पब्लिकला हसू आवरेना😍 चला हवा येऊ द्या ! मंत्र्यांना सुद्धा हसू आवरेना ! Chala Hawa Yeu Dya Latest

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • #chalahawayevudya #bhaukadam #kushalbadrike
    पब्लिकला हसू आवरेना😍 चला हवा येऊ द्या ! मंत्र्यांना सुद्धा हसू आवरेना ! Chala Hawa Yeu Dya Latest
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    Join this channel to get access to perks:
    / @maharashtravarta
    फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz UA-cam channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    UA-cam - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -
    #Viral Video #Marathi News #Maharashtranews
    #Funny Video #Live #Marathi
    #Livenews #MHvarta #Maharashtrawarta

КОМЕНТАРІ • 103

  • @vandanaogale5646
    @vandanaogale5646 12 днів тому +4

    श्रेया तू खूप सुंदर बोलतेस परंतु तू खूप ओरडताना दिसते आहेस तुझा आवाज खूप छान आहे कृपया शांतपणे बोलल्यास खूप प्रभावी होईल उगाचच ओरडलेलले वाटते

  • @somnathgaikwad8504
    @somnathgaikwad8504 10 місяців тому +41

    साहेबांना दुसऱ्यांदा गुवाहाटीला जाण्याचा योग येवोत

  • @PrakashPawar-uw9tn
    @PrakashPawar-uw9tn 7 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ऊधववारबडे
    @ऊधववारबडे 11 місяців тому +35

    साहेब ना विचारा पन्नास खोके एकदम ओके

  • @shaikhafsar6577
    @shaikhafsar6577 10 місяців тому +11

    अमची माती अमची मानस जय हो महाराष्ट्र माझा

  • @santoshjadhav-ot9lv
    @santoshjadhav-ot9lv 11 місяців тому +6

    पूर्ण कार्यक्रम अपलोड करा ना

  • @coconutmarchant1849
    @coconutmarchant1849 11 місяців тому +7

    साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 11 місяців тому +23

    निवळ हलकट आणि खालच्या थरातील विनोद आणि चांगल्या माणसा वर टिका करता

  • @pradeepbelwalkar2251
    @pradeepbelwalkar2251 3 місяці тому +1

    विनोदाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.भरकटलेले सादरीकरण.

  • @sumitmethewad2905
    @sumitmethewad2905 2 місяці тому

    ही बूगडे बाई अती करती ,भाऊ मूळे कार्यक्रम चांगला वाटतो .

  • @dittomemories5478
    @dittomemories5478 10 місяців тому +9

    अरे बापरे , मुख्यमंत्र्याना सुद्धा हसू आवरले नाही , म्हणजे चमत्कारच झाला म्हणायचा.. खरचं कित्ती कमाल झाली ना , मुख्यमंत्री सुद्धा हसले. अरे देवा.

    • @S.j_77
      @S.j_77 7 місяців тому

      😂😂

  • @GajananLokhande-q8n
    @GajananLokhande-q8n 10 місяців тому +2

    बदला आता हे विनोद दुसरा कार्यक्रम बसवा. नवीन ठिकाणी

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 10 місяців тому +4

    मस्त कलाकार

  • @sidhumaladkar6734
    @sidhumaladkar6734 11 місяців тому +5

    किति फलतुक सगळं जुनच

  • @SantoshSwami-i4k
    @SantoshSwami-i4k 7 місяців тому

    Hi

  • @marutilohar2751
    @marutilohar2751 2 місяці тому

    साहेबांचा वाढदिवस आता दोनच महिने कस तरी काढ दिवस

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 10 місяців тому +10

    विनोद फडतूस करतात सध्या हे लोक

  • @asaramjadhavsinger9834
    @asaramjadhavsinger9834 10 місяців тому

    Happy birthday sir🎉

  • @KashinathGurav-cr8fx
    @KashinathGurav-cr8fx 11 місяців тому +8

    shreya ovar act kartey

  • @siddharthpawar-lm2vk
    @siddharthpawar-lm2vk Місяць тому

    50......50....50.....50.....

  • @SubhashBhamare-oh3uj
    @SubhashBhamare-oh3uj 7 місяців тому

    नमस्कार जि राम श्रीराम जि ❤❤❤❤❤

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 10 місяців тому +5

    आम्ही पण महाबळेश्वरलाच राहतो 😅😅 पण मी चहा नाही पित😊

    • @pandupadule938
      @pandupadule938 9 місяців тому

      अंगात खूप गरम आहे😂😂

    • @swarajnaktode8485
      @swarajnaktode8485 7 місяців тому

      आम्ही चाय शिवाय राहू शकत नाही

  • @UlhasMakhi-sb7pc
    @UlhasMakhi-sb7pc 10 місяців тому +2

    देव आत्मास शांति देवो भव 😂

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 10 місяців тому +6

    सगळी कडे हाच विषय असतो जरा कायीतरी नविन घ्या

  • @SachinKamble-qe9yr
    @SachinKamble-qe9yr 7 місяців тому +2

    50 khokhe ekdam ok 😂

    • @kapiltekle8852
      @kapiltekle8852 7 місяців тому

      उदव चोकरे ची शिकलास का रे

  • @satyajitshah64
    @satyajitshah64 11 місяців тому +8

    अतिशय बकवास. पाहून हसू येण्यापेक्षा रडू येतं. विनोदाची एवढी खालील पातळी नाही पाहिली. 😢

  • @damodharwagh2547
    @damodharwagh2547 11 місяців тому +13

    किचांळते कारण झी सत्तेखाली हरवली आहे.

  • @Storywale1410
    @Storywale1410 Місяць тому

    Rojj same jokes😂

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 2 місяці тому

    पन्नास खोके एकदम ओके 😂😂😂

  • @AanantHate
    @AanantHate 7 місяців тому

    सर विनोद समजतका सर

  • @AmitGhadage-z3e
    @AmitGhadage-z3e 7 місяців тому

    फडतुस तमाशा

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 8 місяців тому +3

    साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐🎉

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 2 місяці тому

    किंचाळत रहा उगाच😢😢

  • @harshalakhutale8956
    @harshalakhutale8956 9 місяців тому

    Seeing only for kushal badrike

  • @AanantHate
    @AanantHate 7 місяців тому

    तो तुमचा दोश

  • @shobha2984
    @shobha2984 10 місяців тому +2

    Inspection साठी आलेल्यां ना एवढी झकामारी करायची गरज नसते. ...

  • @बहुपयोगीज्ञान
    @बहुपयोगीज्ञान 10 місяців тому +5

    तमाशातले डायलॉग कॉपी केलेत.चला हवा जाऊद्या . किती खुशमस्करी कराल vip समोर .पांचटपणाचा कळस . संस्कृत भाषेची चेष्टा टिंगल करताना थोडं तरी तारतम्य पाळायला पाहीजे होतं .महाबलेश्वरची टिंगल करता .

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 10 місяців тому

    बाळासाहेब ठाकरे.. फोटो टाकत कार्यक्रम करत आहेत

  • @AyrePrakash
    @AyrePrakash 11 місяців тому +2

    Awajavar kantrol

  • @snehanaik3482
    @snehanaik3482 Місяць тому +2

    Evdhi dh mule....double meaning chi vakye...shalet ase aste ka? Nach gaani

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 2 місяці тому

    पन्नास खोके एकदम ओके आता खोके घेऊन घरीच बसायचं

  • @lovelygamer4871
    @lovelygamer4871 6 місяців тому

    शिक्षणाचा उपहास करु नका !!!!!
    अश्या skit चा मी पुरेपुर विरोध करतो !!!!
    लाज वाटली पाहिजे ह्याना !!!!!

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 25 днів тому +1

    निव्वळ बाजार 😠😠😠 ,,,,,, कळस😫

  • @Balatalks108
    @Balatalks108 2 місяці тому

    नविन काहीतरी करा रे...😅

  • @sudhakarsangale2582
    @sudhakarsangale2582 3 місяці тому

    पैश्यासाठी किंचाळत आहेत.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 11 місяців тому +2

    अरे. बाबा. कोहल्याला. मांजराची. साक्ष. वाटत. नाही. का. पळणारा. खरे. Bolu. Shakto

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 11 місяців тому +70

    केवढी किंचाळतेय...

    • @vijaykokre1398
      @vijaykokre1398 11 місяців тому +10

      Abe ti artist aahe ani bichare Jeev todun kame karatat ani tumhi eka minatat faltu aahe bolatat

    • @vaishnaviahirrao7667
      @vaishnaviahirrao7667 10 місяців тому

      ​@@vijaykokre1398उफ

    • @shobha2984
      @shobha2984 10 місяців тому

      ​@@vijaykokre1398अरे बाबा, teachers ना ओरडावच लागत.....

    • @anandakathare
      @anandakathare 10 місяців тому

      ​@@vijaykokre1398v

    • @dattatraymore9717
      @dattatraymore9717 10 місяців тому

      ​@@vijaykokre1398😊😊औऔऔ ओओओओ़धो़औंंंऔऔऔऔऔंओओओओओओओ़़़ओ़ंऔंंंं़़औऔंंं😊

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 11 місяців тому +4

    Panchat😅

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 10 місяців тому

    पांचट गीरी

  • @sarthakbansodemusic3815
    @sarthakbansodemusic3815 10 місяців тому

    Areehh script padli Aaj 🥲

  • @tbhere1967
    @tbhere1967 10 днів тому

    कसले साहेब हेतर खोके वाले

  • @narayankalkumbe671
    @narayankalkumbe671 10 місяців тому +5

    गद्यार मंत्री

  • @shobha2984
    @shobha2984 10 місяців тому

    कुठल्या जमान्यात आहेस? हल्ली कोणाला नापास करतात तरी का?

  • @Promax2009
    @Promax2009 10 місяців тому +1

    अतिशय बालिश विनोद

  • @narayankalkumbe671
    @narayankalkumbe671 10 місяців тому +2

    पन्नास खोके

  • @ajaazshaikh6157
    @ajaazshaikh6157 10 місяців тому

    3rd क्लास कॉमेडी एक ही विनोद हसण्यासारखा नाही, नुसतं आरडा ओरडा घसा फोरडा

  • @ArvindKakade-f2b
    @ArvindKakade-f2b 2 місяці тому

    Shreya bugde cha awaj bokda oaradlya sarkha aahe ka ti sobat bokad ghevun aali aahe

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 4 дні тому

    ❤😂🎉😢😮😅😊

  • @dipalimaitreya6084
    @dipalimaitreya6084 10 місяців тому

    Ata comedy show pan bjp show zalay.....😂😂😂😂kiti paise ghetale re bjp kadun😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anushripadwal4873
    @anushripadwal4873 10 місяців тому

    Smorchyana bahire samajte kay?

  • @shaikhmajid2723
    @shaikhmajid2723 10 місяців тому

    Hou

  • @rajendragurav9671
    @rajendragurav9671 11 місяців тому

    😂😅😊

  • @AshokGaikwad-q8y
    @AshokGaikwad-q8y 7 місяців тому

    Ll

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 10 місяців тому +2

    सर्व कलावंतानी एकदा हास्य जत्रा बघा.मग कळेल आपण काय सादर करतात .

  • @omgawade9530
    @omgawade9530 7 місяців тому

    फ्लॉफ शो 😂😂😂

  • @RenukaShetty-v7l
    @RenukaShetty-v7l 10 місяців тому

    Shreya is too loud and over acting

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 10 місяців тому

    ही आगाऊ आहे.

  • @kanchansamant900
    @kanchansamant900 10 місяців тому

    सारखे सारखे तेच तेच विषय 😨
    बंद करा आता, बस झाल

  • @मंजीरीमदनदेशपांडेउदगीर

    Phaltu vinod nako

  • @shubhangidhumal815
    @shubhangidhumal815 28 днів тому

    ओरडू ओरडू आवाज चिरकला तिचा😂

  • @MAU9820.
    @MAU9820. 10 місяців тому

    Faltu 😂😮

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 6 місяців тому

    निव्वळ फालतू कार्यक्रम