40 गुंठे क्षेत्रामध्ये किती टन मुरघास होतो/एक एकर मका लागवड केल्यास त्याचा मुरघास बनवण्यासाठी खर्च ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @GaneshBugade-t1e
    @GaneshBugade-t1e 7 місяців тому +1

    सर अझोला व हायड्रोपोनिक वर एक विडिओ टाका........

  • @RajuRodge-m4j
    @RajuRodge-m4j 9 місяців тому +1

  • @ajitsalunkhe1162
    @ajitsalunkhe1162 8 місяців тому +1

    सरांची माहिती अतिशय अचूक आहे......मी आता मुरघास केलाय मकेचा मला मका पूर्ण तयार करायला एक रुपया आणि मुरघास बनवायला एक रुपया पडला....... 30 गुंट्यात 23 टन मका उत्पन्न काढले....... अडीच फुटाची सरी, 8 इंच दोन बिया मधील अंतर, आणि advanta 756 बियाणे.

  • @vikramjadhav857
    @vikramjadhav857 10 місяців тому

    खुप छान माहिती आहे

  • @deepakkhude1533
    @deepakkhude1533 8 місяців тому

    अप्रतिम माहती 👌🙏

  • @roshangajbhiyesukhdukh
    @roshangajbhiyesukhdukh 10 місяців тому

    खुप changli mahiti dili sir

  • @dnyaneshwarkangule7279
    @dnyaneshwarkangule7279 10 місяців тому

    दादा खूप छान माहिती मिळाली, दादा दूध व्यवसायात पशुखाद्यावर सर्वात जास्त खर्च होतो यावर घरच्या घरी तयार करता येतो का यावर व्हिडिओ बनवा की

  • @vaibhavi_kitchen
    @vaibhavi_kitchen 10 місяців тому

    Aani makyaat dusre kahi mix karta ka??

  • @शेतकरी-श1श
    @शेतकरी-श1श 10 місяців тому

    Dada aplya farm vr kon konte औषध ठेवावे याचा वर एक special vedio banvav

  • @dnyaneshwarkangule7279
    @dnyaneshwarkangule7279 10 місяців тому +1

    दादा मक्या पेक्षा मेगा स्वीट कडवळ केली तर जमणार नाही का

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 10 місяців тому

    Dada me Akola dist madha rahto.Dada makka cha murgass purta Nahi makka ha ek wad kapni la yato makka cha ek kapni hota.mega sweet cha murgass hota aani yachi 3 kapni hoto

    • @NandDairyFarm
      @NandDairyFarm  10 місяців тому

      जो पर्यंत मी स्वतः मेघा स्वीट चा मुरघास बनवित नाही तोपर्यंत मी त्या बद्दल काही सांगू शकत नाही
      पण मी मेघा स्वीट चा मुरघास बनवनार आहे

  • @surykantkajale8551
    @surykantkajale8551 10 місяців тому

    म्हशी बद्दल व्हिडिओ बनवा

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 10 місяців тому

    Aho ks banvaycha

    • @NandDairyFarm
      @NandDairyFarm  10 місяців тому

      ua-cam.com/video/0-uIr5IVIB0/v-deo.html

  • @amolpowar4189
    @amolpowar4189 3 місяці тому

    टोकन यंत्र दाखवा