Bajrang Sonawane संपत्तीमध्येही पंकजांना तगडे उमेदवार, नेमके किती कोटींचे मालक?
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#bajrangsonawane #pankajamunde #beedloksabha
बजरंग सोनवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड लोकसभेतून लढत आहेत. बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांनी संपत्ती समोर आली.
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
साेनवने हे चांगले कारखानदार आहेत शेतकरी यांना मदत करनारा मानुस बजरंग बापा आहेत निवडून येनारच मराठे मतदान करा यांना
शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे
नकली पुत्र
अहो राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली 1999 साली झाली त्यावेळेस ते केज चे तालुका प्रमुख होते , त्यावेळेस धनंजय मुंडेना। कोणी ओळखतही नव्हतं
फिक्स खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯🔥🔥🔥👑👑👑🚩🚩🚩❤❤❤
यशस्वी कारखाने उद्योग धंदे चालून अर्थसाक्षर होऊ शकतात, तर ते राजकारण ही यशस्वी करतील तेथील जनतेने एकदा संधी दिली पाहिजे त्यांना.
बीड करांचा आवाज बजरंग बप्पा सोनवणे
स्वकष्टाने कमवलेल आहे, चिक्की घोटाळे करून नाही
Chandan chorta😂 wakdi man
@@infotechinfinitysolutions3402 तूझ्या बप्पा सारखे सर्व शेतकरी बीड मधे व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना
अरे बाबा माझ्याजवळ 20 एकर जमीन आहे तरीसुद्धा मी 10 लाख रुपये कमवू शकत नाही फक्त मराठ्यांच्या जीवावर बोलू नको दादा आपलं स्वतःचं वास्तव निर्माण करा लक्षात ठेवा राजकारणाच्या नादी लागू नका राजकारण चांगल्या ना मातीत घालतय आपल्या जीवावर नेते मोठे होतात आपल्याला जर फायदा कदाचित पाच हजार दहा हजार वीस हजार जर मिळत असेल तरच पैसे खाणाऱ्यांना मतदान करा नाहीतर कोणालाही करू नका
बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯
महा विकास आघाडी चे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार जय महाराष्ट्र
विकासाला मत ध्या बजरंग सोनवणे ला मतदान करा एक संधी ध्या बीड चा विकास करनार कारण कारखाना खुप चांगला चालवतो तर मग बीड पण नीट चालवणार.
शतकरी पुत्र सेनवने
फक्त बाप्पा 🎉🎉
शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे ✌️
Nice work ❤❤❤
ती स्व कष्टार्जीत आहे
अप कमाई आहे
शेती नाही म्हणतात त्यांना मग कशाची शेती करतात
एक व्हिडिओ पंकजा ताई च्या चिक्की घोटाळ्यावर रीसर्च करून सांगा किती चा घोटाळा होता ,, 17 कोटी पेक्षा कितीतरी मोठा एकच घोटाळा होता ,, n काय संपत्तीची बराबरी करता आमच्या ताई कड लै पैसा हाय तुमच्यासारखे 1000 चॅनल एकदाच विकत घेऊ शकतात आमच्या ताई😎
Ho 70000 koti cha ghotala kelele pawar Ani baki patil nete barech ahet jyani akha Maharashtra lutlay te pan cover kara. 😂😂😂
बजरंग बाप्पा सोनवणे देव मानुस जनतेनं निवडून दिले
Bajrang bali
चंदन विकायचे आहे.घेताक
Badal pahije
एवढी संपत्ती असणारे लोक 100-200 कोटी निवडणुकीत कसं खर्च करत असतील
बप्पा 🔥
पिंकी चा पप्पा बजरंग बाप्पा ✌️✌️✌️✌️✌️
शेतकरी पुत्र बहुरगीं 😂
🔥 होत आहे चिक्की समर्थका चि
@JayMalhar1 चंदन चोर😂
@JayMalhar1 kelya ghe mg tyala
आम्हाला यांच्या संपत्ती बाबत असं वाटतं , की त्यांची संपत्ती गरिबांना दान केली पाहिजे😅
Pankaja la sang na te
King of beed🔝🔝
Tuza awaj khup god ahe , single ahes ka , hovun jau de tu pn patil mi pn patil 😊❤
Ase vatate awaj ekatch rahav nehmi nehmi ❤😊❤😊
चंदन ची कमाल आहे ही
शेतकरी पुत्र उर्फ चंदनचोर यांची संपत्ती बघून सामान्य शेतकऱ्यांना विचार पडला असेल की असे कोणते उत्पन्न घेत आहे की करोडो रुपये कमावले.
Only बप्पा ✌👍🚩
सगळा दोन नंबरचा पैसा आहे...
Asudevtri nivdun aale
Ghamacha Paisa ahe, niyat saaf ahe , nivdun ale pn 😂😂
Beed जिल्ह्यात चंदनाचे झाड कमी कसे झाले
तरी आरक्षण पाहिजे
Pankaja la pan arakshan ahe
Pankudila ani dhnyala pn aarkshan ahe tyanna sang aarkshN sodyla mg aamhla aarkshanach ky den ghen ny
Chagan la pan aarkashan aahe
काय बोलतोय रे
Gosavi aahe ना तू tari aamchya virodhat boltoya
कारखाना उभा करू शकतात तर
बीड जिल्हा खूप चांगला चा लवतेल
ओन्ली बप्पा भावि खासदार बीड जिल्हा
Chandan
❤❤❤बप्पा🎉
Pankaja chi pn property sanga
आता चंदन चोरणार किती
माझ्यासारख्या गरिबाला लाख रुपये द्या
Sharad pawar.... Vikat gheyil
100 vela
काय technique आहे पैसे कमावण्याची
केळ
दिल चिक्की ला
चंदन चोरीतुन कमावली वाटत
चिक्की चोखुन
Bjp.hathav
Chandan chorun lai mal chaplay yane nasta sheti karun kuni kotyadhish jhalay ka mhane shetkari putra
Bajrang bali