For SHIVAJAYANTEE : SHIVARAJYABHISHEK POWADA written and presented by DR. SANJAY UPADHYE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Remembering The Best King ever in this world that is Chatrapati Shivaji Maharaj!!!

КОМЕНТАРІ • 14

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 Рік тому +2

    खूप छान पोवाडा लिहिला व सादर केलात 🙏

  • @vijaythakur4192
    @vijaythakur4192 Рік тому +1

    सर, पोवाडा खूप छान आज शिवाजी महाराजांना परदेशात पण मान आहे जर महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले सुस्थितीत, सुशोभित, केले तर आपल्या महाराष्ट्रातील पुढच्या पिढीला व तसेच परदेशात राहणाऱ्या आपल्या हिंदू धर्मातील बांधवांना महाराजांबद्द्ल आदर निर्माण होईल

  • @MAU9820.
    @MAU9820. Рік тому

    Very nice 👌 👍 👏

  • @amolmahajan4589
    @amolmahajan4589 Рік тому +3

    खूप च सुंदर पोवाडा लिहिलाय सर व सुंदर सादर केलात डोळ्यात अश्रू आले सर महाराजांचे कृतज्ञता चे भाव सुंदर वर्णिले 🙏🙏

  • @srshukla2407
    @srshukla2407 Рік тому

    खूप छान, डोळ्यासमोर सारे चित्र उभे राहिले, धन्यवाद

  • @mikehans1530
    @mikehans1530 Рік тому

    उत्कुष्ट पोवाडा उपाध्ये जी आणि सादरीकरण खूप खूप चांगल होतं. 👌

  • @archanadesai2547
    @archanadesai2547 Рік тому

    अतिशय सुंदर पोवाडा.... 😊😊🌹🌹🙏🙏😢😢😢

  • @ashwinikulkarni7368
    @ashwinikulkarni7368 Рік тому

    अतिशय सुंदर पोवाडा 👌🙏🏻 ऐकून अगदी नयनां समोर सगळं चित्रच उभं राहिलं 🙏🏻

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 Рік тому

    🙏🙏👍👍
    अप्रतिम, खूप छान, श्री संजयजी !! .

  • @deepakvede8739
    @deepakvede8739 Рік тому

    अतिशय सुंदर काव्य आणि सादरीकरण!

  • @meghapalwe6011
    @meghapalwe6011 Рік тому

    खुप छान👌 ❤️ धन्यवाद🙏.राजांना मानाचा मुजरा🙏

  • @mahendrajangipuria4238
    @mahendrajangipuria4238 Рік тому

    Wah kyaa baat hai. Khup chhan

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 Рік тому

    खूप सुंदर ❤❤❤❤ौ

  • @pratibhanalawade2600
    @pratibhanalawade2600 Рік тому

    खूप सुंदर!