मी आमचं मंडळ सोडून, म्हणजे चौपाटी कारंजा मित्र मंडळ सोडून कुठल्याही मंडळाचा गणपती व आरास पहाता आला नाही ,मला तुम्ही नगरचे गणपती व आरास दाखविली त्याबद्दल आपल्या नगरी नगरी युट्युब चायनलचे खूप खूप धन्यवाद
Khupach Chan Kiran bhau पुर्वी आम्ही तीन तीन दिवस गणपती पहायचो तेव्हा खूप गर्दी असायची किरण भाऊ ह्या वेळेस नाही जमलं आरास पहायला केवळ तुमच्या मुळे माझ्या आवडत्या नगरी नगरी चॅनल मुळे मला घरबसल्या गणपती आरास पहायला मिळाली धन्य वाद किरण भाऊ
मी बारावीला असतानी शेवटच्या वेळी गेलो होतो त्यानंतर आता पाहिलं thank नगरी nagari
Thank YOU Sanket
तुमची नगरी भाषा लै भारी..
Khup varshanni pahili nagarchi आरास .....👌👌👌👌👌.... प्रत्यक्षात असल्यासारखे वाटले ... thank you kiran😊😊
maze lagn zalya pasun ngr madhe aaras nahi pahili aaj tumcha mule baghayala bhetli thank you sir, Paipline road che ganpati dakhvayla pahije hotya
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कृपया ही लिंक जास्तीत जास्त शेअर करावी .
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कृपया ही लिंक जास्तीत जास्त शेअर करावी .
खूप दिवसांनी आरास पहीला भेटली ती पण तुमच्या मुळे
मस्त वाटले.. 30, 32 वर्षापूर्वीची आठवण झाली. धन्यवाद
Thanks Kiran.. Aaraas cha Video Banvilyabaddal..
मी आमचं मंडळ सोडून, म्हणजे चौपाटी कारंजा मित्र मंडळ सोडून कुठल्याही मंडळाचा गणपती व आरास पहाता आला नाही ,मला तुम्ही नगरचे गणपती व आरास दाखविली त्याबद्दल आपल्या नगरी नगरी युट्युब चायनलचे खूप खूप धन्यवाद
Khupach Chan Kiran bhau पुर्वी आम्ही तीन तीन दिवस गणपती पहायचो तेव्हा खूप गर्दी असायची किरण भाऊ ह्या वेळेस नाही जमलं आरास पहायला केवळ तुमच्या मुळे माझ्या आवडत्या नगरी नगरी चॅनल मुळे मला घरबसल्या गणपती आरास पहायला मिळाली धन्य वाद किरण भाऊ
Laiiii bhari 😍 ghari basaly basaly bapa ch darshan 🙏🙏
सगळ सांगितल पण एक विसरले आजच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी च्या दिवशी किल्लारी चा भुकंप नाही सांगितलं
👌👌