नमस्कार मी कर्नाटकातील रहीवासी सुरवातीला अन्नछत्र असलेले माहीत नव्हते मला माहीत झालेवर माझ्याबरोबर इतराना पण मार्गदर्शन करु लागलो फत्क अन्नाची नासाडी करु नका ही एकच अट जेवल्यानंतर आपले ताट आपणच नेउन स्वच्छ करण्यास देणे व्यवस्था उत्तम आहे तरी आपण सविस्तर माहिती दिलीत सबब आपणांस धन्यवाद बरे असो आपला हितचिंतक
तुमचा मौल्यवान प्रतिक्रियेसाठी खूप आभारी आहे..🙏 आशा करते की तुम्ही माझा चॅनल ला subscribe केले असेल..नसेल तर please subscribe करा व तुमचा मित्र परिवाराला देखील शेअर करा.🙏
खुप छान आहे,,पन महालक्शमी धर्मशाला,,आर्धा तास जरी जास्त वाढला तरी 24 तासाचे पैसे काढतात,,सावध राहा,,पन असे गजानन महाराज शेगाव येथील ट्रस्ट मधे होत नाही व स्वचछता पन खुप आहे शेगावला
मी कोल्हापूर फिरायला चंद्रपूर येथून आलो होतो. आणि मंदिराच्या जवळच धर्मादाय च्या राहण्यासाठी रूम आहेत. मी 15ते 17 मे 2023 पर्यंत होतो. उन्ह पण खूप कमी आहे. सर्व कोल्हापूर बागितले. सकाळी खूप नाश्त्याच्या स्टॉल लागतात. लोक खूप छान बोलतात. मी एकदा अजून येईल.. जय श्री महालक्ष्मी देवी....❤
Ma'am i am from Bangalore ( kannadiga) ..only 2 questions 1 .how far this Annachhatra located from temple?? . .. 2 is this organisated by temple management or pvt ?? Thx
Question 1 answer - 2 min from temple. located in Kapil thirth market. Question 2 answer - this is a pvt management but there is no cost paid from Prasad. ( There is no any other annachatra organised by temple management) Thank you for your Valuable comment 🙏 Please like share and subscribe to my channel 🙏 and stay connected 😊
ताई मी व माजी फैमिली ने अन्न छतरात प्रसाद घेतला आ हे मला आपणास विनंती पूर्वक सांगावे वाटते की नमिनल चार्ग कुपन घावे नाहितर लोकाना प्रसादचे महत्त्व समजेनासे साले आहे श्री म्हलक्षमी माता की जय जय श्री राम भारत माता की जय धन्यवाद
65 वर्ष हि धर्मशाळा सुरू आहे..आणि त्याचे नियम board वर लिहिलेले आहेत..धर्मशाळा आहे म्हणून तेथील भाडे तुलनेने फारच कमी आहे सर्व कर्मचारी संस्थेचा नियमाचे पालन करतात..त्या नियमा नुसार असे वागले असतील कदचित...काही नियम मोडले तर ते deposit परत करत नाहीत..तरीही तुमची काही गैरसोय झाली तर शमस्व..🙏🙏
नमस्कार मी कर्नाटकातील रहीवासी सुरवातीला अन्नछत्र असलेले माहीत नव्हते मला माहीत झालेवर माझ्याबरोबर इतराना पण मार्गदर्शन करु लागलो फत्क अन्नाची नासाडी करु नका ही एकच अट जेवल्यानंतर आपले ताट आपणच नेउन स्वच्छ करण्यास देणे व्यवस्था उत्तम आहे तरी आपण सविस्तर माहिती दिलीत सबब आपणांस धन्यवाद बरे असो आपला हितचिंतक
तुमचा मौल्यवान प्रतिक्रियेसाठी खूप आभारी आहे..🙏 आशा करते की तुम्ही माझा चॅनल ला subscribe केले असेल..नसेल तर please subscribe करा व तुमचा मित्र परिवाराला देखील शेअर करा.🙏
Jai maa shreeahaluxmi Devi
🙏 please like share and subscribe to my channel 🙏
खुप छान आहे,,पन महालक्शमी धर्मशाला,,आर्धा तास जरी जास्त वाढला तरी 24 तासाचे पैसे काढतात,,सावध राहा,,पन असे गजानन महाराज शेगाव येथील ट्रस्ट मधे होत नाही व स्वचछता पन खुप आहे शेगावला
Jay. Devi.Mahalaxmi...kolhapur
jay devi mahalaxmi 🙏 please like share and subscribe 😊🙏
Jai shree Mahluxmi Mata ki Jai
मी कोल्हापूर फिरायला चंद्रपूर येथून आलो होतो. आणि मंदिराच्या जवळच धर्मादाय च्या राहण्यासाठी रूम आहेत. मी 15ते 17 मे 2023 पर्यंत होतो. उन्ह पण खूप कमी आहे. सर्व कोल्हापूर बागितले. सकाळी खूप नाश्त्याच्या स्टॉल लागतात. लोक खूप छान बोलतात. मी एकदा अजून येईल.. जय श्री महालक्ष्मी देवी....❤
Thank u 😊 नक्कीच या आमचं कोल्हापूर खरंच खूप सुंदर आहे.
Room badal nit sangtal?
@@harshaleetaru6483 ha next tm sumr. Vactn
Good information 🙏👌🙏
Thanks 🙏 please like share and subscribe to my channel 🙏
😊🙏🏻🔱🚩Aaiambabai 🦁prrasanna.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍑🍒🍇🥥🍈🥝🍓🍋🍊
Please like share and subscribe to my channel 🙏
खुपखुप सेवाभावी काम आहे हे अन्नछत्र च्या सर्व सहकार्याना व अध्यक्षाना आई अंबाबाईची कृपादृष्टी सदैव राहु दे व आणखीन बळ व ताकद मिळु दे
धन्यवाद
आई अंबाबाईची कृपादृष्टी सदैव सर्वाचा पाठी आहे .🙏🙏🙏
Pls video la like share and subscribe pan Kara🙏
अप्रतिम् जेवन, एक aamcha योग म्ह्णजे जेवण करन्या अगोदर आरती कर् ण्याच भाग्य मिळाले,
जय Mhalaxmi माता
Jai mahalaxmi Mata.. please subscribe pan kara..
Wa Farch Mast Upkram Very nice
Thank you.. please like share and subscribe 🙏
Send valuable some to rajkot Brahma kumaris,
Jai shri mahalakshmi
🙏 thank u 🙏
Jai shri mahalaxmi ji
Beautiful video
Bahut sundar darshan dear
Nice 👍
U r also beautiful sis
Stay in touch....
Thank u sis for your beautiful comment😊🙏stay connected
गाणगापूर येथे अन्नछत्र आवश्यक आहे. गाणगापूर मंदिराच्या आवारात गल्ली बोळात माधुकरी भिक्षा पध्दतीने आहे पण ते पुरेसे नाही आहे.
Shri Mahalaxmi Mata ki Jay
🙏🙏pls like share and subscribe to my channel 🙏🙏 thank u for ur reply
अन्नपुर्णा माते की जय..सप्रेम नमस्कार दादा
🙏
अप्रतिम
Thank you..pls like share and subscribe to my channel 🙏🙏
Khupch chan vlog 👌👌🙏 nice sharing👍
Thank u 😊 stay connected
खुप छान
Thank you 😊 please subscribe to my channel 🙏
सगळेच देव आहेत तीथे
🙏 please like share and subscribe to my channel 🙏
அருமை
Thank you..pls like share and subscribe to my channel 🙏
Amala mahit naslya mule ami gelo nahi 🌷🙏🏻🌷prasad ghenyas ,
Acha kahi nahi punha jyaveli darshanala yaal, tyaveli nakki prasad gheun jawa. 🙏🙏🙏🙏
Ani video avadla asel tr channel la subscribe and like nakki kara... Ani family and friends kunala mahiti havi asel tr tyana hi share kara. 🙏🙏🙏😊
श्री महा लक्ष्मी माता की जय
Shri mahalaxmi mata ki Jay🙏🙏
Please like share and subscribe to my channel 🙏
Ma'am i am from Bangalore ( kannadiga) ..only 2 questions 1 .how far this Annachhatra located from temple?? . ..
2 is this organisated by temple management or pvt ??
Thx
Question 1 answer - 2 min from temple. located in Kapil thirth market.
Question 2 answer - this is a pvt management but there is no cost paid from Prasad.
( There is no any other annachatra organised by temple management)
Thank you for your Valuable comment 🙏
Please like share and subscribe to my channel 🙏 and stay connected 😊
@@annuslittlewoorld9196 thx ma'am for your quick reply .... totally appreciate that 🙏🙏🙏
It's my pleasure 😊 thank you so much 🙏
@sidindian1982 please don't forget to like share and subscribe to my channel 🙏
👌🙏
Thanks dear
अन्नप्रसाद सेवा खूप चांगली आहे. पण तिथे असलेले सेवेकरी मंडळी खूपच उद्धट आहेत.
हो बरोबर.. मी पण जेवण केलं तिथे चांगले बोलत नाहीत. ताटात काहीच नको ठेवा.. असं प्रत्येक वेळेला वाढताना सांगतात.😢😢
बोलण्याची पद्धत चुकीची असेल पण हेतू वाईट नसेल.. अन्न वाया जाऊ नये म्हणून सांगत असतील..
@@annuslittlewoorld9196 मी दिलेले स्पष्टीकरण कोणीतरी पुसून टाकल आहे. खरं समजून द्यावे लोकांना त्यामुळे वाईट काहीच होणार नाही पण चांगले जरूर होईल.
काही कर्मचारी भाविकांना उद्धट बोलतात,त्याबाबत मी वरिष्ठांना निवेदन दिले आहे.
Me pan purn bhukela hoto maz gav hupari aahe me rangeyt hubha hoto thitla sevkari mala bhaer kadla Karan kay tar me 30 km alo hoto manun 😢
Mahalaxmi anachatra timing
11am to 3 Pm
dharmashalecha addres bhetel ka
Ho . अन्नछत्र चा जरा पुढे गेलं की महालक्ष्मी धर्मशाळा म्हणून आहे..ताराबाई रोड ला..तुम्ही तिथे विचारले तरी कोणीही सांगेल..
Please channel la सबस्क्राईब पण करा🙏🙏🙏
Timming kiti kay ahe
11Am To 3Pm
Lokanshi nit bolat nahit sevkari mala Aanbhav alay 😢
Sorry for inconvenience 🙏
ताई मी व माजी फैमिली ने अन्न छतरात प्रसाद घेतला आ हे मला आपणास विनंती पूर्वक सांगावे वाटते की नमिनल चार्ग कुपन घावे नाहितर लोकाना प्रसादचे महत्त्व समजेनासे साले आहे श्री म्हलक्षमी माता की जय जय श्री राम भारत माता की जय धन्यवाद
Please like share and subscribe 🙏
Timing sangal please??
12 to 3 pm
Please like share and subscribe to my channel 🙏
आम्ही खुप वीनंत्या केल्या पन या माणसाने आमचे पैसे ङीपोजीट घेतलेले वापस केले नाहीत
65 वर्ष हि धर्मशाळा सुरू आहे..आणि त्याचे नियम board वर लिहिलेले आहेत..धर्मशाळा आहे म्हणून तेथील भाडे तुलनेने फारच कमी आहे सर्व कर्मचारी संस्थेचा नियमाचे पालन करतात..त्या नियमा नुसार असे वागले असतील कदचित...काही नियम मोडले तर ते deposit परत करत नाहीत..तरीही तुमची काही गैरसोय झाली तर शमस्व..🙏🙏
डेली चं असतो का प्रसांद अबांबाईचां . . ताईं
Ho daily asto...tumhi kadhi he yacha labh gheu shakta
Please video aavadla tr channel subscribe nakki kara🙏🙏🙏
चप्पल ठेवायला आपल्या मताने पैसे द्यावे लागते हे एक छान आहे तिथे