धन्यवाद महाराज तुमच्यासारखे कीर्तनकार असतील समाज सुधारायला वेळ लागणार नाही खेड्यापाड्यात असेच कार्यक्रम घेऊन तुम्ही समाज प्रबोधन करा हीच इच्छा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा
महाराज आपल्याला एक विनंती करतो की तुम्ही उभ्या महाराष्ट्रात फिरुन असे समाज प्रबोधन करावे ही विनंती आणि तुम्ही ते कार्य करताल व तुम्हाला हे कार्य करण्यासाठी भगवंतांनी खुप आयुष्य देवो हीच प्रार्थना
धन्यवाद महाराज ..आज मराठा समाजाला संघटीत व्हा संघर्ष करा मराठा आरक्षण मिळवा ..ही जनजागृती चळवळ थांबवू नका ..मराठा आरक्षण मिळवणे हा मराठ्यांचा जन्मसिध्द हक्क आहे .जय भवानी ..जय शिवाजी ..
अतिशय सुंदर भारूड, अशाच प्रबाधनाची गरज आहे समाजाला आणि समाजातल्या प्रत्येक तरूणाला अापले आयुष्य फुकट राजकारणात, राजकारण्यांच्या मागे खर्च करण्यापेक्षा मनोज जरांगे पाटलासारखे बना , ह्या बाबा सारखे प्रबोधन करा
खरच खूप खूप मना पासून अभिनंदन महाराज तुमंच कितीही कवतुक केलं तरी कमीच आहे काय तो तुमचा गोड आवाज आणि तुमच्या पवित्र मुखातून हे सुंदर शब्दाची माडणी अप्रतिम डोळ्यात पाणीच आणलाय महाराज तुम्ही ❤❤😢 जय शिवराय
मराठा समाजावर झालेल्या अन्यायासाठी मराठ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांच्या भावना कीर्तनाच्या रूपाने ह.भ.प .कुठे महाराज यांना सविनय प्रणाम
खूप धन्यवाद. हेच खरे तुकोबांचे वारकरी गाडगे बाबांच्या कार्याचे वाहक आणि हेच खरे प्रबोधनकार महाराष्ट्राचा शिवबाचा खरा मावळा आपले कार्य महाराष्ट्राला सामाजिक सलोक्यात नांदायला भाग पडो. हीच प्रार्थना हार्दिक कामना. जय जिजाऊ
मराठयाणी शेती करुण अठरासे पगड जातीला अन्नदाण करुण जगवले परकिय आक्रमण पासुन रक्षण केले आता एक लढा स्वता साठी एक मराठा लाख मराठा हे संस्कार फक्त मराठा समाजातच माणुसकी बघितली जाऊ शकते 💪🚩🙏✌
मी OBC समाजाचा आहे पण आमच्या अडी अडचणीत सुख दुःखात गाव लेव्हल ला खांद्याला खांदा लावून चालणारा मोठा भाऊ मराठा समाज आहे . व मराठा समाजाला आरक्षण भेटायलाच पाहिजे यासाठी अंतरवाली च्या सभेला व जरांगे पाटलांना माझा पाठिंबा आहे 🙏👍👍
भावा अशी कुत्री येऊन रोज भुकेला असल्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून दादांना खंबीर पाठिंबा आरक्षण घेऊनच राहणार मी हा फेक आयडी डॉक्युमेंट करतोयस साला
महाराज या मराठ्यांना अशा चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन कीर्तनाद्वारे केलेले एक ना एक शब्द हे मराठा समाजाचे पुढे वाटचाल करण्याची मार्गदर्शन मास लागले खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा
अभिनंदन महाराज आपले खूप खूप आभार मनोज जरांगे पाटलांसाठी आपण गायलेले गीत व मराठा समाजासाठी केलेले प्रबोधन अतिशय सुंदर महाराज हौशिराम घोटेकर माजी चेअरमन नाशिक जिल्हा दूध संघ नाशिक
खुपच छान वाक्यरचना केली आहे. तुम्ही महाराज हे ऐकून डोळ्यात पाणी तर आलेच पण रक्त सुध्दा सळसळले.सघर्ष योध्दा मराठ्यांचा वाघ सह्याद्रीचा वीर पुत्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज गोर गरीबांचा कैवारी अन् रक्षक मनोजदादा पाटील यांच्या वर जी तुम्ही वाक्य रचना केली.त्या वाक्य रचनेला जोड नाही. आपला राजा कसा होता .हे पण तुम्ही या भारुडाच्या गायनातून अतिशय उत्तमरीत्या सांगितले.नीतिवान, चारित्र्यवान,बुध्दीवान,बलवान ,शुर, वीर असे परिपुर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे राजे शिवछत्रपती त्रिवार मुजरा...अस्ते कदम एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🔥#आरक्षण कोण म्हणतं देत नाही अरे आम्ही #घेतल्याशिवाय सोडत नाही 💪 ⛳कारण यावेळी #झेड्यामध्ये जो दांडा आहे ना तो दांडा #मजबूत भेटला आणि तो #दांडा ज्या खांद्यावर आहे ना तो #खांदा_खानदानी भेटला ... मनोज जरांगे पाटील 💯🌾
चार तेच पाच वेळेस एकल महाराज आपला एक एक शब्द ह्रदयस्पर्शी आहे. या काळात एव्हढा संघर्ष करणारा आणि समाजाला एव्हढा सुंदर हिरा जरांगे साहेबांच्या रूपात मिळाला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र डोळ्या समोर ठेऊन समाजासाठी झुंज देणारा एक सच्चा मावळा जन्माला आलाय. मी एक obc जरी असलो.तरी आपल्या वर जो अन्याय होतो आहे. जाहीर पाठिंबा आहे आमचा. कारण तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात..
महाराज मी पूर्ण कट्टर जय भीम जय भीम समाजाचा आहे कारण मला त्यांच्यात बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी दिसले आहेत त्यामुळे मराठा मराठी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असा माझा जाहीर पाठिंबा
महाराजांच्या विचारांशी माझे स्वतःचे विचार तरी, अगदी तंतोतंत जुळले जात आहेत...छ. शिवाजी महाराज यांच्या रुपाने,मा.मनोज जरांगे पाटीलचं, महाराजांच्या या महाराष्ट्राला, आणि संपूर्ण मानव जातीला,एक चांगला मार्ग दाखवू शकतात...... धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏 मार्ग दाखवून देतील !
हृदयस्पर्शी आवाज
धन्यवाद महाराज तुमच्यासारखे कीर्तनकार असतील समाज सुधारायला वेळ लागणार नाही खेड्यापाड्यात असेच कार्यक्रम घेऊन तुम्ही समाज प्रबोधन करा हीच इच्छा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा
🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
एक दम भारी महाराज ऐकताच अंगावर काटा येतोय
एक दम खरे शब्द आहे
महाराज तुम्हाला मानाचा मुजरा
निःस्वार्थी निर्लोभी मराठ्यांची वेदना समजणारा नेता सलाम आपल्या कार्याला
महाराज आपल्याला एक विनंती करतो की तुम्ही उभ्या महाराष्ट्रात फिरुन असे समाज प्रबोधन करावे ही विनंती आणि तुम्ही ते कार्य करताल व तुम्हाला हे कार्य करण्यासाठी भगवंतांनी खुप आयुष्य देवो हीच प्रार्थना
Super❤🎉
खुप खुप मना पासून अभिनंदन तुमचं
किती ही कौतुक केलं तरी कमीच आहे बाबा
एक मराठा लाख मराठा
जय भवानी जय शिवाजी
AmRUTCHAVAN(P'B)NASialk
महाराज तुमचं हे गीत ऐकून अक्षरशः डोळ्याला पाणी आलं आपल्याला आमचा सर्वांचा जय जिजाऊ जय शिवराय
@hindustanihindustani3829 🐕 सगंळि कड गु खाय. 🐕
खूप खूप धन्यवाद प्रभाकर महाराज हे भारुड ऐकून माझे अश्रू अनावर झाले 🌹🙏🙏🚩🚩
ऐकच नंबर सत्य व वास्तविक प्रसंग वर्णन आहे .साष्टांग दंडवत ऐक मराठा लाख मराठा
मनापासून धन्यवाद प्रभाकर महाराजांचे
जन जाग्रती साठी तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे फारछान धन्यवाद महाराज👍👌🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद महाराज ..आज मराठा समाजाला संघटीत व्हा संघर्ष करा मराठा आरक्षण मिळवा ..ही जनजागृती चळवळ थांबवू नका ..मराठा आरक्षण मिळवणे हा मराठ्यांचा जन्मसिध्द हक्क आहे .जय भवानी ..जय शिवाजी ..
कुटे महाराज तुमचे खुप खुप आभार.येक मराठा लाख मराठा.जरागे पाटील म्हणजे महाराज यांचा पुनर्जन्म जय जिताऊ जय शिवराय...
हीच वेळ आहे मराठ्यांनो मनोज पाटलांना साथ साथ देण्याची एक मराठा लाख मराठा जय शिवराय
अतिशय सुंदर भारूड, अशाच प्रबाधनाची गरज आहे समाजाला आणि समाजातल्या प्रत्येक तरूणाला अापले आयुष्य फुकट राजकारणात, राजकारण्यांच्या मागे खर्च करण्यापेक्षा मनोज जरांगे पाटलासारखे बना , ह्या बाबा सारखे प्रबोधन करा
महारज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दंडवत, काय प्रबोधन केलं महाराज, तुमच्या वाणीला पंढरपूर चा मालक खूप खूप बळ देवो,
काय आवाज महाराज काय ते वर्णन 😢 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर फक्त आमचें दैवत मनोज जरागे पाटिल
@hindustanihindustani3829तुझी जात सांग तूला उत्तर देतो
महाराज तुम्ही समाजातील घडणाऱ्या घटनांचा खरा आरसा समाजापुढे ठेवला. तुम्हाला मानाचा मुजरा❤
👌🌹खुप छान किर्तन भजन भारुड सत्य परीस्थिती आहे महाराज साष्टांग दंडवत जय हरी माऊली एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🚩🚩🚩
महाराज खरंच मनापासून सलाम तुमच्या कार्याला 😢😢....🔥🙏
महाराज काय सुंदर अप्रतिम आपले कीर्तन आहे, काय प्रबोधन आहे
Wow So Sweet Power Of The MH23 Gevrai Cha Wagh Manoj Jarange Patil Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच खूप खूप मना पासून अभिनंदन महाराज तुमंच कितीही कवतुक केलं तरी कमीच आहे काय तो तुमचा गोड आवाज आणि तुमच्या पवित्र मुखातून हे सुंदर शब्दाची माडणी अप्रतिम डोळ्यात पाणीच आणलाय महाराज तुम्ही ❤❤😢
जय शिवराय
Laych bhari mharaj
महाराज तूम्हाला सलाम अशा पवाड्याची गरज आहे वास्तवता मांडली सत्य सत्य विचार मांडले
बाबा खूप छान तुमच्या गीताला खूप खूप अभिनंदन बाबा खरचं तुम्ही वाघ आहे ❤मी सुनिता दिलीप जगताप
बाबा खरोखर तुमच्या सारख्याची गरज आहे....या महाराष्ट्रा जय मल्हार जय शिवराय
मराठा समाजावर झालेल्या अन्यायासाठी मराठ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांच्या भावना कीर्तनाच्या रूपाने ह.भ.प .कुठे महाराज यांना सविनय प्रणाम
नादब्रम्हच्या प्रसारनाने मनोज दादांच्या प्रेरणादायी गीताचा नाद महाराष्ट्रभर घुमतोय. खूप धन्यवाद❤
🎉, 😮 13:58 😅
💫👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुपर स्टार
या महाराजांना सकल मराठा समाजातर्फे कोटी कोटी प्रणाम...
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास महाराष्ट्र लिंगायत गवळी समाजाचा पाठींबा मराठा कुणबी समाज एकच आहे. लढयास यश मिळेल शुभेच्छा
खूपच छान
कोटि कोटि धन्यवाद 🙏
जबरदस्त भावनीक गित छान आवाज,, मनोज जरांगेपाटिल आख्या भारताचा,,, 🐅 वाघ,, आहे ,,महाराज खैरलांजी हत्या कांड वर पण सादर करा ,,जय भिम जय शिवराय
तुमच्या कार्याला कोटी कोटी नमन महाराज....!! 🙇♀️
अप्रतिम वर्णन शब्दात आभार मानणे शक्य नाही.महाराज साष्टांग दंडवत आपणास
खूप छान महाराज .जीवनात ऐकलेले सर्वात सुंदर किर्तन.
छान प्रभाकर भाऊ कुटे महाराज कविता जरांगे पाटीलचा विजय असो
महाराज, अप्रतिम शब्द, अप्रतिम भाव, अप्रतिम विचार , डोळ्यातून पाणी आले.
🙏❤️🙏👌🏽 कर माझे येथे जुळती जिथे जरांगे पाटील असती आणि आपल्यासारखे कीर्तनकार असतील मोहनबुवा महाराज आपले कीर्तन अतिशय बेस्ट आहे❤ धन्यवाद नमस्कार
महाराज सलाम तुमच्या कार्याला खरच कीती तळमळीने विषय मांडला तुमच्या सारखे प्रबोधनकाराची गरज आहे आज या महाराष्ट्रातील जनतेला खुप खुप आभारी आहोत धन्यवाद
खूप धन्यवाद. हेच खरे तुकोबांचे वारकरी गाडगे बाबांच्या कार्याचे वाहक आणि हेच खरे प्रबोधनकार महाराष्ट्राचा शिवबाचा खरा मावळा आपले कार्य महाराष्ट्राला सामाजिक सलोक्यात नांदायला भाग पडो. हीच प्रार्थना हार्दिक कामना. जय जिजाऊ
अप्रतिम रचना, उत्कृष्ट सादरीकरण....👍👍
खरे प्रबोधनकार तुम्ही आहेत महाराज
कोटी कोटी प्रणाम
मानाचा त्रिवार वंदन अन् आदरांजली
महाराज ❤
मराठयाणी शेती करुण अठरासे पगड जातीला अन्नदाण करुण जगवले परकिय आक्रमण पासुन रक्षण केले आता एक लढा स्वता साठी एक मराठा लाख मराठा हे संस्कार फक्त मराठा समाजातच माणुसकी बघितली जाऊ शकते 💪🚩🙏✌
@hindustanihindustani3829 दारू पिऊन कमेंट टाकु नकोस भावा इतिहास वाच आधी जय शिवराय 💪🚩
❤❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय आपण खूप छान कीर्तन केले महाराज खरोखर तमाम मराठा समाजातर्फे आपले अभिनंदन व आभार🎉❤
महाराज आपल्या वाणीतून प्रकट झालेली शब्द रचना अफलातून आहे. अंगावर काटे उभे झाले होते. लय लय लय भारी
महाराजांचे तिखट, खरे किर्तन ऐकुन गाडगे बाबांच्या कीर्तनाची आठवण आली.....
महाराज आपले खुप अभिनंदन आणि खरे समाज प्रबोधन करता आहात. मोहन (काका) घारे,पुणे जिल्ह्य़ातील जंरगे पाटलांना जाहिर पाठिंबा,,,एक मराठा लाख मराठा,
@hindustanihindustani3829 तू आला का रे भाडय़ा
जय जिजाऊ जय शिवराय, तुम्ही तुमच्या आवाजात दाखुन दिले आहे खुप खुप धन्यवाद खूप छान
@hindustanihindustani3829तु प्रत्येक मराठा मानसाच्या घरी जा मग तुला कळेल बीड नगर जिल्ह्यातील पाथर्डी जामखेड शेवगाव येथील मराठा समाज मागास आहे का नाही
@hindustanihindustani3829qq
@hindustanihindustani3829 it. Sel. CA to🐕
बाबा खुप छान हो शब्द नाही वर्णन करायला राम कृष्ण हरि एक मराठा लाख मराठा जय शिवराय
मी OBC समाजाचा आहे पण आमच्या अडी अडचणीत सुख दुःखात गाव लेव्हल ला खांद्याला खांदा लावून चालणारा मोठा भाऊ मराठा समाज आहे . व मराठा समाजाला आरक्षण भेटायलाच पाहिजे यासाठी अंतरवाली च्या सभेला व जरांगे पाटलांना माझा पाठिंबा आहे 🙏👍👍
Jay maratha
कुटे महाराज डोळ्यात पाणी आणलं आपण खरे समाज प्रबोधन आपण...
महाराज खूपच ऐकून म्हणून प्रसन्न झालं तुमच्यासारख्या माणसांची आज खूपच गरज आहे
@hindustanihindustani3829तुझी का जळते रे प्रत्येक ठिकाणी येऊन घाण करतोयस केळ्या भेटला ना तुला तोडण्यात येईल भाऊ
भावा अशी कुत्री येऊन रोज भुकेला असल्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून दादांना खंबीर पाठिंबा आरक्षण घेऊनच राहणार मी हा फेक आयडी डॉक्युमेंट करतोयस साला
महाराज या मराठ्यांना अशा चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन कीर्तनाद्वारे केलेले एक ना एक शब्द हे मराठा समाजाचे पुढे वाटचाल करण्याची मार्गदर्शन मास लागले खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा
महाराज खूपच सुंदर खूपच सुंदर अतिसुंदर भजन तुम्ही तयार केले अभिनंदन तुमचे अभिनंदन तुमचे मनोज रंग पाटलांना प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद
अभिनंदन महाराज आपले खूप खूप आभार मनोज जरांगे पाटलांसाठी आपण गायलेले गीत व मराठा समाजासाठी केलेले प्रबोधन अतिशय सुंदर महाराज
हौशिराम घोटेकर माजी चेअरमन नाशिक जिल्हा दूध संघ नाशिक
खुपच छान वाक्यरचना केली आहे. तुम्ही महाराज हे ऐकून डोळ्यात पाणी तर आलेच पण रक्त सुध्दा सळसळले.सघर्ष योध्दा मराठ्यांचा वाघ सह्याद्रीचा वीर पुत्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज गोर गरीबांचा कैवारी अन् रक्षक मनोजदादा पाटील यांच्या वर जी तुम्ही वाक्य रचना केली.त्या वाक्य रचनेला जोड नाही.
आपला राजा कसा होता .हे पण तुम्ही या भारुडाच्या गायनातून अतिशय उत्तमरीत्या सांगितले.नीतिवान, चारित्र्यवान,बुध्दीवान,बलवान ,शुर, वीर असे परिपुर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे राजे शिवछत्रपती त्रिवार मुजरा...अस्ते कदम
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूपच छान आवाज, तुम्हाला मानाचा जय जिजाऊ जय शिवराय
माझ्या हायकू काव्यातुन प्रभाकर महाराजास प्रणाम!
शब्द सुमने
भाऊंच्या भारूडात
ठसे मनात!
कवी-विजय बी.शिर्के.
छान छान अभिनंदन माऊली
मराठे कमी नाही हे दाखुन दिल आहे महराज तुम्ही खुप धनवाद
अप्रतिम शब्दरचना !!
जय महाराष्ट्र! जय शिवराय ! महाराज ❤🎉
❤🎉
हे ऐकल्यावर डोळ्यात अश्रू अनावर झाले.... धन्य महाराज,,😂
खूप छान महाराज.... खूप मना पासून सादर केल हे गीत इतिहासत मराठयाच पेरणादायी गीत असेल
खरोखर अप्रतिम शब्दरचना आहे
महाराज तुमच्या डोळ्यातलं पाणी खुप मोठी शिकवणं देतय
योग्य अभिनय युक्त भारूळ धन्यवाद महाराज समाज प्रबोधन केले
मानलो तुम्हाला अतिशय सुंदर वर्णन
धन्यवाद महाराज तुमच्या वानीतुन सर्वांचे मन भरुन आले 🙏🙏
खूप खूप अभिमान महाराज छाती सह्याद्रीच्या कड्यासारखी फुगली जय शिवराय
सुंदर गीत रचना वा!धन्यवाद!
नसा नसातून अभिनय व शब्द फेक अतिशय मार्मिक सुंदर
खूप छान महाराज गायल्या बद्दल तुमच्या मी कोटी कोटी. आभारी. जय महाराष्ट्र
महाराज अतिशय अतिसुंदर काव्य तुम्हाला नमन करतो,,, जय शिवराय ,, ऐक मराठा लाख मराठा,,, 💐💐💐💐💐अभिनंदन महाराज,,,
खुप खुप छान नंबर वन समाज प्रबोधन केलात महाराज तुमचे कोटी कोटी प्रणाम व अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम. शब्द. रचना.व.सुंदर.गायन.तुम्हाला.ञिवार.अभिनंदन
अभिनंदन महाराज असे खरे समाजप्रबोधनकार प्रबोधनकार असले खूप खूप आभार हौशीराम घोटेकर माझी चेअरमन नाशिक जिल्हा दूध संघ
खुप खुप धन्यवाद महाराज
कुटे महाराज खूप खूप धन्यवाद आता याच्यावरच गान होनार नाहि
वा एकच नंबर रामकृष्णहरी
🔥#आरक्षण कोण म्हणतं देत नाही
अरे आम्ही #घेतल्याशिवाय सोडत नाही 💪
⛳कारण यावेळी #झेड्यामध्ये जो दांडा आहे
ना तो दांडा #मजबूत भेटला
आणि तो #दांडा ज्या खांद्यावर आहे
ना तो #खांदा_खानदानी भेटला ...
मनोज जरांगे पाटील 💯🌾
मला अशें बोलणारा वाघ अवडतो🎉🎉🎉🎉🎉
नक्की भेटेल
खूप सुंदर.आवडले महाराज खूप.रक्त सळसळून आले अवघ्या मराठ्यांचे.
लय भारी म्हणले महाराज तुम्ही जरांगे पाटला विषयी तुम्हाला धन्यवाद
ज्ञानाचा सागर, अप्रतिम शब्दरचना , मधूर आवाज माझ्या राजाची आठवण येते असे भारुड ऐकल्यावर . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील❤❤❤
महाराज तुमहाला कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी ❤
वा वा एकच नंबर. महाराज तुमच्या कार्याला 100 तोफेची सलामी
कुंटे महाराज खुप छान कविता रचली
अगदी बरोबर आहे महाराज तुमच्या कर्तव्याला कोटी कोटी प्रणाम
महाराज तुमचे मनापासून अभनंदन छान केले किर्तन
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
चार तेच पाच वेळेस एकल महाराज आपला एक एक शब्द ह्रदयस्पर्शी आहे. या काळात एव्हढा संघर्ष करणारा आणि समाजाला एव्हढा सुंदर हिरा जरांगे साहेबांच्या रूपात मिळाला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र डोळ्या समोर ठेऊन समाजासाठी झुंज देणारा एक सच्चा मावळा जन्माला आलाय. मी एक obc जरी असलो.तरी आपल्या वर जो अन्याय होतो आहे. जाहीर पाठिंबा आहे आमचा. कारण तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात..
जय.हरी.महाराज.शेलार.मामाची.आठवण.करू.दिली.तुमाला.माझा.मुजरा.जय.भवानी.सलाम❤❤❤❤❤❤
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतीम सादरीकरण महाराज 🌹🌹👋👋👋👃👃
महाराज आपले खूप अभिनंदन आणि तुमचे खुप मस्त किर्तन झाले जय भवानी जय शिवराज
संगीत साथ एकदम सुंदर शिर्डीकर
खूप छान वर्णन केलेलं आहे एक मराठा लाख मराठा 🚩🙏👌👌👍
Maharaj kiti Sundar kavya rachana kelit,dhanya aahat Maharaj tumhi.Satya paristithi kavyatun vyakta kelit,sakshat dandvat.!
एकच नं.भारुड महाराज मस्त वाटल खुप थान कविता तयार केली...
महाराज मी पूर्ण कट्टर जय भीम जय भीम समाजाचा आहे कारण मला त्यांच्यात बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी दिसले आहेत त्यामुळे मराठा मराठी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असा माझा जाहीर पाठिंबा
👍
शाब्बास रे पथ्या
शब्बास
@@shivkantnavtharpatil9945अअअअ का😮 भी बड़ा भी मई हां
साहेब आभारी आहोत 🙏🙏🙏
🙏👑जय शिवराय जय शंभूराजे 🔥🚩🚩मनोजदादा जंरागे पाटीलयांना खंबीर पाठींबा,दादा तुमच्या कायम पाठिशी, 🔥 एकच मिशन मराठा आरक्षण
रामकृष्ण हरी महाराज.फारच छान विचार मांडले महाराज धन्यवाद आपले.
गेवराई ची आणाबान आणि शान...........महाराज आणि मनोज दादा...........
कुटे महाराज गरीब लोकांच्या श्रीमंत मनानं तुम्हाला सुबेच्छा आणि मनोज दादाला मानाचा मुजरा 🎉
बाबा मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
महाराजांच्या विचारांशी माझे स्वतःचे विचार तरी, अगदी तंतोतंत जुळले जात आहेत...छ. शिवाजी महाराज यांच्या रुपाने,मा.मनोज जरांगे पाटीलचं, महाराजांच्या या महाराष्ट्राला, आणि संपूर्ण मानव जातीला,एक चांगला मार्ग दाखवू शकतात...... धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏
मार्ग दाखवून देतील !
सलाम आहे कार्याला बाबा मी राहुरीकर
खूप खूप छान धन्यवाद कुठे महाराज