सगळा विरोध जातीला | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Sharad Pawar
Вставка
- Опубліковано 14 гру 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
सुशिलजी घाबरु नका.सत्य तुमच्या सोबत आहे.आमच्या सारखें अनेक मराठा तरुण आपल्या सोबत आहोत.
🙏🏼जय भवानी🙏🏼. 🙏🏼जयजिजाऊ जयशिवबा जयशंभूराजे 🙏🏼
🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼 🙏🏼जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन जयआर्यसमाज🙏🏼
🙏🙏🙏
सुशीलजी आपल्याला शिव्या घातल्या म्हणजे त्या आम्हाला सर्व दर्शकांना सुद्धा आहेत असे आम्ही समजतो मी ओबीसी असून आपला समर्थक आहे काहीही घाबरू नका सत्य ते उजेडात आणता म्हणून ह्यांची आगपाखड होते, आम्ही आपल्या सोबत आहोत.
❤
खरे आहे, मित्रा
Thanks brother
Saheb demotivate hou nka.
Tumcha samaj jagruticha kam Suru theva
देवेंद्रजी पवारांना पुरून उरले ही खरी गोम आहे ! जात हा केवळ एक पदर आहे ज्या अडून पवार वार करतात ! 🙏🚩🚩
आधीच जातीद्वेश ठासून भरलेला, त्यात महत्त्वही कमी झाले. मनमुराद वसुलीला, भ्रष्टाचाराला, अराजकता पसरविण्यास अडकाठी म्हणून देशद्रोहींचा विरोध अधिकच तीव्र होत असतो
त्यांचं भांडवलच आहे ते.
सुशील जी,
महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून जातीयवादाला मूठमाती दिली आहे.
१०० % सत्य गोष्ट...👍👍👍🚩🚩🚩
देवभाऊ सगळ्यांचा बाप आहे हे सगळ्यांनी मानायला हवे धन्यवाद कुलकर्णी साहेब
सुशील खूप छान बोललात .
मी स्वतः 96 कुळी सरकार मराठा आहे , पण आपले विचार खूप चांगले आहेत.
👍👍
तुम्ही सारासार विचार करताय. पण विरोधाला विरोध आणि आपलं काहीतरी काम केलंय हे दाखवायचं म्हणून काहीही करतात. पवार जरांगेनी माती केली सगळ्या महाराष्ट्राची. महाराजांना पण जर विरोध झाला, संभाजीराजांची फितुरी झाली मग काय अपेक्षा करणार?
96 कुळी 🤣
चांगल उत्तर दिल असेच काम करत जा
सुशिलजी
आपण सर्व प्रथम कट्टर हिंदू आहात
हिंदू धर्म प्रचार प्रसार करत आहात
या कार्यात आपण एकटे नाहीत आम्ही आपल्या सोबत आहोत
मला पण अत्यंत आदर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल खूप हुशार संयमी अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.वयाने लहान असून राजकारणात यशस्वी आहेत कारण चांगल्या लोकांमध्ये नियती व देव असतो.
लोक तर मोदींंना पण शिव्या देतात, तुमचा तुमच काम चालू ठेवा कुलकर्णी साहेब 👍
जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा लोक शिवीगाळ करतात. मी माळी आहे.. माझा आपणास पाठिंबा आहे. संघ शाखेत सर्व समाजाचे लोक आहेत.
मी रामी माळी
१०० % सहमत...👍👍👍
सुशिलजी आपण चांगला काम करत आहात... सर्व सुशिक्षित मराठी युवा हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन भाजपला, शिवसेनेला हिंदू म्हणून मत देत आहेत... आम्हाला कळलं आहे हिंदू एकी किती महत्त्वाची आहे ती, यांचे पाळीव कुत्रे कितीपण भुंकले तरी आता ही एकी तुटणार नाही आणि ही एकी सर्व देशभर पसरणार आहे...
खरे आहे कारण त्यांना आपले हीत कशात आहे हे लक्षात आले असेल.
खरं आहे तरूण मुलंही जातीच्या पलिकडे पोचली आहेत.त्यांना मागे खेचुन कश्याला भांडायला लावायचा.ह्याचातरी विचार मठ्ठ डोक्यात शिरला तर महाराष्ट्राचापण सर्वांगिण विकास होईल.🙏
आपण हिंदू आता जाती पाती मध्ये अडकलो तर एकी राहणार नाही मग परत छत्रपती शिवाजी महाराज केव्हा जन्माला येतात त्याची वाट पाहत बसावे लागेल. आता जातीयवाद बंद होणे गरजेचे आहे. ज्यांची वये 80/85 च्यापुढे गेली आहेत त्यांचं संपलेल आहे
जय हिंदूराष्ट्र...🚩🚩🚩
जेव्हा लोक आपल्याला शिव्या द्यायला लागतात तर समजून जायचं अपनी तरक्की हो गई!🔥🔥🔥🔥
जेव्हा डुकरांची मानसिकता असलेले लोक तुमचा बौद्धिक प्रतिकार करू शकत नाहीत तेव्हा ते तुमच्या जातीला लक्ष्य करतात 😂
खर बोललात भाऊ
त्यांची बुद्धी घुटण्यात आहे ना
करेक्ट
अनुरूप शब्द
सुशील जी आपण आपले सदकार्य करत रहा,हे नालायक ह्या पातळीवर गेले ह्याचा अर्थ आपण योग्य दिशेने आहात, जय श्री राम जय श्री कृष्ण
पटलं 👌कारण
"वनेऽपि सिंहाः मृगमांसभक्षा बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति ।
एवं कुलीनाः व्यसनाभिभूता न नीतिमार्गं परिलंघयन्ति ॥
अर्थ
अरण्यात प्राण्यांचे मांस खाणारे सिंह, भुकेले असले तरी गवत खात नाहीत. त्याप्रमाणे, घरंदाज , सज्जन कितीही संकटात असले तरी योग्य , न्याय्य मार्ग सोडत नाहीत."
आपण आपले कार्य चालूच ठेवा 🙏 श्रीराम
शिवराळ, अहंकारी भाषा आणि जातीयवाद याला महाराष्ट्रात बिल्कुल थारा नाही, हे सिद्ध झाले आहे.
सुशील सर आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा भु ..भुं ..कणाऱ्याना घाबरू नका...
सुशील जी घाबरू नका तुम्ही सत्य बोलत आहात कुणाला द्यायची गरज नाही
I am maratha but I am proud of Sushil Kulkarni
We proud of you Bhonsale Sir
सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही एकदम चांगले विचार मांडले आहेत अशे मानसं राहीले पाहिजे
तुमचे कार्य जनजागृतीचे आहे,त्यामुळे मागे फिरायचे नाही
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम!
आपण मनावर घेवू नये
आपले कार्य प्रामाणिक पणे चालु ठेवावे
हिच अपेक्षा
Kutra aplywar bhunkal tar apan Kay karto....
छान बोलत आहात सर मी मराठी जातीचा आहे सर
आवडल मला छान तासली सर धन्यवाद नमस्कार
सुशील जी- या तीनपट लोकांच्या नादी कशाला लागतात.हे विकाऊ लोक आहेत.
सुशीलजी तुमच्या बद्दल सर्व हिंदू समाजातील लोक काय कॉमेंट करतायत, आणि तुम्हाला support देतायत बघा, यही है, साच्चाई की ताकद
सुशीलजी, बुद्धीहीन लोक जातीशिवाय जगू शकत नाहीत, हे वास्तव आहे
तुम आगे बढो!!
जातीवादी लोगोको मत छोडो!!
आमच्या सारखे असे असंख्य लोक तुमच्या पाठीशी आहेत लगे रहो
सुशिळजी या लोकांना अजिबात महत्व देण्याची गरज नाहीं त्यांना उत्तर देऊन त्यांचे महत्व वाढण्याची गरजच नाहीं जिवन मरण देवाच्या हातात आहे
अहो मरणाच्या गोष्टी फार दूर, सुशील जी लां हाथ लावायची ताकद अजून तयार झाली नाही, कारण ते सत्य बोलतात
सरजी मतदानातून महाराष्ट्रातील जनतेने योग्य उत्तर दिलेला आहे, जातीवादाला मूठमाती दिलेली आहे
अभ्यासपूर्ण विश्लेषण सुशिलजी
सुशील सर, तुम्ही खर तेच बोलतात..मराठीत म्हण आहे की - खर बोलले तर सख्या आईला / भावाला पण राग येतो..
तुम्ही खर तेच सांगा...आम्ही सर्वजण आपला वीडियो पाहात असतोत...
खरय आपल ब्राह्मण आणि संघ स्वयंसेवक म्हणून बऱ्याच ठिकाणी
त्रास होतो,टीका ,टिपण्या ऐकावयास मिळतात पण प्रामाणिक आणि राष्ट्रहित ,राष्ट्र भक्ती संघात आणि ब्राह्मणांचे
संस्कारात भिनलेली असते.
पण आपण योग्य हे त्यांना
समजते च.
सुशीलजी खरंच घाबरु नका, तुम्ही सत्य मांडायला थोडे सुध्दा घाबरत नाहीत मी आवर्जून तुमचा व्हिडिओ सतत बघत असतो
सर तुम्ही 100% खरे बोलता म्हणून काही लोकांना लोकांना खरं पटत नाही । you are great sushil kulkarni sir 🎉🎉🎉❤
सुशिल.भाऊ.मी.तुमचा. खूप. खूप.
चाहता.आहे. मला.तुम्हाला. व
भाऊसाहेब. तोसेकर.
सुनंनदलेले.सर.
प्रभाकर. सुर्यवंशी. सर.तुम्हा.सर्वांना च.खूप. खूप. मनपुर्वक. आभिनंदन.महाराष्ट्रात.
महायुती. सरकार. आनण्यास.
तुमचा.मोलाचा. वाटा.आहे.
जळणारे जळत राहणार गुरू भेटला त्याचा राग आहे
सुशीलजी हे लफंगे चांगल्या लोकांनी पुढे येऊ नये म्हणून असे उद्योग करतात त्यांच्या नादी लागू नये 🎉🎉
जनतेने स्पष्ट कौल दिला आहे तरीही हे माथेफिरू चमचे गप्प बसत नाहीत.
जनतेला हे नेते विचारणार? केवळ अशक्य. जनता किस झाड की पत्ती
@@swapnapandit478जनतेने दिलेला कौल मविआ नेते मान्य करायला तयार नाही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकाल दिला आहे पण यांना तमाम जनतेचा अपमान व अवमान च करायचा आहे
महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार एक़ोणावीस चा वर्षांचा बदला दोन हजार चोवीस मध्ये बरोबर घेतला आहे ही जनता आहे काही पण बदल करू शकते एवढे लक्षात ठेवा...
नाही तरी पहिल्या पासून ते जाती पाती राजकारण करत आले आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे..
बेस्ट एकदम बेस्ट विश्लेषण केले आहे आपण मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण 👍👍
@@radheshamkothekar1452 तरी पूर्वीची जनता यांनाच मते देत होती
भिऊ नका दादा मराठी समाजातील तमाम लोक आपल्या पाठीशी आहेत
सुशिलजी, रोखठोक पण सभ्य भाषेत प्रत्युत्तर दिलेत. आम्ही सर्व राष्ट्रप्रेमी हिंदू आपल्या सोबत आहोत.
Don't worry we are with you ❤
सुनील सर तुमच्या पाठीमागे गरीब सामान्य माणूस खंबीरपणे उभा आहे तुमचं सत्य भांडण तुम्ही बंद करू नका ही विनंती
सुशील जी ,
काळजी खोट्याला असते.
खर्याचे हृदय, मनगट,मजबूत असते.
त्यामुळे चिंता नसावी.
आज गुरू देव दत्त जयंती आहे.
तुमच्यावर गुरूंचा सदैव आशीर्वाद होता,आहे व राहणार.
Aasalaya bhampuk lokana dad do naka
राग येणं साहजिक आहे पण नको त्या माणसांना जास्त महत्त्व देऊ नका आमच्यासारखे सहस्त्रावधी तुमच्या शुभचिंतक आहेत
कुणी काही म्हणू साहेब मला तुमचे विचार पटतात मी सदैव तुमच्यासोबत आहे लगे रहो
सुशिल जी तुम्ही खरे बोलता आमच्या सारखे अनेक मराठा तरुण आपल्या सोबत आहेत आमच्या जवळ कुठल्याही जातीला थारा नाही.
श्रीदत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
सुशीलजी OBC समाज आपल्या सोबत आहे 🇮🇳❤
जग कुठल्या कुठे गेलं आहे,तरी पण भारतात जातीवरच राजकारण करत आहेत, एकविसाव्या शतकातही हीच अवस्था ह्या लोकांची,हे कधी या मानसिकतेतून बाहेर येणार कोणास ठाऊक.
सुशील दादा अजिबात घाबरून जाऊ नका यांची आजच्या पध्दतीने तासली फार आवडली कुत्रं भुंकत तेव्हा मागून फटाके वाजवा
सत्य परेशान होता है लेकिन पराजित नही होता सुशील कुमारजी तुम आगे बढो आप डरने वाली मे नही
सुशील जी आपण असेच महाराष्ट्रातील जनतेला माहिती द्यावी हिच विनंती.
ह्यांना त्यांच्या भाषेत तुम्ही उत्तर देता, त्यामुळे सर्व चाललंय.....
एक है तो सुरक्षित है, 🙏
मुद्यावर बोलायला बुद्धी लागते, पण तीच नसल्याच्या वैफल्यग्रस्त भावनेतून हा थयथयाट आहे.
फक्त सत्याची कास कधी सोडू नका.
जातीवर जाणार्या लोकांना कुणी डिमांड देत नाही.. हे वारंवार सिद्ध झाले आहे आणि होणार !! 👍👍👍
सुशिलजी , तुमची शक्ती आणि बुध्दी अशा लोकांना महत्व देण्यास वापरू नका. मिळवू दे बिचाऱ्यांना असूरी आनंद.
हेच लोक आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांचे अनुयायी आणि त्यांच्या विचाराचे पाईक म्हणवतात. खरंतर हे या महान विभूतींचा अपमानच करीत असतात.
जातीच राजकारण चालत नसते हे देवेंद्र ने सिद्ध केले
Devendra fadnwis zindabad. Bjp zindabad.❤❤❤❤
या भोंगळ लोकांना निग्लेट करा साहेब, खर तर तुम्ही ब्राम्हण आहात ह्याच मला कौतुक आहे कारण आज analyser divine मधून जे महाभारत तुम्ही अगदी बाळ बोध पणे समजावत आहात याबद्द्ल तुमचे आभार व कौतुक करावे तितके कमी आहे.
Sushil ji you are too brilliant!
Don’t be afraid to express yourself!
People are too stupid,ignorant and uneducated!
We respect your integrity,intelligent!
All the best 👍
कुठे तरी कारखान्यात नोकरी करायची तर मालकाची बाजू घेवून बोलले पाहिजे
मालकाने कारखान्यातून काढून टाकू नये म्हणून काय तरी केले पाहिजे ना
साखर कारखान्यांच्या नावाने प्रसिद्ध बियर बार नॅशनल हायवे वरून प्रत्येक अर्धा किलोमीटरवर अंतरावर आहेत हे कार्यकर्ते आहेत
आम्ही लिंगा्यात आपल्या सोबत आहोत
दादा लक्ष देऊ नका, अगदी चोख आणि योग्य काम आहे तुमचे... ज्यांना तुम्हाला उत्तरे देता येत नाही ते तुम्हाला शिव्या शाप देत आहेत.. त्यांना उत्तरे देता येत नाहित कारण तुम्ही सत्याची बाजू सांगता आणि सत्य नेहेमी जिंकते.तुमचे विश्लेषण बावनकशी सोने आहे..keep it up..
सुशीलजी, तुम्ही योग्य विचार मांडत असतात.. आम्ही तुमच्या पाठीशी आहेत..
सर्वात मोठा जोक... महाराष्ट्र पुरोगामी आहे......
महाराष्ट्र आहेच पुरोगामी.
जोक, काका पुरोगामी आहे, असें म्हणण्यात आहे 😊
एक Tiwari चौथा Pandey बाकी सब •••
जेवताना तोंडी लावण्याचा विषय म्हणजे पुरोगामी
मोरचुद काकांचा पार्श्वभाग धुण्यात धन्यता मानणारी जात ही.
😂😂😂😂
Don't worry Sir. Ji, we. Are with you
लोक बोलणारं कारण त्यांना झोबत असणार चागल असत यशस्वी समजा हेच तर यश आहे
Namaskar Sushilji.Mastta Explain.
Namaste Sir
सुशील जी आपण नेक काम करतात असल्या फालतु लोकांकडे लक्ष देऊ नका ...मी obc वंजारी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ....
Very good sushil जी, yanaa aseche ठोकायला पाहिजे
Wa susilaji wa khar patrakarita aahe aapali ❤se jai hind🇮🇳🙏
फार च छान सुशील जी ❤ हाथीचले बजार कुते भुके हजार
,सुशीलजी आपनजे बोलताय ते आम्हांला पटत सत्त बोलतात जयश्री राम जय हिंदू राष्ट्र ❤❤❤❤
very nice
शुशीलजी तुम्ही आजीबात घाबरू नका तुम्ही दिलेली माहिती अत्यंत मोलाची आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय महाराष्ट जय हिंदूस्थान
यांना मुद्द्याने बोलता येते नाही म्हणून ते गुद्द्यावर येतात.
छान तासली
नुसती तासली नाही फार हार्ड डांग मारली 😂😂
सर आपल्या जानव्याचा अभिमान आहे❤ छान उत्तर दिलात🎉🎉
साहेबं बोला तुमं विषलेशं छान आहे साहेब
मी सुध्दा माळी आहे आमचे कुटुंबात कोनाकडेही जाती सवलतीचे कागद नाही आणी पुर्ण पणे खाजगी ऊध्योग व्यवसाय करुन सर्व भावंड बर्या पैकी परीस्थीती आहे. कोणतेही भीक मांगे कार्यक्रम आम्ही वापरले नाही ,आणी संघाचे कार्यकर्ते आणी संस्कार आहेत .
धन्यवाद भाऊ
संघ शक्ति युगे युगे
🎉🎉🎉🎉
Itka pramanik comment mi aajvar pahila nahii great.. ase lokch khare brahman. Kunachehi changle te ghyave vaiit sodun dyave pudhe jave..... grt
सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही बरोबर बोललात खर बोलत आहेत लोकांना तुम्ही बरोबर खर बोलत आहेत हे देखवत नाही पोट दुखायला लागलं बोलत रहा घाबरू नका हाती चलते है
😂 फारच छान हो 🥰 मस्त दणकाऊन मत मांडल आपण, धन्यवाद 🙏
सर्वना नम्र निवेदन जाती जातीतून बाहेर पडा, मानवता हीच एक जात ठेवा. व सर्वांचा विकास होऊन शांततेने कसे जगता येईल हे बघा. जय महाराष्ट्र.
जय श्रीराम
मस्त कुलकर्णी साहेब. रोज तुमच्या विषयी आदर वाढत आहे. पण काळजी घ्या व सुरक्षित रहा.
यांना पहिली गोष्ट अशी की हे तोडाणे चांगल बोलू शकत नाही म्हणुन जातीवर बोलायच देवाभाऊ याना पुरून उरेला हेच याच दुख व्यक्त करत आहेत
श्री सुशीलजी अशा गोष्टी वर दूर्लक्ष करा. आता पाच वर्षे व कदाचित पुढील दहा वीस वर्षे हेच ऐकावे लागेल. नंतर कसं शांत शांत वाटेल कारण सत्य कधीच लपत नसते. ढोंग काही काळ कामी येते पण सत्य कायमस्वरूपी विजयी असते. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आहेत.
सुशील सर, तुम्ही आपलं काम अजिबात थांबवू नका तुम्हच्या मुळेच आम्हा हिंदू बांधवाना प्रेरणा मिळते, तुम्हच्या कडून आम्हाला खूप माहिती मिळते तुम्हाला मी फालो करतो.... एक गडचिरोली कर
फडणवीस साहेबांचा चाहता... 🌹🙏
सुशीलजी, आधी मी सुद्धा तुमच्या विरोधात कधी कधी लिहायचं परंतु आता हळूहळू तुमचे म्हणणे मला पटायला लागले आहे.
खुप छान सुशिलजी
सुशील जी तुमच्या इतकंच सगळ्या सबस्क्राईबर्सना वाईट वाटलं आहे आणि त्याहूनही जास्त राग आलाय.
घाणेरडं लिहायला शहाणपण लागत नाही, तुमच्यासारखं अभ्यासपूर्ण म्हणणं मांडण्यासाठी हिंमत आणि हुशारी आणि सुसंस्कृतपणा लागतो.🙏
रोखठोक पणे मुद्दे आणि विचार मांडले की जो जळफळाट होतो आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काहीच सापडत नाही किंवा सुचत नाही तेव्हा जात काढूनच बोललं जातंय हे नक्की
जावू द्या सुशील जी आपण सत्य सांगत असता तुमच्या सारख् यांमुळे सकल समाज राजकारण संदर्भात सुजान होत आहे. हेच लोक एकदिवस सत्य समजल्यावर तुमच खर असत समजतील.
सुशील जी आपण सगळे हिंदू आहोत या 2 टक्के लोकांन मुले आपला काही वाकडं होऊ शकत नाही आम्हाला तुमचा अभिमान आहे
सुशील जी असले किती आले आणि किती गले त्याना उत्तर देने बंद करा अपले काम चालू ठेवा आमी मराठे अपल्या सोबत आहेत हिंदू रक्षक जय शिवराय