शेतामध्ये गेलो रातांबे आणि काजू लावायला | रानात मिळालं गोमटा फळ | Village Vlog | Kokankar Avinash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 148

  • @सितारामजाधव-ग6श

    अविदादा हा व्हिडिओ बघून गुहावटीतील त्या बंडखोर आमदार साहेबांच्या त्या वाक्याची आठवण झाली काय ती झाडी काय ते डोंगर खरच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जणूकाही हिरवा शालू परिधान करून मस्त दिसतोय कोकण म्हणजे निसर्गाने दिलेला मनमोहक अदा नशीब लागत कोकणात जन्म घ्यायला सुंदरच

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 роки тому +1

    खुपच छान तूम्ही फक्त झाडे तोडत नाही तर वृक्षारोपण ही करता म्हणून तूम्ही जिवनात कधीच हार मानत नाहीत नमस्कार ऊतम विडीओ असतात

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 2 роки тому

    अविनाश तुझे प्रयत्न खूप चांगले आहे. झाडे लावा आणि झाडे जगवा. तुला नक्कीच यश मिळेल. अवनी मोठी झाली की सांगेन की ही झाडे माझ्या बाबा आणि आजी नी लावली आहे. तेत्हा तुला नक्की खूप आनंद ह़ोईल.👍😊😊🙅🙅👌

  • @bhaveshgaykar
    @bhaveshgaykar 2 роки тому +5

    दादा तु खूप म्हणजे खूप भारी विडिओ बनवतो आणि खूप छान माहिती सांगतो खूप छान दादा...... 😍♥️❤️❤️

  • @rashmigaonkar7486
    @rashmigaonkar7486 2 роки тому +3

    दादा आपण लावलेल झांड मोठ झाल आणि धरायला लागल कि बघून जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. तुम्ही लावलेली झाड बघून खूप छान वाटल.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому +12

    गाव म्हणजे स्वर्ग आहे आई खुप मेहनती आहे तु सुधा आईला मदत करतोस खुप छान विडीयो

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 2 роки тому +2

    अवि तू बहुत अच्छा काम कर रहा है। हो सके तो ओर भी वृक्षारोपण कर। आगे की पीढ़ी को उसका फायदा हो सके। 👍👍

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 5 місяців тому

    निसर्ग जेव्हा वाट लावेल तेव्हा लावेल पण झाडं लावा❤❤मी पण गावी जातो तेव्हा एक रोप नक्कीच लावतो मग ते कुठलाही असूदेत अस नाही की नेहमी जाऊन कलमच लावली पाहिजेत इतर झाडेही तितकीच महत्वाची आहेत. आपण स्वतः लावलेल्या झाडांची फळ खाण्याचा आनंदच वेगळा⛳

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +3

    अविनाश खुपच छान👏✊👍 वातावरण मस्तच आहे आई फार कष्टकरी आहे तुझी पण खुपच मदत होते कोकणातील शेतकरी फार कष्टकरी वर्गातील आहेत निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक आहे तरच शेतकरी जगेल बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 2 роки тому +2

    🌳I lik this thinking of Urs Avinash, Nisarag ne vatlavli tari chalel pan aapn jaade 🌳🌴 lavat rahychi👍🏻.
    Good work 👍🏻 Good Thought 👍🏻.
    🌱🌿Happy Planating🌳🌴

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому +2

    Nice vedio all greenery, I'm taking to much screen shots..I feel good u come home to help ur mother ,to cultivate d peddy

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 роки тому

    वृक्ष रोपण....👌👍 आई जगदंबेचे वनदुर्गा हे एक रूप आहे. जेंव्हा आपण वृक्ष रोपण करतो तेव्हा आई जगदम्बेची च सेवा करत असतो.
    ।। ॐ वनदुर्गायै नमः ।।

  • @NavLata
    @NavLata Рік тому +1

    दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे ग्रेट दादा

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 2 роки тому +4

    मस्त ! नारळ आणि शेवगा छान आलाय .सुंदर परिसर !👍👍👍👍

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 роки тому +1

    आई खूपच मेहनती आहे
    आणि तू सुधा खूपच मदत करतोस

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 роки тому

    छान झाला व्हिडीओ... गावची. शेती आणि. झाडें. खूप मस्त वाटतेय... मयुरीनी लावलेले नारळ आणि शेवग्याचे झाड पण छान झाले...... आई आणि तू मेहनत खूप घेतात.....

  • @kavitakashelkar696
    @kavitakashelkar696 2 роки тому

    खुप छान व्हिडिओ खरे आहे झाडे लावायची आणि ती जगवायची पण तुमची मेहनत फळणार

  • @musica.000
    @musica.000 2 роки тому

    खूप छान विचार भाऊ. पुढच्या पिढीला झाडे दिसली पाहिजेत. तू आई ला मदत करतोस हया पेक्षा जास्त तू आपल्या भूमातेची जोपासना करतोस. आणि दोन्ही मातांना तू खूश करतोयस.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 роки тому

    अविनाश ज्या क्षणांची आम्ही वाट पाहत होतो ते नयनरम्य मनोहारी दृश्य डोळ्यात मनामनांत साठवुन ठेवावं असा सुंदर अवनी मातेचा साजशृंगार मनाला भुरळ घालतो. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना निसर्गाची हानी झालेली बघुन मन कासाविस होतं...असं वाटतं की नको तो विकास नको ती सिमेंटची जंगले नको ते प्रदुषणकारी कारखाने......हीरवा निसर्ग,मोकळा श्वास,शेती,बागायती,दुधदुभती जनावरे सुखदुःखात धावणारी साधी भोळी मायेची कोकणी माणसे,बस जगण्याची मजा औरच.... झाडे लावा झाडे जगवा माझं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी...

  • @nikhilganjkar389
    @nikhilganjkar389 2 роки тому +1

    दादा मी पण तुझ्यासारखे आमच्या परस बागेत खूप झाडे लावली आहेत आणि तूझेविडिओ भारी वाटत आहे

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 2 роки тому +1

    Khup mast video ahe.👌👌👌

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 2 роки тому +1

    गावी मस्त वातावरण झालंय. वृक्षारोपण हे चांगले काम आहे.

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 2 роки тому

    खूप छान केलंस, झाडे लावायला पाहिजे, बरं वाटलं धन्यवाद

  • @PravinPatil-po8kl
    @PravinPatil-po8kl 2 роки тому +2

    Khup chhan hota video..avinash....khup chhan kaam kelas jhaad laun....👌👌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому +1

    खुप छान, मस्त, झाडे लावा झाडे जगवा, खुप छान काम केलस, गावाकडील वातावरण बहरुन आल्य, जाम भारी,👍

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 роки тому

    Chan video, zade kavali khup mast. Tuzi aai pan khup mehanat karte.

  • @kamaleshpatil4077
    @kamaleshpatil4077 2 роки тому

    तुझे video बघुन मुड एक दम फ्रेश होतो 🙏🙏

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 2 роки тому

    Sagel kiti chan maheti sagtha nice

  • @vinayakghadshi7485
    @vinayakghadshi7485 2 роки тому

    ❤️khup mast vedio
    Gelyavrshichi aathvn aali mla pn tula kajuchi rop lavtana bghun❤️

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 роки тому

    खुप छान भावा अविनाश जंगल सफारी खुप छान झाली आहे अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 👌🙏 निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न झालं बघून लय भारी वाटलं 🌴💦💦🌴 तिकडे जागा मोकळी आहे जास्तीत जास्त झाडे लावा आंबा ,फणस ,काजू,, वड, पिंपळ, उंबर त्यांनी आपल्या ऑक्सीजन जास्त भेटतं 🙏🌴🌴🙏 झाडे लावा झाडे जगवा 🌴 पाणी जिरवा पाणी आडवा 💦🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏येवा कोकण आपलोच असा 🌴💦💦🌴

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 роки тому

    Khupach chhan shetat nehmi veg vegli zade lavat ja pudhe khup fayada hoil

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 2 роки тому

    मयुरीनी लावलेली झाडे छान बहरली त पुढल्या वर्षी त्यांच्या हस्ते लागवड करा हातगुण चांगला आहे गोमेटयाची भाजी छान होते तुमच्या कडे अजूनही झाडवळ मस्त आहे बघताना बरं वाटत .👍👌👌

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 роки тому

    खुपच सुंदर वातावरण आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि हेवा ही वाटतो. असाच आम्हाला निसर्गाचा सहवास देत रहा धन्यवाद.

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 2 роки тому

    अविनाश दादा आपलं कोकण म्हणजे स्वर्ग तू व आई दोघेही मेहनती आहात वीडीओ छान होता

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 роки тому

    आपला गावच बरा भाऊ मी ऐका खेडे गावात राहतो डोंगर भाग छान आहे

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 2 роки тому +1

    अवि दादा तू तुझ्या आईला खूपच मदत करतो फारच छान

    • @rambatkale7647
      @rambatkale7647 2 роки тому

      कोकणात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे तर झाडे लावली पाहिजे so good job

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 роки тому

    मेहनत करा. नक्कीच फळ चांगलेच मिळेल.
    खुप छान व्हिडिओ!

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 роки тому

    Chan vidio avidada yavarshee malapan 50 kalma lswaychee ahe.

  • @prkashgadekar8977
    @prkashgadekar8977 2 роки тому

    भावा त्याला आमी घोरकाकडी मनतो भारी विडियो आहे पन

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +1

    हिरवे हिरवे गार गालिचे....!!!फार सुंदर अप्रतिम. अनुभव मस्त . पावसाळी वातावरण तयार झाले आहे. भातशेती ची खाचरे .खूप.छान दिसतात. रतांबे ची झाडें चांगली आलीत.. "गोमाटी" फळ वेगळे तोंडली सारखी आहे... पावसात कोंबड्या रात्री कुठ्य ठेवता? मागे मायुरी नी लावलेली झाडे,नारळ वाढलेत की नाही? छान व्हिडियो..

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      नारळ आणि शेवगा दोन्ही चांगली झाली आहे. पावसाळ्यात कोंबडी पाठच्या पडवीत असतात

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 2 роки тому

    खुप छान विडियो .👌👌😊

  • @shambhavichawak9608
    @shambhavichawak9608 2 роки тому +1

    Mast video

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 роки тому +1

    खुप सुंदर विडीओ 👌👌👌

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 2 роки тому

    Dada tue aani aai khup mehanat getaiy tula zadanchi mahite aahe jam bhari watte

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 роки тому

    Ya agodar lavle aste tar aata khayla milale aste.pan thik aahe aata tari lavtay.mulana khayla miltil.

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 роки тому

    व्हिडीओ खूप आवडतात.सुंदर.

  • @danyneshwarjadhav4003
    @danyneshwarjadhav4003 2 роки тому

    स्वर्गा हुन सुन्दर आपला कोकन मी चालीसगांव कर

  • @varshabait2052
    @varshabait2052 2 роки тому

    Beautiful location..,sunder vatavaran

  • @FamousYoutubers-d7u
    @FamousYoutubers-d7u 2 роки тому +2

    Bhau mi kolhapur cha ahey pn तुमचे व्हिडिओ आणि तुमचा स्वभाव खूप भारी आहे...keep it 👍👍

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому

    खूप सुंदर 👌

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 роки тому

    Hi Dada kase ahat avni kashi ahe ,,,,,,,,, kaki na khoop sukh dya tya farm madhe struggle khupach kartat kakinchi mehnat,,,,,,,,, bye the wey village vlog mala khoop awadtat me office madhe suddha mala time bhetla ki suru vlog saglyache pahte Aniket Raasam tumhi Dada sandesh bhau pragat loke

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 роки тому

    Nisarg, kup chan.

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 роки тому

    ase vatavarn bghun aamhala pan yavs vaty gavala mastch video 🤗🤗🤗

  • @yeshwantparsekar417
    @yeshwantparsekar417 2 роки тому

    Nice video Bro 🌴🌲🌳🌲🌧️🌧️🌧️🌧️🌧️❣️

  • @satishchavan5820
    @satishchavan5820 2 роки тому

    Sunder👌

  • @vankteshgajreudgirlatur6379
    @vankteshgajreudgirlatur6379 2 роки тому

    Chan video aahe

  • @manishaghadge419
    @manishaghadge419 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ

  • @nandkumargonbare5789
    @nandkumargonbare5789 2 роки тому

    Wahh👍👌👌

  • @shambhu.9
    @shambhu.9 2 роки тому +1

    Nice video

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 2 роки тому

    khup chan vlog va khup chan nisarga

  • @hemalpabale4597
    @hemalpabale4597 2 роки тому

    Dada tu gavala gela ki as vatt amhi c gelo gavala ekdm mast vatt

  • @umeshtambe8172
    @umeshtambe8172 2 роки тому

    Dada video jaam bhari ahe
    Tebhi aai sobhat ajun changali ahe dada

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 2 роки тому

    मित्रा कूठलेही झाड लावताना त्या खड्ड्यात थोडे शेणखत टाकावे त्याचा चांगला फायदा होतो.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 роки тому

    Avinash 👒🎩hatts off to you. Khup ch kast kartos Aai barober . Aai pan khup Mehnat karate. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 роки тому

    Very nice avinash good

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому

    Good vlog.Nisarga mohavatoy.Mahiti detos chaan.

  • @ganeshroham1204
    @ganeshroham1204 2 роки тому

    भाऊ तु गावी आला खुप छान वाटतय

  • @yogeshkamble5320
    @yogeshkamble5320 2 роки тому

    Maja ali mitra👌👌👌

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 2 роки тому

    खूप छान दादा निसर्ग पण खूप छान आहे

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 роки тому

    Gacha Najara Pavsacha Sundar

  • @prashantdravekar6422
    @prashantdravekar6422 Рік тому

    Nice video Bro ❤️🌴🌳

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 2 роки тому

    लेकीसाठी १ झाड वाढवत जा मोठी झाली तिलाही निसर्गाची आवड असेल , फणस, चिकू सीताफळ,रामफळ, आवळा ,देशी झाडे गावा कडे येताना जो रस्ता आहे तिथेही लावा

  • @Hindutva.1234
    @Hindutva.1234 2 роки тому

    दादा अजून मुसळधार पाऊस झाली की हिरवळ वाढेल. नदी, नाले तुडूंब भरले की👍

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 2 роки тому

    Ratambyachi kalame milatat to bhatyatun vikat aan Ani lav mhanje lawakar fale miltil bhatyala naral sanshodhan kendra madhe

  • @sangrammandavkar2318
    @sangrammandavkar2318 2 роки тому +1

    Good work and nice👍

  • @yogeshjadhav3108
    @yogeshjadhav3108 2 роки тому

    खूप छान

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 2 роки тому

    Chan video

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 роки тому

    Masat hota video

  • @Yehkoner6
    @Yehkoner6 2 роки тому

    Rope lavun zalyaver lagech pani takave mhanje nit rahatat rope
    Tu rope lavtana pause tar nahi aahe
    Baki vedio channnnn

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 2 роки тому

    Khup Chan watlae❤️👍

  • @nareshthombare3444
    @nareshthombare3444 2 роки тому

    खूप छान माहिती आहे

  • @shreeganeshgoatfarm7575
    @shreeganeshgoatfarm7575 2 роки тому

    छान

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho 2 роки тому

    Very nice video

  • @shashikantkadam4381
    @shashikantkadam4381 2 роки тому +1

    फारच छान
    तुम्ही अटकी,आलू,ओवली ह्या कोकणातील
    प्राचीन झाड़े लावून जपावी

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 роки тому

    सुंदर निसर्ग 👌👌👌👌👌

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 2 роки тому

    masth

  • @pramodghadshi6438
    @pramodghadshi6438 2 роки тому +1

    Nice video 😍👍

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 роки тому +1

    Chahachi paat lav chaha chan lagto aani thandpana badht nahi 🤗

  • @sharadpatil4266
    @sharadpatil4266 2 роки тому

    Super video 👌 Dada

  • @shubhamghadshi4637
    @shubhamghadshi4637 2 роки тому

    Khup Chan 👌

  • @Konkaniroshan
    @Konkaniroshan Рік тому

    Dada tuji aai pan kup guni aahe re
    Tu Tila madt karto ..aani स्वतः kam karto .....tuji video mala na kup Aadvli ...😚☺️💝

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 роки тому

    छान आहे रे हिरवळ आणि गणपतिला येताना मयूरी आणि अवनी पण असेला ना Jyoti पण विडीयो छान बनवते

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      हो गणपती मध्ये सर्व एकत्र असू

  • @cyrilsoans7979
    @cyrilsoans7979 2 роки тому

    Nice

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому

    Nice video ❤️❤️👍👍

  • @dipalisogam6074
    @dipalisogam6074 2 роки тому

    Chan 👌👌👌👌

  • @umalad6041
    @umalad6041 2 роки тому

    अविनाश तुझे गावं लय भारी आहे तुझ्या आईची मेहनत आहे मयुरी कशी आहे अवनी बाळं कशी आहे आई कशी आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 роки тому

      अवनी, आई आणि मयुरी बरी आहे

  • @ommirajkarvlogs1088
    @ommirajkarvlogs1088 2 роки тому

    खूप छान दादा.

  • @omkarbane9006
    @omkarbane9006 2 роки тому

    Mast video dada

  • @suchitavengurlekar6826
    @suchitavengurlekar6826 2 роки тому

    Konte gav ahe bhau

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 2 роки тому

    तु वेगुर्ला काजू लाव लवकर लागतात