कोल्हापूर मध्ये महालक्ष्मी च्या दर्शनाला लाखो भक्त येतात व मंदिराजवळच राहण्याची इतकी उत्तम सोय आहे हे सर्वाना आता कळेल, व्हिडीओ मुळे छान माहिती मिळाली 👍
संजू, आशा खूप सुंदर न सर्वांना उपयुक्त असा व्हिडिओ झालाय. या माहिती पटाचा उपयोग बाहेर गावाहून येणाऱ्या खूप लोकांना होईल. एवढी मोठी धर्मशाळा आहे याची कल्पना न्हवती. खूपच छान माहिती मिळाली.
खूपच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ संजू.... आशानेही खूपच छान माहिती सांगीतली.... इतकी वर्षे कोल्हापूर मधे असूनही अशा उपयुक्त ठिकाणांची माहिती नसते आमच्या सारख्या सर्व सामान्यांना...संजू तुझ्या व्हिडिओ मुळे हे आता सर्वदूर पसरेल.राजू मेवेकरी सरांच कार्य प्रशंसनीय आहे.हार्दिक अभिनंदन 🎉
खूप सुंदर आहे. रूम. आणि महालक्ष्मी च्या दर्शना साठी येणाऱ्या भक्ताची राहण्याची सोय. चांगल्या प्रकारे तुम्ही करीत आहात. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. 🙏 आम्ही सुद्धा येत आहोत. तुमच्या कडे.
Madam, majhi family ani majhi mavaz bahin chi family 24 december la Devi che darshan ghyayla yeto aahe. Tar amhala room bhetel ka online bookin karun. Thode se amhala guide karnaar ka ya babtit.
मॅम याचं ऑनलाईन बुकिंग होत नाही.तुम्ही प्रत्यक्ष आल्यावरच बुकिंग करता येतं.तुम्ही आलात की सरळ धर्मशाळेत जावा.तिथे रूम मिळू शकेल. डिसेंबर ला नाताळची सुट्टी असेल तर खूप गर्दी असते.तशी कायमच गर्दी असते.पण बुकिंग ऑनलाईन होत नाही.
आम्ही 25 जण 24 डिसेंबर la,येणार आहोत आम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी दर्शन होईपर्यंत सामान ठेव्याला rooms हवे आहेत्. तर किती changes होतील. Ani स्टेशन pasun किति lamb आहे
@@ashoktaralkar6317 sir धर्मशाळेत आल्यावरच कळेल ते.पण जेवण म्हणजे प्रसाद मोफत आहे. अन्नछत्र आहे. अगदी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आणि धर्मशाळा पासून एक मिनिटांवर. rooms आहेत मोठे हॉल आहेत. शिवाय ac , non ac यामुळे अचूक नाही सांगता येणार.प्रसाद अप्रतिम असतो.
मॅम मंदिरापासून अगदी जवळ आहे.मंदिरात विचारलं तरी चालेल. कपिलतिर्थ भाजी मार्केट जवळ आहे.आणि त्या मार्केट मधे च अन्नछत्र ही आहे.तिथे प्रसाद असतो. त्याचा ही व्हिडिओ केला आहे.
कोल्हापूर मध्ये महालक्ष्मी च्या दर्शनाला लाखो भक्त येतात व मंदिराजवळच राहण्याची इतकी उत्तम सोय आहे हे सर्वाना आता कळेल, व्हिडीओ मुळे छान माहिती मिळाली 👍
सुंदर माहिती दिलीस. आम्हांला आतून धर्मशाळा बघता आली. आणि धर्मशाळेतील अंबाबाईचे वैशिष्ट्य तर फार बरे वाटले खरंच फार छान 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻
अतिशय सुंदर !खूपच चांगली माहिती.नेहमीच नवनवीन विषय निवडता आणि अगदी प्रसंगानुरुप असतात.कोल्हापूरला एवढी चांगली सोय आहे हे सर्व लोकांना कळेल.खूप छान.
संजू, आशा खूप सुंदर न सर्वांना उपयुक्त असा व्हिडिओ झालाय. या माहिती पटाचा उपयोग बाहेर गावाहून येणाऱ्या खूप लोकांना होईल. एवढी मोठी धर्मशाळा आहे याची कल्पना न्हवती. खूपच छान माहिती मिळाली.
खूप छान, महालक्ष्मी नवरात्र उत्सव सुरू होणार त्यामुळे खूप छान माहिती दिली आहेस, शेअर करण्यासाठी खूपच उपयोगी
सर्वाना ऊपयोगी माहिती.कोल्हापूरला अशी सोय आहे हे सगळ्यांना कळेल.मस्त Vdo
खूपच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ संजू.... आशानेही खूपच छान माहिती सांगीतली.... इतकी वर्षे कोल्हापूर मधे असूनही अशा उपयुक्त ठिकाणांची माहिती नसते आमच्या सारख्या सर्व सामान्यांना...संजू तुझ्या व्हिडिओ मुळे हे आता सर्वदूर पसरेल.राजू मेवेकरी सरांच कार्य प्रशंसनीय आहे.हार्दिक अभिनंदन 🎉
खूप सुंदर आहे. रूम. आणि महालक्ष्मी च्या दर्शना साठी येणाऱ्या भक्ताची राहण्याची सोय. चांगल्या प्रकारे तुम्ही
करीत आहात. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. 🙏 आम्ही सुद्धा येत आहोत. तुमच्या कडे.
खूप सुंदर
❤❤🎉🎉😊😊 Informational Video
Video mast.ambabai stotra mast awajat mhatles
नवरात्रीच्या काळात खूप छान माहिती मिळाली
Very nice n informative video. Thank you for guidance
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Mast
Useful info. 🙏
Khup chhan aahe aamhi ethech rahilo hoto ❤
खूप छान माहिती दिली ताई
Jai mata di
🙏🙏
Tai aamhala 15 jan aahe 21 la skali 2 tasa sathi room pahije bhetel ka 21 December la
सांगता येणार नाही. याचं ऑनलाईन बुकिंग होत नाही.येऊनच करावं लागतं
शाळेच्या सहलीसाठी बुकिंग कशी करावी याबद्दल थोडी माहिती द्यावी
@@VijayThakare-gc8pr शाळेचं booking करणं थोडं अवघड. कारण आधी बुकिंग होत नाही.इथे आल्यावरच बुकिंग करावं लागत
Madam, majhi family ani majhi mavaz bahin chi family 24 december la Devi che darshan ghyayla yeto aahe. Tar amhala room bhetel ka online bookin karun. Thode se amhala guide karnaar ka ya babtit.
मॅम याचं ऑनलाईन बुकिंग होत नाही.तुम्ही प्रत्यक्ष आल्यावरच बुकिंग करता येतं.तुम्ही आलात की सरळ धर्मशाळेत जावा.तिथे रूम मिळू शकेल. डिसेंबर ला नाताळची सुट्टी असेल तर खूप गर्दी असते.तशी कायमच गर्दी असते.पण बुकिंग ऑनलाईन होत नाही.
नमस्कार मॅडम सदर ठिकाणी इंग्लिश टाॅयलेट आहे का की आपले इंडियन टाॅयलेट आहे का माहिती कळवा प्लीज
@@sachinshinde5464 इंग्लिश सुद्धा आहेत.
१ का व्यक्तीसाठी सोय होते का? आणि किती रू?
होऊ शकेल.धर्मशाळा आहे. चार्जेस जास्त नाहीत.आपल्याला येऊनच चौकशी करता येईल
मॅडम तिथे parking ahe ka ...
थोड्या अंतरावरच आहे
Online booking det nahi.tithe gelyavar jast member astil tar kadhich room available naste
@@rupalimhatre6574 खूप गर्दी असते मॅम
आम्ही 25 जण 24 डिसेंबर la,येणार आहोत आम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी दर्शन होईपर्यंत सामान ठेव्याला rooms हवे आहेत्. तर किती changes होतील. Ani स्टेशन pasun किति lamb आहे
स्टेशन पासून अंदाजे साडे तीन चार किलोीटर आहे. आपल्याला आल्यावरच चौकशी करता येईल
Couple la rahayla room miltat ka
आपल्याला इकडे येऊनच बुकिंग करावं लागेल.ऑनलाईन होत नाही
धर्म शाळेची रुम चे भाव नाश्ता जेवणाची खर्च ह्याबाबत माहिती मिळेल?
@@ashoktaralkar6317 sir धर्मशाळेत आल्यावरच कळेल ते.पण जेवण म्हणजे प्रसाद मोफत आहे. अन्नछत्र आहे. अगदी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आणि धर्मशाळा पासून एक मिनिटांवर. rooms आहेत मोठे हॉल आहेत. शिवाय ac , non ac यामुळे अचूक नाही सांगता येणार.प्रसाद अप्रतिम असतो.
@@ashoktaralkar6317 प्रसादाचा ही व्हिडिओ पहा
आम्ही 15 जण आहोत .आम्हाला 14 नोव्हेंबर ला रूम हवी आहे .तर बुकिंग भेटेल का
@@prafulshinde2030१५ डिसेंबर ला ना?बुकींग मिळू शकेल मोठे हॉल आहेत रूम आहेत.पण इकडे येऊनच बुकिंग करावं लागतं.ऑनलाईन होत नाही
Per day rent kiti aahe
@@shwetakale1288 मॅम वेगवेगळ्या रूम ला वेगवेगळे चार्जेस आहेत
मॅडम आम्ही २५ डिसेंबर la ratri येणार आहोत आम्हाला रूम मिळतील का. असतील ना कारण आयत्यावर आम्ही कुठे जाणार. आमचं chot मुलगा पण आहे
त्यावेळी फुल असेल मॅम.सांगू शकत नाही काही.तेव्हा ऑनलाईन बुकींग होणारं हॉटेल पाहावं लागेल.
पार्किंग व्यवस्था आहे का ?
@@M24TASS लांब पार्क करावी लागते.
Madam, rooms tumhe baghitlya, dakhawalya nahi .
दाखवल्या आहेत मॅम
हॅलो मॅडम धर्मशाळा फोन नंबर मिळेल का चार ते सहा ऑक्टोबर चे बुकिंग करायचे होते
@@prachighodekar9795 धर्मशाळे च बुकिंग होत नाही.तुम्ही आलात की प्रत्यक्ष जाऊनच बुकिंग होतं
बाई किराया सांगा हो
तुम्हाला कोणती रूम available होईल त्यावर अवलंबून आहे sir
आहे कुठे पन आम्ही खुप शोधतो
@@gauritilvi देवळात विचारलं तरी सांगतील ना!
कुणालाही विचारलं तरी सांगतील.कपिल तीर्थ मार्केट जवळ आहे
कुठे आहे ती
मंदिरात विचारा मॅम.कुणीही सांगतील
एका व्यक्तीला आहे का काही सोय...
आहे sir
Adress plz
मॅम मंदिरापासून अगदी जवळ आहे.मंदिरात विचारलं तरी चालेल. कपिलतिर्थ भाजी मार्केट जवळ आहे.आणि त्या मार्केट मधे च अन्नछत्र ही आहे.तिथे प्रसाद असतो. त्याचा ही व्हिडिओ केला आहे.
ua-cam.com/video/hILLKWkL8Wg/v-deo.htmlsi=heX9DzURSa7ZCvsF