वसंतदादांनी शिवसेना, विलासरावांमुळे MNS वाढल्याचं बोलतात, तसंच CM शिंदेंमुळे Jarange नेता बनले का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому +39

    होय खरे आहे...एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रमाणिक प्रयत्न केले आहेत.....

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl Місяць тому +33

    मराठवाड्यात जरांगे देव आहे मराठ्यांचा❤

    • @w658
      @w658 Місяць тому

      डोक्यावर पडला का? ह्या जरांगेने मराठ्यांचे ews आरक्षण खाल्ले ,विधान सभेनंतर कोण कुत्र विचारणार नाही.

    • @SandipJadhav-n3w
      @SandipJadhav-n3w Місяць тому +1

      भावा ❤❤😂मी अंबड चा

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Місяць тому +5

    जरांगे पाटील मान सन्मान ने मोठे झालेत धनाची त्यांना गरज नाही. तसेच ते मोठे झालेत फक्त आणि फक्त त्यागाने इमानदार नेतृत्वाने. नेत्याच्या पाठिंब्याने नाही.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому +20

    हजारो नाही.....लाखो आंदोलक घेऊन वाशीत गेलो होतो

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 Місяць тому +14

    लाठीचार्ज झाल्या नंतर सगळ्यात पहिले भेट दिली पवार साहेबांनी तेव्हाच खास चर्चेत आले मनोज दादा ...आणि आता आमचं काळीज आहे मनोज जरांगे पाटील.... एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 Місяць тому +23

    शिंदे मराठा आहेत

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Місяць тому +6

    महाराष्ट्र वाचवण्यासाठी जर जरागे पाटील उभेराहिले आहे 💯🚩🚩

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi Місяць тому +4

    जरांगे पाटील भावण्याच कारण म्हणजे सतत गोरगरीब लेकरांचा विचार राजकारण त्यांचा विषय नाही आरक्षण द्या मोकळं करा.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Місяць тому +2

    आधी शिंदे-फडणवीस ला म्हणाव पाटलांइतक मोठ होऊन दाखवा...😂
    मग बोला की मनोज पाटील यांना आम्ही मोठ केल...😒
    पाटील आधीच मोठे होते पण लाठीचार्ज मुळे महाराष्ट्रात मोठे झालेत...😊

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 Місяць тому +11

    शिंदे साहेबांनी सगेसोयरे अध्यादेश काढावा कायमस्वरूपी तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

    • @kk59596
      @kk59596 Місяць тому

      Impossible aahe fact swapn bagha.

  • @sujatab7053
    @sujatab7053 Місяць тому

    महा विकास आघाडीने sponsor केलेला आंदोलन आहे ..
    कसे करून हे विधानसभा निवडणूक त्यांना जिंकायचे एकदा त्यांनी निवडणूक जिंकली आणि सत्तेवर आले की आंदोलनाचे काय होतं ते बघा.. कधी बासनात गुंडाळून ठेवतील कळणार पण नाही..ना मिडिया दिसेल ना कोणी नेता येईल विचारायला

  • @gadednyanu
    @gadednyanu Місяць тому +8

    Raj Thackeray will next cm of Maharashtra

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Місяць тому +3

    Jarange la motha banavnyat Maharashtra Times cha sarvat motha role.

  • @balajilkarhale3537
    @balajilkarhale3537 Місяць тому +15

    शिंदे साहेबांनी आरक्षण प्रश्नावर प्रामाणिक पणे काम केलंय. पण फडणवीस मूळ त्या कामाला खोडा बसला

    • @BabashabkeshiveraoRakhe
      @BabashabkeshiveraoRakhe Місяць тому

      शिंदे मराठा म्हणुन चांगले ? फडणवीस ब्राम्हण म्हणुन त्यांना बदनाम करण्याचा डाव तर मुख्यमंत्री जरांग्याला पुढे करून खेळत नाहीत ना?

  • @SDD.14
    @SDD.14 Місяць тому

    भावी मुख्यमंत्री आहेत जरांगे पाटिल

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Місяць тому

    Barobar ahe

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Місяць тому

    मराठवाड्यात तच जरांगेच फॅक्टर जरांगेची लाॅबीच तयार होईल.

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 Місяць тому +4

    मला नाही वाटत, हा समाज मागे आहे म्हणून.

  • @JalindarKhokale
    @JalindarKhokale Місяць тому +3

    पत्रकार बीजेपीचा

  • @sanjaysikchi8148
    @sanjaysikchi8148 Місяць тому +1

    Shindhe mulech ha neta zala VA to fakt devendrajivarach Tika kArun rahila he maratha nete ek houn tyana target karun rahile ahe

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 Місяць тому +1

    Shinde saheb marathyanchya pathimage nehmi aahe parantu fadnvis janvi vrukti aadavi yet aahe

  • @kushaq1173
    @kushaq1173 Місяць тому

    Vanjari times

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 Місяць тому

    Ekanath Shinde sena halu halu sampel ubt sena wadel karan ekanath sena Manoj dada ekatra ladtil

  • @nageshshende2073
    @nageshshende2073 Місяць тому +4

    Gadar shinde

  • @sureshpatil5092
    @sureshpatil5092 Місяць тому

    Sir please correct yashavant rao chavan

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 Місяць тому

    अजिबात नाही

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому

    फडणवीस फक्त चाट्या आहे

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 Місяць тому +1

    इंजन तर कुठे दिसेना

  • @BaliramKhandare-xt8zn
    @BaliramKhandare-xt8zn Місяць тому

    ही सगळी बातमी चुकीची आहे

  • @जयहिंद-ग8र
    @जयहिंद-ग8र Місяць тому +2

    मला एक सागा गाव नासवून सासरी पडलेल नेता होतो का पडीक❤❤❤

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp Місяць тому +2

      भ्रष्टाचार करून जेल मध्ये गेलेला नेता होतो का? 😂

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Місяць тому

      ​@@AmolJadhav-jj2pp😂😂😂

    • @जयहिंद-ग8र
      @जयहिंद-ग8र Місяць тому

      @@AmolJadhav-jj2pp घरी विचार दूध पाजव मनाव सासरी जाऊन घरेचेला बायको नादवा पयल गावी कुत्र लेकर सभाळत शरद पवार ची लाळ चाटुन बोल तर बरं लाच विना कारन आनून घालाच नाही टिप

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 Місяць тому

    😅😅

  • @tsc2708
    @tsc2708 Місяць тому

    Jarangya ne aatmahatya keli tari aarakshan milu shakat nahi danke ki chot pe