चैतन्य तु पहील शो सोड जस सत्यजित जेना ने सोडल होत सा रे ग म प आर्ध्यात च याच कारण आता कूठ आवाज बदलतोय त्या आवाजाला घडव गायणाच्या भानगडीत पडु नको अन् आयुष्यातला गोड आवाज गमावु नकोस
The only reason behind for selecting this candidate...he is participating before singining compitation.....now his sound is not as good as before .....but for publicity they can select him
प्रिय चैतन्य, खर तर पत्र लिहिणार होतो लिहल पण.पण address माहित नाही कुठ पटवाव काही कळलंच नाही खूप शोधलं google, youtube,instagram,facebook आणि इंडियन आयडॉल मराठी ला मैल पण केला, तुला पण मॅसेज केला तू पण दिला नाही माहित आहे खूप व्यस्त आहेस समजू शकतो.पण address मिळालाच नाही.तू कुठ राहतो नेमक आळंदीला काहीच माहीत नाही.मग काय करावं तर मतलं तर ज्या काही भावना आहेत त्या कॉमेंट मध्येच लिहून मोकळा व्हावं मटल किती दिवस address शोधावा म्हणून मग आज येथेच लिहत अहो. मी पहिल्यांदा youtubvar तू गायिलेले "भिकारी" चित्रपटातील 'आई रुसलीस का बोल ना' हे गाणं पाहिलं किती मनापासून गायिल तू ते त्या गाण्यात तू स्वतःला झोकून दिलं होत. अक्षरशः डोळ्यातून पाणी आल.एकदम काळजाला भिडलं.मी कित्येकदा पाहिलं असेल ते बापरे! तेव्हापासून तुझा फॅन आहे. तुझे यूट्यूब वरील सर्व गाणे पाहिले आहेत. जेव्हा यूट्यूब वर कळलं की तू 'indian idol marathi' मध्ये गेला आहेस खूप आनंद झाला.तुझी निवड top 14 मध्ये निवड होणार होती यात काही शंका नाही आणि ती झालीच.त्याबद्दल तुझ "अभिनंदन".माया घरी टीव्ही नाही पण जेव्हा मला कळलं की sony liv app वर सर्व एपिसोड दिसतात ते मी डाऊनलोड केलं पण त्यावर दोन दिवस उशिरा दिसत होते.त्यावर फक्त voting करतो.मग मला कळलं की jio tv वर live पाहता येते पण मयाकडे idea च सिम कार्ड होत jio tv साठी jio च सिम पाहिजे होत मग मी jio मध्ये केलं आणि आता jio tv वर live पाहता येईल.उद्या चा episode live पाहू शकेल कदाचित. फक्त तुझ्यासाठीच. (येथून थोडे रागात लिहत आहे आणि माझ वैयक्तिक मत मांडत आहे.) कारण तू जे पहिल्या दिवशी सांगत होता ना तुया मित्राला की टेन्शन घेवू नका, मी आहे,घाबरु नका,अस असतं, त्यानंतर ते बाचाना ये हसीनो लो मैं अगाया वगैरे पण ते मला काही आवडलं नाही तू बरेच शो केले, तुला खूप अनुभव आहेत मान्य आहे.confidence असलाच पाहिजे पण over confidence पण नसावा हे ही तितकंच खर.माया मताने ते over confidence वाटलं.(कदाचित माझ चुकलं असेल पण माझा वैयक्तिक मत सांगत आहे ) हे मला नाही आवडलं. या गोष्टीचा राग आला मला. अजय सर एका त्यांचे मुलाखती मध्ये मनाले होते की प्रसिद्ध होणे कदाचित सोप आहे पण लोकप्रिय होन आणि ते माझ्यामते टिकवून ठेवणं कठीण आहे.आपण कितीही मोठं झालो तरी आपले पाय हे जमिनीला घट्ट असले पाहिजे.हे लक्षात ठेवायला हवं..या नंतर तस काही दिसणार नाही अशी आशा करतो. मी खूप मोठा आहे आणि मला खूप समजते यातलं अस काही नाही पण मला एकदा सांगायचं होत.एक फॅन या नात्यानं मला ते नाही आवडलं.शेवटी काय तुझी लाईफ आहे.पण मी माझ मत मांडलं. उदाहरण द्याच झालं तर अजय अतुल सर किती मोठे आहेत पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना कोणत्या गोष्टीचा गर्व नाही एकदम सामान्य,खर तर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. ते तू शिकत अशीलाच.असो. तू खूप मोठं व्हावं हीच इच्छा आहे,तू कुठ ही कमी पडायला नको, म्हणून वाटते की तुझ्यात over confidenace नसला पाहिजे.तुझा प्रत्येक परफॉर्मन्स zingat झाला ना तर आनंदच होईल. .'पहीला इंडियन आयडॉल मराठी' झालेला तुला पहायचं आहे.आणि तू ते पूर्ण करशील असा विश्वास आहे.आणि ' रुसलिस का बोला ना ' हे गाणं एकदा आयकायला आवडेल जर शक्य असेल तर. तुला हे लिहिलेले,किंवा रागावलेलो ,कदाचित आवडेल की नाही मला माहीत नाही. पण लिहिण्यात काही चूक झाली असेल,काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर 'मला माफ कर ', 'I am sorry'.पण एकदा मला सांगायचं च होत. तुला बोलायची आणि भेटायची इच्छा आहे.................. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कळावे. तुझाच एक फॅन/करशील तर मित्र /मानशील तर मोठा भाऊ. विकेश जगदेव खाडे ७०८३६३९४६०
Chaitanya mi tula tujya lahan pana pasun gatana baghtiye..tevha pasun mi tuji fan ahe.. Tula eka kharya margadarshakachi garaj ahe...tujya ekhadya kadak ganya chi vat pahatiye..keep it up..shubhechha
मराठी भाषामध्ये जो दम आहे तो कुठल्याही भाषामध्ये नाही ़़💐💐💐🌹🌹😍😍
मित्रा आवाज खुप बदलला आहे तरीपण प्रयत्न करतोस त्यासाठी खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा…💐💐
Awesome chaitanya ❤
Judges pan enjoy kelay performance and lyrics.
Ajay Atul best...
खुप खुप छान गायन i like it 🥰👍👌
तू खूप सुंदर गाणं गातोस एक दिवस खुप म्हणजे खुप पुढे जाशील All the best 👍
Sony मराठी ला विनंती आहे की...judge म्हणून बेला शेंडे mam la pn ghetle tar aankhi mjja येईल
अगदी बरोबर
मराठी मध्ये भाऊंगीत भक्ती गिते लोकगीते नाट्यगीत कोळीगीत लावणी अशी सर्व प्रकारची गाणी गायक कडून गायलं पाहिजे
रियाज करायला हवा अजून 👍🏼
Chaitanya devadhe ch O raje song purn upload Kara please
Indian idol Marathi madhil.
Please please please 🙏
Kay energy level aahe rav ek number ❤️
Khup mast👌
Kdkk ना bhooo
super mauli❤❤
Awesome, best, guy playing drum is best
01:02 🔥🔥🔥
All rounder aahet Nilesh rao 😅
Chaitanya devadhe che sarv song upload Kara please please please please
To good पण सुपर स्टार singer show मध्ये आवाज खूप छान होता आणि अंगावर का टा यायचा गाताणी
देवा रं देवा .........
Ekda bhetayach aahe bhava tula.
Bigg fan ❤bhava
Very nice
Ka tyla nava thavty na ..akda teta jaun huba rhaun dakhva...nav thvyla khy vata ..akda jaun bga teta....
Super thanks.
चैतन्य तु पहील शो सोड
जस सत्यजित जेना ने सोडल होत सा रे ग म प आर्ध्यात च
याच कारण आता कूठ आवाज बदलतोय त्या आवाजाला घडव गायणाच्या भानगडीत पडु नको अन् आयुष्यातला गोड आवाज गमावु नकोस
Masttttttt
Kdk
Nice voice
Super 👌 👍 😍 🥰 😘
Chaitany God bless you 🙏
Pahila jasa Aavaj hota tasa ny rahila Aata maza ny yet gani Aaikala
चैतु मोठा झाला रे
Superb mitra!!
Super song
Look badlalas bhau tu tuza
Great khup chant
Chaitnya cha aawaj pahilya reality shows made aiklyasarkha nahi vatat ha aawaj kahi khas nahi
Ho ha awaj changala nhi vatala. Techa voice badala
The only reason behind for selecting this candidate...he is participating before singining compitation.....now his sound is not as good as before .....but for publicity they can select him
Ajay Atul tumchyabaddalcha respect kami nahi jhala pan he je faltu TRP sathi tumchya reaction aikun baghun vegal vatayla laglay
Exlant
Excellence
Best
Nice chaitnya
𝘯𝘪𝘤𝘦 𝘯𝘢 𝘣𝘳𝘰𝘰𝘰𝘰𝘰........
So nice song bro
👌👌✌️
👍👍
👏🏻👏🏻👏🏻
☝👑👍
आवाज कर्कश होतोय तुझा काळजी घ्या
Mazya dilacho mast hote pan ata voice madhe.sudharna kar 15 years nantar change hoto voice mahiti ahe pan laksha de thoda bhava
Indian idol sarkha vajavnare aana kaay vajavtata te baap.re
डिटॉक्स: ua-cam.com/play/PLwIu7WC0YCLS3aFsbul9Fl5qELMbCH6ar.html n
Background music agadich bakvas ahe...गाण्याचा फिल अजिबात येत नाही...
आवाज खूप बदलला
Aata aawaj madhe dam naahi....
Gg
Avaaj plain ahe..range limited ahe..majaa nahi ali
प्रिय चैतन्य,
खर तर पत्र लिहिणार होतो लिहल पण.पण address माहित नाही कुठ पटवाव काही कळलंच नाही खूप शोधलं google, youtube,instagram,facebook आणि इंडियन आयडॉल मराठी ला मैल पण केला, तुला पण मॅसेज केला तू पण दिला नाही माहित आहे खूप व्यस्त आहेस समजू शकतो.पण address मिळालाच नाही.तू कुठ राहतो नेमक आळंदीला काहीच माहीत नाही.मग काय करावं तर मतलं तर ज्या काही भावना आहेत त्या कॉमेंट मध्येच लिहून मोकळा व्हावं मटल किती दिवस address शोधावा म्हणून मग आज येथेच लिहत अहो.
मी पहिल्यांदा youtubvar तू गायिलेले "भिकारी" चित्रपटातील 'आई रुसलीस का बोल ना' हे गाणं पाहिलं किती मनापासून गायिल तू ते त्या गाण्यात तू स्वतःला झोकून दिलं होत. अक्षरशः डोळ्यातून पाणी आल.एकदम काळजाला भिडलं.मी कित्येकदा पाहिलं असेल ते बापरे!
तेव्हापासून तुझा फॅन आहे. तुझे यूट्यूब वरील सर्व गाणे पाहिले आहेत.
जेव्हा यूट्यूब वर कळलं की तू 'indian idol marathi' मध्ये गेला आहेस खूप आनंद झाला.तुझी निवड top 14 मध्ये निवड होणार होती यात काही शंका नाही आणि ती झालीच.त्याबद्दल तुझ "अभिनंदन".माया घरी टीव्ही नाही पण जेव्हा मला कळलं की sony liv app वर सर्व एपिसोड दिसतात ते मी डाऊनलोड केलं पण त्यावर दोन दिवस उशिरा दिसत होते.त्यावर फक्त voting करतो.मग मला कळलं की jio tv वर live पाहता येते पण मयाकडे idea च सिम कार्ड होत jio tv साठी jio च सिम पाहिजे होत मग मी jio मध्ये केलं आणि आता jio tv वर live पाहता येईल.उद्या चा episode live पाहू शकेल कदाचित. फक्त तुझ्यासाठीच.
(येथून थोडे रागात लिहत आहे आणि माझ वैयक्तिक मत मांडत आहे.)
कारण तू जे पहिल्या दिवशी सांगत होता ना तुया मित्राला की टेन्शन घेवू नका, मी आहे,घाबरु नका,अस असतं, त्यानंतर ते बाचाना ये हसीनो लो मैं अगाया वगैरे पण ते मला काही आवडलं नाही तू बरेच शो केले, तुला खूप अनुभव आहेत मान्य आहे.confidence असलाच पाहिजे पण over confidence पण नसावा हे ही तितकंच खर.माया मताने ते over confidence वाटलं.(कदाचित माझ चुकलं असेल पण माझा वैयक्तिक मत सांगत आहे ) हे मला नाही आवडलं. या गोष्टीचा राग आला मला.
अजय सर एका त्यांचे मुलाखती मध्ये मनाले होते की प्रसिद्ध होणे कदाचित सोप आहे पण लोकप्रिय होन आणि ते माझ्यामते टिकवून ठेवणं कठीण आहे.आपण कितीही मोठं झालो तरी आपले पाय हे जमिनीला घट्ट असले पाहिजे.हे लक्षात ठेवायला हवं..या नंतर तस काही दिसणार नाही अशी आशा करतो. मी खूप मोठा आहे आणि मला खूप समजते यातलं अस काही नाही पण मला एकदा सांगायचं होत.एक फॅन या नात्यानं मला ते नाही आवडलं.शेवटी काय तुझी लाईफ आहे.पण मी माझ मत मांडलं.
उदाहरण द्याच झालं तर अजय अतुल सर किती मोठे आहेत पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना कोणत्या गोष्टीचा गर्व नाही एकदम सामान्य,खर तर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे.
ते तू शिकत अशीलाच.असो.
तू खूप मोठं व्हावं हीच इच्छा आहे,तू कुठ ही कमी पडायला नको, म्हणून वाटते की तुझ्यात over confidenace नसला पाहिजे.तुझा प्रत्येक परफॉर्मन्स zingat झाला ना तर आनंदच होईल. .'पहीला इंडियन आयडॉल मराठी' झालेला तुला पहायचं आहे.आणि तू ते पूर्ण करशील असा विश्वास आहे.आणि ' रुसलिस का बोला ना ' हे गाणं एकदा आयकायला आवडेल जर शक्य असेल तर.
तुला हे लिहिलेले,किंवा रागावलेलो ,कदाचित आवडेल की नाही मला माहीत नाही.
पण लिहिण्यात काही चूक झाली असेल,काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर 'मला माफ कर ', 'I am sorry'.पण एकदा मला सांगायचं च होत.
तुला बोलायची आणि भेटायची इच्छा आहे..................
पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
कळावे.
तुझाच
एक फॅन/करशील तर मित्र
/मानशील तर मोठा भाऊ.
विकेश जगदेव खाडे
७०८३६३९४६०
⬇️His official UA-cam channel:-
youtube.com/@chaitanyadevadhemaulioffic6656