Zero Hour Guest Centre Laxman Hake : मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या सहीसह यावं तर उपोषण सोडेन !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #zerohour #saritakaushik #laxmanhake #obcreservation #cmeknathshinde
    Zero Hour Guest Centre Laxman Hake : मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या सहीसह यावं तर उपोषण सोडेन !
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |

КОМЕНТАРІ • 570

  • @Khumkar
    @Khumkar 3 місяці тому +97

    ग्रेट नेतृत्व ओबीसी नेते हाके साहेब ❤❤❤

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 3 місяці тому +35

    प्रा.लक्ष्मण हाके साहेब तुमच्या सोबत अठरापगड जाती सोबत आहे ❤

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 місяці тому +159

    संविधानाचा एवढा डिटेल अभ्यास असणारा आमचा नेता...👍👍

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 3 місяці тому +7

      😂😂😂

    • @bigbull9414
      @bigbull9414 3 місяці тому

      जातीवादी नेता तुमचा‌

    • @aps787
      @aps787 3 місяці тому +7

      ​@@rushimarwadkar384तुला काय माहिती थोडीच जातीय जनगणना झालीय 1931 पासून

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 місяці тому +7

      वड़ा-पाव खाउन छक्के पन उपोषण करतील,हे तर त्यांच्या पुढच निघाल बेण

    • @zxs530
      @zxs530 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂

  • @aabapadalkar2746
    @aabapadalkar2746 3 місяці тому +117

    कुणी काही ही बोलुद्या पणं माणुस अभ्यासु आक्रमक आहे पणं याणा आता गरज आहे ते OBC ची साथ❤❤

    • @Sp71407
      @Sp71407 3 місяці тому +5

      जातिद्वेश पसरवला ह्याने 😂

    • @aimotivation5690
      @aimotivation5690 3 місяці тому +1

      are lavdya Abhyas kartya ka Tumhi Arakshan mule pass hota aani bolta abhyasu नेतृत्व😂

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 3 місяці тому +1

      Yachya Abhyas changala ahe pan JATIWAD PASARWNYAT PAN 1 NUMBER AHE.

    • @S..M-
      @S..M- 3 місяці тому

      आधी जरांगेनी पसरायला आता दुकाय लागल​@@Sp71407

    • @rmmm213
      @rmmm213 3 місяці тому +2

      जातीयवादी हकया...याला निवडणूक लढवायची आहे...

  • @arteshbhuvad5794
    @arteshbhuvad5794 3 місяці тому +30

    साहेब आपले नेतृत्व,कर्तृत्व पाहून अभिमान वाटतो आम्हाला ओबीसी असल्याचा ❤❤❤abp माझा च ही आभार साहेबांना आमच्या पर्यंत पोहचविले त्यांचे विचार ऐकविले.....

  • @Vishwa-x6z
    @Vishwa-x6z 3 місяці тому +74

    OBC, ST,SC unite strungle against prastapit people🔥🔥🔥

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 3 місяці тому +148

    अभ्यासू नेतृत्व हाके साहेब ❤

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 3 місяці тому +2

      😂😂😂 संविधान अनुच्छेद १४

    • @dnyanobabarve-mt6ks
      @dnyanobabarve-mt6ks 3 місяці тому +3

      शेट ऊपस

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 місяці тому

      ​@@rushimarwadkar384म्हनुनच या मुर्खाला लोकसभेला 5000 मते पडली या वरुन समजुन जावा ओबीसी समाज किती आसेल तर

  • @sachinshingadevlog
    @sachinshingadevlog 3 місяці тому +29

    हाके साहेब तुम्ही उच्चशिक्षित आहात जरांगे बालिश आहे

    • @sunilmore5622
      @sunilmore5622 3 місяці тому +3

      उच्च शिक्षित आहे तर त्याला सांगा उपोषण करून आरक्षण टिकत नाही तर कोर्ट मध्ये बाजू मांडायची सांग?

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 3 місяці тому +1

      Vadapav king Hage saheb😂😂 Vadapav kha ani uposhanat pn tandurust raha🤣🤣

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 3 місяці тому +44

    महाराष्ट्रातील समस्त बहुजन ओबीसी समाज सदैव ओबीसी आंदोलकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे

  • @कवितेतलागंध
    @कवितेतलागंध 3 місяці тому +22

    आपला अभ्यास प्रचंड आहे .. Great

  • @satishdeshmukh7059
    @satishdeshmukh7059 3 місяці тому +90

    एक नंबर हाके साहेब. किती अभ्यास आहे राव तुमचा. हा गावठी मिथुन नुसत्या धमक्या देतोय. आणि जातीच्या जिवावर बोलतोय

    • @a..1201
      @a..1201 3 місяці тому +13

      येड्झव हाके 😂😂

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 3 місяці тому

      😂😂😂 वेडा आहे हाके

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 3 місяці тому

      हाग्या मस्त 3 टाईम जेवण करून उपोषण करत आहे 🤣🤣

    • @rameshwarmakh4u
      @rameshwarmakh4u 3 місяці тому

      त्याला सांग बाळासाहेब सराटे सोबत चर्चा करायला खोटारडा कुठला

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 3 місяці тому +3

      Jarange la Kay mhnav te sang to tar kiti takun dilelya bhashet bolto

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 3 місяці тому +59

    ओबीसींचे अभ्यासू नेतृत्व

  • @mahesh-jp7nx
    @mahesh-jp7nx 3 місяці тому +6

    5 वी नापास जरांगेला संविधानच पुस्तक पाहीलय का कधी...

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 3 місяці тому +41

    ABP news exllent news
    Jai obc

  • @Junglebook460
    @Junglebook460 3 місяці тому +28

    कुठ ते गावठी खरजुल आणि कुठे हाके सहेबांसारखा निर्मळ आणि प्रेमळ मनुष्य ...❤

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 3 місяці тому

      Tumcha nirmal, premal mansachi layki nivadnukit kalali... Sadhi 5000 mat pn nit milavta aali nahi ya Hage la

    • @Dny809
      @Dny809 3 місяці тому

      तुमचा परफेक्ट कार्यक्रम लावलाय...
      त्या माणसाने...
      तुम्ही आत्ता फक्त कालवा करायचा...
      आणि जगाची Entertainment....
      Ani hake la pan anddaj alay...
      पाटलांनी कार्यक्रम केलंय....

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 3 місяці тому +35

    अभ्यासू माणूस हे, बरोबर बोलतो

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 3 місяці тому +25

    मी एक अशिक्षित ओबीसी माणूस आहे आपला जन्म प्रस्थापित मराठा समाजाच्या लोकांना निवडून देण्यासाठी झाला आहे का आपण आपण निवडून दिलेले मराठा खासदार मराठा आमदार आपल्या जीवावर उठले आहेत आपल्याला संपवण्याची भाषा करत आहेत जरांगे पाटील आरक्षण वादी लोकांच्या मग ते एसी एसटी ओबीसी मुस्लिम लिंगायत 12 बलुतेदार आलुतेदार यांच्या सोबत काम करताना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागते हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे का ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यासाठी त्या 12 बलुत दराने आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना सर्वात जास्त विरोध कोणी केला असेल तर त्यांच्या जातीतील मराठा समाजाने छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या सख्ख्या मेव्हण्याने मुघलांच्या हाती दिले होते जरांगे पाटील शरद पवार यांनी सातारच्या गादीला पाडण्याचा प्रयत्न केला ते जरंगे पाटील शरद पवाराचे ऐकून कोल्हापूरच्या गादीला निवडून आणण्याचा सांगत होते राजकारणातील मराठा लोक उदाहरणार्थ शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांना मानत नाहीत ते शरद पवार त्यांची मुलगी सुप्रिया सुळे मराठ्यांना आरक्षण देता येत नाही हे सांगत असताना तरीदेखील मराठा समाजाने शरद पवारांना मतदान केले कारण काय ते महाराष्ट्र एका अल्पसंख्याक समाजाच्या माणसाच्या हातात गेल्यामुळे त्यांनी इतर समाजातील लोकांना पाडण्यासाठी जरांगे पाटलांनी जीवाचे रान केले त्यावेळेस इतर समाज झोपलेला होता आता तो जागा झाला आहे महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचा मराठा कुठल्याही निवडणुकीत निवडून येता कामा नये जर तो आला तर महाराष्ट्रात मोगलाई दिल शाही येणार आहे आता इथून पुढे महाराष्ट्रा जो चांगला मराठा उमेदवार आहे त्याची पण शरद पवार आणि जरंगे पाटला मुळे पराभूत होणार आहे त्यामुळे जे चांगले मराठा उमेदवार आहेत त्यांनी या निवडणुकीत सरळ सरळ जरांगे पाटील व पवार यांच्या बाजूने निवडणूक लढू ने 150 चे फक्त तर 50 झाले पाहिजेत इतर समाजाने पारधी असू द्या रामोशी असू द्या त्यांना निवडून द्यावे जरांगे पाटलाच्या आशा वागण्यामुळे इतर सर्व समाजाचा नाईलाज झाला आहे तरी चांगल्या मराठा समाजातील लोकांनी त्याचे दुःख मानूं नेय

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 3 місяці тому

      Barobar

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 3 місяці тому +1

      कारे छगन आणि TP Munde हे नाहीत का बोलत कोयत कुऱ्हाड च मराठे कुनाच काढुन दया नाहीत

    • @dhanajiwagh3232
      @dhanajiwagh3232 3 місяці тому

      हा आस समजतोय की जणु महाराष्ट्र याच्या विचाराचा च आहे. शेवटि जिंकणार तर पाटिलच

  • @ip198
    @ip198 3 місяці тому +64

    हाके सर अभ्यासू नेतृत्व 👍👍👍

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 3 місяці тому +19

    येला म्हनतात हुशार नेता जय ओबीसी

  • @AroundTheWorld-g3h
    @AroundTheWorld-g3h 3 місяці тому +37

    कोठे तो धमक्या देणारा आणि झोपेत पण भुजबळ भुजबळ बोलणारा गावठी मिथुन आणि कोठे ते अभ्यासू व्यक्तिमत्व हाके साहेब...

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 місяці тому

      Ghe mag uravar bullya

    • @arjunkhandebharad7117
      @arjunkhandebharad7117 3 місяці тому

      Zop udali सर्वाची बाप aahe patil tumcha

    • @Sp71407
      @Sp71407 3 місяці тому

      फुकटचे खायचे 😂😂😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 3 місяці тому

      Nivadnukit Saadhi 5000 mat milavta aali nahit Hage la...layki tevhach samajli

    • @sharadpawar8369
      @sharadpawar8369 3 місяці тому +1

      जय सेवालाल 🙏👍💪🏳️💐💐💐

  • @gajanansodnar3141
    @gajanansodnar3141 3 місяці тому +15

    याला म्हणतात study .महाराष्ट्राला आपली गरज आहे.

  • @ramtarange3500
    @ramtarange3500 3 місяці тому +41

    जरांगे बाथरू मध्ये जाऊन देशी मारुन येईचा त्या गावातील लोक सांगतात खरं आहे कां ते😅

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 3 місяці тому

      तुझी आई बघायला जात होती वाटते बाथरुम मधे

    • @sarjeraoghutukade8586
      @sarjeraoghutukade8586 3 місяці тому +2

      😂

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 3 місяці тому

      तुझी आई बघायला जात होती बाथरुम मधे

    • @RKPATIL0308
      @RKPATIL0308 3 місяці тому

      हाके हात भट्टी मारून येत असेल आता

    • @shiv.5797
      @shiv.5797 3 місяці тому +5

      दारू पिऊन तुझ्या घरी जात होता का?

  • @shjav2739
    @shjav2739 3 місяці тому +50

    जय ओबीसी🙏

  • @Gowin97
    @Gowin97 3 місяці тому +33

    हाके साहेब उच्च शिक्षित आहेत..
    जरागे बालवाडी नापास आहे.....

  • @ShivajiChetlawad
    @ShivajiChetlawad 3 місяці тому +39

    एकाच पर्व ओबीसी सर्व

  • @Kadam-dly
    @Kadam-dly 3 місяці тому +14

    अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व हाके साहेब

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 3 місяці тому +61

    एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून दिली पाहिजे

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 3 місяці тому +7

      😂😂😂 छगण होता की

    • @dnyanobabarve-mt6ks
      @dnyanobabarve-mt6ks 3 місяці тому +6

      भावा तूझ्याी बायको तर तुझं ऐकत नाही मग कशाला कमेंट टरतो

    • @SanjivaniPatil-i5c
      @SanjivaniPatil-i5c 3 місяці тому +1

      भावी मुख्यमंत्री हाके साहेब जय ओबीसी

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 3 місяці тому

      ​@@SanjivaniPatil-i5c ho agdi barobar bolala bhau...Mukhyamantri hoel ka te mahit nahi pn Hage Vadapav mantri hoel he nakki

    • @SanjivaniPatil-i5c
      @SanjivaniPatil-i5c 3 місяці тому +1

      @@digvijaykale3616 भावी मुख्यमंत्री हाके साहेब फडणवीस आता तुम्ही घरी बसा पंकजा मुंडे यांना उपुख्यमंत्रीपद देऊ भुजबळ साहेब ग्रहमंत्री पद देऊ जय ओबीसी

  • @विद्रोहीलेखक
    @विद्रोहीलेखक 3 місяці тому +68

    हाके साहेब एकदम कडकक उपोषण करत आहेत😊

    • @Sp71407
      @Sp71407 3 місяці тому +7

      वडापाव हणून 😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 3 місяці тому

      Vadapav hadadun... Ha ajun 1 varsh jari asach basla tari ha marat nahi... Ani samja mela tar jast vadapav khallyamule marel😂😂

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 місяці тому +4

      वड़ा-पाव उपोषण

    • @AnilPawar-u7u
      @AnilPawar-u7u 3 місяці тому

      Vadapaav khaun

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs 3 місяці тому +1

      वडापाव फोटो एडिट केल पण ओरिजनल व्हिडिओ बाहेर अला जारंग्या भर उन्हात गोडधीत काय घेत होता🤣🤣🤣

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 3 місяці тому +39

    Only हाके साहेब

  • @Shriramdhut
    @Shriramdhut 3 місяці тому +12

    हाके साहेब ओबीसी समाजाला लाभलेलं एक अभ्यासू नेतृत्व ❤आहे ग्रेट work साहेब

    • @Sp71407
      @Sp71407 3 місяці тому +1

      वडापाव किंग 😂

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 3 місяці тому +31

    नोंदी पुरावे नुसार कुणबी समाज आरक्षण शासन नोंदी पुरावे शोधून देत आहेत ते देखील संविधानिक आहे त्यामुळे सर्वसामान्य गावकुसातील आरक्षणापासून वंचित मराठा समाज आरक्षणात येत आहे व त्याला कोणीही विरोध केला नाही पाहिजे...

  • @sandiphange1521
    @sandiphange1521 3 місяці тому +18

    अभ्यासपूर्वक व्यक्ती

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 3 місяці тому +36

    Hake saheb we saport you

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 3 місяці тому +2

    आम्हाला अभिमान आहे. आमचा गरीबोंचा
    नेता सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे.
    आशा वर्तनाला देश हित महनतात.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा
    स्वभाव आहे.

  • @dalavepatil9388
    @dalavepatil9388 3 місяці тому +13

    कोणत्याही चॅनेल वर बातमी दाखवत नाहीत... शेवटी youtube वर यावं लागलं... शोकांतिका आहे 😢

  • @maheshmane7833
    @maheshmane7833 3 місяці тому +12

    Excellent hake sir we saport you.

  • @rameshvarswami8614
    @rameshvarswami8614 3 місяці тому +2

    मी हा विडीहो पुर्ण पहिलो आहे करच हाके साहेब अभ्यासक व्यक्तिमत्व संघर्ष करणारा व्यक्तिमत्व विचार पटले साहेब सत्य परिस्थिती आहे ओबीसीला कुठल्याच प्रकारचा धक्का नाही लागला पाहिजे धन्यवाद साहेब

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 місяці тому +9

    अभ्यासू व्यक्तिमत्व हाके सर जय ओबीसी

  • @gulabrokadeLic
    @gulabrokadeLic 3 місяці тому +2

    आज पर्यंत एक हि असा उपोषण करणारा पहिल्याच नेता आहे. खरच असे लोकांची गरज आहे .हे मात्र निश्चितच आहे .हाके साहेब आपण असेच कार्य करीत रहा !

  • @teacher6074
    @teacher6074 3 місяці тому +4

    संविधान राज्यघटना याचा अचूक अभ्यास असणारे नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मी हाके आपला कार्याला सलाम

  • @Siddhesh1994
    @Siddhesh1994 3 місяці тому +9

    फार अभ्यासू माणूस लक्ष्मण हाके
    सलुट साहेब

  • @केशवशेळके-ध1ष
    @केशवशेळके-ध1ष 3 місяці тому +2

    अप्रतिम हुशार गुण असणारा माणूस असा माणसाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला पाहिजे सवता ते सामान देणारा तळागाळातील लोकांना वर आणणारा माणूस पाहिजे

  • @000Vishwa
    @000Vishwa 3 місяці тому +6

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤

  • @p....k5248
    @p....k5248 3 місяці тому +4

    आमचा मोरक्या उच्च शिक्षित आहे आडन चोट नाही

  • @dharmrajpatil8085
    @dharmrajpatil8085 3 місяці тому +3

    जरांगे चे लाड बंद करावेत.विधानसभा निवडणूक मध्ये ओबीसी समाज आपली ताकद दाखवून देईल.

  • @sandiphange1521
    @sandiphange1521 3 місяці тому +17

    तळागाळातील वंचीताचा अभ्यास असणारे हाकेची!!

  • @sunilmore5622
    @sunilmore5622 3 місяці тому +3

    64% obc सांगता मग निवडून का येत नाही? चुकीची माहिती देऊन बेकायदा आणि फुगीर आरक्षण घेता?

  • @laxmanwarade8004
    @laxmanwarade8004 3 місяці тому +7

    जय ओबीसी जय भगवानबाबा

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +3

    विधान सभा सुद्धा जातीवर होतील तशी तयारी बारामाती वरून चाचपणी चालु आहे

  • @515rama
    @515rama 3 місяці тому +3

    मर जळक्या 😂

  • @samsom9484
    @samsom9484 3 місяці тому +5

    याला म्हणतात अभ्यास खूप छान हाके सर

  • @AroundTheWorld-g3h
    @AroundTheWorld-g3h 3 місяці тому +3

    Only obc...only Hake Saheb... Only Bhujbal saheb.....

  • @anantgangane7416
    @anantgangane7416 3 місяці тому +6

    मराठा Obc आहे अगोदरच

  • @RKPATIL0308
    @RKPATIL0308 3 місяці тому +10

    8 दिवस उपोषण करून बरच आवाज निघत आहे चोरून चोरून वडापाव तर खात नाही त तुम्ही

  • @Dayanand207
    @Dayanand207 3 місяці тому +2

    प्रा.लक्ष्मण हाके सर great speech for reservation, जय ओबीसी

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv 3 місяці тому +11

    OBC🎉

  • @Vcksagar
    @Vcksagar 3 місяці тому +2

    OBC समाजाला सुशिक्षित म्होरक्या भेटला आहे , OBC समाजाच्या भावना व्यक्त करण्या साठी, जय OBC जय हिंद

  • @dadakhilare2748
    @dadakhilare2748 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केल आहे सर तुम्ही संविधानिक पद्धतीने.

  • @kg2625
    @kg2625 3 місяці тому +3

    🚩🚩🚩Maratha kada to Sarkar se bada🚩🚩

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 3 місяці тому +5

    Khup hushar ani talmalin bolatyt saheb ❤❤❤ ami sagle aplya sobat

  • @Akshtiwari.
    @Akshtiwari. 3 місяці тому +10

    हागे चा उपोषण केल्या मुळे त्यांच्या आवाजा मधे ओलावा आलाय..😌🙃

  • @netajikadam3171
    @netajikadam3171 3 місяці тому +3

    Ek Maratha kothi Maratha jarange Patil

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 3 місяці тому +34

    8 वा दिवस आहे उपोषणाचा पहा किती तेज आहे आमचा हाके साहेबांचा चेहर्यावर ,, कसा खणखणीत आवाज आहे . जरांगे पाटलांमध्ये आहे का इतकी ताकद . आमचे हाके साहेब अजुन विधानसभेची निवडणुक लागेपर्यत सहज उपोषण करु शकतात .
    अरे एक काल उद्या आणि परवा OBC सरवा . 💛💛
    भावी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मण हाके सर .
    माझी सर्व OBC बाधवांना विनंती आहे की फक्त वंजारी बाधवांनी ठेका घेतला नाहीहे वडीगोद्री ला येयचा बाकीचानी पण जास्तीत जास्त संख्येने याव . आम्ही कुणबी मराठा पण येत आहोत वाशिम वरुन.
    OBC आरक्षण बचाव समर्थक - कुणबी मराठा 🚩💛

    • @rameshwarmakh4u
      @rameshwarmakh4u 3 місяці тому

      😂 टोमणे मारू नको राग येईल त्यांना

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 3 місяці тому +3

      90किग जराग्या 😂😂

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 місяці тому +2

      एकच पर्व मराठे सोडून इत्तर सर्व , ओन्ली मराठेत्तर

    • @sachinkunde8946
      @sachinkunde8946 3 місяці тому +1

      Ya coment madhe onc marathayanchi comment aahe mag problem kay aahe maratha samajala aarakshan dyayla

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 місяці тому

      कुणबी मराठा एकच आहेत...
      तुम्ही नोंदी काढल्या...
      आम्ही नाही...😢
      मराठाच मराठ्यांना विरोध करणार का आता...???

  • @protechengineering8824
    @protechengineering8824 3 місяці тому +3

    Vadapav uposhan

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 3 місяці тому +2

    Jay mahlar jay aahilya jay obc jay bhim

  • @ravikirankshirsagar8442
    @ravikirankshirsagar8442 3 місяці тому +2

    vanjari samajacha sarve kara-Sheticha Hake khot boltat

  • @RajeshDarare
    @RajeshDarare 3 місяці тому +2

    We support hake sir

  • @BhagyshriTidke-g9q
    @BhagyshriTidke-g9q 3 місяці тому +5

    आभ्यासू नेतृत्व हाके सर

  • @ramlondon6135
    @ramlondon6135 3 місяці тому +2

    जरागे.पहा.हाके.साहेब.आभसु.आहे.धनगर.समाजाचा.नेता.

  • @ratnakarmaske
    @ratnakarmaske 3 місяці тому +5

    Ekdum correct 💯 point mandla ahe .

  • @कोकणचादुबईवाला

    अभ्यासु व्यक्तीमत्व ❤

  • @indiannational12
    @indiannational12 3 місяці тому +14

    the great hake sir.🎉🎉

  • @Khedkar31
    @Khedkar31 3 місяці тому +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +2

    सरकार साखर सम्राटाच्या हाती आहे गरीब गरीब च राहीला आहे सम्राट साखर सम्राट आहेत

  • @sawantsudhir4208
    @sawantsudhir4208 3 місяці тому +2

    Wada pav

  • @mangeshmadankar4150
    @mangeshmadankar4150 3 місяці тому +2

    Jabradast saheb

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 3 місяці тому +12

    यांच्या चेहऱ्यावरून व्हाटतका की हा सात दिवसापासून उपाशी आहे म्हणून घ्या वडापाव खा रात्रीचे

    • @AshokTonpe
      @AshokTonpe 3 місяці тому

      Kitihi udya marudya kahihi hot nahi

    • @Rock-star143
      @Rock-star143 3 місяці тому

      जरांगे तर 7 महिने झाल उपोषण करत आहे पण अजून पण दणकट आहे बेवडा 🤣🤣

    • @ShivparsadGajare
      @ShivparsadGajare 3 місяці тому

      बेवड्याला विचारा काय खातो

    • @DailyDose120
      @DailyDose120 3 місяці тому

      शेळ्या मेंढ्या च दूध पेलेला मर्द आहे
      ना की देशी पिऊन पाडणारा 😂

    • @Incredible1088-g5r
      @Incredible1088-g5r 3 місяці тому +1

      😂😂😢😢😢😂 वडापाव पॉवर आहे

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 місяці тому +2

    हाके सर

  • @ganeshbhavar2847
    @ganeshbhavar2847 3 місяці тому +2

    मराठे नाव फक्त लई झाले तुम्हाला हाके

    • @govi827
      @govi827 3 місяці тому +1

      मराठा 96 कुळी. ...आहे तर धनगर 108 कुळी आहे ..................धनगराच्या नादाला लागू नका ....जय मल्हार

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 3 місяці тому

      ​@@govi82712 vajat ale yed gele nhi ka tuz😂

  • @santoshkarpe2221
    @santoshkarpe2221 3 місяці тому +2

    5000 mat

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 3 місяці тому +5

    I soport obc

  • @madhukarnagre942
    @madhukarnagre942 3 місяці тому +1

    अभ्यासू ओबीसी च नेतृत्त हाके सर

  • @arjunnarwade5716
    @arjunnarwade5716 3 місяці тому +4

    वडापाव उपोषणाचा उपोषणावरच विश्वास नाही 😂😅😢

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 3 місяці тому

      Jarange Kay Kel mg yanchya kade fats ahet tari

    • @tejrajrajenimbalkar2094
      @tejrajrajenimbalkar2094 3 місяці тому

      Jarange la bolta sudha yet navte 3 rya divashi ani ha hake 9 divas zale uposhanala tari nivant bolatoy saline nay kay nay😂😂​@@chavansunil4532

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf 3 місяці тому

      Jarange बेवड्या सारख बडबडत होता तर त्याला पाजली होती काय 😂

  • @ONLYMARATHIUPDATE
    @ONLYMARATHIUPDATE 3 місяці тому +5

    मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष का करता... मराठा समाज कधी जागा होणार...

    • @rahulg7807
      @rahulg7807 3 місяці тому

      आरे चुतीया तुमच्या गावठ्यानी गरीब जातींना हिणवल तेव्हा कूठे उपटीत होता का.

  • @suniltele158
    @suniltele158 3 місяці тому +3

    अभ्यासू व्यक्ती आणि अशिक्षित वेक्ती बघा किती फरक आहे.

  • @PRK2022
    @PRK2022 3 місяці тому +1

    सरकार एका जतीच आहे, त्यांना माहीत आहे ओबीसी मध्ये एकी नाही पण सगळे ओबीसी एक झाल्यावर जिल्हा परिषद सदस्य पण होणार नाही त्यांचा

  • @prashantj456
    @prashantj456 3 місяці тому +2

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @yogeshfirke2947
    @yogeshfirke2947 3 місяці тому +2

    Obc sathii Kay kart sarkar kahi samjat nahi

  • @invincible6215
    @invincible6215 3 місяці тому +3

    ❤ hake full support

  • @darklove558
    @darklove558 3 місяці тому +2

    Man with knowledge 🚩

  • @positiveigc2325
    @positiveigc2325 3 місяці тому +1

    Hakke ji na 5000 mat padle mhnun uposhnala basle.
    😂😂agoder basycha ki saheb..

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 місяці тому +1

    आम्ही ओबीसी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq 3 місяці тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 3 місяці тому +1

    हाके साहेबांचा अभिमान वाटतो ओबीसी मध्ये येवढं हुषार नेतृत्व आहे

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 3 місяці тому +1

    आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @sbroyal6785
    @sbroyal6785 3 місяці тому +1

    5135 matanche mankari rajkaran sampvayla nighalet😂😂

  • @sunilmore5622
    @sunilmore5622 3 місяці тому +1

    उपोषण करून आरक्षण टिकत नसते?

  • @shiv.5797
    @shiv.5797 3 місяці тому +1

    आरक्षण असून आंदोलन करणे कितपत योग्य आहे

  • @prdp4555
    @prdp4555 3 місяці тому +1

    Are heknya Maharashtra mde OBC sankya fakt 29% ani OBC la arakshan 27% ahe hich ka tuza abhyas...

  • @AshokTonpe
    @AshokTonpe 3 місяці тому +2

    Hakechya shejari baslay tyala kahitari vichra