नाटक सादर करणार आहोत. अर्थात मूळ नाटकाएवढं सुंदर होण्याची अपेक्षा आणि शक्यता नाही मात्र मराठी रंगभूमी भारताच्या विविध भागातून आलेल्या प्रेक्षकांसमोर घेऊन जाऊ शकलो तरी आमचा प्रयत्न सफल होईल. यासाठी तुमची सविनय परवानगी मागतो. धन्यवाद अनिकेत
*लालटेन एक विनोदी एकांकिका - माझा मित्र सदैव इतरांना हसवणारा ऋषिकेश वांबुरकर ( ऋष्या ) पहिली रे. रडवलास मित्रा तुझ्या अभिनयाने. एक स्वप्न तू उराशी बाळगून निघाला आहेस नक्कीच आमच्या मनात पण आहे की तुला मोठ्या पडद्यावर लवकरात लवकर पाहता यावा. भगवान पांडुरंग परमात्मा आणि सखाराम महाराजांच्या कृपेने ते होयीलच यात तिळमात्र शंका नाही भावा. खूप खूप मोठा हो आणि सर्व प्रेक्षक वर्गा च्या मनावर तुझ्या अभिनयातून अधिराज्य गाजव. लव यू ३००० ❤️*
khup mast khup hasaval 16:22 nantr tr khupch haslo pan shevat chaya bghat khupch kamal kelit direct story turn khup mast kharch surati pasun te last paryant bghavi ashi hoti story kamal wa ❤❤👌🙏
Very calm and amazing creative work by the team !!! Hats off👏👏👏 i loved every aspect of the storyline. My favourite artist was the fat guy who has completely nailed the show
Me ayushat pahilyandach ekankika baghitli , kharatr mala interest nhe pan hi ekankika start jhalya pasun tar end paryant mala ek pan part asa navta ki me to enjoy nhe kela kiva kothe bor jhalo, lead actor was fabulous me tar fan jhalo tyacha Ani bhaau pan ek number Ani concept was perfect and so much meaning full I am Musician so I know it's really hard for Producer who produce a music for such kind ekankika, Music was really good Best of luck sarvana bhavanno khup Chan kam kele manapasun sarvanni
क्या बात है... 😊 अप्रतिम लेखन, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट कलाकार, तोडच नाही. "लालटेन" मुळे या मराठी रंगभूमीला लाभलेले हिरे आहात तुम्ही🙏. पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेचछा!
खूपच सुंदर ❤
खतरनाक डोळ्यांत पाणी आणलं...राव जबरदस्त संवाद आणि अभिनय
याला म्हणतात Quality विषय.... पांचट गुळचट तुपकट एकांकिका पाहून पाहून वात आला होता... अतिशय उत्कृष्ट अभिनय आणि सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻 वा 👌🏻👌🏻
अप्रतिम 🥺🤌
हे असं काळजात धस्स झालं यार सगळं😥
मनापासून आभार यारहो🙏
अन अभिनंदन सर्व टीमचे💐💐💐
माझं वय २७ चालू आहे.
माझ्या आतापर्यंत च्या आयुष्यात आज पहिल्यांदाच एकांकिका पाहिली,
आणि सर्व कलाकारांनी मनं जिंकली.
सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. तुम्हा सर्वांच कार्य असच चालू ठेवा.
हिच सदिच्छा...
खरंच दिग्दर्शक , कलाकार आणि लेखक सलाम तुम्हाला ,आज काहीतरी छान कलाकृती पाहायला मिळाली, शेवटी एवढंच म्हणेन... अलका मावशी आयुष्याचं सोनं झालं गं,,,,👌👌
अप्रतिम.🥺
खुप भारी उत्कृष्ठ लेखन आणि दिग्दर्शन तसेच अभिनय सुध्दा 👏
नमस्कार सर
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने लालटेन बघण्याचे सुचवले. मला नाटक खूप आवडलंय. अभिनय, दिग्दर्शन, लेखन इत्यादी सर्वच गोष्टी विशेष आवडल्या. काही दिवस तरी लालटेन माझ्या डोक्यातून गेलं नाही. मी सध्या IIT Gandhinagar येथे एम ए (समाज आणि संस्कृती) यामध्ये शिकत आहे. येथील अभिनया क्लबद्वारे आम्ही वेगवेगळे नाटक सादर करत असतो. लालटेन मला खूप आवडल्यामुळे ते हिंदीमध्ये सादर करण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यावेळी मुख्य म्हणजे मूळ नाटक ज्यांचं आहे त्यांची परवानगी आवश्यक असते मात्र प्रयत्न करूनही मला तुमच्याशी संपर्क करण्याचे काही धागे मिळू शकले नाही. त्यामुळे इथे लिहीत आहे. आम्ही येत्या 30 ऑक्टोबरला नाटक सादर करणार आहोत. अर्थात मूळ नाटकाएवढं सुंदर होण्याची अपेक्षा आणि शक्यता नाही मात्र मराठी रंगभूमी भारताच्या विविध भागातून आलेल्या प्रेक्षकांसमोर घेऊन जाऊ शकलो तरी आमचा प्रयत्न सफल होईल. यासाठी तुमची सविनय परवानगी मागतो.
धन्यवाद
अनिकेत
खुप सुंदर दादानो ❤ खुप छान अभिनय.
कडक अभिनय आणि उत्कृष्ट लेखन👌
एक नं भावांनो 🔥
कमाल धमाल बेमिसाल एकांकीका !!!! अलका मावशी चिज झाले अभिनय बघून सर्वांचे!!!! अप्रतिम विषयाची मांडणी आणि मनाला चटका लावणारा अभिनय!!! शब्दच कमी पडतायत कौतुक करायला!!!! Hats off team!!!
Super bhari 👌😍👌👌
Shabd nhi ahe rov ❤️
❤❤wow kaddkkkkk
mast
Ekdam sunder
खूप सुंदर मला खूप आवडली ही एकांकिका.👌👍
Saglach Ek number
खूप छान काम केल आहे सर्वांनी जबरदस्त👍👍👍👍👍👍👍
Nice yaar
Yachi script bhetel ka?
Khup bhari aahe he natak !!
Aamhala clg la perform kraychay ...
Alka maushi.....ayushyach chiz zal ga baai.....,❤️❤️❤️✍️
अलका मावशी आयुष्याचं चीझ झालं ग 👍🏻🥹
वाह! भावांनो कमाल केलीये तुम्ही..खूप सुंदर अभिनय..भाऊंची दहशत..अन मला कायम रडायला लावणारा dialouge "अलका मावशी..आयुष्याचं चीज झालं गं बाई.."
अलका मावशी ,एकांकिका बघून आयुष्याचं चीज झाल ग बाई !
Khup Chhan Natak, maja aali
Khup mast
1 no aahe bhavanao
Waaaaaa great.... sarvanche manapasun khup khup abhinandan......!!!
Khup chan anubhav hota
Ekankakika sundar ahe
Who is actor rushikesh vamburkar
अप्रतिम अभिनय........ भाऊंची हवा.......
*लालटेन एक विनोदी एकांकिका - माझा मित्र सदैव इतरांना हसवणारा ऋषिकेश वांबुरकर ( ऋष्या ) पहिली रे. रडवलास मित्रा तुझ्या अभिनयाने. एक स्वप्न तू उराशी बाळगून निघाला आहेस नक्कीच आमच्या मनात पण आहे की तुला मोठ्या पडद्यावर लवकरात लवकर पाहता यावा. भगवान पांडुरंग परमात्मा आणि सखाराम महाराजांच्या कृपेने ते होयीलच यात तिळमात्र शंका नाही भावा. खूप खूप मोठा हो आणि सर्व प्रेक्षक वर्गा च्या मनावर तुझ्या अभिनयातून अधिराज्य गाजव. लव यू ३००० ❤️*
Alka mavashi Aushyach chij zal g.... Yaar khup mast kelat... Khupach Chan.
Apratim ❤️❤️❤️
Energy tr ekdam kdak 👌👌👌
Mala tumchya sobat Kam karaychi ichha ahe please Mala shikwal ka
Wow khup chan ekankika lihali aahe aani ekankika jya dishene pudhe jate na to flow khup vyavasthit mandla gela aahe kharch aashay khup bolaka aahe manala bhidanara sandesh , manparivartan karnare vichar aikdam bhari vatli ekankika......
Abhinay tr aikadam kadak suravatila kontihi parshvabhumi mahiti nastana prekashkala ekankikine nusta khilavun thevala aahe . Sarva patrani khup chhan abhinay kela aahe visheahtaha #malvankar khup sundar bhavbhavna sadar kelya aahes tu fakt bolanyane nahi tr to tuza aavaj, uachharnyachi lakab , aanhi ti najretil chapalta manala bhaun geli......
Great job 👍👍.....
Keep progress ❣️
Simple story but khupch bhari....... 45 min brch kahi sangnari
Khuch mast ekdam khass
ajaun asech ekankita upload kara
khup mast khup hasaval 16:22 nantr tr khupch haslo pan shevat chaya bghat khupch kamal kelit direct story turn
khup mast kharch surati pasun te last paryant bghavi ashi hoti story kamal wa ❤❤👌🙏
Radlo me khuo radlo thanks writer..superbly written
Script writer ...... excellent
पात्र खूपच छान निवडले....
अतिशय उत्कृष्ट एकांकिका ,अलका मावशी आयुष्याचं चिझ झालं ग बाई,👌👌👌🎭
हा प्रयोग कुठं पाहता येईल कळवावे
Jabbbardast Bhawnnno....keet it up
Ekach number re bhavanno ....... An epic story
Mast consept best dialogue and best actors
स्क्रिप्ट मिळेल का याची?
Literally Cried 😅😌
खुपच अप्रतिम
*me trying to stop crying* alka maushiiiii....aayushchacha chiz jaala ga
खुपच छान...👌👌
एकच नंबर
मला लय आवडल
फिल झाल आतुन कुट तरी
Rushi ग्रेट आहेस तू.
Love you bhai.
Very calm and amazing creative work by the team !!! Hats off👏👏👏 i loved every aspect of the storyline. My favourite artist was the fat guy who has completely nailed the show
Khup mast kharch natak mansala la manus vachayla shikvt
Awesome Guy's...❤️❤️❤️
Bhawa vishay hard bg love you re rdlo re bhawa
ek no. bhau
जिंकलत भावांनो ...!
Alka maushi ayushachi chir zal g bai
Supper ekankika
osm yaar 1 no
amchyahi ayushyach chij zal bar😊 amazing acting yar keep it up
Mastaaaaaaaa
Wawee ..it's 45 min ....jag visrayla....bhag padav lagla...nyc act bhau ...I mean akshay
Thank you akshata.
Do come for our plays when we are in your town. 😊
Lay Bhari ,# akshay
नजर कड व माय लेकराची...
Lead role khup Chan Kam kela apratim act sadar kelas radna far angavar kata alaya sarkha jhala
kdk na Bhau
Kadakkk ahe boss.....
kadk....alka maushi ekankika pahilyach cheese zal g bai..
Nice all of i like it
Alka mawashi ayushach chees zala g Bai. He pahila bhetla
Kamal♥️
Mast akki and team keep it up guy's
👆👆
Awaaz aiku yet nahi.
Apratim..
Mind Blowing
1 no ekankika
A beautiful and heart touching act by all indeed
Class
Best written and best acting
mastachhh..
Great guys
काहीच सुचत नाही प्रतिक्रिया दयायला...
super... 😍
Thank you so much 😀
Radlo bhava pahilyanda
Nice....
Sundar
khup mast ahe
Thank you sudhir.
very nice
konachya aaila maru naka yaar , nahi baghwat,nahi aikwat ....
अल्का मावशी आयुष्याचं चीज झाल ग बाई.
अनपेक्षित कलाटणी देणारा ठरला शेवट..
हे नाटक बघून माझ्या वेळेचं चीज झालं रे मित्रांनो
Mast .
Me ayushat pahilyandach ekankika baghitli , kharatr mala interest nhe pan hi ekankika start jhalya pasun tar end paryant mala ek pan part asa navta ki me to enjoy nhe kela kiva kothe bor jhalo, lead actor was fabulous me tar fan jhalo tyacha Ani bhaau pan ek number
Ani concept was perfect and so much meaning full
I am Musician so I know it's really hard for Producer who produce a music for such kind ekankika, Music was really good
Best of luck sarvana bhavanno khup Chan kam kele manapasun sarvanni
Thank you so much brother,
Do come for our plays when we are in your town 😊
Sure please leave the massage here in reply box I'll surely come
Am from Nashik
Plz script bhetel ka ?
Hi @@vdmfilms
Pl reply
mi hi ekanakika nagar madhye baghata baghata radat hoto
Sir script pdf milel ka
Apratim😓😓