शेतीला शेणखत मिळते हि जमेची बाजु आहे.शेवटि देवळात गेल्यानंतरच देव दिसतो.हा अंदाज आहे त्याच्यामुळे कमीआकडा कमी जास्त होऊ शकतो अत्यंत मेहनत व चिकाटिचा व्यवसाय आहे. मी मित्राची मुलाखात घेतली या बाबतीत छान व्यवसाय आहे अशी त्याची प्रतिक्रिया होती.
तुम्ही सांगितले आहे त्यात अनेक लोकांनी समश्या मांडल्या आहेत तरी. कृपया योग्य आणि खरा खुरा व्हिडिओ बनवा 🙏तुम्हाला ही त्याचा फायदा होईल आणि आमच्या सारख्या माणसाला उद्योग करण्याची ऊर्जा मिळेल 🙏
दोस्त तुम्ही नेमकं कोणत्या शाळेत गेलता हेच कळना , प्रत्यक्षात गाई पाळा मगच तुम्हाला समजेल , माझ्याकडं आत्ता सध्या 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या 8 गाई व 2 कालवडी 4 म्हशी व 1 रेडी आहे पण इतके पैसे अजून तर मिळाले नाहीत
साहेब नवीन तरुण या व्यवसायात दिवसात पडत आहेत खूप लॉस होतो कागदावर चांगला आहे वास्तवात हिच्यात लॉस खूप आहे कोणताही स्वभाव कागदावर चांगला दिसतो वास्तविकता त्याच्या मध्ये लॉस असतो
तुम्ही video करता की लोकांना bor करता खूप वाईट video बोलता तर असे जसे *great Maharashtra* UA-cam channel chi brand ambassador Video करा पण 1 गोष्ट सारखी सांगून सुरुवातीचे 2,3min आमचे फुकट घालवू नका 🙏😅
दोस्त तुमच्या कडे किती गायी आहेत नसतील तर भगोदर गाची घेऊन धपा कऊन बघा नतर व्हिडीओ बनवा आणी हिरवा चारा दोन अपये किलोन मिळत असेल तर आमच्या कडे पाठऊन दया .
भाऊ दूध धंदा परवडत नही... मी सगळ करून बसलो गाई आजारी पडण त्या नंतर कालवडी बनवणे गाय दूध देण बंद झाल्यावर ती परत संभाळण .. येवडा हिशोब करून तुम्ही सांगा दूध धंदा परवडतोका
Tasach aata dhudh cha pan bhav sag bhau tyani 25 sagitala tula kay midato mala tar 45 midato pan hf nahi gir 10 chya jagi 7 tach kadhaych aani jast nafa godi pend kahi nahi pahkat maka , gahu , chana
140000 व्याज किती येत 4200 भाऊ महिन्याचं गाई वासरू सकाळी 2 आणि संदया काळी 2 दूध पाजेव लागतं आणि तो खर्च 100 प्रत्येक दिवस 3000 कमी dava पाणी महिन्या 1000 धरून चला 13500 माधून 8200 म्यानस करा खाली उरले5300 रुये भगिले 30 करा 177 रुये शिलक राहील साहेब
Kahi pan nako fako aaila maghaya kada 12 gai aahet aka tai mala 20 -25 litar datat ane 6 mahashi aahet pan mala kahi aata paryay aavdha pais nahi nighala mala 3 divsala valid ane sarkichai goni lagta tumhee aahe rakta 3-4 gai palun bagh ane mag sanga paisa mithun yato kutha jaato ane hatat kai rahata dusrayn chaya gothay cha video kadhun kahi hi mahiti sango naka mahanja ha kasa zala dusrya sanga bramhan nayan ane swata ha cha korea pashan
डोंगर कसे दुरून हिरवेगार दिसतात छान मनमोहक वाटतं जवळ गेल्यावर दगड काटे कुठे विंचू साप चढ-उतार सगळं सगळं पुन्हा दिसतं
शेतीला शेणखत मिळते हि जमेची बाजु आहे.शेवटि देवळात गेल्यानंतरच देव दिसतो.हा अंदाज आहे त्याच्यामुळे कमीआकडा कमी जास्त होऊ शकतो अत्यंत मेहनत व चिकाटिचा व्यवसाय आहे. मी मित्राची मुलाखात घेतली या बाबतीत छान व्यवसाय आहे अशी त्याची प्रतिक्रिया होती.
७०,००० रूपयात विस लीटर दुध देणाऱ्या गायी,
कुठं मिळतील तेवढं सांगा.
लयी उपकार होतिल.
आता दुधाला चांगला भाव आहे
2 गाया 2 × 20 = 40
40 लिटर × 38/- भाव = 1520/- दिवसाला
1520 × 30 दिवस = 45,600/-
निम्मा खर्च = 22,800/- राहतात
Brobar bhau Ani fakt 2 gayi vr na rahata tyat growth karun kiman 20 gayi kelya trr ch fayda hoil.....Ani tyasobat chara feed hyacha pn niyojan kela trr ch fayda ..
Khar 20 ltr dudh ti kayamach det nahi
भाकड काळ चा हिशोब करा
कुठे आहे एवढा दर आणि जास्त दुधाला काॅलीटी बसत नाही भाऊ
सर्व हिशोब चुकीचा आहे
२ रुपये किलो दराने सुका चारा मिळत असल्यास मला सुद्धा पाठवा साहेब
आमच्याजवळ 7 म्हशी दूध देत आहे तर एका दिवसाचं दूध 60 लिटर इतका आहे सर्व म्हशी बंदिस्त
Tumcha number dya
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही भाऊ🙏🙏
Sir ugach 1lakh 7 hajar following nahit
प्रत्येक शेतकऱ्या कडे कमीत कमी 2 गाय पाहिजेच तरच प्रगती आहे
तुम्ही सांगितले आहे त्यात अनेक लोकांनी समश्या मांडल्या आहेत तरी. कृपया योग्य आणि खरा खुरा व्हिडिओ बनवा 🙏तुम्हाला ही त्याचा फायदा होईल आणि आमच्या सारख्या माणसाला उद्योग करण्याची ऊर्जा मिळेल 🙏
दोस्त तुम्ही नेमकं कोणत्या शाळेत गेलता हेच कळना , प्रत्यक्षात गाई पाळा मगच तुम्हाला समजेल , माझ्याकडं आत्ता सध्या 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या 8 गाई व 2 कालवडी 4 म्हशी व 1 रेडी आहे पण इतके पैसे अजून तर मिळाले नाहीत
सबर का फल मीठा होता है वाट बघ भेटेल मरता मरता
Mazeya kde 2n jarshi ahet 2ni time la 20+20=40 लीटर दुध milte 35×40=1400 Daily Rs 1400×30=42000 hajar monthly income
@@mangeshborate3590 kharch kiti yeto
Ani pend kashi detay konti detay
@@vijaytatre3651 hi
@@mangeshborate3590 खाद्य गोळी भुसा
This business is profitable...... But not for alll..........
20 litre dudh la 8kg khadya lagte.
Wa body maintenance la 1 kg lagto.
Hirwa chara 40 kg lagte eka gai la.
Wasra la hi khadya lagto
Shelich niyojan sangitlyagat sangat ahet
स्वताचा चारा असेल तर दुध व्यवसाय परवडतो का ?योग्य मार्ग दर्शन करा,,,
वासराला काही दुध पाजलं की नाही ?
Bolan soppa asatay ho...
Tumhi vasranchya dudhache ganitach ghetle nahi ahe...
Adhi changala abhyas kara....
Ani gaina khup maintenance asato..
He lakshat asudya...
खूप छान माहिती दिली
Yogya niyojan kelas sarasari avda nafa milu shakto
साहेब नवीन तरुण या व्यवसायात दिवसात पडत आहेत खूप लॉस होतो कागदावर चांगला आहे वास्तवात हिच्यात लॉस खूप आहे कोणताही स्वभाव कागदावर चांगला दिसतो वास्तविकता त्याच्या मध्ये लॉस असतो
तुम्ही video करता की लोकांना bor करता
खूप वाईट video
बोलता तर असे जसे *great Maharashtra* UA-cam channel chi brand ambassador
Video करा पण 1 गोष्ट सारखी सांगून सुरुवातीचे 2,3min आमचे फुकट घालवू नका 🙏😅
असाच एक व्हिडिओ मुर्रा मशी वर बनवा🙏🙏
Nice dada ek number niyojan kayla
कोणताही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यावे नंतरच त्या व्यवसायात उतरावे
Sir mla 1 ch gay pahije Aani hirvacahara gavt rahite aplaykade ahe t kasa niyojan
2 rup kilo bhusa kothe milto tevdech..sanga
खुपच छान माहिती दिली सर
❤️😊🥰 verry nice 😊
शासन पशुपालक म्हंते तर किती गाई पाहिजे
माहीती बरोबर आहे
कालवडी चे आठ लीटर दररोज चे वजा करावे लागेल
40 litar madhil kalavadana kaya pyayala lagat nahi ka dhudh kasala hisheb kelay
tech mahnto me ekdm barobr dada
वासर तर पक्की बाराची रे बाबा अनुभवाचे बोल आहेत
इलेक्ट्रिक चार्ज मानसचा रोजगार मेडिकल व डॉक्टर चार्ज दूध अप डाउन पेट्रोल खरच कशे काय
कास फुगली मग ,कळत dactor हागवनी वर बसवतो ,सगळं फायदा गेला डक्टर च्या खीशाट.
Nantr chya 3 mahinyat gy 16 litr dudh detya vhy
आप यह भूल गए चारा लाने का खर्चा मजदूर का खर्चा इलेक्ट्रिक बिल का खर्चा दूध लाने ले जाने का खर्चा और मेडिकल का खर्चा लगाने के बाद क्या प्रॉफिट है
0
Fir mat Karo 😏
मी त्रा सर्व गणीत भ्रामक नफा दाखव त आहे . प्रथम म्हणज एवढ दूध निघत नाही
Medical Expenses,Light Bill, Water Bill,labour charges kon dharnar
Self employed
Business
छान प्रयत्न पण चुकीचा
साहेब अभ्यास करून परत बनवा व्हिडिओ 👍🙂
Thank you🙏 mahit dilya baddal
तुम्ही अगोदर गायी पाळा सादारणन पणे हिशौब करा शिल्लक घंटा
अभी मजा यांना
1st 4 month la 18 liter denar sir 2 liter vasru pinar
Ami ter 4.5 litre dush pajto continue adhich mahine pn mg kalwad 1.5 varshat 85 te 80 jajarachi gay hote
भाऊ करून पहा दुध धंदा कसा असतो गणित सांगू नका. टाइमपास करू नये. दादा आपण अनुभव घेणे शेवटी शेण राहतं का?गणितंच उत्तर द्या.
इत शनिवार-रविवार दूध घेत नाही
fskt shen rahata
भाऊ आणि त्या गायीपासून ज्या काल वडी तयार होतील त्यांचा नफा सांगितलं नाही.
गावरान गाय २० लिटर कस शक्य आहें
खर्च जास्त आहे HF गाईला सर्वात जासत मेडीसीन डाक्टर चा आहे
व्यवस्थित सांगितलं
Very nice sir 🎉🎉🎉
नंतर गाया🐂 विकुन ठाकु
Shevtchya 3 mahinyatla kharch nahi kadhla
कडबा बारा रुपये किलो मग आता मला सांगा वीस लिटर ची गाय किती खाद्य.
खाद्य देऊच नको तेव्हा समजेल
आसं नियोजन केल्यावर गाई विकुन टाकल्या ल्याबर्या की
एका गाईला २५ किलो चारा एका दिवसाला पूरेल का बाबा
सर, आमच्या चार गाई आहेत त्या दिवसभरात दुपारनंबर खाली बसत नाहीत त्याचे कारण काय असेल
त्यांना वैरण किती time देता
Ha hishob sara chukicha Aahe
बैल उडवा मग gaiver , लगेच खाली बसेल
@@विशालपाटील-घ8प हा सल्ला होता की विनोद होता? 🤣🤣🤣
3 month dry period cha kharch vicharat ghetla nahi
Medicin kharch Nahi kadhala 20 liter dudhala 10 kg khadya dyave lagte
दोस्त तुमच्या कडे किती गायी आहेत नसतील तर भगोदर गाची घेऊन धपा कऊन बघा नतर व्हिडीओ बनवा आणी हिरवा चारा दोन अपये किलोन मिळत असेल तर आमच्या कडे पाठऊन दया .
Khupch chan
धन्यवाद
छान
विडिओ बनून पैसे कमवण्यासाठी काही पण करता राव. 25 लिटर म्हणतो इथं फॅट लागत नाही लवकर 3.5 पण 😂
❌ आजार, हवामान चारा बदल पैसे बुडने
वाळला चारा 2 रूपये किलो कुठे मिळेल ते सांगा किंवा तूम्ही एक रूपया नफा पकडून मला पंधरा टन पाहिजे मला पुरवठा कराल काय
Hello sir गोचड पिसा या वर उपाय सागा
Call me
Vasare varyavar sodali ka😂
Nice sir
भाऊ दूध धंदा परवडत नही... मी सगळ करून बसलो गाई आजारी पडण त्या नंतर कालवडी बनवणे गाय दूध देण बंद झाल्यावर ती परत संभाळण .. येवडा हिशोब करून तुम्ही सांगा दूध धंदा परवडतोका
Yes
Thank you sar
🙏nice
हा शेणात डोक्यावर पडलेला आहे
Doodh danda nahi mitra
Gau Seva🙏 mhana
फक्त शेणचं फायदा चं तु काहीही सांगू नकोस मी सगळं करून बसलोय
आनं कधी गायने लाथ मारली दूध सांडला मग नफा कुटुन कारण माझ्या बरोबर झालंय
लई भारी भाऊ ,१०० % बरोबर . मग घयाचका घंटा सराचा .
बरोबर भाऊ
Pay bandhayche mag Nay marat
खायला देतात तर त्या गाई शेन पण देतात तुम्हाला
तुमच्याकडे किती गाई आहे आणि किती दूध आहे तेवढं कळवा स्वतःचा गोठ्याचा व्हिडिओ टाका. मग दुसऱ्याला शिकवा
Sir male calf ch kay kartat..
👌👌👌👌👌
Aare bhai sahab गाय ka khat bhi hota hain usake bhi paise add hote hain na thode
Wrong..
Vasrala kay pajnar eaka
vasrala 4 lit dudh lagate
16 sodun dya varche 80 rahtil
चारा सुका आणि ओला दोन्ही घरीच उपलब्ध हा व्यवसाय परवडेल का
Ho
काही पण हिशोब लावाचा आणि व्हिडिओ बनवाचा आनि अप्लाधंदा चालवाचा .
किती गाईचा गोठा आहे
माझ्याकडे 38गाई आहेत
मग आंपली मजुरी काय, गोमूत्र आणि शेण
wrong calculation chara 3.50 rs. per kg, aahe ani suka chara 5.50 to 7 paryant jato ,saheb vedio taknya aadhi abhyas kara
Tasach aata dhudh cha pan bhav sag bhau tyani 25 sagitala tula kay midato mala tar 45 midato pan hf nahi gir 10 chya jagi 7 tach kadhaych aani jast nafa godi pend kahi nahi pahkat maka , gahu , chana
Last che 3 mahinya cha khar c kiti , te pn sanga ????
ज्याचे विचार निगेटिव आहे तेला काहीच परवडत नाही
Aare ratalya tula konta mastar hota pudya sodtoy ha yaca Kay aaiku naka bhavano
Thanks
Jo karto tyacha anubhav waait aahe
फकत शेन रहात ते फण तोट्यातच असत
लोक दुध काय घरी येऊन नेनार का
50000 nahi yet nahi redaku pan yet nahi
Best
140000 व्याज किती येत 4200 भाऊ महिन्याचं गाई वासरू सकाळी 2 आणि संदया काळी 2 दूध पाजेव लागतं आणि तो खर्च 100 प्रत्येक दिवस 3000 कमी dava पाणी महिन्या 1000 धरून चला 13500 माधून 8200 म्यानस करा खाली उरले5300 रुये भगिले 30 करा 177 रुये शिलक राहील साहेब
कूठून आलाय करून पहा मग कळेल घरचा चारा असेल तर ठिक
आत्ता 40 ते 45 रुपये दर मिळतोय....
Thanku sir
तुम्ही मुद्द्याचं बोलत नाही फालतू जास्त बोलतात त्यामुळे तुमचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आळस येतो
Kahi pan nako fako aaila maghaya kada 12 gai aahet aka tai mala 20 -25 litar datat ane 6 mahashi aahet pan mala kahi aata paryay aavdha pais nahi nighala mala 3 divsala valid ane sarkichai goni lagta tumhee aahe rakta 3-4 gai palun bagh ane mag sanga paisa mithun yato kutha jaato ane hatat kai rahata dusrayn chaya gothay cha video kadhun kahi hi mahiti sango naka mahanja ha kasa zala dusrya sanga bramhan nayan ane swata ha cha korea pashan
👌👌
हिशेब पटत नाही येवडा फायदा मिळत नाही
त्यांच खत
Bhau दवाखाना
शेडचा खर्च पकडला नाही
HiA
Tu ky dokyavar padla ky bho ka evdha fekto