प्रल्हाद शिंदे साहेब कट आवाज....ज्याचा महाराष्ट्र दिवाना आहे.यांना मागे ठेऊन मोठी चूक केली आहे.चंद्रकांत म्हणजेच प्रल्हाद....लहान पणी काय आवाज असेल....मी कोणाचा नाही पण प्रल्हाद शिंदे साहेब यांचा फॅन आहे.मला छान वाटले...1 नंबर
जितके सुस्वर हे गीत तुम्ही गायले आहे तितकेच त्यातील शब्द प्रेरणादायी इतिहास कथन करणारे आहेत.!!🙏💐🙏 हल्लीच्या गायकांनी देखील असेच काव्य निर्माण करावे.उगीच विषारी टोचण्या देणारे,सामाजिक तेढ उत्पन्न होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे.!!❤🎉❤
इतक्या दिवस हा आवाज समोर आला नाही याचे आश्चर्य वाटते.. एक नंबर आवाज हुबेहूब प्रल्हाद शिंदे जी❤
2024 कोण कोण ऐकताय गाणं ❤
खूपच सुंदर आवाज आहे सर आपला अंगावर शहारे आले आपल्याकडून अजून महाराष्ट्राला भरपूर गाणी ऐकण्याची इच्छा आहे
खरोखरच प्रल्हाद जि शिंदे आठहुन दिले सेंम टू 👌😄😄👍🙏
प्रल्हाद शिंदे साहेब कट आवाज....ज्याचा महाराष्ट्र दिवाना आहे.यांना मागे ठेऊन मोठी चूक केली आहे.चंद्रकांत म्हणजेच प्रल्हाद....लहान पणी काय आवाज असेल....मी कोणाचा नाही पण प्रल्हाद शिंदे साहेब यांचा फॅन आहे.मला छान वाटले...1 नंबर
तोच सुरीला, पहाडी डार्क फुल्ल क्लिअर आवाज 💙 वाह वाह एक नंबर 👌💯
शिंदेशाहीच खर रत्न कुठे होत
सॉरी चंद्रकांत दादा मानाचा जय भीम
गायक स्व.प्रल्हादजी यांच्या तोडीसतोड आवाज.
जितके सुस्वर हे गीत तुम्ही गायले आहे तितकेच त्यातील शब्द प्रेरणादायी इतिहास कथन करणारे आहेत.!!🙏💐🙏 हल्लीच्या गायकांनी देखील असेच काव्य निर्माण करावे.उगीच विषारी टोचण्या देणारे,सामाजिक तेढ उत्पन्न होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे.!!❤🎉❤
समोर प्रल्हाद जी च गात आहेत असंच वाटलं... सलाम तुम्हाला....
चंद्रकांत दादा एक उत्तम गायक
मी यांना प्रथमच ऐकत आहे.पण पुन्हा पुन्हा यांचं गाणं ऐकावस वाटत आहे.एवढ्या उत्तम आवाजाचा हा कलावंत अजून पुढे कसा आला नाही.आश्चर्य वाटत.
प्रल्हाद दादांचा आवाज जिवंत आहे अजून ..... दादा..🙏💙
भाऊ तुम्ही खरे प्रलहर शिंदे साहेबांचे आवाजाचे मानकरी, तुमच्यात खरे प्रल्हाद काका दिसतात कुठे होतात इतके दिवस❤❤❤
एक नंबर आवाज चंद्रकांत शिंदे
शिंदे शाहीचा खरा हिरा...चंद्रकांत प्रल्हाद शिंदे हाच खरा.....
दिवंगत गायक प्रल्हाद दादा यांचे आवडाते गीत.कवी वामन दादा कर्डक यांचे आहे.जयभीम
Pralhad shinde sarkha god ani pahadi awaj ahe khup chan voice ❤
अस्सल प्रल्हादी स्वर ते हेच…🥰🥰
Aamhi eakto aahe Chan masth great Salam namste
Vaaaaaaa सुंदर आवाज असे वाटते की प्रल्हाद दादांचा गात आहे
दिसायला ही हुबेहूब आणि आवाज पण 😮🔥🫡
अजून गाणे काढा प्रल्हाद दादा शिंदे सारखे पहाडी आवाजात 🙏💙
Very nice voice and song chandrakanth shide dada jai bhim
❤❤jaybhim 💞💞dada
Same to same pralhad ji
खुपच छान आहे आवाज सलाम तुमाला ❤❤
खूप छान ❤
प्रल्हाद शिंदे यांच्या सारखाच आवाज आठवणी जाग्या झाल्या ♥️♥️♥️
जयभीम दादा
खूप छान आवाज जय भीम
कैलासवासी नाही कालकथीत म्हणा🎉
❤❤❤
Maza awadta gayak
सेम प्रल्हाद शिंदे
Eavadha bhari amchya paryant ka nahi pochal all maharashtra and india gajal pahije hota ata hi pochla pahije jasa ata pochata ahe ❤
🎉🎉🎉🎉
जयभीम
Pralhad dada same aawaj
aamhi.yektoy.hy.git.mi.prlhddji.ainde.yachhe.program.nagpurmdhe.yeshwnt.stediym.mdhe.bghitla.hota.jay.bsp.
Jay bhim
@@vikaschavan4343 jai bheem
Jai bheem dada saheb ❤❤
Dada tumchya madhe pralhad Dada,na mi baghato