Це відео не доступне.
Перепрошуємо.

अनुभव कथन श्री बाळूमामांचे | खवरेमामा भाग 2 | Shri Balumama Original Stories by Khavare Mama PART 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2019
  • " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
    साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
    श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
    अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
    अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू करत आहोत. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
    या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
    ______________________________
    Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
    • Dev Majha Balumama Mov...
    Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
    • श्री बाळूमामांच्या सत्...
    Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
    Spotify : open.spotify.c...
    Apple iPhone Music :
    / dev-majha-balumama-mar...
    JiosSaavn Music
    www.saavn.com/...
    UA-cam Music :
    • Dev Majha Balumama Mar...
    Amazon Music :
    music.amazon.i...
    Resso Music :
    m.resso.app/ZS...
    And many More
    #ShriBalumama #Devmajhabalumama
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
    खवरे मामा भाग - 2
    भक्त - श्री कृष्णा लक्ष्मण खवरे मामा, कोडणी - निपाणी ( वय - 100 वर्षे)
    मुलाखतकार - रमेश जुगळे
    छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
    सहाय्यक - आकाश सावंत
    निर्माता - रमेश जुगळे
    संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
    सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
    स्थळ : श्री बाळूमामा मंदिर, रूई-कबनूर रोड, रूई, (इचलकरंजी) ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र.
    #ShriBalumama #Devmajhabalumama
    Do Watch Listen Comment Like and Share to All.
    Balumamachya Navaan Changbhalaa.
    संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
    रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
    श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
    .

КОМЕНТАРІ • 106

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 7 місяців тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 5 місяців тому +1

    । । ॐ श्री सद्गुरु बाळूमामा नमो नमः । । 🙏 🙏 🙏

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 місяці тому +1

    मामांची किर्ती ऐकुन खुप समाधान वाटतय मामांचे दर्शन, अखंडित व्हावे हीच मामांच्या चरणी प्रार्थना करतो🎉🎉🎉🎉🎉

  • @vilasgurav3763
    @vilasgurav3763 6 місяців тому +1

    बाळुमामाच्या नावानं चांगभल

  • @sagarkhandagale5040
    @sagarkhandagale5040 3 місяці тому +1

    बाळू मामाच्या नावानं चांग भल 🙏🙏

  • @dilippatil4404
    @dilippatil4404 Рік тому +1

    Shri sant balu mamachya navane chang bhal

  • @M9423252954
    @M9423252954 3 роки тому +1

    Amchya vatine khavare mama che paya pada. Amcyasati khavare mama sudda balumama ahet

  • @sudhakarjadhav2231
    @sudhakarjadhav2231 3 роки тому +1

    Balumamacha navan changbhal!

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 4 роки тому +22

    हालसिद्धनाधाच्या नावानं चांगभलं
    बाळू मामाच्या नावानं चांगभल
    बाचणी

    • @ruturajdharav4675
      @ruturajdharav4675 4 роки тому +1

      श्री हालसिद्धनाथ महाराज यांचे अनुभव आणि कथा वाचण्यासाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा..
      instagram.com/srihalsidhnathmaharaj?igshid=1rbz7l8az1fz2

    • @santoshbhamare9115
      @santoshbhamare9115 3 роки тому

      Sant Balu Mama Sakshat parmeshwaracha Avtar Hote.
      Ya Devala Maze sastang Dandvat. Deva Ashirvad Dhya.

  • @sheetaljadhav5752
    @sheetaljadhav5752 4 роки тому +11

    Thanks...itki jun lok parat bhetan nahi....hi athhavan rahil..balumamana baghan amchya nashibat nahi..pan jyani baghital ..jyana devacha sahvas labhal te lok khup nashibavan ahet

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому +1

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @computerworld739
    @computerworld739 3 роки тому +1

    सर आपण बाळूमामाचा इतिहास दाखवण्यासाठी त्यावेळी मामाच्या बरोबर जे लोक होते त्यातील काही लोक आहेत. तसेच काही लोकांची मुले नातवंडे आहेत तसेच त्याचे नातेवाईक आहेत त्याच्याकडून आपण काही अनुभव जाणून घेतले. काही भक्तांच्या घरी शेती वर जाऊन त्याच्यावर मामांनी जे काही उपकार केलेत किंवा आशिर्वाद देऊन काही चमत्कारीक अनुभव दिलेत त्याची माहिती संकलन करून दिलीत म्हणजे आमच्या सारख्या भक्तांना जिवंत बाळूमामाचे दर्शन दिल्यासारखे आहे. हे काम बाळूमामाचा तुम्हाला आशिर्वाद आहे म्हणून तुम्ही करीत आहात .त्याबद्दल धन्यवाद.

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  3 роки тому

      बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @AbhayDiary
    @AbhayDiary 4 роки тому +11

    बाळूमामांच्या नावान चांगभलं....
    मामा माझ्यावर तुमची क्रुपा आसूदे

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Рік тому +1

    Jay Balumama

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 4 роки тому +3

    Mama tumala balumama ajun barpur aush devo

  • @Rashtra_bhakt_08
    @Rashtra_bhakt_08 4 роки тому +4

    Atishay sunder... Sakshat balumama na bhetla sarkhe watle...

  • @sapatilmaths
    @sapatilmaths 3 роки тому +1

    Balumama chya navan changbhal.

  • @mohankamble1989
    @mohankamble1989 3 роки тому +1

    VERY NICE

  • @pravinbhabar6929
    @pravinbhabar6929 4 роки тому +6

    श्री सदगुरू बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 4 роки тому +3

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं.💐💐💐

  • @ps9276
    @ps9276 4 роки тому +6

    सद्गुरु माझा "बाळूमामा" गुरुमाऊली

  • @vishnudhutre5173
    @vishnudhutre5173 3 роки тому +2

    श्री बाळु मामा च्या नांवन चांगभलं 🙏🙏🙏

  • @jayapatil6819
    @jayapatil6819 4 роки тому +3

    Balu Mama Cha navane Chang bhal
    🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarwakhare6075
    @omkarwakhare6075 3 роки тому +2

    बाळू मामाच्या नावान चांगभल 🙏🙏🙏🙏

  • @vasantbhandurge6506
    @vasantbhandurge6506 3 роки тому +1

    Balumamachya navan changbhala

  • @kisanuagle7878
    @kisanuagle7878 4 роки тому +7

    श्री संत सद्गुरु बाळुमामाच्या नावाने चांगभलं

  • @rayman9687
    @rayman9687 4 роки тому +5

    मामांची किर्ती महान आहे 🙏

    • @baburaojadav3058
      @baburaojadav3058 4 роки тому

      श्री संत सद्गुरु बाळूममाच्या नावानं चांगभल ,,,,,

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 3 роки тому +1

    । । ॐ श्री सद्गुरु बाळूमामा नमो नमः । ।
    शरणांगतांची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता | जैसे बालक वाढवी माता । नाना यत्नें करुनी । ।

  • @meghadongare9691
    @meghadongare9691 4 роки тому +4

    Balumamanchya navan changbhal🌸

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 4 роки тому +1

    श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं श्री हालसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🌷🌹🌹🌷🙏

  • @shubhangi607
    @shubhangi607 3 роки тому +1

    बाळुमामा च्या नावाने चांगभलं 🙏🌺🙏

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 роки тому +5

    श्री संत सद्गुरू बाळूमामांचा सहवास लाभला म्हणजे खरच पुण्यवान आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं - धन्यवाद

    • @prashantgojare4040
      @prashantgojare4040 4 роки тому

      संत बाळू मामा महाराज की जय

  • @sudhirsanassanas2838
    @sudhirsanassanas2838 4 роки тому +2

    बाळूमामाच्या नावाने चांगभल.क्रुपा कारा माझ्यावर..

  • @prakashtale555
    @prakashtale555 4 роки тому +2

    ❤ 😘 बाळुमामाच्या नावान चांगभल 😘❤

  • @samuuedits0510
    @samuuedits0510 4 роки тому +4

    बाळू मामा चरणी नमन

  • @chandrashekharbakare2343
    @chandrashekharbakare2343 3 роки тому +1

    बळूमामाच्या नावानं चांगभलं !

  • @surekhnagare6486
    @surekhnagare6486 3 роки тому +1

    मनापासून साष्टांग नमस्कार बाळूमामा

  • @mahendrachoudhari8199
    @mahendrachoudhari8199 4 роки тому +4

    बाळुमामा च्या नावाने चांगभल मनोहर मामाच्या नावाने चांगभल

    • @rahullad4889
      @rahullad4889 4 роки тому +1

      जय बाळू मामा प्रसन्न

  • @vikaskamalapurkar2599
    @vikaskamalapurkar2599 4 роки тому +1

    बाळुमामा च्या नावानं चांगभलं.

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 роки тому +1

    बाळुमामांच्या नावानं चांग भलं !!!

  • @chandrashekharbakare2343
    @chandrashekharbakare2343 3 роки тому +1

    बाळूमामा प्रत्यक्ष साक्षात् ईश्वरी अवतार !

  • @ajaysawant2437
    @ajaysawant2437 4 роки тому +1

    🙏बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch 4 роки тому +5

    हल-शिध्दनाथाच्या
    नावाने चांग भले.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 3 роки тому +1

    जय बाळू मामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rakeshadhav7122
    @rakeshadhav7122 4 роки тому +2

    बाळू मामाच्या नावाने चागभल

  • @sandygh4067
    @sandygh4067 4 роки тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं
    बाळूमामा माझं गारान ऐका

  • @pradipjadhav4384
    @pradipjadhav4384 4 роки тому +1

    बाळुमामांच्या नावानं चांगभल

  • @arunapitale291
    @arunapitale291 4 роки тому +1

    Mama Tumhich Akkalkot Swami Tumhich Gajanan Maharaj Tumhich Baba Sai Tumhich Sidhharudh Guru Mata Kalavati Aai Tumhich Dattaguru Trivar Namskar Krupechya Savlit Theva

  • @prakashghagare5912
    @prakashghagare5912 4 роки тому +4

    jay balumama

  • @SanjayKumar-tg3kw
    @SanjayKumar-tg3kw 4 роки тому +2

    ॐ मामा

  • @rakeshgaikwad1232
    @rakeshgaikwad1232 4 роки тому +1

    श्री बाळू मामाच्या नावान चान्ग्भल

  • @mohankamble7995
    @mohankamble7995 4 роки тому +1

    जय बाळु मामा

  • @sulusonawane6073
    @sulusonawane6073 3 роки тому +1

    Balumama tumyala kotikoti 🙏 prnam🌷🌷

  • @surekhnagare6486
    @surekhnagare6486 3 роки тому +1

    बाळूमामा अंदाज किती वर्ष झाले असतील

  • @pkart5428
    @pkart5428 4 роки тому +1

    बालुमामाचा नावाने चागभल

  • @oneman5106
    @oneman5106 4 роки тому +2

    खवरे मामा तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्यामुळे आम्हाला एवढी माहिती मिळाली आम्हाला तुम्हाला भेटायच आहे. मेतके, आदमापूरला आम्ही येऊन गेलो आहोत पण तुम्ही तिथे नसता का

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  4 роки тому

      कोडणी ला असतात मामा... निपाणी जवळ

  • @ranjeetlandage5133
    @ranjeetlandage5133 4 роки тому +2

    Kay mama tumchi lila aagat aahe om nmo gorknath balu mama nmo nma

  • @vijaypatil3826
    @vijaypatil3826 4 роки тому +3

    गुरुकृपा

  • @sapatilmaths
    @sapatilmaths 3 роки тому +1

    Location mentioned in this video is Rui. But mandir is near Rukadi.

  • @rimashetye7490
    @rimashetye7490 4 роки тому +1

    Balumachya Navane chang bhal

  • @niketanjoshi6442
    @niketanjoshi6442 4 роки тому +1

    शिव शंकर हर हर

    • @ganeshkargal2127
      @ganeshkargal2127 4 роки тому

      धंन्य धंन्य बाळूमामा कृपा करा हे भगवंता

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 4 роки тому +1

    Jay Balu mama

  • @ajaysawant2437
    @ajaysawant2437 4 роки тому +1

    🙏🙏

  • @SanjayKumar-tg3kw
    @SanjayKumar-tg3kw 4 роки тому +1

  • @vithobategnale2136
    @vithobategnale2136 4 роки тому +6

    खवरे मामाना भेटयच आहे.फोन नंबर मिळल का 🙏🙏

  • @snehaljanvalkar1846
    @snehaljanvalkar1846 4 роки тому

    Balu mamachya navan chang bhal

  • @bajiraoguruv2342
    @bajiraoguruv2342 4 роки тому

    Mast

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 роки тому +2

    Shree Balu Mama Maharaj ki jai , Mama bless me now ! Khavre Mama Pranam , please bless me also !!!

  • @ruturajdharav4675
    @ruturajdharav4675 4 роки тому +2

    श्री हालसिद्धनाथ महाराज यांचे अनुभव आणि कथा वाचण्यासाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा..
    instagram.com/srihalsidhnathmaharaj?igshid=1rbz7l8az1fz2

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 4 роки тому

      माझं इन्स्टाग्राम अकाउंटंट नाही. फेसबुक वर आहे का ?

  • @manaspetkar6941
    @manaspetkar6941 3 роки тому +1

    कॉलर भाईक आपणा दोघास तावला तर बाळूमामा यांच्या आठवणी आम्हा पामराणा ऐकंन्यास सोप जाईल कुपया आवाज घुमतो त्यामुळे वयस्करांचा आवज आपला त्यात मिसळतो योग्य काळजी घ्या आम्हास खरा मामा कळू द्या .

  • @mahendarpukale4217
    @mahendarpukale4217 4 роки тому +2

    Balu mama cha navan chngbal

  • @sonalikole3314
    @sonalikole3314 4 роки тому +1

    Balumama cha navan chngbhal

  • @ranjanakhandekar9492
    @ranjanakhandekar9492 4 роки тому +6

    Amhala khavare mamana bhetata yeil ka patta milel ka plis Ripley's

    • @mayurpandit1354
      @mayurpandit1354 4 роки тому

      हो नक्की मिळेल.

    • @chandrashekharmulik1248
      @chandrashekharmulik1248 4 роки тому

      अवश्य भेटायला मिळेल.
      निपाणी कोल्हापूर हायवेवर यमगर्णी गावाजवळ, कोडणी गाव आहे. गावात बाळूमामा मंदिर आहे तिथे भेटतील अवश्य भेट घ्या.

    • @nandupatilNMMC
      @nandupatilNMMC 4 роки тому

      fakt khot nahi bolaych..

  • @mumbai5464
    @mumbai5464 4 роки тому +4

    भाग2 अपलोड केल्या बद्दल धन्यवाद

  • @sachinmohite468
    @sachinmohite468 4 роки тому +2

    Atta ji serial chalu aahe ti satya aahe ka ya baddal vichara

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  4 роки тому +3

      मामांच्या भक्तांनी ते ठरवावे...मानने ना मानने, पाहने ना पाहने हा वैयक्तिक विषय आहे.
      पण आमचा प्रयत्न आहे की मामांचे सोबती जे सत्य अनुभवुन, त्यांच्या प्रेरणेने सर्व भक्तांसाठी इथं येऊन कथन करत आहेत ते पोहोचवावे. बाकीचे मामा बघुन घेतीलच...

    • @ruturajdharav4675
      @ruturajdharav4675 4 роки тому

      सीरियल चे जे दिगदर्शक आहेत, त्यांनी सांगितले आहे की त्यांनी बाळूमामां चे चरित्र वाचले आहे, आणि सीरियल त्याचावर बहुतेक तयार केली आहे..

    • @sachinmohite468
      @sachinmohite468 4 роки тому +1

      Mi hi vachle aahe pan khup chuckiche dakhvatat

    • @ruturajdharav4675
      @ruturajdharav4675 4 роки тому

      @@sachinmohite468
      म्हणजे उदाहरणात?

    • @sheetaljadhav5752
      @sheetaljadhav5752 4 роки тому

      Sorry pan kahi chukiche nahi ahe....majhya aajbonani tyana javlun baghital ahe..ani amchya gavat te yayche khup lonkanana tyanchya daivik anubhav ala ahe....amchya bajuchya gavatch tyanchi samadhi ahe...

  • @baburaojadav3058
    @baburaojadav3058 4 роки тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं ,,,,

  • @mrunalkarpe2890
    @mrunalkarpe2890 4 роки тому +1

    🙏