अविनाश धर्माधिकारी यांची चुकवू नये अशी मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 412

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 Рік тому +21

    आपल्या दोघांना नमस्कार
    अप्रतिम विश्लेषण. सोयीस्करपणे 7 ऑक्टोबर विसरायचे, गोध्रा जळीत कांड विसरायचे. यांच्या प्रतिक्रिया वर नैरेटिव तयार करायचे हाच मिडियाचा अजेंडा आहे.

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 Рік тому +83

    अनयजी आपल्या चॅनलवर श्री धर्माधिकारी सराना बोलावल्याबद्दल आपले खूप खूप आभार अशा कार्यक्रमामुळे चांगल्या विचारांची पेरणी समाजात होत आहे.

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 Рік тому +84

    देश मजबूत झाल्यानेच परराष्ट्र धोरण कठोर होऊ शकलंय. मोदींमुळेच हे होऊ शकले आहे.

  • @janhavikhurjekar1951
    @janhavikhurjekar1951 Рік тому +14

    खुप छान चर्चा केली आहे खूप भयावह आहे हे वातावरण मोदीजी न सारखे PM आपल्याला मिळालेत हे आपल्या देशाचे भाग्य आहे आपल्या दोघांना ऐकणे दुग्ध शर्करा योग आहे

  • @gajanandhole18
    @gajanandhole18 Рік тому +82

    मा.श्री धर्माधिकारी साहेब यांनी सुस्पष्ट विचार मांडले ,आणि आपले भाग्य मोदी सारखा देशाला मिळाला ,जोगळेकर साहेब आपण छान चर्चा घडून आणली आहे 🙏🙏

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Рік тому +17

    फारच छान. इस्त्रायल नागरिकांच्या सारखे ओतप्रोत देशप्रेम भारतीय नागरिकांना होऊ लागल्यास भारत विश्वगुरु व्हायला वेळ लागणार नाही.

  • @sureshparanjape5899
    @sureshparanjape5899 Рік тому +35

    दोन बुध्दीमान एकत्र हा मणिकांचन योग.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Рік тому +2

      फार सुंदर विश्लेषण.सुस्पष्ट मते मांडणे आणि योग्य प्रश्न विचारुन वक्त्याला बोलते करणे.
      Both are great

    • @santoshdesh6719
      @santoshdesh6719 Рік тому

      सुंदर विश्लेषण 👌👌

    • @santoshdesh6719
      @santoshdesh6719 Рік тому

      सुंदर विश्लेषण 👌👌

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 Рік тому +135

    तुम्हा दोघांना एकत्र ऐकण्याचा दुग्ध शर्करा योग जुळून आला. खूप आनंद होत आहे. दोघांनाही नमस्कार.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Рік тому +11

      या पेक्षा, एका उजव्या विचारसरणी च्या विचारवंत आणि सामान्य नागरिक एकत्र येत आहेत, ही आशेची बाजु आहे.

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 Рік тому +10

      ज्यांचे पाय जमिनीवर आहेत, समाजाविषयी आपुलकी आहे, केवळ बोलघेवडेपणा न करता सामाजिक कामात रस घेणारे दोन विचारवंत एकत्र ऐकणे हा आपण म्हणता त्याप्रमाणे दुग्ध शर्करा योग आला.

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 Рік тому +5

      @@Vijay-G. अगदी खरं आहे आणि आजच्या घडीला असे लोक एकत्र येणं खूप गरजेचे आहे. 🙏🏻

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 Рік тому +1

      @@achyutdeshpande645 खरं आहे 🙏🏻

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 11 місяців тому

      ​@@achyutdeshpande645काय अभ्यास आहे धर्माधिकारी सरांचा. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती.

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Рік тому +47

    अरे, वा, धर्माधिकारी सरांना ऐकणे ही कायमच पर्वणी असते..धन्यवाद अनयजी !!सरांना नेहमीच बोलवत जा ही विनंती..

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Рік тому +23

    अनयजी आपले अभिनंदन आपण अंतर राष्ट्रीय घडामोडीनचे जेष्ठ अभ्यासक श्री अविनाश धर्माधिकारी साहेब ह्यांना आमंत्रित करून आम्हाला त्यांनी सविस्तर. माहिती सर्वार्थाने दिली. श्री.धर्माधिकारी साहेब आणी आपले अभिनंदन आणी शुभेच्छा.

  • @dilipnilekar
    @dilipnilekar Рік тому +27

    सर्व श्रोत्यांना आपणा दोघांना जागतिक निकडीच्या गंभीर विषयावर चर्चा करतांना पाहून मला खूप छान वाटत आहे,सोप्या भाषेत आणि कोणताही बौद्धिक श्रेष्ठत्वाचा अभिनिवेश न दर्शविता दोघांनीही अतिशय मौलिक प्रश्नोत्तरे केली आणि सर्वसामान्य श्रोत्यांच्या माहितीत भर टाकली,आपणा दोघांचे हार्दिक कौतुक!!👌👍

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Рік тому +46

    मुलाखत घेणारे आणि देणारे ही दोन्ही व्यक्तीमत्वे प्रचंड अभ्यासू, स्पष्ट आणि निष्पक्ष मते मांडणारे असल्याने ५५ मिनिटे एकत्रितपणे ऐकणे हा मणिकांचन योगच होता. एखादा ग्रंथ वाचून जेवढे ज्ञान मिळणार नाही तेवढे ५५ मिनिटांच्या श्रवणाने झाले ह्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद !

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 5 днів тому

      मेंदूतला अर्धा भाग बंद असावा, म्हणून असे विचार सुचतात.

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 Рік тому +15

    वंदे मातरम् मतदारानो स न वि वि
    नराधम हमास मुस्लिम अतिरेकी हे पाकिस्तान ला ढाल बनवून भारता विरूद्ध अश्या कारवायांं यी शक्यता असावी का आणि अशी शक्यता लक्षात घेउन भारत सरकारने सतत जय्यत तयारी ही प्राथमिकता असावी देशभक्त मुस्लिम समाजा ला ढाल बनवून देशात अतिरेकी कारवाया ची शक्यता आणि देशातील जयचंदा पासून सावधान
    🇮🇳भारत भारतीय तनमन जिवनसे जुडो मातृभूमीसे🙏 जा ग ते र हो वंदे मातरम्🇮🇳

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Рік тому +23

    व्वा व्वा व्वा. अतिशय आनंद होत आहे तुम्हा दोघांना एकत्र ऐकणे हा. ऐकायच्या आधीच कमेंट हा केली आहे. खरोखरच दुग्ध शर्करा योग आहे. भाग्यवान सगळे ऐकणार हे नक्कीच.

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy Рік тому +1

      पूर्ण मुलाखत ऐकली. अनेक घटना कळल्या. अविनाश धर्माधिकारी ह्यांना मनापासून नमस्कार, आणि तुम्ही त्यांना बोलावले म्हणून तुम्हालाही नमस्कार. विनंती आहे की धर्माधिकारी सरांची अनेकविध विषयांवर वारंवार मुलाखत घ्यावी. तुमच्या बरोबर त्यांना(विचार, माहिती) ऐकायला जरूर आवडेल. पुन्हा एकदा धन्यवाद अनयजी.

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 Рік тому +44

    या माहितीपूर्ण चर्चेत जे मुद्दे सविस्तरपणे मांडले आहेत त्यामुळे ज्ञानात मोलाची भर पडली आहे. यासाठी जोगळेकर सर आणि धर्माधिकारी सर यांचे खूप खूप आभार. धन्यवाद

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 Рік тому +102

    श्री धर्माधिकारी सर् आणि अनय जी सर दोघांना एकत्र पाहणे आणि ऐकण म्हणजे धुग्ध शर्करा योग. आपणा दोधना पाहूनच आधी कमेंट देवून पुढे ऐकणार आहे.त्याआधी आपण दोघांना माझा मनः पूर्वक नमस्कार🙏🙏🙏

    • @VYDEO
      @VYDEO Рік тому +2

      धुग्ध ❌
      दूग्ध✔️
      🙏

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Рік тому +1

      ​@@VYDEOबरोबर बोलला तुम्ही

    • @prashantpande3955
      @prashantpande3955 Рік тому +1

      ​@@VYDEOभावनाओ को समझो | 😊😃😂

    • @sadanandmhatre4501
      @sadanandmhatre4501 Рік тому

      खूपच इंटरेस्टिंग मुलाकात ... श्री.धर्माधिकारी साहेबांचे विचार अतिशय स्पष्ट व ओजस्वी आहेत.धन्यवाद, आता पर्यंतची भारत देशाची परराष्ट्र नीती ही बोटचेपी होती,ती इथल्या मुस्लिम लोक समुदाया सोबत फिरत होती,उनको क्या और कैसा लगेगा,ही भूमिका पी.एम.मोदी सरकारने पार फेटाळून लावली आहे,आजची वस्तू स्थिती कायआहे, याचे भान ठेवून,आपली भूमिका जाहीर केली आहे....
      उद्या काय होईल ते होईल....
      उगाच भाबडेपणाचे आव आणून माणूसकी व उदारमतवादी या आदर्शवादी संकल्पनांना उराशी बाळगण्याची आवश्यकता नाही...जय हिंद...मेरा भारत महान.....

    • @rajaniprabhu3654
      @rajaniprabhu3654 11 місяців тому

      000000⁰00⁰00000000⁰000000000⁰0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000⁰00000⁰

  • @poonamjraut
    @poonamjraut Рік тому +19

    अरे व्वा!! Keep it up!! 👍🏼👍🏼👍🏼 दोघांचेही विचार नेहमीच ऐकण्यासारखे आणि आम्हाला विचार करायला लावणारे असतात आणि गुंता सोडवणारे असतात. धन्यवाद.

  • @rd4755
    @rd4755 9 місяців тому +1

    धर्माधिकारी सर व अनयजी आपण स्वतः परराष्ट्र धोरण यासंदर्भात व हमास व इझराईल संदर्भात जी चर्चा केली अशी चर्चा मी आत्तापर्यंत कुठेही एकली नाही. खरोखर आपल्या दोघांकडे जे आंतरराष्ट्रीय विषयासंदर्भात ज्ञान आहे ते मराठी दिग्गज व्यक्तींकडून एकायला मिळाले त्याचा खूप आनंद वाटला . नाहीतर इतकी अभ्यासू चर्चा आम्हा मराठी लोकांना कुठेही एकेला मिळाली नसती. आपल्या दोघांचेही खूप आभार!

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Рік тому +7

    खूप छान समजाऊन सगितली श्री धर्माधिकारी याची विचारधारा आवडतेच धन्यवाद.मस्त विषय घेतला.

  • @patankarkunal3
    @patankarkunal3 Рік тому +44

    Excellent!! Treat to see these Two intellectuals 👍

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 11 місяців тому

    खरं आहे सध्या भारतीय माणसांची अवस्था अशीच आहे भारतीयांची लढायची वृत्तीच मोघल येण्यापूर्वीच नष्ट झाली आहे.

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Рік тому +8

    दोन विचारवंतांचा अभ्यासपूर्ण संवाद 👌👌👌

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Рік тому +10

    अनयजी लवकरच १ लाख पार कराल!! अविनाश धर्माधिकारी सरांना पाचारण केले, खूप आनंद झाला. आता ऐकते.

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 Рік тому +8

    अप्रतिम चर्चा..धर्माधिकारी सरांचे सुस्पष्ट विचार व मुद्देसूद विवेचन म्हणजे सोने पे सुहागा..

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 Рік тому +48

    Avinash Dharmadhikari is the great person. I am very happy to see here.

  • @gajanandhole18
    @gajanandhole18 Рік тому +10

    खूप छान चर्चा एक न्यात आली आहे त्यामुळे खोलवर माहिती प्राप्त झाली आहे आपल्या दोघांना खूप खूप धन्यवाद

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 Рік тому +22

    अनय काय फरफेक्ट व्यक्ती निवडलीस!! त्यांच्या दर्शनानेच उत्सुकता किती वाढली बघ !!अगदी निर्गर्वी विद्वान व्यक्तीमत्व.

  • @mukundlk
    @mukundlk Рік тому +9

    धर्माधिकारी साहेब यांनी अहिंसा नावाचे भोंदू विचार काही वर्षे भारतात रुजवले त्या बद्दल नेमक्या शब्दात वर्णन केले. 👍

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Рік тому +11

    आपला सर्व व्हिडिओ ऐकला मी एक भूतपूर्व सैनिक आहे आणि माझे पूर्ण समाधान झाले आणि मी अस्वस्थ झालो धन्यवाद आपल्या दोघांनाही जय हिंद जय भारत

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 Рік тому +22

    Thanks Anay for arranging interview with Dharmadhikari sir. We got more correct details from both of you.

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Рік тому +20

    अतिशय माहितीपूर्ण कार्यक्रम. हा योग जुळवून आणल्याबद्दल अनयजी तुमचे आभार आणि अविनाश सरांना सादर नमस्कार.🙏🏻

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 11 місяців тому +1

    जर हमासचे तात्त्विक समर्थन काहीजण करत असतील तर याच न्यायाने काश्मिरी पंडितांनीही स्वतःची सशस्त्र संघटना व सेना उभारून त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घेतला पाहिजे.

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Рік тому +3

    अविनाश धर्माधिकारी सरांचे विश्लेषण आणि अनय सराचे विश्लेषण एकदम सुंदर आहे खूप छान मुलाखत घेतली साहेब

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Рік тому

    अत्यंत अत्यंत उत्तम मुलाखत अनय.नमस्कार दोघांनाही. ऐकताना अंगावर काटा येतो आहे अगदी. या दहशतवाद्यांचा नायनाट झालाच पाहिजे नाहीतर जगाचे अस्तित्व धोक्यात आहे. गांधी म्हा...... ने मुसलमानांचे तुष्टीकरण करून फक्त भारतच नाही तर सगळे जग धोक्यात आले आहे.

  • @BalasahebPatil-k6i
    @BalasahebPatil-k6i 11 місяців тому

    खुप छान मुलाखत दोन्ही बुद्धिवंत लोकांचे आभार. उत्कृषटरित्या विश्लेषण स्त्रेटजी व टॅक्टिस,इंटर नॅशनल रिलेशन अश्या सर्व विषय ला हाथ घालणारी मुलाखत

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 Рік тому +25

    Excellent idea of Shri Avinash ji with Anayji on discussions on the current hot topic ..it is essential for all of us to know the situation .. Thanks & Regards to both ..🙏🙏 25:53

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 Рік тому +8

    श्री अविनाश धर्माधिकारी यांना बोलावून छान मुलाखतीतून माहिती आणि विचार ऐकायला मिळाले ... श्री धर्माधिकारी यांचे विचार ऐकायला नेहमीच उत्सुक असतो ... खूप खूप धन्यवाद ...

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Рік тому +4

    अप्रतिम विश्लेषण!! धर्माधिकारी सरांना प्रथमच ऐकलं..अगदी मनात घर केलय.. त्यांना माझा नमस्कार!अनय जी, खुप खुप धन्यवाद!!

  • @shridesh1
    @shridesh1 Рік тому +14

    अतिशय वैचारिक पातळीवरून प्रश्न उत्तरे झाली. श्रोत्यांच्या ज्ञानात अधिकृत माहितीची मौलिक भर घातल्याबद्दल अनय जी आणि अविनाश जी आपल्या दोघांचेही मनापासून आभार 🙏🙏

  • @mayureshkulkarni5649
    @mayureshkulkarni5649 Рік тому +2

    अविनाश सर आणि अनय तुमच्या दोघांचेही खुप खुप धन्यवाद ह्या संवादाबद्दल. अविनाश सरांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा प्रचंड अभ्यास व्यासंग पकड यांचा पुन्हा एकदा प्रत्यय आला अर्थातच अनयने त्यांना नेमके प्रश्न विचारून बोलते केले. हमासच्या नरसंहारापासून भारतीय स्टॉक मार्केट पर्यंत सर्व विषयांना दिलेल्या थोडक्या वेळात स्पर्श झाला. अविनाश सरांनी आत्मविश्वासाने व कनव्हिक्शनने सर्व उत्तरे दिली कुठेही संदिग्ध वा गोंधळललेली भुमिका न्हवती. अविनाश सरांची माझी वेगळी ओळख आहे ते जेव्हा प्रशासकीय सेवेत पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते तेव्हा मी त्यांच्यापुढे रेव्हेन्यू केसेसमध्ये वकील म्हणून युक्तिवाद केलेला आहे. तेव्हा पासूनच त्यांच्या हुषारीबद्दल व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर आहे!!

  • @shridharkulkarni1693
    @shridharkulkarni1693 Рік тому +11

    Anayaji & Avinashji both are
    having intellectual & balancing
    views. It is food for thought.

  • @rajeevraje1
    @rajeevraje1 Рік тому +1

    Jago Hindu Jago !!!!!!!!!!!! Modi ji must return in 2024. Kick out petty politicians involved in appeasement for votes i.e. Vakadtondya , Pappu , Begum of Bengal etc etc.

  • @hemalkarambelkar9638
    @hemalkarambelkar9638 Рік тому +15

    Glad to see both of you together.

  • @pundlikmali4263
    @pundlikmali4263 Рік тому +2

    खरोखरच खुपच महत्त्वपूर्ण माहीती मीळाली.या दोघी अभ्यासु विचारवंतांमुळे...❤

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx Рік тому +2

    अतिशय सुंदर मुलाखत, श्री धर्माधिकारी यांचे अभ्यासपूर्ण व स्पष्ट विवेचन फारच छान वाटले, धन्यवाद अनयजी

  • @anandkodgire5556
    @anandkodgire5556 Рік тому +16

    Very Nice Initiative by inviting different expertise on matters. Proud of you Anayji. Its really a great service in world of Biased media. Just Saw yesterday how famous BBC channel is also biased in calling these Terrorists as Militants. Marathi You tubers like you, Bhau, Prabhaakarji, Avinash Aghor, Analyser doing great by inviting expertise to do analysis for us.

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 Рік тому +4

    Thanks for sharing
    Modiji and Jayshankar ji
    both are great dashing personality

  • @Dharmadhikari-k7i
    @Dharmadhikari-k7i Рік тому +8

    Anayji, thank you very very much for this interview with Sir. He is a genius on this subject.

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 Рік тому +33

    मोदींची दूरदृष्टी आणि शहाणपण भारतातील आतापर्यंतच्या व आताच्या सुद्धा कोणत्याही नेत्याकडे नाही.ही सगळी माकड सत्तेपासून दूर झाली हे भारतात भाग्य.

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Рік тому +5

    धर्माधिकारी सरांना बोलविल्याबद्दल धन्यवाद. युद्ध परिस्थितीची खूपच छान माहिती मिळाली.

  • @coolkarnipv
    @coolkarnipv Рік тому +5

    अविनाश सरांचे विचार ऐकणे ही एक पर्वणीच असते. अनयजी धन्यवाद अविनाश सरांना ऐकण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली..

  • @446sandeep
    @446sandeep Рік тому +3

    धन्यवाद. अविनाशजींना नेहमीच ऐकलंय, ऐकतोय. सावरकरांवरचं व्याख्यान तर एकदम छान आहे, तीन तास🙏🙏🙏.
    राष्ट्रवादी विचार youtube वर देखील एकञ यायला इतके दिवस लागत असतील, तर प्रत्यक्ष एकञ यायला अजून किती वाट पाहावी लागणार? चला उशीरा का होईना....

  • @Tushar22122
    @Tushar22122 Рік тому +15

    माझे सर आहेत. 2005 ला चाणक्य ला MPSC होतो.

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 Рік тому +3

    अतिशय अभ्यासू व सखोल विचारप्रदर्शन कसे असते हयाचे उत्तम उदा.
    अविनाश त्यांच्या परखड भूमिकेबद्दल ओळखले जातात... Since he resigned from Govt.his motivational speeches are a treat !👍

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 11 місяців тому

      या माणसाला मोदींनी आपल्या टीम मधे घ्यावे असे मला मनापासून वाटते. तुम्हाला पटतंय का माझं मत.

  • @vikasdabir
    @vikasdabir Рік тому +2

    ३६५ दिवस आणि प्रत्येक वेळी सुस्पष्ट भूमिका आणि समाजाचं योग्य दिशादिग्दर्शन हे धूरीणाचं कर्तव्य धर्माधिकारी गुरुजी करत असतात.आज आपल्या सोबत आल्याने योग्य मार्गदर्शन झाले.दोघांनाही धन्यवाद.

  • @arungogte1472
    @arungogte1472 Рік тому +1

    अतिशय सुंदर जुगलबंदी. प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे दोन्हीही एकसे बढकर एक

  • @preetidange998
    @preetidange998 Рік тому +7

    Thank you Anay for a discussion that explains a lot of points, related to our country's policies as well as the world politics

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 11 місяців тому

    'कृण्वन्तो विश्वमार्यम,

  • @Prabha-d1h
    @Prabha-d1h 11 місяців тому

    Excellent both of you.Thanks Anayaji

  • @archanapatankar3979
    @archanapatankar3979 Рік тому +2

    खूप खरी माहिती मिळाली..धर्माधिकारी सरांकडून हा विषय ऐकायला मिळाल्याबद्दल दोघानाही धन्यवाद

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 Рік тому +1

    दोन अतिशय अभ्यासू, जिज्ञासू आणि खऱ्या राष्ट्रवादी व्यक्ती एकत्रित ऐकताना जो आनंद झाला तो अवर्णनीय आहे.

  • @Vishal__Shanbhag
    @Vishal__Shanbhag Рік тому +6

    Thank you Sir for selecting the right topic & bringing the right person!

  • @a.True.INDIAN
    @a.True.INDIAN 11 місяців тому

    Great discussion Anay... wonderful to listen Sir's views on this critical subject. Thank you so much 🙏

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 Рік тому +3

    अविनाश धर्माधिकारी सर, खरच या विषयावर आपले अभ्यास पूर्ण विचार ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच...
    यापुढे पण अशीच अनेक विषयांवर चर्चा होत रहावी हीच ईच्छा आहे... धन्यवाद दोघांनाही.

  • @nitink15
    @nitink15 Рік тому +7

    बरे झाले की तुम्ही मुलाखत घेतलीत...
    चाणक्य मंडळ चॅनेल वर 3 - 4 तासांचे पूर्वीचे भाषण होते... ऐकू ऐकू म्हणत एवढे तास invest करणे झालं नव्हतं... 👍👌

  • @nk8719
    @nk8719 Рік тому +5

    Thanks Shri Anay and Shri Dharmadhikari sir very well analysis which I feel it’s correct and to the point as well practical also data mining was absolute stunning 🙏🙏🙏

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 Рік тому +2

    अविनाश धर्माधिकारी सरांचे खूप छान विश्लेषण आवडले. त्यांना आधीच आणायला पाहिजे होते. धन्यवाद अनय जी.

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 11 місяців тому +2

    Listening to Shree Dharmadhikari Sir’s knowledgeable and insightful perspectives are forever invariably enriching !!🙏🏼🚩
    Thank you Anay ji for this excellent interview… we could sense how much he enjoyed being interviewed by you !!👏🏼👏🏼✨

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 Рік тому

    फारच छान सविस्तर विश्लेषण ऐकायला मिळाले . एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते की पाकिस्तान भिकेला लागला आहे तरी आतंकवादिंना प्रशिक्षण देणे वगैरे कसा करू शकतो ? अरब देश पैसे पुरवत असतील तरी तेथे भ्रष्टाचार न करता आपण उपाशी असताना ते पैसे प्रशिक्षणासाठी प्रामाणिक वापरणे कसा काय वापरतो ? ह्याच आश्चर्य वाटते .

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Рік тому +7

    Hamas चे 3 उद्दिष्ट बघता 2700 काय 27 हजार सुद्धा कमीच आहे.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Рік тому +3

    Very very very.. good statement.very very good step taken by Indian government given support to israel.nice presentation.jai Hind, jai bhole nath.

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 Рік тому +6

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏vande Mataram jay shri ram excellent 👌 👏 🙏🙏🙏

  • @vivekgokhale2023
    @vivekgokhale2023 Рік тому +1

    एकदम विस्तृत चर्चा. दोघांनी ही प्रत्येक मुद्दा सहजतेने उलगडून सांगितल आहे..

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 Рік тому +5

    विषय वेगळा असला तरी तुम्हा दोघांना सप्रेम नमस्कार.
    ........ साधू संत येती घरा..
    🌻

  • @jyothisonawane2980
    @jyothisonawane2980 11 місяців тому

    Kup mothi sandhi dilit amhla sirana aiknachi, kup sare prashnana utaramilalia as student manun .. thank you so kuch sir

  • @atulkhirwadkar
    @atulkhirwadkar Рік тому +3

    Sir you and Dharmadhikari sir is Virtually molotov cocktail. The deadliest.I proud to watch both of you with crystal clarity

  • @pnbhidebhide2493
    @pnbhidebhide2493 Рік тому +3

    सुंदर आणि अर्थपूर्ण विवेचन धन्यवाद दोघांनाही

  • @namratagupte625
    @namratagupte625 Рік тому +1

    अतिशय माहितीपूर्ण आणि अजिबात चुकवू नये अशी मुलाखत अजून अनेक विषयांवर धर्माधिकारी सरांचे विचार ऐकायला आवडतील

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 11 місяців тому

    खुप खुप छान विष्लेषण.

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 11 місяців тому

    अविनाश सरांचे विचार ऐकायला छान वाटलं आणि खूप दिलासा मिळालाय. त्यात त्यांचं deep thinking सहज दिसतंय. असे विचारवंत म्हणजे मोठा आधार आहे.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Рік тому +1

    मुलाखत देणारे आणी घेणारे गुरू-शिष्यच वाटतायत.

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 Рік тому +1

    छान चर्चा. अनय साहेब, आपले अभिनंदन. एक तर आपण धर्माधिकारी यांना मुलाखतीसाठी बोलावले यासाठी आपले कौतुक करावेच लागेल.
    आणि अभिनंदन याकरता कारण ही चर्चा आपण खूप छान मांडली.

  • @ushasacharekar
    @ushasacharekar Рік тому

    🙏🌹 Khupach Chan Vishleshan Kele DHANYWAD ANAYJI AND DHARMADHIKARI SIR.❤❤

  • @ushasacharekar
    @ushasacharekar Рік тому

    🙏🌹 Respected Both Sir Atishay Arthpurn Mahiti Dilit Jantela Barich Satya Ghatna Samjali Donhi Sir Tumhala Majha Namaskar. DHANYWAD SIR 🌹🙏❤❤

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 Рік тому +1

    खूप सुंदर व अभ्यासपूर्ण मूलाखत दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Рік тому +2

    अतिशय उत्तम विश्लेषण आपण केलत, धन्यवाद अविनाश सर 🙏

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Рік тому +1

    झकास जोडी जबरदस्त मेजवानी आज महिन्यात एकदातरी असेच दर्शन देत रहा नर नारायण आशिर्वाद महत्वाचे धन्यवाद

  • @prashantjadhavadityaevents7711

    It's Great Feel t Have an interview with Dharmadhikari sir, whatever he have Elaborate, we are Sure that must be Fact as he is Noble , unbiased, an Ocean of knowledge. Huge Respect to him.😊

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 Рік тому

    खूपच योग्य विषय मांडला आहे दोघानी.धन्यवाद अनय जी आणि अविनाश जी

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 Рік тому +1

    Very Nice Analysis Sir 👍👍👍👌👌👌Anay ji we are proud 👍👍👍👍5👍👍👍👍👍👍👍.

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 Рік тому

    अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण आणि विचारपुर्वक उत्तरे दिली आहेत.
    सरांचं मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद.

  • @BhalchandraGaitonde
    @BhalchandraGaitonde Рік тому +1

    अप्रतिम, शब्दच नाहीत अनयजी.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Рік тому

    अनय जी, अतिशय मोजकेच परंतु महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून मुलाखत रंगवली. खूप छान. अविनाशजींचे सुद्धा आभार.

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 6 місяців тому

    Very nice analysis 👌

  • @Marathi850
    @Marathi850 Рік тому +1

    श्री लंकेत अध्यक्ष राजेपक्ष यांनी जे जाफनामध्ये तामिळी वाघांच्या पूर्ण नायनाट करण्यासाठी जे केलं ते इस्राएलने केले पाहिजे.आता जास्त विचार न करता हमास इसीस अल कायदा यासर्व आतीरेकी संपवल्या पाहिजेत.हीच वेळ आहे.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Рік тому

    Khoop chhan interview..
    Tumha doghanna dhanyawad!!
    Also, Anay-ji , you taught every interviewer how to be a good listener!!

  • @hgbhawe
    @hgbhawe Рік тому

    वा! खरोखर दुग्ध शर्करा योग..... हल्ली अनयजी तुमचं आणि पाठीमागची अनेक वर्षे अविनाशजी यांची अनेक व्याख्याने..... सगळं काही अभ्यासपूर्ण......

  • @meenajadhav7588
    @meenajadhav7588 Рік тому

    Very good analysis both of you sir ji Jay Hind 🙏🙏🙏🙏

  • @sunandagarde7757
    @sunandagarde7757 Рік тому +4

    excellant.analysis.a treat to listen.

  • @dabanggaming1581
    @dabanggaming1581 Рік тому +1

    Thank you very much sir .
    I was waiting for this kind of interview of Dharmadhikari Saheb .