Balumama Krupa episode - 1025|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!

КОМЕНТАРІ • 124

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Рік тому +16

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 Рік тому +5

    💐🙏ब्रह्मांड 💐🙏नायक 💐🙏 ओम💐🙏 नमो 💐🙏शिव💐🙏 शंभो 💐🙏अवतारी 💐🙏 चांगभलं 💐🙏चांगभलं 💐🙏बाळूमामाच्या 💐🙏 नावानं 💐🙏 चांगभलं 💐🙏

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Рік тому +9

    लगमा मामा झुडपात मामा याच कपाळावर भस्म रेषा निशाण भगवंताचे देश आहे जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 Рік тому +4

    💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Рік тому +2

    mamana 🙏🙏,khoop chan anubhav,aiket rahavese vattat,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @hanmantpujari9098
    @hanmantpujari9098 Рік тому +2

    Balu mama chaya navan chang bhal

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому +3

    जय बाळुमामा

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Рік тому +1

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 Рік тому +3

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vinayakyadav9944
    @vinayakyadav9944 Рік тому +5

    जय सद्गुरु बाळुमामा 🌺🌺 जय बाळूमामा 🚩🚩🙏🙏

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 Рік тому +2

    Balumamanchya navan chang bhal

  • @appag5252
    @appag5252 Рік тому +2

    Balumamachya navane changbhal🙏

  • @akshaykatkar8129
    @akshaykatkar8129 Рік тому +2

    Jay Balumama

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Рік тому +3

    💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान व्हिडिओ अप्रतिम मामांची स्मरणशक्ती किती छान आहे आपल्याला मुलाखतीतून समजतेच आपल्याला पाच मिनिटाचे लक्षात राहत नाही हा सगळा मामांचा एक चमत्कार आहे मामांचा आशीर्वाद आहे खूप छान माहिती खूप धन्यवाद💐🙏💐🚩❤

  • @deepalikalebag1895
    @deepalikalebag1895 Рік тому +3

    Jay balumama 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Рік тому +5

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Рік тому +2

    Jay balumama

  • @राहुलकेसकर

    जय बाळू मामा

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Рік тому +3

    ब्रह्मंडणायक बाळूमामा की जय

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Рік тому +3

    Jay Balumama 🙏 🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Рік тому +3

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @ashajadhav7916
    @ashajadhav7916 Рік тому +1

    सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @balugayakwad4697
    @balugayakwad4697 Рік тому +3

    🚩🚩बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🙏🙏🙏

  • @KanchanChavan-i7u
    @KanchanChavan-i7u Місяць тому

    श्री संत बाळु मामांच्या नावान चांग भलं 🙏🌺 चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं बाळु मामांच्या नावान चांग भलं 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 Рік тому +1

    नमस्कार 🙏सर
    जय बाळूमामा खूपच छान माहिती सांगितली आहे सर ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली केशरताई वैरागे मदने 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Venkatumate-ow2un
    @Venkatumate-ow2un Рік тому

    Balumamacha nawam chabal😅🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому +1

    सद्गुरू संत बाळुमामांच्या नावान चांगभल

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Рік тому

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤❤

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 Рік тому

    बाबना खूप नमस्कार🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote Рік тому +3

    🙏Jay sadguru Balumama 🙏

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Рік тому +1

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avatari Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 Рік тому +1

    🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Shri 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Santhi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Sadgurui 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏Balu 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Mama 🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Cha 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏Navani 🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Рік тому +3

    जय बाळूमामा 🙏

  • @prashantpatil4351
    @prashantpatil4351 Рік тому +1

    SADGURU SANT SHREE BALUMAMA MAHARAJ KI JAY

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 Рік тому +3

    Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 Рік тому +1

    🌼🌺🌼💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌼🌺🌼💐🌹☘️

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Рік тому +1

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Рік тому +1

    Jay Balu Mama Ki Jay🙏🙏🙏🙏

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 4 місяці тому

    बाळू मामाच्या भंडाऱ्यात ताकत आहेच तेवढी बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 Рік тому +1

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er Рік тому +1

    Balumama krupa kra🙏🙏

  • @gopalpawar5660
    @gopalpawar5660 Рік тому

    माझ Balumama jay hari❤❤

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Рік тому +1

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Рік тому +1

    🙏🏼🙏🏼बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल 🙏🏼🙏🏼

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 4 місяці тому

    बाळू मामाच्या. नावानं चांगभलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगभलं जय बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤🙏💐🌹

  • @RashmiKoyande
    @RashmiKoyande 9 місяців тому

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @PramodBalapure-cn9hj
    @PramodBalapure-cn9hj 4 місяці тому

    Santosh bhau Tumchya mule balumama chi olkh purn Bharatat zali aahe Balumama. Chi krupa.sadav..aapnavr.Raho. Hich Prabhu charni vinati aahe

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Рік тому +1

    जय बाळु मामा 🌺🌺🙏🙏 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🙏

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Рік тому

    Om namah shri sadaguru balumama navane sang bhal

  • @mhalappashejal2796
    @mhalappashejal2796 Рік тому

    Khup chan anubhav sangitale baba. Raut sir ye tumachya mule loka parayant pochat ahe taymule tumache khup khup abhar...
    He tumache kam Ye yek divas history ghadvanar ahe....
    Bola bola balu mama chay navan chang bhal..!!!!

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Рік тому +1

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @sachinedake8292
    @sachinedake8292 Рік тому +1

    Jai Balumama

  • @ramdasfegde1287
    @ramdasfegde1287 Рік тому

    चांगभलं बाळूमामांच्या नावान चांगभलं

  • @shroud293
    @shroud293 Рік тому +2

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @umeshdigrajkar3542
    @umeshdigrajkar3542 Рік тому +1

    बाळू मामाच्या नांवने चांगभलं 🙏🙏

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 Рік тому

    Tan bhuk Nahi Lagat Guruchi Majya kirt ikun Balumama Balumama 4Ri dham mamacha Navat Balumama Devacha payat
    Dis ugavtoy tethun mavltoy to pariyant tya thikana pariyant devachi Rakhan ahe dharcha vatene chalave mukhat Nam sada ghave

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 Рік тому +1

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बालु मामा !!

  • @lordshiva3952
    @lordshiva3952 Рік тому +1

    बालुमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Рік тому +1

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 Рік тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @pandurangkurade2485
    @pandurangkurade2485 Рік тому +1

    चांगभलं बळूमामांच्या नावानं . सर मनापासून धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏

  • @umadevi5279
    @umadevi5279 Рік тому

    Please subtitles in kannada

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq Рік тому +1

    Jay balumama 💐💐💐🙏

  • @JayashriPawar-w2t
    @JayashriPawar-w2t 9 місяців тому

    सत.बाळु.मामा मामाच्या नावानं चांगभलं

  • @VishwanathParshetti-ge5ec
    @VishwanathParshetti-ge5ec 2 дні тому

    🙏🙏Jay balumama🙏🙏 from miraj

  • @somnathphule7852
    @somnathphule7852 Місяць тому

    मेंडी माऊलींच्या नावानं चांगभलं

  • @Parampara_aani_lokkala
    @Parampara_aani_lokkala Рік тому

    Shree gurudev sant balu mamachya navan chang bhal

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Рік тому +1

    Jai balumama namaste 🙏🙏🙏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Рік тому +1

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotikashyap6293
    @jyotikashyap6293 Рік тому +1

    बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 Рік тому +1

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @ganeshbharad7115
    @ganeshbharad7115 Рік тому

    Sadguru.balu.mama.ki.jay

  • @manojpunj-uv5ze
    @manojpunj-uv5ze Рік тому

    Balu mama ki jay

  • @जादूगारशक़्तीकुमार

    बाळुमामाच्या नावानं चांगभल

  • @somnathphule7852
    @somnathphule7852 Місяць тому

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 Рік тому

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @kanchankamble6895
    @kanchankamble6895 28 днів тому

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं.❤

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 Рік тому

    Jay Balumama 🌸🙏

  • @SandipAher-u6m
    @SandipAher-u6m Рік тому

    Balumama chya navan changbhal.

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Рік тому

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 Рік тому

    Balu mamachya navan changbhal

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 3 місяці тому

    बाळूमामा च्या नावानं चांग भलं.

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Рік тому

    Balu mamachya navan changbal

  • @abhijitkhatal8193
    @abhijitkhatal8193 Рік тому

    Jay Balumama

  • @suryakantbondre1441
    @suryakantbondre1441 Рік тому

    Jay Balumama

  • @mhalappashejal2796
    @mhalappashejal2796 Рік тому

    Jay balumama

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 Рік тому

    Jay balumama

  • @dnyanupujari6130
    @dnyanupujari6130 Рік тому

    कोणत्या गावचे आहे

  • @namdevpawale7960
    @namdevpawale7960 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @VishwanathParshetti-ge5ec
    @VishwanathParshetti-ge5ec Рік тому

    🙏 जय बाळूमामा🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @gowarivilas9803
    @gowarivilas9803 11 місяців тому

    बाळूमामाचं चांगभलं

  • @gopinathbendre3784
    @gopinathbendre3784 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @its_sahil_sutar_96k
    @its_sahil_sutar_96k 20 днів тому

    जय बाळूमामा

  • @somnathphule7852
    @somnathphule7852 Місяць тому

    जय बाळुमामा

  • @rahul_9359
    @rahul_9359 Рік тому

    Jy Balu mama ❤

  • @kuntalparsekar3984
    @kuntalparsekar3984 5 місяців тому

    Balu mama cha navana Chang भल

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp Рік тому

    जय बाळूमामा 🙏

  • @arvindshelake7172
    @arvindshelake7172 Рік тому

    जय बाळूमामा

  • @umeshbhuyekar1305
    @umeshbhuyekar1305 Рік тому

    बाळूमामा