#gulabravjagtap

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • प्रल्हाद दादा शिंदे ह्यांच्या १९ पुण्यतिथी निमित्त लाईव्ह शो टेवण्यात आला होता त्या मधे सर्व महाराष्ट्रा मधील छोटे मोठे कलाकार त्यांना मानवंदना देण्यासाठी आले होते खूप कलाकार आहेत त्यांना मंच मिळतं नाहीत आणि हा मंच आनंद दादा शिंदे मिलिंद शिंदे आणि सर्व परिवार ह्यांना कलाकारांची जाणिव आहे म्हणून त्यांनी गायना साठी चांगला मंच उपलब्ध करून दिला आहे.
    मी youtuber मनोज तांबे स्वता गेलो आणि सर्व व्हीडिओ मी केले आहेत आणि मी माझ्या चॅनल वर टाकत आहे.

КОМЕНТАРІ • 24

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 2 місяці тому +2

    ताल,सुर, अप्रतिम.लयभरी . आणि शब्द रचना जबरदस्त.

  • @sachinmurtadak997
    @sachinmurtadak997 8 місяців тому

    खुप सुंदर गातो जयेश

  • @balasahebsarawade9805
    @balasahebsarawade9805 Рік тому +1

    संपूर्ण कार्यक्रम मी पाहिला या कार्यक्रमातील एक नंबर गीत झाले

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 Рік тому +2

    अप्रतिम लेखणी, आणि आवाज भारदस्त अगदी सुर पकडून आहा...!

  • @shubhamgaikwad6213
    @shubhamgaikwad6213 Рік тому +2

    Khup sundar
    Gaykach nava kalel ka

  • @pankajtingote2455
    @pankajtingote2455 Рік тому +4

    एक नंबर भावा.. अभिनंदन पुढील वाटचालीस 💐💐

  • @Rajratn21
    @Rajratn21 Рік тому +1

    जयभिम....खूप छान 👌

  • @banjotabladholkyoutubchann6116

    किती भारी गायलस भावा ❤

  • @melodystarschannel9681
    @melodystarschannel9681 Рік тому +1

    Bahut badhiyaaa

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 11 місяців тому +1

    खूप गोड आवाज आहे दादा 👍

  • @sangamkasare6634
    @sangamkasare6634 Рік тому +1

    खुप छान गायकी असेच गात रहा हिच शुभेच्छा

  • @kapildhundale_.banjo77
    @kapildhundale_.banjo77 Рік тому +2

    Siddhi dada greatest banjo master

  • @laxmankamble2249
    @laxmankamble2249 Рік тому +2

    Jai bhim ❤❤❤

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 Рік тому +1

    अप्रतिम गीत सादरीकरण

  • @rahulwaghmareofficial3376
    @rahulwaghmareofficial3376 Рік тому +1

    खूप छान 👌👌👌👍👍👍

  • @mavalacharavafem8598
    @mavalacharavafem8598 Рік тому +7

    खूप सुंदर गायन अप्रतिम हरकती खूप छान आणि सर्व काही तुफान लवकरच या महाराष्ट्रात लोकप्रिय होणार हा माझा आशिर्वाद दादा तुम्ही

  • @prakashkambale5787
    @prakashkambale5787 Рік тому +1

    छान

  • @banjotabladholkyoutubchann6116

    Bhari bhau❤

  • @ravijawale5303
    @ravijawale5303 Рік тому +1

    Khup chhan asech gaat raha khup naav hoil tujhe 🎉❤

  • @deepakpawar204
    @deepakpawar204 Рік тому

    Msttt re. Bhau ek number ♥️♥️♥️♥️

  • @rajshrisunder6098
    @rajshrisunder6098 Рік тому +1

    Bhot khup 😘