कण्या नक्की किती वेळ शिजवायच्या te नक्की आणि spasht सांगा. ह्या चकली प्रमाणे बनवलेल्या मी खूप वर्ष पूर्वी खाल्ल्या होत्या. फारच tasty लागतात. एक request आहे, recipe मस्त आहे पण तुम्ही खूप repeatation करता, te टाळा. थोडक्या त आणि महत्त्वाच्या steps spasht सांगत जा 🙏plzzzz. (क्रुपया राग मानू नये)
पुणे भागात पाच दिवस बाजरी भिजवून चिक काडुन कुडईचा चिक शिजवतो तसाच शिजवायचा व चकलीच्या खोऱ्याने खारवडे बनवितात तुम्ही बनवलेले खारवडे कुठल्या भागातले गावाचे आहे
वाह व्वा काय छान रेसिपी सविस्तरपणे सांगितली,मन:पूर्वक आभार , खरं तर आईच्या खारोड्यांची आठवण करून दिली 😊❤❤❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
समजन अस दाखवल खुप छान
पहिल्यांदा बघतय रेसिपी खूप छान
खारोड्या तर उत्तम आहेतच ,😋पण त्याहीपेक्षा तुमची सांगण्याची , बोलण्याची पध्दतही खूपच सुंदर 👌
Thanku ..❤️❤️❤️
Wao tai sunder sandage❤❤😊😊😊
खूप छान धन्यवाद
पयलांदा खारोडया खूप खूप छानच आहेत मला माहीत नव्हत आत्ताच करुन पाहीन
❤️❤️❤️❤️
👌 mla khup aavda iststkharodya thank u
खूप छान रेसिपी आहे आम्ही पण अशाच बनवतो ताई
खूप छान! आम्ही याला पेनवड्या सुद्धा म्हणतो!
authentic receipe ताई ❤
Aprteem. . super.. like..👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Kharodya mala pan karaychya thanks thumhi chan mahiti dilis
Khup chan mi nkki try karnar thank you tai 😊
Recipe Chan आहे khup mehanat ghetali ahe..fakta vinanti ahe thoda kami ani savkash bolalat tar Bara hoil🙏
अगदी सोप्या आणी सुंदर पध्दतीने सांगितलं आहे ताई तुम्ही,👏🏻👏🏻❤️..मनापासून धन्यवाद 🙏🏻
रेसिपी खूप छान कृती छान आहमाला विकत मिळतील का
Khup chan
🤗khupch mast mala lahan panchi athavan zali tq
❤❤❤❤. ❤
खारोड्या ची रेसिप छान सांगितली ताई
Penavadi mhantat chan mitr visarlech hote hi mazya ajjichie recipe mi nakki karte dhanyavaad
खूपच छान
खूप, छान, अभिनंदन
Khupch chhan karun baghel me
Agadi sugran aahat tumhi tai. Mastach lagat astil ya kharodya. Mi pahilyandaach pahilya.
Thanku ..❤️❤️
Khuch Chan testy
Mast.mehnat khupach aahe.
Khoob chhan 😊
खुपच छान
खूप छान करून दाखवल्या👌👍
खूप सुंदर
Good
खुप छान आहे
खुपचं छान झाल्या ताई खारोड्या
मी करू बगीतला मस्त जला ts ताई😊😊
मस्त तुम्ही order घेता ka
Green chili chale ka?
हो चालेल
ताई छान दाखवल्या खारोड्या.पण माझी आजी हे पीठ आंबवायची.आणि खारोड्या थोड्या पातळ थापलेल्या असायच्या.
Chan ahe Tai
खुपच छान काम आहे
खुपच छान ❤❤🙏🙏
व्वा! छानच झाल्यात थारोळ्यात.
आम्हीं यापेक्षा छान करतो
Girni madhe kiti no chalan dalaych
खारोड्या तळून खायचे का तसेच, कारण मी हे पहिल्यांदाच बघितलय
तळून पण खाता येतील नाहीतर तसेच खाता येतात..❤️
खूप छान आहेत
खूपच सुदर झाल्या ताई खारोड्या
खूप छान माहिती
Waw Tai खूपच छान 👍👍👌👌😋
3
@@sunitanagane7259 7 13:17
@@sunitanagane7259😊😊😂😢😮😊
@@sunitanagane7259TV😮k in TVj hu by ni hu in😮 hu ni hu hu Kam hu hu hun
खुप छान आहे तिळ छान वाटल छान लगते
Very nice 👍
रेडी मेड विकत कुठे भेटणार
khup chhan ho tai,upvasachysa divshi pn tondala Pani sutle...😀
Khup chan❤❤
खूप छान.
lay bhari
फारच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌
मंगलबाई बोरा
खुप छान🎉🎉🎉
Ekdam bhaari 👌👌
Waw khup chan
खूप खूप छान केलेआहे 👌🏾👌🏾
खुप छान रेसिपी आहे 👌👌
ताई मी करून पाहिल्या काहीच चव 6:56 लागत नाही
रेवडया सारख्याच भारी
Subscribe pan kele aani like pan kele aata sanga ki aamhi tar aasya khub chhan kharodya banvu nahi shakat tar online kurmthe milnar te sanga
ऑनललाईन नाही मिळत ..karun बघा छान जमतील .. ❤️❤️❤️
व्वा खूपच छान चविष्ट
बहुत अच्छा लगा
Wawखूपच छान
Tai khop chan👍
लय भारी लय भारी खारोडी
Very nice
Me ter prthamch pahate ahe .mala ya badaal kahi mahi navte.
Mast vedio
खपच छान
छान सांगितली रेसिपी पण मला पाण्याचं प्रमाण कमी वाटलं
Kup Chan .
वा छान सुनबाई
खुप छान ताई
Nice 👍
👌
👍👍👍
खुपच छान ताई मला खूप, आवडते आमच्या कडे पण, आशा च करतात
खुप अवघड आहे हे तुम्हाला नाही जमत मी सांगतो सोपी पध्दत
मस्तच
Nice👍😊😊
खूप छान
खुप सुंदर रेसिपी
तीन तास कण्या शिजवायच्या?
Ho ..❤️❤️❤️
Farch mast
😋👌🏻👍🏻✅
Chhan
कण्या नक्की किती वेळ शिजवायच्या te नक्की आणि spasht सांगा.
ह्या चकली प्रमाणे बनवलेल्या मी खूप वर्ष पूर्वी खाल्ल्या होत्या. फारच tasty लागतात.
एक request आहे, recipe मस्त आहे पण तुम्ही खूप repeatation करता, te टाळा.
थोडक्या त आणि महत्त्वाच्या steps spasht सांगत जा 🙏plzzzz. (क्रुपया राग मानू नये)
दिड तास शिजवा आणि गॅस बंद करून रात्रभर झाकुन ठेवा
@@laziz6343 nice!
Chhan zhalya kharodya balance bajriche dhirady kele tepan chhan zhale😅
👌🏻👌🏻
छ्यान सांगितले
12:43
तळायचया नाही का
चालेल तळायला ..❤️❤️
Talun dakhva
पुणे भागात पाच दिवस बाजरी भिजवून चिक काडुन कुडईचा चिक शिजवतो तसाच शिजवायचा व चकलीच्या खोऱ्याने खारवडे बनवितात तुम्ही बनवलेले खारवडे कुठल्या भागातले गावाचे आहे
विधर्भ ..❤️❤️❤️
कच्याच खायच्या का? तलाय च्या नाही का.
Talalya tari chalel
Talun khaly tar chalel
Nahi bhajun kha
उरलेल्या पीठाचे काय करायचे
Valu ghalayche
पाठवून दे माझ्या कडे मला करायचे काम नाही
Ok ❤️❤️