😂😂😂. अहो 84 वर्षी सुद्धा डाव टाकतात कोणता ते अजून ही समजत नाही. 240 च्या विरोधात अकेला .. हवा टाईट केलीय साहेबांनी.. थोडं जरी हातात त्यान्च्या काही असत तर फेस आणला असता...😂
@@weoneuser1917 मोदी शाह चे चाली आहेत की ते हिंदूला मूर्ख बनवतात मते घेतात अणि मुस्लिम तुष्टीकरण करतात. असे एक काम सांगा जे मोदीने ११ वर्षात हिंदुसाठी केले एक सिंगल आसेल तर सांगा. मोदी ने कधीही जाहीरपणे म्हंटले नाही मला गर्व आहे हिन्दु असल्याचा. गुजरात दंगली चे वेळी ३५० हिन्दु पोलिस firing मध्ये गेले हजारो जेल मध्ये टाकले. मुसलमानांना भरपाई नोकऱ्या दिल्या अणि याने मुल्ला ने दिलेली टोपी न घालून हिंदूंना टोपी घातली. मग या मोदी शाह ने caa nrc npr,farm law, ucc, वक्फ board, worship act, घुसखोर हाकलले नाही, ३७० मागच्या दरवाजाने परत लागू केलें. मुस्लिमांना ३०० योजना, साच्चर कमिटी लागू केली गोहत्या मध्ये भारत जगात दुसरा आहे. आता बोला तुमच्या मोदी शाह चे दृष्टी बद्दल
@@nandkishoritraj877 महाराष्ट्रात बारामती आणि पुणे सोडल तर 84 वर्षात कधीही बहुमत न मिळणे आणि त्या नेत्याला पंतप्रधान पदाची स्वप्नं पडावी, याला शकुनी म्हणतात. नेता कसा असावा नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, पंडित नेहरू , वल्लभ पटेल, राज ठाकरे, यांच्यासारखा. आमच्या देवाचे बाप आहे म्हणे हे, म्हणूनच तर की काय अवस्था झाली आहे या वयात वंशाला दिवा पण नाही मिळाला हो. 😂😂😂😂
@@latadalvi3086 असल्या भंपक समजुतीने तुम्ही लोक मूर्ख बनता. सरकार प्रशासन सारखा शक्तिशाली गुंडा जगात दुसरा कोणी नसते ते जर आपल्या वर आले तर काहीही करू शकतात. मोदी bjp ने हींदुसाठी एक सिंगल कुठले काम केले आसेल तर सांगा कोणीही
भारतीय जनता पक्षाने आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने खास करून किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षाने विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यांशी सलगी करण्याचे प्रकार करू नयेत. यामुळे महायुतीचा जो खमक्या मतदार आहे त्याचे विचार दूषित होतात
जिसको हिंदू राष्ट्र चाहिए उनको एक हिन्दू जिला बनादो,, सिखो का राष्ट्र बनाओ,, क्रिस्टियन समाज का अलग राष्ट्र, पारसी समाज का अलग राष्ट्र,, बुद्धिस्ट समाज का अलग राष्ट्र,, मुस्लिम समाज का अलग राष्ट्र,, जैन समाज का अलग राष्ट्र,, यहूदी समाज का अलग राष्ट्र होना चाहिए 🙏
सुशिलजी, एकदा शरद पवारांची अपॉइंटमेंट घेऊन इथे जे प्रश्न, शंका विचारता तसे समक्ष विचारा. कृपया गौरसमज करू नका. ह्याने तुमची किंमत वाढणार आहे ❤️ आणि आपल्या समाजाची ❤️
Dear Sushilji Apan ha changala video banawala ahe yatil mudde saral bhashet sangilata ahe thank you he samaj prabodhan ahe va te apan karat ahat abhari Prakash Jodhi 78
योग्य विश्लेषण! ३७० घ्या आधी मेहबूबा मुफ्ती... यांच्या बरोबर तात्पुरती युती ....हे मोदी शहा यांची असाधारण उच्च दर्जाची लांब पल्ल्याची खेळी होती...हे उघड झाले असूनही अजून भावनेच्या आहारी गेलेले भाजप समर्थक का समजून घेऊ शकत नाहीत कोण जाणे 😮
अहो सुशील सर मी पण कधी काळी भाजपा समर्थक होतो पण आता नाही तुम्ही हे जे एक वाक्य वापरलं ना की निवडणूक एकदाच घेतली की पैशाची बचत होते. अहो मोदी नी मालदीव बांगलादेश फिलिस्तान ला कितीतरी हजारो कोटी रुपये ची मदत केली आहे. मोदी चे मुस्लिम तुष्टीकरण तुम्हाला माहित नसेल कदाचित आता हेच बघा ना भाजपा ची सत्ता आली महाराष्ट्रात अणि हे लागले. मंदिर तोडायला दादर चे हनुमान मंदिर रेल्वे च्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण आम्हला पण कळते bjp चे मत मिळेपर्यंत हिन्दु हिन्दु करतात अणि एकदा जिंकले की मग हिंदूंनाच फेकून देतात २०१९ पासून बघतोय observe करतोय. कर्नाटक मध्ये २६०० मंदिर तोडले ७५०० ची लिस्ट होती ते काँगेस सरकार आले म्हणून राहिले बाकीचे. आम्हाला bjp congress शी काय देणे घेणे नाही. पण ही bjp आमचे भारत भर प्राचीन मंदिर कॉरिडॉर च्या नावखली तोडून मंदिर पर्यटन स्थळ बनवून त्याचा धंदा करून टाकला अणि मंदिराचा पैसा हज मुस्लिम तुष्टीकरण साठी जोरात वापरला जातोय. नकली हिंदुवादी bjp सांगा आमची सगळी मंदिर सरकार नियंत्रण मधून मुक्त करायला मग बघा हिंदूंना शक्तिशाली करता येईल त्यांना चांगले मोफत गुरुकुल शिक्षण मिलेल दवाखाने चालवता येतील हिन्दु गरीब मुलीचे विवाह करता येईल धर्मांतरण ला आळा बसेल. पण काही नाही केले यांनी ११वर्ष झाले caa लागू केला दात नखे काढलेला अर्धवट. Ucc नाही , फार्म लॉ मागे घेतले, npr नाही worship act बारखास्त केला नाही वक्फ बोर्ड बरखास्त नाही, demographi बदलते त्यावर कोणती कारवाई नाही रोहिंगया बांगलादेशी धर्मशाला असल्या सारखे करोडो नी येऊन राहिले त्यांना काढले नाही उलट येतच आहेत, मंदिर मुक्त नाही, इतिहास बदलला नाही, गोहत्या बंदी नाही, हिन्दु wirodhi एनजीओ एकदम फॉर्मात आहेत, लव्ह जिहाद जोरात चालू आहे. हिन्दु मुली महीला गायब होत आहे तस्करी चालू आहे ती pn गुजरात मध्य प्रदेश, हिंदूच्यामिरवणुका वर जर वेळी दगडफेक कोणताही सण साजरा करायला अडथळे. हे सगळ जर चालूच राहणार असेल तर bjp च फायदा काय मग काँग्रेस असली तरी काय फरक पडतो. काँग्रेस करत नाही म्हणून bjp ल निवडून दिले हे तर त्यांच्या पेक्षा मोठे चोर निघाले. मुस्लिम साठी ३०० योजना जिहादि कलेक्टर आयपीएस बनायलेत उर्दू पेपर मध्ये ftee मार्क भेटत आहेत. दरवर्षी २०-२५ मुस्लिम ias ips बनवून bjp सबका साथ चे नाव खाली त्यांना प्रशासन मध्ये घुस्वत आहे. किती अणि किती सांगू अजून भरपूर आहे. माझा मोहभंग आहे यांच्याशी. गायी म्हशी चे मास निर्यात होते भारत २ नंबर आहे जगात. म्हणून मी मास्टर स्ट्रोक वादी नाही.
बरोबर आहे सुशील .अजितदादाना युतीत घेतले तेंव्हा पण भाजपा समर्थक रागवले पण आता महायुती सरकार येताना अजितदादा ची उपलब्धता का महत्वाची होती हे लक्षात आले .मोदीजी ,अमित शहा जे करतील ते योग्यच असणार .आता ठाम विश्वास बसला
काही महत्वाची विधायक मंजूर करताना काही आणखी पक्षांची मदत लागेल हे कोणीच नाकारत नाही. पण या बाबतीत भेटी घेताना काही देवघेव फण करावी लागते हेही वास्तव आहे. पण आत्तापर्यंत चा इतिहासाचे अवलोकन केले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की सत्क्रुतदर्शनी पवार अशा वेळी दिलेली आश्वासन पाळत नाहीत. तेव्हा वाटाघाटी करताना सावध रहाण्याची आवश्यकता आहे. मुळात शहा पवारांना भेटायला गेले होते का ती पण पेरलेली बातमी होती याबद्दल पण अनेक प्रवाद आहेत. भाजप तर्फे याबाबत अधिकृत पणे काहीच निवेदन नाही. किंवा भेट झालीच असेल हे भाजप मान्य करत असेल तर ती सध्याच्या परिस्थितीत कशी आवश्यक होती याचे स्पष्टीकरण भाजप प्रवक्त्याने देणे अपेक्षित आहे. काही वर्षापूर्वी अशीच एक भेटण अहमदाबादला अदानींच्या बंगल्यावर झाली अशीही वंदना आहे. ती भेट कशासाठी होती? त्या भेटीत जे काही ठरले त्या प्रमाणे शरद पवार यांनी भाजपला सहकार्य केले का? या बाबी गुलदस्त्यात आहेत. एवढेच कशाला 2019 चा सकाळचा शपथविधी पवारांच्या च सहमतीने झाला असे भाजप आणि अजित पवार वारंवार सांगत असूनही शरद पवार ते नाकारतात. या मुळेच 2023ला अजित पवार काकांच्या विरोधात न जुमानता भाजप बरोबर आले. जी व्यक्ती वेळोवेळी तुम्हालाच तोंडघशी पाडते त्याच व्यक्तीवर तुम्ही परत परत विश्वास ठेवणार असाल आणि त्यालाच जनतेने चाणक्य निती समजायचे ही चक्क दिशाभूल आहे. हजारो कोटींचा भ्रष्टाचार राष्ट्रवादीने केला असे जाहीर सभेत बोलून टाळ्या मिळवायच्या आणि नंतर ते प्रकरणातून सहीसलामत सुटतील अशी व्यवस्था करायची आणि तरिही जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवायचा यालाच अंधभक्ती म्हणतात . अशा अंधभक्तांना असे स्पष्टीकरण देण्याची गरज नसतेच. त्यांचा नेत्यांच्या चाणक्य नितीवर पूर्ण विश्वास असतोच. त्याना सुशील कुलकर्णी कडून सबुरीचा सल्ल्याची अजीबात गरज नसते . जे सारासार विचार करतात त्यांना राजकारणात लै पदर समजून घ्यायचे असतात. असेच लोक अनलायजर आवर बघतात . त्यांना जेव्हा थातूरमातूर स्पष्टीकरण मिळते तेव्हाच भ्रमनिरास होतो. या उलट चहा बिस्किट पत्रकार मविआची बाजू कसोशीने मांडतात आणि नँरेटीव्ह पसरते . तुमचे विश्लेषण हे भाजप प्रवक्त्याने दिल्यासारखे वाटते .ते द्यायला भाजपकडे डझनावारी प्रवक्ते तैनात आहेत . तुमच्याकडून प्रसिध्द पत्रक नव्हे तर तटस्थ विश्लेषण अपेक्षित आहे. तसे करणे अडचणीचे असेल तर असे विषय टाळणेच श्रेयस्कर ठरते. जोपर्यंत भेट झाल्याचे चलती कशासाठी झाली है ठरत किंवा ठरवले जात नाही तोपर्यंत मौनं सर्वार्थ साधमनम या वचनाप्रमाणे गप्प बसणे श्रेयस्कर ठरते. असो एका सामान्य माणसाचे हे विचार आहेत . पटावतेच असा आग्रह नाही. 14/12/24
माणूस जसा वरच्या पोस्ट वर जातो तेव्हा त्यानें त्यांचे व्हीजन वाढवावे लागले पुल बांधताना १०० वर्षी चा विचार करावा लागतो.मग देशाचा विकास करताना ? तेव्हा आपण जास्त विचार न केलेला बरा.आपले काम आपण केले आहे योग्य व्यक्तीची निवड झाली आहे.
मोदीजी आणि शहा हयांच्या चाली कोणालाच कळत नाही आणि आपण फक्त जवळच बघतो तर ते दोघ लांबच बघतात नक्कीच 👌🙏
😂😂😂.
अहो 84 वर्षी सुद्धा डाव टाकतात कोणता ते अजून ही समजत नाही.
240 च्या विरोधात अकेला ..
हवा टाईट केलीय साहेबांनी..
थोडं जरी हातात त्यान्च्या काही असत तर फेस आणला असता...😂
@@weoneuser1917 मोदी शाह चे चाली आहेत की ते हिंदूला मूर्ख बनवतात मते घेतात अणि मुस्लिम तुष्टीकरण करतात. असे एक काम सांगा जे मोदीने ११ वर्षात हिंदुसाठी केले एक सिंगल आसेल तर सांगा. मोदी ने कधीही जाहीरपणे म्हंटले नाही मला गर्व आहे हिन्दु असल्याचा. गुजरात दंगली चे वेळी ३५० हिन्दु पोलिस firing मध्ये गेले हजारो जेल मध्ये टाकले. मुसलमानांना भरपाई नोकऱ्या दिल्या अणि याने मुल्ला ने दिलेली टोपी न घालून हिंदूंना टोपी घातली. मग या मोदी शाह ने caa nrc npr,farm law, ucc, वक्फ board, worship act, घुसखोर हाकलले नाही, ३७० मागच्या दरवाजाने परत लागू केलें. मुस्लिमांना ३०० योजना, साच्चर कमिटी लागू केली गोहत्या मध्ये भारत जगात दुसरा आहे. आता बोला तुमच्या मोदी शाह चे दृष्टी बद्दल
@@nandkishoritraj877 महाराष्ट्रात बारामती आणि पुणे सोडल तर 84 वर्षात कधीही बहुमत न मिळणे आणि त्या नेत्याला पंतप्रधान पदाची स्वप्नं पडावी, याला शकुनी म्हणतात. नेता कसा असावा नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, पंडित नेहरू , वल्लभ पटेल, राज ठाकरे, यांच्यासारखा. आमच्या देवाचे बाप आहे म्हणे हे, म्हणूनच तर की काय अवस्था झाली आहे या वयात वंशाला दिवा पण नाही मिळाला हो. 😂😂😂😂
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
🎉🎉🎉
सुशील सर, तुम्ही या भेटी गाठीचे खूप छान विश्लेषण केले आहे...
✅️
मुद्दे चांगल्या तऱ्हेने मांडले आहेत सुशील जी 🙏
फार छान विश्लेषण केलेत सुशिळजी , पण आता या माणसाची भीतीच वाटते. पण देशाच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जय श्रीराम.
अगदी बरोबर सामान्यांच्या लक्षात हे येत नाही त्यामुळे आपल्या सारख्यांनी पटवून देणं महत्त्वाचं आहे
किती अभ्यास आहे सूशील नमस्कार वंदेमातरम वंदेमातरम वंदेमातरम भारत माता की जय
अति घाई संकटात नेई. पूर्ण विचार करूनच चर्चा करूनच योग्य निर्णय होत असतात
मोदी शरणम गच्छामि ! या व्यतिरिक्त काका पुढे पर्याय नाही ! आता ही पवारांची गुगली अशी आवई उठवली जाईल ! प्रत्यक्षात वाकणार झुकणार आणि झोपणार सुद्धा ! 🙏🚩🚩
💯🚩
@pukhrajbrahmane5222
🙏🚩 राधे कृष्ण
अगदी बरोबर
देश चालवणे इतके सोपे नाही,अनेक अडचणी आहेत.त्या पार करायच्या म्हणजे हे सारं आलंच,हेच खरं.आपण समजून घ्यायला हवं.
Right😊
🙏🏼🙏🏼🙏🏼💯👍🏼@@swapnilnipanikar9375
@@latadalvi3086 असल्या भंपक समजुतीने तुम्ही लोक मूर्ख बनता. सरकार प्रशासन सारखा शक्तिशाली गुंडा जगात दुसरा कोणी नसते ते जर आपल्या वर आले तर काहीही करू शकतात. मोदी bjp ने हींदुसाठी एक सिंगल कुठले काम केले आसेल तर सांगा कोणीही
सुशीलजी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने बारामतीच्या काकांशी तडजोड करू नये.
अजिबात करणार नाहीत गोड बोलून बाजूला सारून देणार आहेत बघत रहा😂
बारामतीचा पक्ष सत्तेत आहें आणखी कोणती तडजोड करणार? ती आधीच केलेली आहें 😂
आलेल्या 2,3 अनुभवावरून तरी भाजप असे काही करेल असे वाटत नाही
I also agree. Baramatikar kaka & Uddhav Thakre is not good / liable for admission in BJP party.
१००%
नमस्कार सर, छान विश्लेषण केले आहे.मनातील शंका दूर झाल्या आहेत.त्यामुळे प्रथम आपले आभार.🙏🙏🙏
श्रीदत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
विषय चांगला समजावून दिलात.. 👍👍
चांगलं समजावलं . बरं झालं कळलं नाही तर मन खट्टू झालं असतं. धन्यवाद 👏
उत्तम विश्लेषण सुशिलजी. पुष्कळांच्या मनात आलेला संभ्रम यामुळे निवेल अशी आशा आहे.
मोदी-शहांवर १००% विश्वास आहे.
Dhundate raho Samzaneki yogyata to nahi
नमस्कार अगदी बरोबर आहे
खुप छान वाटले. सखोल अभ्यास करून सांगितलेत. धन्यवाद. पण हे व्यवस्थित अडाणी लोकं जाणून बुजून विरोध करत असतात.
जिथे भाजपाच्या समर्थकांचे विचार संपतात तिथून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांचे डावपेच सुरू होतात...
तुमचं हे विश्लेषण म्हणजे असं झालं की यशवंतराव चव्हाण यांची संस्कृती एकमेकांची वैर ठेवायचा नाही वगैरे त्या पद्धतीचा तत्सम
भारतीय जनता पक्षाने आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने खास करून किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षाने विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यांशी सलगी करण्याचे प्रकार करू नयेत. यामुळे महायुतीचा जो खमक्या मतदार आहे त्याचे विचार दूषित होतात
खूप छान समजावून सांगितले आहे 🙏
अमावास्येचा चंद्र मावळतीला लागलाय. फक्त त्या दिवसाची वाट पहायची तत्परतेने.
पन सुशिलजी त्या पवाराना वाईट दिवस आलेले जनतेला बघायचे आहे
जय श्रीराम सर जी खर आहे हे लक्षात घेऊन मोदी वाटचाल करीत आहे धन्यवाद
या एडजेस्टमेंट करताना पवार साहेब याना सोबती gheu नए मंजे झाला
सुशीलजी साहेब तुम्ही ग्रेट 🙏
शरद पवार सोडून कोणालाही घ्या
अगदी साध्या सरळ भाषेत योग्य विश्लेषण केले आहे. थोडक्यात कधी कधी "सुसर बाई तुझी पाठ मऊ " असे म्हणावे लागते. 🙏🏻
इतकं ही सख्य नसावं की सर्वांना भोगावे लागेल ।
आपला मुद्दा पटला,हे थोडे लक्षात आले होते ,पण आता शंका दुर झाली,पण चित्रपट झालेला पहीलवान,अंग झटकुन विजेत्यांच्या थाटात उभा राहतो ,हा माझा आक्षेप आहे
NRC आणि सामान नागरी कायदा होणारच,...घुसपैठ ला भारता बाहेर घालवणारच,वफ्ट बोर्ड रद्द होणारच,. त्या मुळे भेट अनिवार्य 🙏
अगदी बरोबर बोललात.सुशीलजी
इव्हीएम वर आक्षेप हाच घेत होता कधी पलटी मारेल सांगता येणार नाही.
पलटी मारली सुद्धा त्यांनी 😂
काका भाजप सोबत जाणार नाहीत हे नक्की पण् चर्चेत राहण्यासाठी काका धडपडत आहेत,,,,,
देशाचा विकास सर्वात महत्वाचा आहे. वाकड्या काका काय आज आहे उद्या नसेल.
इसीका एकही रामबाण इलाज हीन्दु एकता हीन्दु देश धर्म बचाना है !!
जिसको हिंदू राष्ट्र चाहिए उनको एक हिन्दू जिला बनादो,, सिखो का राष्ट्र बनाओ,, क्रिस्टियन समाज का अलग राष्ट्र, पारसी समाज का अलग राष्ट्र,, बुद्धिस्ट समाज का अलग राष्ट्र,, मुस्लिम समाज का अलग राष्ट्र,, जैन समाज का अलग राष्ट्र,, यहूदी समाज का अलग राष्ट्र होना चाहिए 🙏
सुशिलजी, एकदा शरद पवारांची अपॉइंटमेंट घेऊन इथे जे प्रश्न, शंका विचारता तसे समक्ष विचारा. कृपया गौरसमज करू नका. ह्याने तुमची किंमत वाढणार आहे ❤️ आणि आपल्या समाजाची ❤️
जय श्रीराम 🌹🌹🌹
बरं झालं सुशील जी तुम्ही या विषयावर लवकर बोललात ते...
नाही तर आपले लोक "सुरू" झाले असते 😂😂
आता जरा प्रकाश पडेल त्यांच्या डोक्यात अशी आशा करू या !! 😅😅
Sushil sir y r grat. We proud upon y
Dhanyawad-Namaskaar
फारच चांगल स्पष्टीकरण...
सुंदरच विश्लेषण!
छान विश्लेषण, धन्यवाद
शंकेच निरसन झाले
Dear Sushilji Apan ha changala video banawala ahe yatil mudde saral bhashet sangilata ahe thank you he samaj prabodhan ahe va te apan karat ahat abhari Prakash Jodhi 78
क्या बात है... बेस्ट!!!! 👌🏽
योग्य विश्लेषण
You are absolutely right sir
Khup chan
Good 👍
छान खूपच छान
योग्य विश्लेषण! ३७० घ्या आधी मेहबूबा मुफ्ती... यांच्या बरोबर तात्पुरती युती ....हे मोदी शहा यांची असाधारण उच्च दर्जाची लांब पल्ल्याची खेळी होती...हे उघड झाले असूनही अजून भावनेच्या आहारी गेलेले भाजप समर्थक का समजून घेऊ शकत नाहीत कोण जाणे 😮
👍👌
👍👍
❤🎉
क्रुपया भाऊंच्या videos चा ध्वनि सुधारावा...प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीचा शब्द ऐकू येत नाही 🙏😊
Ekdam barobar sir
घटना दुरुस्ती साठी 371 मतं पाहिजे. 99 खासदार हे नेहमी मोदी च्या विरुद्ध वागणार.
पण याबाबतीत तरी काकांवर विश्वास कसा ठेवणार शहा
बरोबर सरकार सर्व सहमतीने चालवावे लागते. उगीच निराश होणे अपेक्षित नाही.
अति सुंदर
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
जय श्रीकृष्ण सर 🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
योग्य विवेचन
Sushilaji aamhala yede samjata!
बरोबर आहे आपण yede नाही सुशीलjee
Jay Shri Ram
Beat analysis
Right sir ❤❤🎉
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
समजले.
First Nation 🎉 keep with them it's take nessasari
खरं आहे
Ok
हा बाराचा स्वःताचा फायदा झाल्या शिवाय मदत करणार नाही..
एक मंत्री पद
मी 10 वर्षे मोदी, शहा ला ओळखले आहे
Insightful explanation 👏 👍 thanks 👌 🙏🏿
Good analysis ..... apt for the right-wing popcorns
आज समान नागरी कायद्याबाबत सुतोवाच झाले.
सुपर.सर.करनाटक
Perfect.
Very good knowledgeable information for common men & even political people.
Namaste sir
Nice anylisis sushilji keep it up
सुशिलजी खास वैचारीक मुद्दा मांडलाय,आपन सहमत येे भो.
Jai shree Ram 🙏🏼🙏🏼🙏🏼
सुशील ग्रेटच
EXCELLANT EXPLANATION ABOUT THE NEED OF SUCH MEETINGS.
अहो सुशील सर मी पण कधी काळी भाजपा समर्थक होतो पण आता नाही तुम्ही हे जे एक वाक्य वापरलं ना की निवडणूक एकदाच घेतली की पैशाची बचत होते. अहो मोदी नी मालदीव बांगलादेश फिलिस्तान ला कितीतरी हजारो कोटी रुपये ची मदत केली आहे. मोदी चे मुस्लिम तुष्टीकरण तुम्हाला माहित नसेल कदाचित आता हेच बघा ना भाजपा ची सत्ता आली महाराष्ट्रात अणि हे लागले. मंदिर तोडायला दादर चे हनुमान मंदिर रेल्वे च्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण आम्हला पण कळते bjp चे मत मिळेपर्यंत हिन्दु हिन्दु करतात अणि एकदा जिंकले की मग हिंदूंनाच फेकून देतात २०१९ पासून बघतोय observe करतोय. कर्नाटक मध्ये २६०० मंदिर तोडले ७५०० ची लिस्ट होती ते काँगेस सरकार आले म्हणून राहिले बाकीचे. आम्हाला bjp congress शी काय देणे घेणे नाही. पण ही bjp आमचे भारत भर प्राचीन मंदिर कॉरिडॉर च्या नावखली तोडून मंदिर पर्यटन स्थळ बनवून त्याचा धंदा करून टाकला अणि मंदिराचा पैसा हज मुस्लिम तुष्टीकरण साठी जोरात वापरला जातोय. नकली हिंदुवादी bjp सांगा आमची सगळी मंदिर सरकार नियंत्रण मधून मुक्त करायला मग बघा हिंदूंना शक्तिशाली करता येईल त्यांना चांगले मोफत गुरुकुल शिक्षण मिलेल दवाखाने चालवता येतील हिन्दु गरीब मुलीचे विवाह करता येईल धर्मांतरण ला आळा बसेल. पण काही नाही केले यांनी ११वर्ष झाले caa लागू केला दात नखे काढलेला अर्धवट. Ucc नाही , फार्म लॉ मागे घेतले, npr नाही worship act बारखास्त केला नाही वक्फ बोर्ड बरखास्त नाही, demographi बदलते त्यावर कोणती कारवाई नाही रोहिंगया बांगलादेशी धर्मशाला असल्या सारखे करोडो नी येऊन राहिले त्यांना काढले नाही उलट येतच आहेत, मंदिर मुक्त नाही, इतिहास बदलला नाही, गोहत्या बंदी नाही, हिन्दु wirodhi एनजीओ एकदम फॉर्मात आहेत, लव्ह जिहाद जोरात चालू आहे. हिन्दु मुली महीला गायब होत आहे तस्करी चालू आहे ती pn गुजरात मध्य प्रदेश, हिंदूच्यामिरवणुका वर जर वेळी दगडफेक कोणताही सण साजरा करायला अडथळे. हे सगळ जर चालूच राहणार असेल तर bjp च फायदा काय मग काँग्रेस असली तरी काय फरक पडतो. काँग्रेस करत नाही म्हणून bjp ल निवडून दिले हे तर त्यांच्या पेक्षा मोठे चोर निघाले. मुस्लिम साठी ३०० योजना जिहादि कलेक्टर आयपीएस बनायलेत उर्दू पेपर मध्ये ftee मार्क भेटत आहेत. दरवर्षी २०-२५ मुस्लिम ias ips बनवून bjp सबका साथ चे नाव खाली त्यांना प्रशासन मध्ये घुस्वत आहे. किती अणि किती सांगू अजून भरपूर आहे. माझा मोहभंग आहे यांच्याशी. गायी म्हशी चे मास निर्यात होते भारत २ नंबर आहे जगात. म्हणून मी मास्टर स्ट्रोक वादी नाही.
bola kulkarni.....dya uttar...☹☹☹
बरोबर आहे सुशील .अजितदादाना युतीत घेतले तेंव्हा पण भाजपा समर्थक रागवले पण आता महायुती सरकार येताना अजितदादा ची उपलब्धता का महत्वाची होती हे लक्षात आले .मोदीजी ,अमित शहा जे करतील ते योग्यच असणार .आता ठाम विश्वास बसला
काही महत्वाची विधायक मंजूर करताना काही आणखी पक्षांची मदत लागेल हे कोणीच नाकारत नाही.
पण या बाबतीत भेटी घेताना काही देवघेव फण करावी लागते हेही वास्तव आहे.
पण आत्तापर्यंत चा इतिहासाचे अवलोकन केले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की सत्क्रुतदर्शनी पवार अशा वेळी दिलेली आश्वासन पाळत नाहीत. तेव्हा वाटाघाटी करताना सावध रहाण्याची आवश्यकता आहे.
मुळात शहा पवारांना भेटायला गेले होते का ती पण पेरलेली बातमी होती याबद्दल पण अनेक प्रवाद आहेत.
भाजप तर्फे याबाबत अधिकृत पणे काहीच निवेदन नाही.
किंवा भेट झालीच असेल हे भाजप मान्य करत असेल तर ती सध्याच्या परिस्थितीत कशी आवश्यक होती याचे स्पष्टीकरण भाजप प्रवक्त्याने देणे अपेक्षित आहे.
काही वर्षापूर्वी अशीच एक भेटण अहमदाबादला अदानींच्या बंगल्यावर झाली अशीही वंदना आहे.
ती भेट कशासाठी होती? त्या भेटीत जे काही ठरले त्या प्रमाणे शरद पवार यांनी भाजपला सहकार्य केले का? या बाबी गुलदस्त्यात आहेत.
एवढेच कशाला 2019 चा सकाळचा शपथविधी पवारांच्या च सहमतीने झाला असे भाजप आणि अजित पवार वारंवार सांगत असूनही शरद पवार ते नाकारतात. या मुळेच 2023ला अजित पवार काकांच्या विरोधात न जुमानता भाजप बरोबर आले.
जी व्यक्ती वेळोवेळी तुम्हालाच तोंडघशी पाडते त्याच व्यक्तीवर तुम्ही परत परत विश्वास ठेवणार असाल आणि त्यालाच जनतेने चाणक्य निती समजायचे ही चक्क दिशाभूल आहे.
हजारो कोटींचा भ्रष्टाचार राष्ट्रवादीने केला असे जाहीर सभेत बोलून टाळ्या मिळवायच्या आणि नंतर ते प्रकरणातून सहीसलामत सुटतील अशी व्यवस्था करायची आणि तरिही जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवायचा यालाच अंधभक्ती म्हणतात .
अशा अंधभक्तांना असे स्पष्टीकरण देण्याची गरज नसतेच. त्यांचा नेत्यांच्या चाणक्य नितीवर पूर्ण विश्वास असतोच.
त्याना सुशील कुलकर्णी कडून सबुरीचा सल्ल्याची अजीबात गरज नसते .
जे सारासार विचार करतात त्यांना राजकारणात लै पदर समजून घ्यायचे असतात. असेच लोक अनलायजर आवर बघतात .
त्यांना जेव्हा थातूरमातूर स्पष्टीकरण मिळते तेव्हाच भ्रमनिरास होतो.
या उलट चहा बिस्किट पत्रकार मविआची बाजू कसोशीने मांडतात आणि नँरेटीव्ह पसरते .
तुमचे विश्लेषण हे भाजप प्रवक्त्याने दिल्यासारखे वाटते .ते द्यायला भाजपकडे डझनावारी प्रवक्ते तैनात आहेत .
तुमच्याकडून प्रसिध्द पत्रक नव्हे तर तटस्थ विश्लेषण अपेक्षित आहे. तसे करणे अडचणीचे असेल तर असे विषय टाळणेच श्रेयस्कर ठरते.
जोपर्यंत भेट झाल्याचे चलती कशासाठी झाली है ठरत किंवा ठरवले जात नाही तोपर्यंत मौनं सर्वार्थ साधमनम या वचनाप्रमाणे गप्प बसणे श्रेयस्कर ठरते.
असो एका सामान्य माणसाचे हे विचार आहेत .
पटावतेच असा आग्रह नाही. 14/12/24
Very interesting 👍👍👍
It is for table politics in loksabha & rajsabha.
Good speech
कठोर कायदे त्वरीत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
Ok 👍
संतोष देशमुख खून प्रकरण व्हिडिओ बनवा
अमित शहा हे अदानिंच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अडाणींचे शेअर्स सावरण्यासाठी तर नाही ना भेटले ?
माणूस जसा वरच्या पोस्ट वर जातो तेव्हा त्यानें त्यांचे व्हीजन वाढवावे लागले पुल बांधताना १०० वर्षी चा विचार करावा लागतो.मग देशाचा विकास करताना ? तेव्हा आपण जास्त विचार न केलेला बरा.आपले काम आपण केले आहे योग्य व्यक्तीची निवड झाली आहे.
एक वेळ रोग झालेला परवडेल पण ही घान बरोबर नकोच.