Ajit Pawar : अजितदादा आणि मेहबूब शेख यांच्यातील संघर्ष आता मिशा काढेपर्यंत...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #ajitpawar #mahebubshaikh #sharadpawar #ncp #maharashtrapolitics
    अजितदादांनी अजून मिश्या का काढल्या नाहीत त्यांना वस्तरा मिळत नसेल तर आम्ही पाठवतो.. ही वाक्यं आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांची....साधारण वर्षभरापूर्वी शरद पवार आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात आणि तेव्हा काही नाट्यमय घडामोडी घडतात... राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख हे पवारांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा अन्न पाणी त्याग करण्याचा इशारा देतात आणि अजितदादा म्हणतात सारखं पन्नास वेळा तेच सांगतोय बारीक होशील, कर काय करायचं ते... इथे उघड झाला तो अजितदादा आणि मेहबूब शेख यांच्यातील संघर्ष जो आता अजितदादांच्या मीशा काढण्यापर्यंत येऊन पोहोचलाय .. या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 26

  • @dayanandawashank8474
    @dayanandawashank8474 Місяць тому +12

    एक दम बरोबर.. महेबुब शेख इमानदार माणूस....

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Місяць тому +18

    मेहबुब शेख म्हंणजे .
    मराठा
    मुस्लिम
    वंचीत समाजाचे हित जपनारा युवक म्हंणजे मेहबुब शेख.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Місяць тому +6

    Ekdam barobar aahe, 1ch No.utter 👌dada nehamich mhanata mi shabdacha pakka.

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Місяць тому +4

    सच्चा कार्यकर्ता म्हणून महबुबभाई यांची ख्याती आहे.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Місяць тому +6

    इनामदार व्यक्तिमत्त्व

  • @user-ce8yi6wj2r
    @user-ce8yi6wj2r Місяць тому +6

    खरा एकनिष्ठ पठ्ठ्या

  • @user-iq7cw7re1t
    @user-iq7cw7re1t 27 днів тому +1

    मेहबूब शेख एक नंबर शरद पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता👍👍👍

  • @sambhajisarade5010
    @sambhajisarade5010 Місяць тому +3

    पवार साहेबांचा सच्चा, काय॔कतां आहे.

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 Місяць тому +1

    हा माणूस खरंच पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे... पवार साहेबांना कधीच सोडून जात नसतो हा माणूस

  • @ramlade9728
    @ramlade9728 28 днів тому +1

    दादा शब्दाला पक्के आहेत, ते मिशा काढणार म्हणजे काढणार फक्त विधानसभा निवडणुकीत पराभवाची वाट बघत आहेत 😂😂

  • @SoyalTambolli
    @SoyalTambolli Місяць тому +1

    मेहबूब शेख 1नबर

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 Місяць тому +3

    Ok

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 27 днів тому +1

    मिशा तर कापल्या पाहिजेत

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e Місяць тому +1

    मेहबूब भाई एक नंबर धुतात अजितला.
    ते काय मिशा काढतय.
    शब्दांचा लय पक्का आहे तो

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 28 днів тому

    शेख भाई तो लाज मोडा आहे

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Місяць тому +2

    जगदंब

  • @hemantawate9683
    @hemantawate9683 22 дні тому

    एक मराठा लाख मराठा मेहबुब शेख

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 Місяць тому

  • @user-gt7wi1cs5m
    @user-gt7wi1cs5m Місяць тому

    Nahi

  • @ganeshsalunke1490
    @ganeshsalunke1490 Місяць тому

    😂

  • @DajiramPawar
    @DajiramPawar Місяць тому +1

    Dada na ghar ka na ghart ka hai

  • @007Monty
    @007Monty 29 днів тому

    Misha kadnar ki oooo

  • @safiyoddininamdaryh8114
    @safiyoddininamdaryh8114 27 днів тому

    Ok