झोपडीतील मिसळ 😍👌 | Zopaditali Misal | Konkan
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- झोपडीतील मिसळ 😍👌 | Zopaditali Misal | Konkan
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
मस्त दादा.. आपल्या माणसांना मोठे करायची तुझी वृत्ती❤
Village shopkeeper looks very cool...simple and very honest..his face looks very satisfied..how.... n....what he earned...beautiful Village..thanks brother ..to taking us in new Village tour..❤😊..
नक्कीच कधीतरी खाऊन बघेन. मलापण मोठ्या हाॅटेलपेक्षा अशा छोट्या ठिकाणी खायला आवडते. छोटी जागा असली तरी स्वच्छ आहे.
भन्नाट मिसळ दाखवली संदेश! 👌🌺💐✌
😊😊😊
बघूनच तोंडाला पाणी सुटलं...
बाकी आमच्या विनंतीस मान देऊन बॅकग्राऊंड म्युझिक नमन चे ठेवल्याबद्दल आभार 😊
असच नवनवीन काही ना काही घेऊन येत रहा....
अशाच छोट्या लोकांना पुढे घेऊन येत रहा.
छान vlog... मालक हा खरंच प्रामाणिक दिसतोय... व थोडक्यात पण चांगल देण्याचा हेतु आहे साहेबांचा... श्री स्वामी समर्थ
This is my village 😢, I miss all this things,thanks for making this video 😊
एक नंबर मिसळ मिळते इथे😊😊😊एकदा नक्की ट्राय करा...❤❤❤खुश होऊन जाल 😊
Kokan chi misala pav ek number.
Khup चविष्ट मिसळ आहे ही
आम्ही पण येणार नक्कीच 💯👍❤
आपल्या कोकणात रिक्षावाले रिक्षा एकदम भारी नटवतात
हो आणि सनासणासुदीला आलेल्या चाकरमान्यांना मीटर प्रमाणे न चालता नीट लूटतात,😂😂 नक्की समजू शकतो गावच्या ठिकाणी परतीच भाड मिळत नाही पन अव्वाच्या सव्वा भाड आकारणे योग्य नाही, कदाचित असा अनुभव इतरांना येऊन देखील कोणी बोलत नसेल😂
माझा मामा च दुकान 😊
Kuthe aahe hai
Location
झोपडी
Nemki kuthe aahe mitra, mama famous na karnara bhacha.
@@aniketkumbhar4412 कुठे आहे हे सांगशील
मस्त मिसळ व्हिडिओ छान👍👍
Congrats for completing 200k subscribers..I was awaiting ro see 200k
हॉटेल नाही मन मोठं असलं पाहिजे ❤️❤️❤️
मिसळ एकदम भारी दिसते मस्त ❤️
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍🙏
खुप दिवसांनी विडीओ बघितला भावा भारी वाटल
Nisarga madhe ase chote hotel kup kami astat, Jabbar hotel aahe lovely misal pav superb video happy ❤❤❤🎉🎉
खुप छान भावा संदेश भाऊ गावाकडचे मिसळ पाव लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण गावी 👌👍 छोटंसं का होईना पण स्वतःच व्यवसाय सुरू केला आहे 👌🙏 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍🙏 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍 आपल्या कोकणी माणसाने आपल्या गावी दुकान उघडायचं 👍 आता सध्या कोकणात गावी परप्रांतीय फेरीवाल्यांना गावी जागा देऊ नका त्यांना तिकडणा हाकलुन टाका 👍 आपली गावची जमीन विकु नका 🙏👍 असच त्यांना सफॉर्त करा 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 🚩🙏 येवा कोकण आपलोच अशा 🌴🙏🙏
संदेश तुला माहित असेलच अशीच अप्रतिम मिसळ संगमेश्वर एस.टी डेपोच्या समोर श्री.पड्ये यांच्याकडे मिळते,ती मिसळ ते तेथेच बनवितात त्यामुळे नेहमीच गरमागरम असते.
मस्त ❤
आईच्या गावात काय भारी मिसळ आहे यार खरच असा वाटतं आत्ताच जाऊ 🤤🤤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
लईच भारी 👌
khup chan mast misal
Nice food knowledge video Thanks sir 😊
22 तारीख ला संकष्टी आहे तेव्हा दादा तुझे 200k होऊ दे.
व्हिडिओ मस्त👌👌👌👍👍👍
Nice video dada
Ek no dada
अरे यार गरमागरम चणे शेंगदाणे वाला दाखवणार होतास❤🤝🤝
अप्रतिम
Ek no , Delicious, mast
मोठ्या हॉटेल पेक्षा अशा ठिकाणी चव छान असते.
200के बद्दल अभिनंदन
छान भावा लई भारी तोंडातून पाणी आले 👌👌Exact कुठले गाव आहे
Music मस्त आहे 😊👍👌
200k🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan video ahe 🙏
Dada background la je music suru ahe na te khup Chan ahe tyachi link de na plz.
MLA pn tech hava yaar kuthe bhet nahi ahe
First टाईम व्हिडिओ बघितला खूप छान. फक्त bg music सतत ठेऊ नको. Timelapse वगेरे असेल तरच music येऊदे. बोलताना raw असुदे. जास्त connect होईल प्रेक्षकांशी..
मस्त मिसळ व्हिडिओ सुंदर
Ho ga
Google map वर लोकेशन बनवा दुकानाच आणि काही फोटो असले तर पोस्ट करा म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
Mast re.
संदेश संगमेश्वर बस स्टॅंडवर देवरुख जाणाऱ्या बाजूला एक छोटंसं हॉटेल आहे त्यात सुद्धा एकदम भन्नाट मिसळ मिळते.
Address send करा कृपया
😍😍😍😍
google map location taka ki dada...
धामनी गाव कोणत्या मोठ्या गावाजवळ आहे ते सांगा
मिसळ, वडापाव, चिकन मटण, मासे आपले जीवन धन्य झाले😊 याच साठी मानव जन्म😢
Address please 🙏
Mango milkshake pan bhari bhetato.bhiya Dada kade
khup chhan
मस्त आहे विडिओ
असेच ग्रामीण भागातील व्हिडिओ दाखवत जा
Mazya mama ch shop ahe he
Location sang
Kokanatale raste kase aahet sadhya ganpatila Mumbai Goa marg janyasathi soyeecha aahe ka barich vars gelo nahi malkapur aambeghat margane sakharpyala utrto aamhi miss kartoy aamhi Mumbai goao highway
Hya Misal valyancha location send karun thev chiplun la aalo ki nakki yein khayla ani tula pan bhetaychay te pan hoil
Dada tumhi sangam eshwar la rahta ka ??
Mi tumche sarva video baghto a n mala tithe Sheti havi aahe tumchya koni olkhitla ashel tr pls reply kra.
माणगावला जोशी वडेवाला आहे. ब्रँडच्या नावाखाली ग्राहकाकडून एक्स्ट्रा पैसे वसूल करतात मलाही याचा अनुभव आला आहे गेल्यावर्षी
हो,हे जोशीवडेवाले केवळ नावाकरीता आहेत,येतील पदार्थ खास नसतात. यांचा वडासांभारचा सांभार तर कधीच ठिक नसतो.
विडिओ already बनवला आहे संदेश दादा ने पडे मिसळ च
म्हणजे नाम बडे और दर्शन खोटे?😂
Agdi barobar. Dyayachi padhat pn chukichi aahe
Joshi mhanje labad
Location share kar
MLA hi background music Kont ahe Sangel classic music ka koni
Aamcha Nasik la pan sagle unlimited milte Dada
❤
Pls share address
Google Map चे Location देत जा description मध्ये 👍🏼
Dada chi shabd rachne mule punha punha video bghavasa vatato😊
thanks sandesh dada
nice video
Thanks for 30 subscribers ❤
मोबाईल न दे
दादा, हा स्टॉल
बंद झालेला आहे, मी गेल्या महिन्यात गेलो होतो.
दादा कोकणातील गावाची आठवण आली. 😭
सन राईझ ला पण छान मिसळ मिळते.
😊
CHHAN AAWADALI MISAL . GORGARIBCH CHHAN PDAHART DETAT . MI TAR BOLATOY SARV AAJU BAJUCHYA GAVANI HYANCHYA KADE MISAL NI VADA JAUN KHAVA .
दादा शिव शम्बो वडा पाव ला भेट दे मयुर बाग ला
दादा एकदा देवरुख डेपो जवळ मुळ्ये वडापाव दाखव
खेड पासुन 18कि मि चिपळूण कडे हायवे लाच दाभिळनाका येथे मिळणारा कडवडा खावुन बघा अप्रतिम चव हाॅटेल गजमल ह्याचा कडे मी तब्बल 20वर्ष कटवडा आवडीने खातो..
Ganpati madhey yenar me khaila
😀
Kkay re dada to Bhushan ne hach video takla aahe, aani tich music, kaay he sarkhe sarkhe
तुमच गावाचे नाव काय आहे
Solapur
मी संदेश ला विचारलं आहे साहेब
@@kailasjadhav857 mla vatla mla
Tural
😂@@kailasjadhav857
सर त्यांचा फोन नंबर द्या 🙏🙏🙏
Bhau hi misal nahi aahe
Tujhe dole sangtat Kashi ahe misal
भाऊ ती झोपड़ी नाही आहे,,,,आणी plzz अशी चव मुंबई काय दुबई च्या mall मधे पन येणार नाही....
मी जेव्हा पन ST ने प्रवास करतो तेव्हा चिपलुन जुन्या डिपो मधे नाहीतर महाद डिपो मधली मिसल आवडीने खातों ते पन thums up 👍 सोबत ....
तुझे वलोग खुप चान असतात संदेश भारी......keep it up
Are pratik ...tula sangaych ch visarlo 😅
नगरी नगरी आमच्याकडे मटकी उसळ असते
Background music is very disturbing.
" Sakali sakali " he vakya kiti vela bolat aikun kantal ala 😮💨
Gavakadcha Nisarga dakhava, he asle video nako
Sandesh dada cha video ahe
कोथबीरनाही
भुरटी मिसळ आहे
Expression bhaghun misal kashi asel te samajle
मिसाळ कोकण काय संबंध 😂
Kokan kay aani maza maharasthray kay misal aani vada pav khutehi milu shkto karan marathi manus swatacha vawsay karay laglay ithech marvadi, gujrati manus asta tar thumhi like kele aste
Camera la aajun tu face nahe karat asa vata 1st time video banavtoy 7:25
He sagle spots ch best .. kharach all over samadhan ithech milta ❤ baki sagla tar nusti hulahul aste
❤
❤❤❤