SRT ला जागतिक बँक,१७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- SRT ला जागतिक बँक,१७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी#विनामशागत शेती#No Tillage#Conservation Agriculture
औरंगाबाद जिल्हयात SRT तंत्रज्ञानावर आधारित विवीध पीक लागवडीने चांगले मूळ धरू लागले आहे.
औरंगाबाद जिल्हयात SRT वर लागवड केलेल्या विवीध पिकांची पाहणी १७ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी तर भेट दिली आहेच परंतु जागतीक बँकेच्या अधिकाऱ्यांनी पण पाहाणी केली आहे.
विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यानी पाहाणी केल्यानंतर याच पद्धतीने लागवड करण्याचा अनेक शेतकऱ्यानी निर्णय घेतला आहे.
अधील माहितीसाठी
गुलाबराव खंडागळे+91 91720 00349
सुरेशसिंग बेडवाल +91 94226 22610
असेच शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांकडूनच ऐकून खुपच आनंद झालाय, दादा.धन्यवाद. राम राम राम!!
आपले सर्वांचे हार्दिक आभार मानतात शेतकरी.दादा.धन्यवाद राम राम राम!!
मी विठ्ठल राऊत, हिंगोली.मी आंब्याच्या बागेत srt पद्धतीने मुग लागवड केली आहे.मी यावर्षी ७ एकर srt या पद्धतीने सोयाबीन लागवड करणार आहे.मी गुलाबराव भडसावळे यांच्याशी संपर्क साधला.त्यानी भरपूर मार्गदर्शन केले.मी मशागतीसाठी ट्क्टर घेणार होतो . पण ते मी आता घेणार नाही.
Gulabrao Khandagale aani Chandrashekhar Bhadasavale.
Respected sir SRT is a awesome gift for all Indian farmers salute your efforts 🙏🙏
मीही हेच करणार आहे धन्यवाद सर
ग्रेट
Srt पद्धत खुप चांगळी आहे.पंण सुरवात कशी करायची ते सांगा
अप्रतिम 👌👌👍🙏
Sir gadivafa gikade pani nighate tyach dishene gadi vafa karave kay
Sir srt vr us chi sheti baddl purn mahiti v video vr kra
सर खूप छान माहिती आहे तुमचा नंबर पाठवा
Srt मध्ये बाजरी,ज्वारी साठी किती फूट बेड तयार करायचे?
संपुर्ण पिक माहिती असायला हवी आणि कांदा srt त कसा करतात
Sir aapn khup tlmline,
Shetkryasathi mehnat ghet aahat,,
Mi aapn taklele javlpas sir video bghat asto
Shetkryache jivnman uchave,
Hi talmal aapli aste
Khup khup dhnyavad sir 🙏🙏🙏
Thank you so much
आपल्या भागातील इतर शेतकरी यांना link पाठवत जा
@@dr.tukarammote323111:46
Bed nasel aani tasich srt perni Keli tar Kay hoyil
Mothya pavasaat peek kharaab hou shakate. Bed tayar karane avghad naahi.
मला पण एस आर टी तंत्रज्ञाने शेती करायची आहे माहिती कोणी सांगत नाही कोणीतरी माहिती सांगा मी लातुर चा आहे
मागचे पिकाचे आवशेस दाखवा
नांदेड जिल्ह्यात srt पद्धतीने शेती करणारे शेत करी आहेत का
SRT khup mast faideshir ahe, mi ek वर्षापासून करतो आहे.
bhai tumcha no milel ka yabaddal mahiti pahije hoti
सर सगळ खरय पन रानाला भेगा पडुन शेताची वल ऊटते
तंत्र समन्वयक गुलाबराव खंडागळे सर यांच्या सोबत माझी फोनवर मुलाखत झाली आहे मी रामकृष्ण हिवराळे जाहूर जिल्हा नांदेड एस आर टी च्या नियोजनाप्रमाणे शेतीत काम करणारे देगलूर येथील शेतकरी आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आहे
Discription बॉक्स मध्ये फोन नंबर दिला आहे
Hi
@@dr.tukarammote3231 . सर नंबर पाहीजे
खंडागळे साहेबांचा no.send Kara pls अधिक माहिती करिता.मी शेतकरी ग्रूप वर add आहे पण त्यात काहीच माहिती शेअर केली जात नाही.मला पण srt शेती करायची आहे.पण proper मार्गदर्शन हवे आहे.
Discription Box मध्ये फोन नंबर आहे
SRT long form??
saguna regenerative technique
हिंदी में भी विडियो बनाएं कृपया
कोशिश करूँगा लेकिन मेरी हिंदी थोड़ी कच्ची है
@@dr.tukarammote3231 समझ लेंगे
कापसाला तन नाशक कसे मारावे
Dr Tukaram Mote या UA-cam channel वर यासंबंधी व्हिडियो आहेत ते पहा
तुमचा नं द्या सर व्हिडीओ मध्ये
discription box मध्ये मो न दीले आहेत
वारंवार तननाशक मारल्याने जमिनितले जिवानु मरनार ना
बरोबर आहे. रासायनिक खते, किटकनाशक, बुरशीनाशक पण आपण मारतोच ना
SRT तंत्रज्ञान वापरण्यापुर्वी व नंतर जमिनीचे भौतिक व रासनिक गुणधर्म पोस्ट केले नाही .
म्हणुन हि युट्युब SRT शुन्य मशागत ( Zero Tillage ) तंत्रज्ञानाची जाहिरात वाटते .
🙏
Aho😂😊
Sir number please