No words for this. I was speechless when I heard it, I also had the same feelings, and remind me of "Pinjara" one of the best of Marathi cinema. Thanks for the such a beautiful experience
Va 😢😢😢😢 वा चैतन्य दादा खरच तुम्ही आस गायल ते खरच मनाला अवरता नाही आल डोळ्यातल पाणी बाहेर आल 😢😢खरच आशि अवस्था खुप लोकांची झाली आहे परत एक दा पिंजरा सिनेमा पावासा वाटतो खुपच मानसाला हुशार करनारा सिनेमा आहे 😢😢😢खरच खूप खूप छान आपन लोकांपर्यंत आवाज पहुचला ❤❤❤❤❤
प्रिय चैतन्य, माझी इच्छा आहे की तू इंडियन आयडॉल मराठी विजेता झाला पाहिजे.या अगोदर तू बरेच शो केले त्यात तू विजयी झाला का मला माहित नाही कुठी दिसलं नाही मला. ते असो पण माझी मनापासून इच्छा आहे की तूच विजेता व्हावा. खूप मेहनत कर काय करायचं ते कर पण हे पूर्ण करण फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे याचा विसर पडायला नको.म्हणून म्हणतो तू काही करून विजेता झालेला मला पहायचं आहे हे लक्षात ठेव. तुझा एक फॅन करशील तर मित्र म्हणशील तर मोठा भाऊ.
I wish Sudhir Phadke Babuji should have listened or should have been present for this flawless performances. I have never heard anyone better except original of Babuji
डाँ.श्रिराम लागु यांचा चेहरा डोळ्यासमोर आला.या महान कलावंतास लाख सलाम.
Super superb bro ❤❤❤❤❤❤❤❤
No words !!! हे गाणं अश्या मंचावर देखील गायलं जाऊ शकतं हे दाखवुन दिलंस त्याबद्दल खूप कौतुक आणि आभार ❤️🎉
श्री राम लागू यांना नमन काय चित्रपट बनवला ' पिंजरा'
चैतन्य हे मझ्या पण खूप आवडीचे आणि काळजाच्या जवळचे गाणे आहे. आणि तू खूपच छान गेलास, असाच involve होत जा, तुला खूप खूप शुभेच्छा.
Ho
@@avinashkashid4336 you
Yuh mm
@@avinashkashid4336 g
डोळे भरून आले संपूर्ण सिनेमा डोळ्यासमोरून तरळून गेला गाण अप्रतिम झाले
चैतन्य अप्रतिम गायलेस खुप खुप तुझ्या आवाज ऐकून परमपूज्य सुधीर फडके बाबूजींच्या आवाजाची आठवण होते.
संपूर्ण चित्रपटाचे दर्शन या एका गीतातुन करुन दिले... अप्रतिम गायन केलंस भावा ❤️
माऊली नाद खुळा .😍
अत्यंत भावूक होऊन गायलास चैतन्य,तूझे हे गाणं ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आलेच पाहिजे...
खुप सुंदर,मनाला समाधान करणारा असा आवाज🥰🥰👍
अप्रतिम.. जय महाराष्ट्र..जय मराठी
वाह वाह काय गायलास लै भारी
समोर पिंजरा मधल दुर्ष समोर आला.
वा!वा!इतक आंतुन गायलयस....अंगावर काटा आला.डोळे भरून आले.खूप शुभेच्छा.
Nice comment
खूपच मस्त आवाज आहे
वाघ आहेस तू
दहडला आज तू
लहान पना पासून खूप बघतो तो तू आजही कायम आहेस
💐💐खुप खुप शुभेच्छा💐💐
चैतन्य वा काय गायलास तुज्या आवाजाला तोड नाही👌
डोळ्यातून पाणी आलं भावा काय गायलंस भावा apratim👌👌👌
No words for this. I was speechless when I heard it, I also had the same feelings, and remind me of "Pinjara" one of the best of Marathi cinema. Thanks for the such a beautiful experience
चैतन्य खरंच डोळ्यातून पाणी आलं, अप्रतिम......👍😢👍😢
Khup bhavl manala song
खरंच खूप छान गायला गाणा आमचें माननीय श्री डोकटर श्रीराम लागू ह्याची आठवण आली आजून डोळ्यात पाणी येतात खूप छान गायला
खुपच छान अप्रतिम बाळा 👌👌
Va 😢😢😢😢 वा चैतन्य दादा खरच तुम्ही आस गायल ते खरच मनाला अवरता नाही आल डोळ्यातल पाणी बाहेर आल 😢😢खरच आशि अवस्था खुप लोकांची झाली आहे परत एक दा पिंजरा सिनेमा पावासा वाटतो खुपच मानसाला हुशार करनारा सिनेमा आहे 😢😢😢खरच खूप खूप छान आपन लोकांपर्यंत आवाज पहुचला ❤❤❤❤❤
खरंच माझे डोळे भरून आले... खूप छान गायलं मित्रा तू अप्रतिम 👌👌
चैत्यन माज खूप खूप आवडीच गान मनाला मोह पाडणार गान आहे
अतिशय सुंदर डोळ्यात पाणी आले very nice 👍 song
Wah चैतन्य ❤vote for Chaitanya
खुप सुंदर .. अगदी तळमळीने गायलं
❤तोड नाय भावा तुज्या गाण्याला ❤❤❤
वाव चैतन्य मस्तच 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
चैतन्य स्पर्धेचा निकाल काय असेल माहीत नाही ,पण तू आमच्यासाठी नेहमीच विजेता आहेस राव.
Pinjra❤️ masterpiece ❤️
अप्रतिम सादरीकरण
तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
KHUP CHAN
He sang in babuji's style but in his own voice. Beautiful
Khup chhan mauli.. ❤
व्वा . अतिशय छान गायलस. आवाज खुप सुधारला.
पहिल्यासारखा आवाज राहिला नाही चैतन्य...
Miss you your old performance ❤
Apratim singing full of emotions
Tuza awaaz, I maen Awazaach pot, mala khup avadato. Khup Chaan gayales.
1st taho gives me goosebumps
Atishay sundar bhava❤
चैतन्य बाळा खूपच छान गायलंस
खुपच सुंदर गायलास 👌👌👌👌👌
चैतन्य खूप छान गायलास
Khup chan va kya bat he Love you❤😘
मनाला चरर करून गेलं 👌👌👌
मस्त चैतन्य
अप्रतिम गायन
शब्द ह्रदयाला स्पर्श करून केले
Very nice program.....thanks to Sony marathi
खूपच भारी दादा
हुबेहूब गाणं गायलं भारी वाटलं
अप्रतिमममममममममममममममममममममममममममममममममममममम चैतन्य... 🙏🙏🙏
Heart tuch song
तुझे गायन खूप सुंदर आहे आज या गाण्याने मोहून टाकले पण हे गाणं पूर्ण म्हंटले असते तर अजून पण सुंदर परफॉर्मन्स झाला असता
Tumhala he gaan aavadal aahe ka ny sanga aadhi
खूप सुंदर गायल गाणं
Shabda ch nahit. Bala, kautuk karayla..... Apratim👌👌👌🎤🎤😢
नाद खुळा भाऊ
18 वर्षाचा पोरगा गातोय लई भारी
आती सुंदर आगेबढो
Khup shan chaitanya nice yar 👍👏👏
Great performance
दिलेल्या challange la सगळेच खरे उतरले आहेत
खूप छान गाण
प्रिय चैतन्य,
माझी इच्छा आहे की तू इंडियन आयडॉल मराठी विजेता झाला पाहिजे.या अगोदर तू बरेच शो केले त्यात तू विजयी झाला का मला माहित नाही कुठी दिसलं नाही मला.
ते असो पण माझी मनापासून इच्छा आहे की तूच विजेता व्हावा.
खूप मेहनत कर काय करायचं ते कर पण हे पूर्ण करण फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे याचा विसर पडायला नको.म्हणून म्हणतो तू काही करून विजेता झालेला मला पहायचं आहे हे लक्षात ठेव.
तुझा एक फॅन
करशील तर मित्र
म्हणशील तर मोठा भाऊ.
Lay bhari
No movie or no song made me cry like he did at d end🙏🏼
Wa kya bat he.mast gayels.
छान गायलास चैतन्य डोळे भरून आले
मस्त आवाज
Ek number Bhava
खूप छान
अरे तुम्ही सगळ्यांची नावं घेतलीत पण या गाण्याचे गीतकार आठवले नाही जगदीश खेबुडकर (नाना), त्यांनी जर लिहिले नसते तर तुम्ही गायलं असतं का🤞👌🤞👌
Khup chhan
अप्रतिप 🎤👌
केवळ अप्रतिम ❤️
वा भावा वा
जबरदस्त
नाइस Bhawa
खुप छान अप्रतिम👌👌👌
व्वा.. अद्भुत...!
Khup chan song
गाण्याने संपूर्ण चित्रपट समोर दिसला
Outstanding singing with do much emotion
जगदिशजी (नानांची) आठवण आली. अजय अतुल दोघेजण आणि मी प्रत्यक्षात त्यांना भटलो आहे.
Super
🔥🔥🔥🔥😍😍😍 भावा एक no
Kharach , Mitra Nav Kadalas. Bhabharun Subhechha.
Chaitanya devadhe ch O raje song purn upload Kara please
Indian idol Marathi madhil.
Please please please 🙏
डोळे भरून आले 🙏🙏
I wish Sudhir Phadke Babuji should have listened or should have been present for this flawless performances. I have never heard anyone better except original of Babuji
Great 👍 chan
नं वन गायक
Khup sunder 🎉
Khup chan 👌
Dada tu khup chan sader kele song
कमाल🔝
नाद खुळा
👌👍🙏
खूपच छान..💐💐