आता राजची सटकली...!
Вставка
- Опубліковано 11 жов 2019
- आता राजची सटकली...!
महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधकांची अवस्था फारच दयनीय झाली असुन या भुमिकेत एकही प्रभावी व्यकतीमत्त्व पाहायला मिळत नाही. आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा गाजवली होती मात्र, हल्ली विरोधकांकडून सरकारला निरुत्तर करणारे प्रश्नच विचारले जात नाहीत.
राज ठाकरे मला विरोधी पक्षाचं स्थान द्या अशी मागणी करत आहेत. आजपर्यंत कोणीही विरोधी पक्षात बसण्यासाठी मागणी केली नव्हती. राज ठाकरे यांचा हा राजकारणातला नवा अध्याय काय बदल घडवणार? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच विक्ष्लेषण...
#MaxMaharashtra
☛ Subscribe now our UA-cam Channel:
ua-cam.com/channels/c76.html...
☛ Visit our Official website:
maxmaharashtra.com/
☛ Follow MaxMaharashtra News:
/ maxmaharashtra
☛ Like us :
/ maxmaharashtra
☛ Send your suggestions/Feedback:
maximummaharashtra@gmail.com
#maxmaharashtra
श्री. राज ठाकरे यांची भुमिका योग्य आहे.
*राज्साहेबांच्या हाती सत्ता आली तर आम्ही असे बिलकुल म्हणणार नाही की 100 टक्के प्रश्न सुटतील! पण सर्व प्रश्न मार्गी लागतील इतकं मात्र खरं !!*
राज्य ठाकरे सत्यवक्ता आहे, पण आपली जनता हुशार नाहीये त्यांना सत्य नको खोटी स्वप्न हवीत.
Satyavachan ....khara boltata ahe apan... Maharashtra murkhachya nanadanvanat khush ahot.
पहिलं काँग्रेस विरोधी आता मोदी विरोधी
महणजेच सत्ते विरोधी जस जसे मोदी विरोधी बोलायला लागले सेतसे muslim lokत्यांच्या बरोबर झाले त्यांना ना देश भल करायचं ना लोकांच
@@sunitanimbalkar124 khare bolala
वेळप्रसंगी घेतलेला योग्य निर्णय आहे....खरी गरज ही विरोधीपक्षाचीच असते...ती योग्यरित्या निभावली नाही... म्हणून घेतलेली भूमिका योग्य आहे
i dont mean to be so off topic but does anyone know a tool to log back into an instagram account?
I was dumb lost my login password. I would appreciate any help you can give me!
@Anders Lian instablaster :)
@Holden London Thanks for your reply. I found the site through google and im in the hacking process atm.
Looks like it's gonna take quite some time so I will get back to you later with my results.
@Holden London it did the trick and I now got access to my account again. Im so happy:D
Thank you so much you saved my account :D
@Anders Lian happy to help :)
मॅक्स महाराष्ट्रानी मनसे ची ब्ल्यू प्रिंट सविस्तर रित्या समजून सांगावी....कारण लोकांना वाचण्यापेक्षा ऐकण्यात व बघण्यात जास्त समजत असत.
Manse ne blue print...youtube vrch takli ahe tumhi bghu shkta search krun...
@@abproduction8318 साहेब मी माझ्या साठी नाही बोलत....मी ती पूर्ण वाचले...
मी ज्या लोकांसाठी बोलतो की ज्यांना वाचण्याचा कंटाळा असतो..
Acha barr
Rock Star bhava samjaun sangaychi gara. Nahi ahe MNS la karan bakiche paksha fakt maha ratrala 1000 ro kotinche bhashnat swapna dakhun hi te nivdun yetat anhi te nivdun aakyavr 1 kocti CH hi kam karat nahi tar jr raj saheb paishache swapn n dakhavta saglyanche prashn bina paishacya jivavr bhashn kartat tari nivdun yet nahi hya peksha Marathi mansan sathi saglyat mothi durdaivi gosth hya jagat kontihi nahi he maj vakya ji satta ahe tyana jhattyavar marun prashn ahe tumchi aukat nastanahi tumhi nivdun yetat tumachi aai aamhich jhavnat he lakshat thev Jo bhajap cha bhadva vachat asel to landavr marto MSN sodun baki sagakya pakshana tumchya aaicha bjosda
हेमंत देसाई साहेब आपण निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार आहात
आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री जगन रेड्डी,तेलंगणा चे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव,ओडीसा चे नवीन पटनायक यांना लोकं का निवडून देतात माहितेय,कारण ते त्यांच्या राज्याचा विचार करतात आणि केंद्रतील कोणत्याही सरकारचा त्याच्यावर परिणाम होत नाही,त्या प्रमाणेच राज ठाकरेंचा उदय होईल
16 आणे सच
ur8 sir
*Andhra Pardesh v Telangana che Mukhy Mantri Sarv Jaati Dharmala Gheun Chaltat* 👍👌👍
@@gousshaikh4092 हो पण यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल,मुस्लिमांना ओवैसी आणि हिंदूंना bjp सोडावा लागेल,आणि फक्त विकासाच्या नावावर मत द्यावं लागेल
ही राज्ये पुढारलेली आहेत असे म्हणता येत नाही.
आमची साथ राज साहेंबाना.
राज साहेब बरोबर बोलतायेत पण त्यांचा कडे एवीएम मशीन आहे
देसाई सर योगय विषल्येशन तुमच लक्ष असु दया ही विनंती नाहीतर हे महाराष्ट्रची वाट लावतिल राज ठाकरेंची भुमिका योगय आहे
Raj thhakare barober boltayat ...tech Maharashtra mad he badal ghadvun aanu shaktat... Tyanchi yogy bhumika Aahe .. Majha viswas Aahe raj thhakre sahebanvr.
शिवसेना सत्तेवर राहायचे आणी विरोधी पक्षाची नाटकबाजी करायची हे पाच वर्षांत अख्या महाराष्ट्र नई बघितले आहे म्हणुन राज ठाकरे जे बोलतात ते बरोबर आहे सक्षम विरोधी पक्षनेते पाहीजे
राज ठाकरे 💪💪💪💪💪 महाराष्ट्रा ची शान आहे
माज मत राज साहेबाला .....M N S
Manse ka maa ka bhosda. Only modi
Only modi only modi bolun vatlavali
Modi neta nahi aek abhineta aahe
राजु पेन्टर नटुभाई आहे,,
एकमेव राज्यकर्ता आहे जो महाराष्ट्रा चा विचार करत आहे इतर लोकांसारख फेकू नाही आमचे साहेब
जय मनसे
1. number. bhava
राजसाहेब वाघ आहेत
Raj saheb is always right
The decision taken by Mr.Raj Thakrey sounds very interesting and very honest. I have not seen this type of demand for long time in fact for the first time. MNS deserves to get opportunity to prove themselves.
My best wishes for Mr. Raj Thakrey and MNS 💐🙏
Reality realisation
@@crmarathe9572 Might be but it's better to be honest then fake.
मजबुरीमुळे आलेला प्रामाणिकपणा
Not just your wishes are required your vote is also required. Please vote him.
@@GoodSoulPossible 100% my vote for him 👍
लोकांना हिंदू मुस्लिम हवंय त्यांना रोजगार किव्हा शिक्षण काही घेणं नाही कधी असं वाटते मुळे आपली आहेत कि नाही
राज ठाकरे बरोबर भुमिका घेतली आहे
बीजेपीला त्यांच्या कर्तृत्वापेक्षा, विरोधकांचा नाकर्तेपणाचा जास्त फायदा होतो आहे.....
Karan virodhak GAJWA E HIND Karayala nighale ahet
बीजेपी-शिवसेना एवढ्या चुकीच्या गोष्टी करतायत माहिती असूनही लोक त्यांनाच सत्ता कशी देतात????
आणि एवढे प्रश्न मांडून पण लोक राज ठाकरेना चुकीचे ठरवतायेत....
Keep it on guys... 😊👍
खरं आहे भावा
vikle serv. bhava
केंद्रात मोदी राज्यात राज ठाकरे निवडून यायला पाहिजे,सगळे प्रश्न सुटतील महाराष्ट्राचे
Kendrat modi nako
@prash jad राहुल गांधी पेक्षा चांगला आहे,कमीत कमी देशाचा अभिमान आहे मोदिला,आणि देशाला काँग्रेस ने करून ठेवलेल्या खड्यातून बाहेर तरी काढतोय कमीत कमी
मोदी ला शिव्या घालतांना राहुल गांधी ला का लपवतो आपण,नाण्याच्या दोन्ही बाजू पहिल्या पाहिजे
@@laxmanjadhav2505 modi ne konti development keli te sang bhava jara
@@laxmanjadhav2505 black money return alla ka.
Curreption sampala ka
Doller cha rate tari kami karta alla ka hyana
Ganga tar itaki saaf zali ki तळ disate
100 smart city ready to possession aahet
Bullet daily chalate mumbai to Ahmadabad
शेतकऱ्यांना हमीभाव दिला का ह्यांनी
Blueprint khup chan ahe ase ghdvale pahije tyanach Maje vote for MNS
I am also shocked but decision is maybe right.
RAJ Lachaar nahi khambir Neta ahe only MNS
आता राजसाहेबांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही
आणि जनतेने एकदा मनसेला निवडून ध्यावे ही विनंती
जय मनसे
Kharch saheb raj saheb
Maharashtratil marathi mansacha aawaj raj thackeray
*FiX amdar MNS.....*
1.Avinash jadhav-Thane
2.Raju patil-kalyan Gramin
3.Raju umbarkar-vani Yavatmal
4.Vasant tatya more-Hadapsar
*Sambhavya amdar*
5.Sandip deshpande- Dadar
6.Prakash bhoir-kalyan
7.Nitin bhosale-nashik
8.Sanjay turde -kalina
9.nayan kadam-magathane
10.gajanan kale- belapur
Mitra Sachin Gole Saheb suddha yenar 👍👍👍👍👍
Shubhangi govari - Bhiwandi gramin
Kothrud pn yeu shkte
Kothrud - 100%
Ho??
धनंजय मुंडे हे विधानपरिषधेतील चांगले विरोधी पक्षनेते होते.
Sir tumhi khup chan bolta aj tumchya sarkhya lokanchi garaj ahe aaplya deshala .... Proud of u
राजसाहेब आपण तळमळीने आणि पोटतिडकीने बोलता पण बहुतेक मतदार
नौटंकी करणारयाना मत देतात ही दूरदैवाची गोष्ट आहे. लोकशाही साठी घातक आहे.
विरोधीपक्ष नेता पद मिळाले की पुढे मांडवली करायला मोकळे.
Great sir👍
खुप छान विश्लेषण केल सर.
खरोखर अभ्यासु माणुस हेमंत देसाई 🙏
सर,
तुम्ही सांगितलेल्या महाराष्ट्रातील अनेक प्रश्नावर विरोधी पक्ष नेते एकञितपणे आंदोलने न करता उलट राज्यातील लोकांची
संघटीतपणे दिशाभूल करीत आहेत. मुळ मुदयांची लोकांना जाणिव न करून देता त्यांची फरफट करत आहेत यांमुळेच हतबल
होऊन भाजपाची सरशी होत आहे, याची खंत वाटते.
जय शिवराय, जय स्वराज्य.
आपल्या लोकप्रतिनिधींचा आभ्यास कमी पडतो.
जय मनसे😘
Good job Sir
Great sir
राजसाहेबाची भुमिका योग्य आहे
तुम्ही पण मनसे लाच मत द्या 🙏
Aata fakt Raj saheb
Very true position of maharashtra
महाराष्ट्रच्या माती साठी,भूमिपुत्रांसांठी,, राज साहेब तळमळ करत आहेत पण ते आम्ही लोक समजून घेत नाही।। भाषण एकतो आणि सोडून देतो।।आणि मत मात्र लाचार, थापाड्यांना देतो
atishay sundar vishleshan sir........yatu maharashtrachya jantene barach kahi shiknya ani samajnya sarkha ahe....dhnyawd sir...
खर आहे
Raj Thakare chi bhumika correct ahe.virodhi paksha asayala pahijecha.
राज ठाकरे बाबत नाशिककराना विचार, महानगरपालिकेची वाट लावली होती
Good
ज्या शिवसेना BJP Congress मुंबई वाट लावली आहे.महाराष्ट्राची वाट लावली आहे .या मोदी सरकारने
एकचसाहेब राज साहेब
Raj Thakrey 💛💛
Raj thakare opposition madhye yogya aahet Karan tyannaa satta lavkar aani sahaj milu shakat nahi
योग्य निर्णय
Chan sir
Brilliant analysis...
Nice
आता फक्त शिवसेना व मनसे ची सत्ता आली पाहिजे
खाजगी क्षेत्रात दर्जेदार शिक्षण घेतलेले तरूणांची गरज आहे परीक्षेत काँपी करून पास झालेले तरूण नकोत. तसे लोक सरकारी क्षेत्रात चालतात.
no your. thout very downstairs
जय मनसे जिव मनसे
Khup chan wishleshan sir
This government wants to end the class of workers.....we can consider this by BPCL, MTNL,HOC, Ordnance ,BSNL .....they want to start outsourcing
खुप मर्मभेदी विश्लेषण केले आहे
Mns
शरद पवारांचे दोन पोपट - 1) देसाई 2) राज ठाकरे
फडणवीस मोदींचा पोपट
Raj Saheb real tiger 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Good decision
जय मनसे
Media विकला गेला आहे हे मान्य करावेच लागेल.
राज ओन्ली
My vote goes to Raj Thackeray
Honest neta
देसाई साहेब बाकी काही असो हे EVM च नक्की काय गोडबंगाल आहे त्यावर बोला
आज खरेतर जनतेसमोर असंख्य समस्या आहेत. बेरोजगारी, महागाई, रस्त्यांची लागलेली वाट, बंद पडणारे उद्योगधंदे पण यावर विरोधक काही मार्ग काढतील अस अजूनतरी जनतेला वाटतंय अस दिसत नाही.. पाच वर्षांपूर्वीचा यांचा कारभार सुध्धा काही फार आशादायक नव्हता... आदर्श, सिंचन, स्टॅम्प अजून ताजेच आहेत... त्यामुळे कदाचित ही निवडणूक युती जिंकेल पण जर समस्या सुटल्या नाहीत तर मात्र पुढल्या वेळेस दिल्लीत आणि महाराष्ट्रात कुठेही युती ची सत्ता येणार नाही.
मनसे
माझ मत मनसेला
Opposition kai bolnar tyanche files aahet govt kadey.
Vijayendra Raut agdi barobar👍
Sir khup chan.Tumhi sagle mudde atishay changlya padhatine mandle ahet.Tumcha ha video raj thakrena share karayla pahije.
अदीत्य च्या विरोधात मनसेचा उमेदवार का देत नाही
maanseee
Bolu naka re niste nivdun dya raj sahebana......
right Nakul sir
Raj is good person but he is not hard working , he works only At election period,
As tumhala watat, tumacha abhyas kami ahe, lokana adachani alyawar tech disatat, as ka, dole ughade theva jara, mag disel
Ani satte madhe ahet tyana wichara ki, tumhi kay kel, jyanche khasdar nahit amdar nahit, tyana ka wicharata
सर पत्रकारांना जे सगळं सुचत ते विरोधी पक्ष्यांना का नाही हो 😑
honest reporter nice go ahead
Raj thakre nehami khar boltat ata lokani pan samjun ghetla pahije
Very True. In opposition Rajji can screw any ruling party for good. Wish him good luck.
Raj thakrey ji ko ek mauka to milna hi chahiye.
सर्व पक्ष बेकार बेस्ट राज ठाकरे
Media ne saath dili pahije Raj sahebana mns la
सत्य परीस्थीती काय आहे याची चांगल्या प्रकारे जाणीव करून दिली सर... 🙏
MNS 🚩🚩
Sundar vishleshan !Maharashtrala saksham patrakaryta ani prabal virodhi pakshaachi garaj ahe. Ani jar janabhagyat asel tar ek karyasham sarkar labho ashi mi iccha karto !
विरोधी पक्ष आहेच कुठे। सगळे bjp मधे आले आहेत। मोदी योग्य दिशेने चालले आहेत। देश बदलतोय। जातपात, गुजराती-मराठी, असल्या वैचारिक गटारात लोळणारे आता कमी झालेत, देशाचा मुद्दा केंद्रबिंदु मानून आता मतदान होते आहे।
हेमंत देसाई तुम्ही आधिपासुनच काँग्रेसी आहात हे जनता ओळखते।
Mns 12 yetil
BJP vale maharashtrchi vaat lavun thevnaar ahet naka vote karu tyana
Na..Raj savera hai koi kiran aaye kahise aaye.........
Mns आणि aap
VBA