चफी | Ahmednagar Mahakarandak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2023
  • ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या आयुष्यात तीन महत्वाचे टप्पे असतात. पहिला म्हणजे स्वतःला स्विकारणं दुसरा असतो घरातल्यांनी त्याला स्विकारणं आणि नंतर समाजाने त्याला स्विकारणं. यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो घरच्यांनी त्याला स्विकारणं. याच मुद्द्यावरती ट्रान्सजेंडर या विषयाभोवती असलेल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैज्ञानिक पैलूंसह अनेक बाबी समजून देण्याचा प्रयत्न या एकांकिकेत केला आहे.. आपला पाल्य ट्रान्सजेंडर आहे हे कळल्यानंतर त्याच्या मनाविरुद्ध अनैसर्गिकपणे त्याला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याच्या भावना समजून घेऊन पालकांनी त्याला मनापासून स्वीकारावं हेच या एकांकिकेमध्ये रंजकपणे मांडलेलं आहे.सादरकर्ते, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

КОМЕНТАРІ •