पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 108

  • @GajananKhandebharad
    @GajananKhandebharad 3 місяці тому +3

    सर विरेगाव ला बूस्टर तूर 711 एक किलो साठी आपल्या शिफारशीच्या दुकानात 250 रुपये घेतात
    इतर दुकानात 230 घेतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा ,जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 3 місяці тому +4

    खुप छान माहिती दिली सर 👍👍

  • @AmilDeshmuks
    @AmilDeshmuks 3 місяці тому

    खूप छान माहिती आहे सर धन्यवाद

  • @rajuuchale2622
    @rajuuchale2622 3 місяці тому +2

    सर मी आपले 7777 हे सोयाबीन वान दोन बँग घेतले आहे, मला बुस्टरचेच दुर्वा992 हे आमच्या हिंगणघाट, समुद्रपूर या दोन्ही तालुक्यात मिळाले नाही, सर बुस्टरचे 992 मला कुठे उपलब्ध होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , दोन चार ठिकाणी चौकशी करा

    • @rajuuchale2622
      @rajuuchale2622 3 місяці тому

      @@whitegoldtrustहिंगणघाट आणि समुद्रपुर मध्ये आपल्या बुस्टरचे बियाणे ठेवणारे क्रुषीकेंद्रांकडे चौकशी केली पण नाही मिळाले, आपल्या माध्यमातून कुणाकडे असेल तर सांगा, धन्यवाद🙏

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 3 місяці тому +1

    🙏🙏

  • @utkarshpatil5427
    @utkarshpatil5427 3 місяці тому +4

    बळीराजा साठी आपली सेवा बहुमोल योगदान आहे हे असेच अखंड चालू राहील हि विनंती 🎉 जय गजानन जय बुस्टर 🙏🏻💪

  • @Mahesh-5757
    @Mahesh-5757 3 місяці тому +2

    flumioxazin 50 sc¶quat dichloride 24% sl केमिकल कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , याची आम्ही ट्रायल घेतलेली नाही

  • @dipakuike3106
    @dipakuike3106 3 місяці тому +1

    mi dadalad padhat sati super cott ghetli chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @narayankalwane9843
    @narayankalwane9843 3 місяці тому +1

    मी नारायण काळवणे 12/6/ला कापूस लावला व सीगल सुपर फॉसफेट टाकले आहे तेव्हा पासून पाऊस पडला नाही त्यामुळे पीकाचे नुकसान होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , काही नुकसान होत नाही

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 3 місяці тому +1

    mi bhari jaminit 4.5* 1.5 vr atighan lagwad Keli ahe. Pn saddhya khup gardi disat ahe, tyachi viralni krun gheu ki nko?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नाही

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 3 місяці тому +1

    सर कापूस उगवल्यानंतर पैसे नावाचं किडू कापूस खात आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , वानू च्या नियंत्रणासाठी किस्ता जीआर झाडाच्या बाजूला मातीत मिसळून द्यावे

  • @DineshBhoyar-kg8ri
    @DineshBhoyar-kg8ri 3 місяці тому +1

    तीन कुपन होते परंतु आठ बॅग आश्रय घेतल्या तेव्हा डीलर कडे जमा केले, ड्रॉ साठी ऑनलाईन केले नाही काय उपाय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, ते कुपन दुकानदार कडून आणून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे

  • @vinayakkulkarni6131
    @vinayakkulkarni6131 3 місяці тому

    After scanning the QR code link is not opening , please attend to the fault,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकते , पुन्हा प्रयत्न करून पहा

  • @akashkadu5319
    @akashkadu5319 3 місяці тому

    सर तुरीला जर रिहांष ची बाज प्रकिया केली तर वानु ला फायदा होणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      हो चालेल दादा , फायदा होईल

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 3 місяці тому

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 3 місяці тому

    सर तूर आणि सोयाबीन उगवण पूर्व टाटा मार्क चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @rahulbhalekar2021
    @rahulbhalekar2021 3 місяці тому

    Pseudomonas, Bacillus and Trichoderma species सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी वापरु शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा चालेल

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 3 місяці тому

    घरचे सोयाबीन 726 फुले संगम पेरणी करिता योग्य अंतर सांगावे 5 cm का 10cm कोणते अंतर योग्य??एकरी किती पेरावे ,80 % jarmination ahe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार २० ते २४ इंच ठेवावे आणि दोन झाडातील अंतर १० सेमी ठेवावे

  • @gauravmhaisane94
    @gauravmhaisane94 3 місяці тому

    नमस्कार सर 🙏गौरव प्रकाश म्हैसने महान कपाशी मध्ये गवत व केना खूप आहे . तर हेक सोबत काय वापरले तर केना मरीन कपाशी पाच सहा पानाची आहे। १ जूनचि लागवन आहे।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हेक गोल पानाचे तण कंट्रोल करते

  • @SumitPendharkar-r9r
    @SumitPendharkar-r9r 3 місяці тому

    सर नमस्कार🙏🙏
    मी मुखेड चा आहे व माझ्या भरपूर पाऊस झाला आहे कापूस मध्ये तुर लावल्यास हेक तणनाशक उगवण पुरव मारण्यासाठी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तूर पिकाची ओळी सोडून फक्त कप्समध्ये फवारा

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 3 місяці тому

    सर रुची 1001 सोयाबीन कसे आहे या बदल माहिती सागा ही विनंती नमस्कार.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या जातीच्या वैशिष्टांबद्दल आम्हाला माहिती नाही

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 3 місяці тому

    तुरीला Trichoboost dx + Rizer ची बीज प्रक्रिया करू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      हो करू शकता दादा,

  • @kscreation1060
    @kscreation1060 3 місяці тому

    कापुस पिकात मीरा 71 मारले तर चालतिल का pls reply dya🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नाही

  • @TejasKale-tg8rx
    @TejasKale-tg8rx 3 місяці тому

    रूची सोयाबीन पेरल तर चालेल का जिल्हा अमरावती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुम्हाला अनुभव असेल तर पेरा

  • @vikasnagre5714
    @vikasnagre5714 3 місяці тому +1

    सर

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 3 місяці тому

    Boster bdn716 एक किलो ची किंमत किती आहे त

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , MRP ४०० रु आहे

  • @dineshdhote9270
    @dineshdhote9270 3 місяці тому

    सर बी डी एन 716 तुरीचै 280 घेतले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा योग्य किंमत आहे

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 3 місяці тому

    माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद 😊 🙏 बियाण्याबद्दल काळजी दूर झाली आहे.
    Booster चे Products आणि तुमच्या बद्दल विक्रेत्याने चुकीचे बोलले म्हणून आता मी दुकानच बदलले. चांदूर रेल्वे मधे तुमच्या चर्चा सत्रामध्ये होतो आणि UA-cam वरुन तुमच्या पद्धतीने आणि Booster चे Products वापरून यावर्षी शेती करणार आहे. आपण भ्रमनिरास करणार नाही अशी आशा आहे. 😊 🍃

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 3 місяці тому

    महागांव तालुका यवतमाळ जिल्हा चांगला पाऊस पडला आता रिमझिम चालू आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हा वादळी पाऊस सुरु आहे

  • @vikasnagre5714
    @vikasnagre5714 3 місяці тому +3

    सर दादा लाड पध्दतीने कपाशीची लागवड केली आहे टोकन यंत्रा ने लागवड केली 13ईच आंतर आहे काही बियाणे 7ईचावर आहे जमीन मेडियम आहे तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , जास्त दाट होईल

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 3 місяці тому +1

    नमस्कार सर!̊ आमच्या शिवारात जवळपास तणनाशक फवारण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, परंतू पावसाचे साचलेले खड्ड्यातले पाणी 200 लिटरच्या टाकित साठवून त्यांमध्ये तुरटी टाकुन चार दिवस झाले पाणी स्वच्छ दिसत आहे ते‌ पाणी फवारणीसाठी वापरता येईल का?कृपया रिप्लाय द्या सर!🙏🙏🙏🙏🙏🙏.,....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , स्वच्छ पाणी झाले असेल तर चालेल

  • @laxmaningle5248
    @laxmaningle5248 3 місяці тому +1

    Sir.fule.sagm.ugli.nahi.aat.divs.zale

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , अजून २ दिवस वाट पहा

  • @satishbhoyar6370
    @satishbhoyar6370 3 місяці тому +1

    वर्धा जिल्ह्यातील हवामान अंदाज सांगा 17 तारखेला लागवड झाली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , २२ जून पर्यंत दुपार नंतर तुरळक ठिकाणी पावसाची शकता आहे

  • @shreearyancoachingclasses1991
    @shreearyancoachingclasses1991 3 місяці тому +1

    तूर आणी मूग मिऋ पिक आहे तर कोणते तन नाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , उगवण पूर्व अमोनी किंवा उगवाणी नंतर २५ दिवसानी परशूट शकेद वापरा

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 3 місяці тому +1

    तुरीला रियांश आणि जोरमेट ची बीज प्रक्रिया केली तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , रिहांश चालेल जोरमेट च्या जागी ट्रायकोडर्मा लावा

  • @AniketKTM
    @AniketKTM 3 місяці тому

    Booster rate is so high tranbak soyabean 110 to 120 per kg

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , इतर चांगल्या कंपन्यांच्या तुलनेत बूस्टर सोयाबीनचे भाव कमी आहे

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 3 місяці тому

    Sir hake aushad sarkila komb aali aahe tyavar favarayla jamel kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , कापूस ४-५ पानाचा झाल्या नंतर फवारा

  • @chanbasappanadagadalli3275
    @chanbasappanadagadalli3275 3 місяці тому

    सर नमस्कार ,सर कोल्हापूर जिल्या मध्ये सोया बिजोपच्यारा साठी औषधे मिळण्याचे ठिकान सांगावे हि विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
      शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 3 місяці тому

    पुणे तालुका जुन्नर ला कुठे मिळेल बुस्टर बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      चाकण - भोर बी - बियाणे 9860225484

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs 3 місяці тому

    नमस्कार सर मी यावर्षी सुद्धा दादा लाड पद्धत वापरली आहे मोक्ष या जातीची निवड केलेली आहे जातीचे वैशिष्ट्ये सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , मोक्ष अतिघन दाट लागवडीसाठी चांगली जात आहे

  • @arjunlengule8372
    @arjunlengule8372 3 місяці тому

    सर सोयाबीन पेरणी केली 3 दिवस झाले आहे तणनाशक प्यारेकॉट डायक्रोराईड फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , पेरणी करून ७२ तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल; वापरू नये

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 3 місяці тому

    शिरुर जि पुणे बस्टर bdn 716 कुठ मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चाकण - भोर बी - बियाणे 9860225484

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 3 місяці тому

    सर कपाशी ६0% निघली बाकी खंगे भरले तर आता पाणी देऊन आपण शिफारस केलेल तणनाशक फवारणी करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @zeeshanmirza3722
    @zeeshanmirza3722 3 місяці тому

    Booster चे 7777 बियाणे चांगले Sorted नाहीं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दाद , काय अडचण अली आहे ते कळवा

    • @zeeshanmirza3722
      @zeeshanmirza3722 3 місяці тому

      @@whitegoldtrustसोयाबीन तुटके, माती, दाळ आहे सर्वच 9 बाग मध्ये

  • @indianfarmer8113
    @indianfarmer8113 3 місяці тому

    Latur madhe dukandar utpadan asun pan det nahit.shortage ahe, alternate ghya mhntat..plz online suru Kara..kimmat chapli nahi online tari chalel, amhi vishwasane gheut

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
      यांच्याकडे मिळेल

  • @RajuSelekar-oy5xy
    @RajuSelekar-oy5xy 3 місяці тому

    Sir apale aushad akot madhe kuthe bheta

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
      चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
      चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236

  • @roshaniaware8778
    @roshaniaware8778 3 місяці тому +3

    फुले संगम 726 याची पेरणी ट्रॅक्टरचा पाच फणा मधील एक मधला फण बंद करून केली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @aniketgadge9590
    @aniketgadge9590 3 місяці тому

    Turila riyansh aani jormat chi bij prakriya keli tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुरीला ट्रायकोबूस्ट ची बीजप्रक्रिया करावी रिहांश जोरमेंट लावण्याची गरज नाही

    • @aniketgadge9590
      @aniketgadge9590 3 місяці тому

      Riyansh aani jormat khup sar urlel aahe tr te turi sathi bij prakriya kru sakto ky​@@whitegoldtrust

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नाही

  • @shrikantatram7315
    @shrikantatram7315 3 місяці тому

    सर सोयाबीन काही ठिकाणी लवकर पिवळा पडतो, पिवळा पडण्या मागचं कारण काय आणि त्यावर उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , झिंक - फेरस ची कमतरता किंवा यलो मोझॅक किंवा चारकोल रॉट रोग प्रादुर्भाव असू शकते

    • @shrikantatram7315
      @shrikantatram7315 3 місяці тому

      धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल झिंक फेरस कसं द्यायचं फवारणी मार्फत की खतामध्ये आणि किती दिवसात द्यायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      फवारणीतून द्यावे