खूप छान ताई तुम्ही ड्युटी करून तुमच्या ननंद बाई साठी गावाकडे गेलात आणि खूप छान धोंडे जेवण केलं भावजया असाव तर तुमच्यासारख्या किती छान दिसत होता तुम्ही साडी ताईसाहेब
खूप छान video अस्मिता ताई... एवढ्या busy schedule मधे पन तुम्ही वेळात ला वेळ काढून गावी जाऊन आपल्या परंपरा साजरया करत आहात तुमच्या कडुन इतरांनी शिकण्याची गरज आहे...
उष्णता ताई यांच्यापैकी मला एक पण सगळे बहिणी कोणीच नाही मला फक्त मी एकटी आहे आणि मला एक भाऊ आहे मला मावशी बहीण वगैरे कोणीच नाही तुमचे तर खूप छान मज्जा आहे तुम्हाला बहीण पण आहे आणि मला तर बाकी तुमचं धोंडी जेवण खूप छान झाले
आग अस्मिता मी कमेंट केली होती तुमचा बहीण भावाला राखी पौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या व्हिडिओ केला होता मला हे बोलायचे आहे की ज्या बहीण आपल्या भावाला माझे आईवडील मणु देत नाही त्या बहीणी फक्त पेंशन आहे म्हणून आईवडील फक्त मुलीचेच आहे का? मुलगा सुन नातु हे कोणी च नाही काय? या विषयावर व्हिडिओ बनवून टाका आणि माझं नाव घ्यायला पाहिजे मुंबई ला राहतें
खूप छान ताई तुम्ही ड्युटी करून तुमच्या ननंद बाई साठी गावाकडे गेलात आणि खूप छान धोंडे जेवण केलं भावजया असाव तर तुमच्यासारख्या किती छान दिसत होता तुम्ही साडी ताईसाहेब
thank you
खूप छान video अस्मिता ताई...
एवढ्या busy schedule मधे पन तुम्ही वेळात ला वेळ काढून गावी जाऊन आपल्या परंपरा साजरया करत आहात
तुमच्या कडुन इतरांनी शिकण्याची गरज आहे...
तुमच्या नंदन बाईचं धोंडे जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुम्ही नेसलेली साडी खुपच सुंदर.
बेटा मेरी मां नहीं है बहोत मैं बहोत रोई मैं खुश हूं कार्यक्रम देखकर याद आ गया मूझे
खुप छान विडिओ ताई मी पहिल्यांदा च बघीतले तुमचा ब्लॉग 👌👌👌👌👌
मॅडम आर्य श्वर्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही आणल्या नव्हत्या सोबत
अतिशय उत्कृष्ट नंबर वन
Khup Chan mla ha video khupch avadlay 👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chan jodi ahe tumchi kharach lakhat ak manavi lagel mi pathari chi ahe.nokri nimittane gondiya la aste pn tumche video roj pahte.
Khup chan big family ahe tumchi
खुप खुप छान आहे तुमच्या ननंदबाई आणि तुमचं भआवजआईच नातं अगदी प्रेमळ आहेत
खूप छान धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला
Khup chhan ahe tumchi jodi .
येणार ना शिवराज दादा आमडापूरला मी तुमची वाट बघतोय
Khup chan nanand bainch dhonde Jevan kel😊
नमस्कार दादा वहीनी तुमचा आजचा विडियो खुप खुप आवडला दादा वहीनी आसच आमचया सोबत बोलत जा दादा वहीनी आजचा विडियो खुप छान झाला दादा वहीनी
खूप प्रेमळ सासर आहे अस्मिता ताई तुझें खूप छान होता विडीओ 😊
🙏🏻
Nice
Khup khup chan aahe blog ha sir madam
Madam tumsa video khoob Sundar hota
Chan ahe tai tumchi nanand bai maat zala dhonda tai tumcha kadhi ahe
खूप छान विडिओ असतात.
Khup chhan zala karykram
शिवराज दादा झाडगावला जाते वेळी माझ्या गावाकडे यांना वाटेवर आहे माझं गाव आमडापूर फाटा
Very nice
खूप खूप छान सुदंर ताई साहेब धोंडे जीवनाचा कार्यक्रम 🙏🙏👌👌👌👍👍👍✌✌✌✌
खुप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
आरे वा खुप छान ताई किति ओड ओड आहे ओ तुमचि बगुन खुप वाईट वाटतंओ लेकर घरी ठेऊन जाऊन एऊन किति धावपल करता
आपल्या माणसासाठी करावी लागते धावपळ
होना ताई
👌👌खरच ताई खुप खुप छान वाटला व्हिडिओ 😊😊
चुलीवर चे जेवन लयभारी
Very nice video
धोंडे जेवणाचा कार्यक्रम खूप छान वाटला🙏
भारी
Khup Chan 😊 tumachi jodi aahe
मॅडम आर्या व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये
ताई मी तुम्हाला ईसटागाम ला रिकवेसट टाकली आहे बघा रिप्लाय दया
तुमचं गावं कोनत
खरंच खूप छान ताई आम्ही पंढरपूर कर 😍😍😍🤩👌👌
Sonya chi anguthi karayl pahije hoti
पदर डोक्यावर खुप शोभुन दिसते ❤️
thank you
Khup cchan ,mi vita sangli madun tumache vlog bagte
खूप छान आहे ताई
Tai tumhi daji mnta ka aamhi ravsaheb manto sister cha husband la aamhi pn deshmukh ch
ताई तुम्ही पुलिसीनं कश्या बनल्या
आर्या & स्वर्या ला कोणाकडे ठेऊन आले😊
खुप छान जोडी😊😊
Mast
खुपच छान😊
Khup chaan 👌👌👌👌👍
तुमच्याकडे तेल काय भाव आहे
👌👌👌🙏🙏
Tumigela nahi ka j1 karayala
👌👌👌
उष्णता ताई यांच्यापैकी मला एक पण सगळे बहिणी कोणीच नाही मला फक्त मी एकटी आहे आणि मला एक भाऊ आहे मला मावशी बहीण वगैरे कोणीच नाही तुमचे तर खूप छान मज्जा आहे तुम्हाला बहीण पण आहे आणि मला तर बाकी तुमचं धोंडी जेवण खूप छान झाले
खुपच छान ❤❤
खूप छान ताई
अभिनंदन ताई
Khup Chan 👌
Very nice jodi ❤❤
👌👌
धोंडे जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला👌👌👌👍😋😋
👌👌👌👌
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Nice didi👌👌👌👌👌👌👌👌
👏👏
Nandar 1 jodo
Khupch chan hota g dondyacha kaaryakram sir khup khush hote 😂reply dya
गावाकडे गेले मग काय खुश तर असनारच की
छान ताई आता बघीतली तूमची ननद
खुप भारी 👌👌
Very nice video 👌👌
👌👌👌🥰🥰
बेटा नेहमी हासत रहा खुश रहो आप आप का परिवार खुश रहो
🙏🏻
छान
Nice 🙂👍
Very nice tai video tai
Nice didi 👌👌
Nice जोडी सर मॅडम
हाय
Verynice video❤🎉
Thanks
ताई तू नाही का गेली तुझ या माहेरी धोंडे जेवणयासाठी
नाही
मॅडम तुम्हाला दोन नंदा आहे का
ताई आम्ही परभणीचेआहेत
बर
आग अस्मिता मी कमेंट केली होती तुमचा बहीण भावाला राखी पौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या व्हिडिओ केला होता मला हे बोलायचे आहे की ज्या बहीण आपल्या भावाला माझे आईवडील मणु देत नाही त्या बहीणी फक्त पेंशन आहे म्हणून आईवडील फक्त मुलीचेच आहे का? मुलगा सुन नातु हे कोणी च नाही काय? या विषयावर व्हिडिओ बनवून टाका आणि माझं नाव घ्यायला पाहिजे मुंबई ला राहतें
बर
साहेबांचा कधी होणार धोंडा
होईल नक्की
Kuth rahta tai tumhi
Rangoli copy marli tai ne mangarul chi
Sahebancha Nahi ka dhonda
आहे
Chhan joli.prpara
very nice
Nice
👌👌👌
👌👌👌👌
👌👌
Nice