लाडकी बहीण योजना | तात्काळ निर्णय | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • लाडकी बहीण योजना | तात्काळ निर्णय | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladki bhai yojana
    majhi ladki bahin yojana online apply
    ladki bahini yojana new update
    लाडकी बहीण योजना
    ladki bahini yojana online apply new update
    ladki bahini yojana online list kaise dekhe
    ladki bahin yojana form kasa bharaycha
    ladki bahin yojana
    ladki badi yojana
    लाडकी बहीण योजना पात्र यादी कशी बघायची
    ladki bahin yojna
    mukhyamantri ladli behna yojana
    ladki bahin yojana approved message
    ladki bahin yojana new update
    लड़की बहिनी योजना
    ladki bahini yojana approval
    माझी लाडकी बहीण योजना
    Like And Subscribe!.

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @sandeepalhat5129
    @sandeepalhat5129 26 днів тому +17

    आम्हाला पैसे आलेत माननीय एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद...

  • @nirmalasakhare147
    @nirmalasakhare147 4 дні тому

    धन्यवाद शिंदे साहेब माझ्या खात्यावर 3000 रुपये आले आहे धन्यवाद

  • @rjwaghmare8395
    @rjwaghmare8395 26 днів тому +16

    पोस्ट ऑफिस ce खाते बैंक सिडिंग करावे लगते का

  • @dattuvable705
    @dattuvable705 2 дні тому

    पैसे आगे पण बचत गटवाले पैसे कापून घेऊ राहीले आहे तर तुम्ही सांगता की मुख्यमंत्री साहेबांना कापू नका असा GR काढला आहे का बँक आहे RBL नाशिक अंबड शाखा आम्हांला त्याबदल माहीती पाहीजे

  • @sargambandtamsa
    @sargambandtamsa 26 днів тому +29

    Paise nahi aale from approved msg aala pan paise aale nahi

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 днів тому

    ज्याना गरज आहे त्याना पैसे नाही आले. आणी सगळी सुखसमरुद्धीने भरलेल्याना पैसे मिळाले. काहीतरी अटी नियम ठेवले पाहिजेत होते. मला पण आले नाहीत. बॅन्केत विचारले आधारकार्ड लिंक आहे सांगितले.

  • @ashubagul13
    @ashubagul13 26 днів тому +21

    मी 11 जुलैला नोंद केली होती. मला 16 ऑगस्टला पैसे आले थँक्यू मुख्यमंत्री साहेब

  • @RajniAher
    @RajniAher 25 днів тому +2

    माला पैसे मिळाले नमस्कार मुख्यमंत्री माहाशय

  • @dilipsaklakar2765
    @dilipsaklakar2765 26 днів тому +11

    खुपखुप धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब मला पंधरा औगशट ला पैसे आले.खुप खुप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sachindhamal3426
      @sachindhamal3426 25 днів тому

      तुमचा तालुका कोणता आहे

  • @sk4195
    @sk4195 26 днів тому +2

    धन्यवाद सिंदे साहेब मला पैसे आले🎉🎉

  • @gauriparale76
    @gauriparale76 26 днів тому +5

    Maza Form July la Approved zala.. Bank of Maharashtra madhe ajun Link hot nahi mhanun me Aaj Postache khate kadhale.. Ata yetil ka pice? 😢😢plz sanga

  • @babitatagde8926
    @babitatagde8926 26 днів тому +2

    Mla paise aale aahet
    Dhanyawad Shinde Bhau Saheb
    Tumhala khup khup dhanyawad Shinde Bhau Saheb 🙏🙏🙏🙏🙏

    • @vaijantawalde
      @vaijantawalde 26 днів тому

      mala pan aale
      nagpur ग्रामीण

  • @durgavadhavkar3
    @durgavadhavkar3 26 днів тому +7

    आधारला लिंक पोस्टाचे खाते आहे. आणि फॉर्म भरताना दुसरे ACCOUNT दिले होते जे कि आधारला लिंक नाही . आणि करताही येत नाही. फॉर्म APPROVED झाला आहे. तर पैसे जमा होतील का कि नवीन फॉर्म भरायचा

  • @kishork8207
    @kishork8207 25 днів тому

    खूप छान माहिती....

  • @NCPENGINEER
    @NCPENGINEER 26 днів тому +33

    माझे बॅक खाते पण लिंक आहे approval पन झालाय भावा पन पैसे काही आले नाहीत कृपया नोंद घ्यावी सहकार्य करावे ही विनंती

  • @dattatraytapkir6463
    @dattatraytapkir6463 24 дні тому

    धन्यवाद मुख्यमंत्रिसाहेब

  • @santoshshekade1323
    @santoshshekade1323 26 днів тому +13

    फॉर्म भरला तेव्हा जॉईन अकाउंट जोडलेले होते आणि आठ दिवसानंतर पोस्टाचे खाते खोलले आणि आता माझे पैसे पोस्ट खात्यात जमा झालेले आहेत सर खूप धन्यवाद

    • @Aayushshelke429
      @Aayushshelke429 26 днів тому

      Good 👍

    • @AnitaMunde-u2f
      @AnitaMunde-u2f 24 дні тому

      ज्वाईंड अकाऊंट पण चालाला पाहीजे

  • @sangitavdeore7683
    @sangitavdeore7683 25 днів тому +1

    सर माझे मिस्टर रिटायर्ड झाले त्यांना १६५०० पेन्शन आहे पन ऐका वर्षाला आम्हाला फक्त १९८००० हजार होतात आडीच लाखाचा आत आहे मग मी लाडकी बहीण योजनेचा फार्म भरू शकते का आम्हाला शेती पण नहीं हे

  • @anitahirave3765
    @anitahirave3765 26 днів тому +15

    एप्रिल येऊन सुद्धा काही खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत

  • @HinduraoMane-t3q
    @HinduraoMane-t3q 24 дні тому

    छान माहिती देत आहात. धन्यवाद.
    17 जुलै रोजी फार्म भरुन अजूनही पैसे आले नाहीत.

  • @minakshidhage2263
    @minakshidhage2263 26 днів тому +10

    धन्यवाद शिंदे साहेब मला आज माझ्या खात्यामध्ये 3000 रुपये आलेले आहेत🎉🎉🎉🎉🎉

  • @Santoshsw-he5rh
    @Santoshsw-he5rh 25 днів тому +1

    शींदे साहेब मंधरा ऑगष्टलाच आले आहे खूप खूप धन्यवाद

  • @surekhamuthal6884
    @surekhamuthal6884 26 днів тому +14

    दादा 28.तारखेला भरला आहे कॉम aproved.पण झाला आहे पण आजुन आले नाही पैसे

    • @user-gh6gr6jn4t
      @user-gh6gr6jn4t 26 днів тому +2

      अप्रल किती तारखेला आले होते मि पन 28तारखेला भरला आहे मला पन अप्रल आले आहे पन मला sms आला नाही

    • @supriyamendhe4378
      @supriyamendhe4378 25 днів тому

      माझा aproved झाला पण पैसे आले नाही आधार कार्ड लिंक आहे तरी नाही बोलतय bank jaun pan aale

  • @Kavitagohil-s8u
    @Kavitagohil-s8u 26 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद माझे पैसे आले आहेत अकाऊंट ला .

    • @rajkamble9436
      @rajkamble9436 26 днів тому

      konata district aahe tunacha amacha sangli district aahe. amach ajun aale nahi.

  • @bhausahebpawar413
    @bhausahebpawar413 26 днів тому +6

    सर सहा जुलै ला फोम भरला होता पण माझ अधार लिंक नव्हते तर तीन वेळा अधार लिंक केले तरी अजून सिंडग होत नाही पैसे आले नाही अजून महाराष्ट्र ब्याक

  • @dadabhaupatil1884
    @dadabhaupatil1884 23 дні тому +1

    माझा फोन अपडेट झालेला आहे पण माझं बँक नंबर रॉंग झालेला आहे आणि आयएफसी कोड त्यासाठी कसं दुरुस्त करावा लागेल त्यामुळे पैसे मिळाले नाहीत रॉंग झालेला आहे

  • @rutveerajput5934
    @rutveerajput5934 26 днів тому +8

    4जुलै ला फॉर्म भरला अँपरू 2ऑगेस्ट la🥰झालं dibite ऍक्टिव्ह ahe तरी पैसे कडी येतील नाशिकचा

  • @PrakashKhode-it6xe
    @PrakashKhode-it6xe 24 дні тому

    मला मिळाले ❤❤ पैसे 🎉 खूप खूप आनंद झाले मला धन्यवाद ❤❤

  • @balajisawant2108
    @balajisawant2108 26 днів тому +4

    मला पण पैसे आले आहे सर👍👍

  • @VaishaliDarekar-fc1rn
    @VaishaliDarekar-fc1rn 25 днів тому

    Saaheb maazya khatyat paise aalet. Dhanyavad.

  • @mayabihani5163
    @mayabihani5163 26 днів тому +9

    माझा आणि माझ्या मुलीचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तरी मेसेज आला की तुमचे खाते लिंक नाही म्हणून पैसे आले नाही

  • @kismatBanjo
    @kismatBanjo 25 днів тому

    Thank you so much shide,,Sir

  • @user-sr8fz1mq1r
    @user-sr8fz1mq1r 26 днів тому +3

    Approval zalay from pn nhi aale 3000

  • @imam34161
    @imam34161 25 днів тому

    Sir pasai aale thankyou for your advice ....

  • @JayaAdagale-o5e
    @JayaAdagale-o5e 26 днів тому +5

    Lpg chi subsidy ac var yete tar aahar seeding asel ka

  • @ushtaiaadbhai7565
    @ushtaiaadbhai7565 25 днів тому +1

    धन्यवाद साहेब 4 जुलैला मी फॉर्म भरला होता मला पैसे आले

  • @jyotijadhav3177
    @jyotijadhav3177 26 днів тому +5

    Aho sir maza form 1 Tarik la ch approve zala ahe.aadgar card bank link ahe.srv clear asun dekhil msg aani call yetoy ki aadhar link krun ghya.aani paise aale ny.mg ata ky krave? Jr ata post office che khate chalu kele tr paise yetil ka karan mi Maharashtra Bank account diley firm mdhe

  • @rupalimaske993
    @rupalimaske993 25 днів тому +1

    माझा फॉर्म आप्रोल होऊन खूप दिवस झाले पण मला आजुन पैसे नाहीं भेटले 😢

    • @OmeshPardhe
      @OmeshPardhe 25 днів тому

      बँकेत जाऊन चेक करा

  • @NCPENGINEER
    @NCPENGINEER 26 днів тому +5

    माझा आज फाॅम approval झाला पन पैशाच मेसेज आला नाही कधी येणार पैसे कळवा.सहकार्य करावे.

  • @BhimraoTaral
    @BhimraoTaral 25 днів тому +1

    माझा form approved झाला आहे मेसेज पण आला आहे पण आज 17तारिख आहे अजून पैसे जमा झाले नाही

  • @snehapowar9197
    @snehapowar9197 26 днів тому +5

    Sir me maza form approved ahe maze Don weglya banket ac ahe form wr ek bank ahe pn adhar la active bank dusri dakhawte... Paise yetil ka

    • @KiranGaikwad-jo9fy
      @KiranGaikwad-jo9fy 26 днів тому +2

      Same maz pan toch problem ahe

    • @hemakumavat9452
      @hemakumavat9452 26 днів тому

      Maza pn hach problem zalay

    • @jayanagare8941
      @jayanagare8941 26 днів тому

      Yetil majh same hot .mla aajch ale

    • @jayanagare8941
      @jayanagare8941 26 днів тому

      Pn ji bank aadhar la active ahe tichat ale ani mi account number sbi dila hota ale axis mdhe.

    • @KiranGaikwad-jo9fy
      @KiranGaikwad-jo9fy 26 днів тому

      @@jayanagare8941 kont district ahe tuz

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 25 днів тому

    मला आज पैसे जमा झाले धन्यवाद शिंदे साहेब 🎉🎉

  • @sunitadeokar-qw8bu
    @sunitadeokar-qw8bu 26 днів тому +7

    सर माझं आधार बँकेला लिंक आहे अप्रोड मेसेज पण आलेला आहे पण पैसे आले नाही

    • @ankushmane7294
      @ankushmane7294 26 днів тому +1

      17 तारखेपर्यंत दम काढा साहेब

  • @shivajipatil8244
    @shivajipatil8244 24 дні тому

    5 ऑगस्ट रोजी फॉर्म आपरोव्ह झाला, आधार लिंक आहेत, आय, सी, आय, सी आय बँकेत खाते आहे. तरीपण पैसे आले नाहीत,

  • @shantilalmistari9541
    @shantilalmistari9541 26 днів тому +6

    माझा फार्म Approved हा १४आगस्ट अगोदर झाला आहे व आधार कार्ड व मोबाईल नंबर सुध्धा लिंक आहे तरी पण खात्यात पैसे जमा झाले नाहीत.कोणाकडे चौकशी करावी हे सुचत नाही.

    • @user-lp6ji5sb5d
      @user-lp6ji5sb5d 26 днів тому +1

      टेन्शन घेऊ नका ताई, जुलै मध्ये फॉर्म भरलेल्या लोकांना पहिले पैसे येत आहेत, ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना, जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे एकत्र पैसे येणार आहेत 4500 रू ओके

    • @SainajShaikh-u5j
      @SainajShaikh-u5j 26 днів тому

      Jar aagast mahinyala form bharla aasela tar

    • @anuradhagayake
      @anuradhagayake 26 днів тому +1

      सर माझा आणि माझ्या आई चा 14. तारखे च्या आगोदर च approved झालाय पण अजुन दोघी च्या पण खात्यावर पैसे नाही आले

    • @vaishalidaphal6424
      @vaishalidaphal6424 25 днів тому

      Maza pn

  • @user-th7vp5ir1m
    @user-th7vp5ir1m 26 днів тому +2

    मला पैसे आले आहे.

  • @KusumKhandale
    @KusumKhandale 26 днів тому +13

    Mala nahi ale paise pune.

  • @manishasanap3217
    @manishasanap3217 25 днів тому

    खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब मलापंधरा ऑगस्ट पैसे आले .

  • @umraoganvir4307
    @umraoganvir4307 26 днів тому +5

    Sir maz adhar seeding pnb la dakhvat hote pn tya bankech acount band ahe 5 varsh zale mhanun me pnb la inactive kel ani boi la 14 tarkhela adhar link kel tr mla paise yetil ka plz sanga kiti divs lagtil link vhayla

  • @BTSArmy-ce6zw
    @BTSArmy-ce6zw 23 дні тому

    Mala ale thank bhau🎉

  • @govindrawool2825
    @govindrawool2825 26 днів тому +4

    Pune Madhil kadhi yenar

  • @priyakotarange3986
    @priyakotarange3986 26 днів тому +1

    धन्यवाद शींदे भाऊ मला 3000 रू मिडालेले आहेत 🎉🎉🎉

  • @rajuwalunj2259
    @rajuwalunj2259 26 днів тому +6

    Pune jilayach kadhi bhetnar ahe

    • @kiransalve2492
      @kiransalve2492 26 днів тому

      Dada majh approved ahe seeding active ahe pan tithe post bank dakhvt ahe Ani me union Bank ch account dila ahe

    • @kiransalve2492
      @kiransalve2492 26 днів тому

      Yacha answer dya . 2he account majhe adhar link ahe

  • @RajeshreeMane-t6v
    @RajeshreeMane-t6v 5 днів тому

    I got 3000 rupees and I have done kyc

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 26 днів тому +5

    माझे बँक अकाउंट महाराष्ट्र बँकेचे आहे. फॉर्म भरला अप्रोल पण झाला. मेसेज पण आला.पण आधार सीडींगला जे बँक अकाउंट नाही ते दाखवत आहे. कॅनरा बँक म्हणून. कॅनरा बँकेचे आमचे खातेच नाही. आम्ही महाराष्ट्र बँकेत जाऊन बँक अकाउंटला आधार लिंक करून ४ दिवस झाले तरी आधार लिंक झालेले नाही. बँकेत जाऊन चौकशी केली त्यांनी स्टेटस चेक केले तर पेंडिंग दाखवत आहे. तरी पुढे काय करावे. या बद्दल मला आपल्या सल्ल्याची गरज आहे.

    • @Aayushshelke429
      @Aayushshelke429 26 днів тому

      पोस्ट ऑफिस मधे ippb bank account open करावे 200 Rs

    • @aaryarajput6687
      @aaryarajput6687 26 днів тому

      ​@@Aayushshelke429 post bank open kara

    • @VinodPatilKalyan
      @VinodPatilKalyan 26 днів тому

      Adhar chya site var canara dhakhvat asel tar adhi te active ahe ki inactive te bagha. Inactive asel tar tumchya chalu ac la adhar link karun ghya, next month madhe 4500 yetil.

  • @user-he8pu9zs1d
    @user-he8pu9zs1d 25 днів тому +1

    7/10/2003जन्म दींनांक आहे तरी आम्हाला फॉर्म बरताईल का

  • @dilipdhenge5170
    @dilipdhenge5170 26 днів тому +1

    मला पैसे मिळाले आज धन्यवाद दादा

  • @umeshinzalkar9183
    @umeshinzalkar9183 25 днів тому +1

    Aadhar number link aahe account la aani bank seeding pn active aahe 1 Aug la approve zale tari hi paise nahi aale

  • @user-ou5fz3tr7z
    @user-ou5fz3tr7z 23 дні тому

    का दादा आम्ही तुमची लाडकी बहिण नाही का आज रक्षाबंधन च्या दिवशी मी खुप दुखी झालेली आहे कारण मला पैसे नाही आलें माझे नाव पुजा तांबसकर आहे कृपया करून माझा फार्म पाहीला नाही का सर प्लीज पैशाचं खुप कामं आहेत खुप आस लावुन बसली आहे मी कारण माझा नवरा एक नंबरचा पिणारा आहे तो एक रूपया पण मला देत नाही खर्चाला म्हणून माझं मन खुप दुखी आहे नागपूर वरून मी बोलत आहे कृपया करून फार्म चेक करा दादा देव तुमचं कल्याण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते

  • @RupaliKadu-vv2xy
    @RupaliKadu-vv2xy 25 днів тому +1

    Majhya bank kyc vhaychi aahe tr mala paise yetil ka?

  • @deepalir.bhirud2436
    @deepalir.bhirud2436 4 дні тому

    जर bank च नम्बर सिंगल खाते साठी बदलला Dbt केले त नवीन लड़की बहिन फॉर्म भरवाने पड़ेगा क्या ? Plz माझ मेसेज वाचा

  • @janudrama1939
    @janudrama1939 26 днів тому +1

    सर बँकेमध्ये आधार लिंक दाखवत आहेत म्हणजेच एकटी दाखवत आहेत आणि मोबाईल वरती इन ऍक्टिव्ह दाखवत आहे तर मी काय करू

  • @pinalvasava5908
    @pinalvasava5908 24 дні тому

    सुरवीला फार्म भरले आहे तरी माझं खात्यात पैसे जमा झाले नाही असं साहेब

  • @user-rx5rx3jb3t
    @user-rx5rx3jb3t 25 днів тому

    Mala paise ale Mukhyamantri Ladki bahin yojneche Mukhyamantri dadana khup khup dhanyavad 🙏🙏

  • @KiranWankhede-yp9nj
    @KiranWankhede-yp9nj 23 години тому +1

    Mi 9 juyal la form barla hota to approved paise padh nahi

  • @pratikshasawant3430
    @pratikshasawant3430 24 дні тому

    Mla pan pyase aale aahet khup khup dhanyavad

  • @dakshanaik917
    @dakshanaik917 25 днів тому

    दादा माझ्या आधारकार्ड वर जन्म तारीख चूकीची आहे.शाळा सोडल्याचा दाखल्यावर वेगळी आहे.मनून फार्म भरला गेला नाही.काय करावं लागेल.

  • @viteshchabukswar5751
    @viteshchabukswar5751 26 днів тому +1

    बँकेमध्ये आधार कार्ड लिंक होत नाही एक महिना झाला बँकेकडे आधार दिले तरी पण ते करत नाही आम्हाला सांगता की होईल पण अजूनही झाले नाही अजून किती वाट बघावी आधार लिंक होण्याची काय कराव काय कळत नाही मला रिप्लाय द्या

    • @viteshchabukswar5751
      @viteshchabukswar5751 26 днів тому

      बँकेत सहा वेळेस जाऊन चौकशी केली तरी पण आधार लिंक होत नाही काय करू महाराष्ट्र बँकेचा प्रॉब्लेम आहे का हा

  • @tejaspawar5183
    @tejaspawar5183 26 днів тому

    9 जुलै ला फॉर्म भरला. 16 ऑगस्ट ला पैसे आले 9.30 ला खूप धन्यवाद मुख्यमंत्री दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Archananehete
    @Archananehete 24 дні тому

    माझा फॉर्म 6तारखेला approv झाला बँक सीडिंग पण active aahe तरीही पैसे आले नाही. माझ्या सोबत भरलेल्या बायकांचे पैसे आले.

  • @savitaahire3238
    @savitaahire3238 26 днів тому

    Thank you shinde ji🙏

  • @bajiraopatil8533
    @bajiraopatil8533 24 дні тому

    बऱ्याच महिलांचे बँक खाते व्यवहार न केल्याने डॉरर्मड झाले आहेत. आशा खात्यांना चार्जेस पडले आहेत.आता योजनेची पैसे जमा झाले तर संबंधित बँक चार्जेस वसूल करून घेईल का.

  • @JayawaghmareJayawaghmare
    @JayawaghmareJayawaghmare 6 днів тому

    माझं नाव जया प्रकाश वाघमारे आहे मुख्यमंत्री साहेब मला अजूनही पैसे मिळाले नाही माझं आधार कार्ड लिंक करायला दिले आहे पण बँकेचा आहे की मेसेज मला आला नाही अजून😊 दादा मला अजूनही पैसे मिळाले नाहीत मी जुलै मध्ये फॉर्म भरला आहे आमच्या बँक अकाउंट मध्ये एके पैसे आला नाही

  • @sangitashinde6
    @sangitashinde6 5 днів тому

    Dada me Jully madech bharal approve ms alla lagech Atta 2 machine Zale paisa Alka nahi kyc Siddipet addar link kely bank Bolton link OK hai mag Atta kay karayach kunala vuchrayach kadi yenar

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 24 дні тому

    पाच ऑगस्ट एपरोड झाले आधार लिंक आहे तरी पैसे आले नाही आज आठरा तारीख आहे.

  • @deepalir.bhirud2436
    @deepalir.bhirud2436 4 дні тому

    सर plz संगाल जॉइन alc होटेटो नम्बर दिला approved झाले पैसे नाही मग आता सिंगल alc खोलव त पुन्हा फॉर्म भराव लागेल का

  • @user-jd3ty9km9s
    @user-jd3ty9km9s 26 днів тому +1

    पेंडिंग फॉर्म अँप्रोल व्हायला किती दिवस लागेल

  • @santoshchavan4911
    @santoshchavan4911 25 днів тому

    Dhany mauli mantriji

  • @vajirshaikh4793
    @vajirshaikh4793 25 днів тому

    सर आमचा अर्ज चुकीची कागदपत्रे आहेत रिजेक्ट केला आहे सर आम्ही या योजनेत बसतो आहे शासनाचा कोणताही लाभ घेत नाही यावर पर्याय सुचवा

  • @madhurikhairkar1060
    @madhurikhairkar1060 7 днів тому

    22 जुलै ला फॉर्म भरला आणि 7 ऑगस्ट ला अँप्रोव्ह झाला आधार लिंक आहे पण पैसे आले नाही

  • @SangitaBhople
    @SangitaBhople 24 дні тому +1

    Nari Shakti dudh app Madhu form Bhar lena hai mobile madhe dakhva rahila Nahin Sar reject jhalela hai teacher upay Sansthan ka

  • @madhuriaambekar3857
    @madhuriaambekar3857 26 днів тому +2

    माझा पण फॉर्म अप्रोल झाला आहे आहे मी सेंट्रल बँक अकाउंट दिले आज चेक केल तर सेंट्रल ला लिंक नाही आधार पण पोस्ट बँकेला आधार लिंक आहे

  • @user-vf7es7ch2v
    @user-vf7es7ch2v 24 дні тому

    Dada private job che pension milate, tar ha form bharata yeil ka

  • @user-sn9cs2wi9m
    @user-sn9cs2wi9m 26 днів тому +1

    दादा तुम्ही सांगितल्या हिशोबाने आम्ही फॉर्म भरला होता आम्हाला पैसे मिळाले

  • @santoshitailor1379
    @santoshitailor1379 24 дні тому

    आदिनाथ बॅंक , प्रायव्हेट बँक आहे पण ifsc कोड आहे त्यावर पैसे जमा होतील का

  • @pranjalvekhande6113
    @pranjalvekhande6113 26 днів тому +2

    माझा फॉर्म अप्रूल झाला होता पण आधार लिंक मी 16 तारखेला केला आहे तर मला पैसे येतील का सर

  • @maryfernandes7058
    @maryfernandes7058 26 днів тому

    Thanks shinde sir for 3000.00

  • @jyotishingade953
    @jyotishingade953 24 дні тому +1

    Sar माजा फाँम 14 deta च्या आधी approved zala ahe tari mala pase आले नाही maza adhar link ahe tari nahi ale

  • @rajbisen2578
    @rajbisen2578 24 дні тому

    एकनाथ सिंदे आपल्या घरुण पैसे देता का तुम्ही महिलाना... किती खोके घेतल्या होत्या

  • @TejasBhamare-gq9wg
    @TejasBhamare-gq9wg 25 днів тому

    महाराष्ट्र बैक मध्ये खाते आहै आधार लिक आहे तरी पैसे आले नाहीत बैक च काहि पाराब्लम आहे का महाराष्ट्र बैक मूळे ऐणार नाही

  • @sk_gaming998
    @sk_gaming998 25 днів тому +1

    Dada joind account aahe dile mi mala paise aale nahi

  • @ShrideviSakhare
    @ShrideviSakhare 3 дні тому

    13जूलै ला फाम भरले 4आगस्ट approved झाला आजून पैसे आले नाहीत

  • @Jayshri-oy4pr
    @Jayshri-oy4pr 26 днів тому +2

    माझा फॉर्म भरला गेलेला आहे पण आणि एप्रो पण झालेल्या आहेत पण पैसे माझ्या खात्यावर आलेले नाही

  • @shivajipatil8244
    @shivajipatil8244 24 дні тому

    5ऑगस्ट रोजी फार्म अपरोवल चा मेसेज आला, आधार लिंक आहे, तरीपण पैसे आले नाहीत

  • @user-ew8pw4ow8f
    @user-ew8pw4ow8f 25 днів тому

    एकनाथ दादा माझं नाव आधारावर ज्योती आहे दाखल्यावर जयमालाआहेहेनावबदलाचंआहेकोनिहीकरुनदेतनाहीतरकाहीकरा आहे सेवाकेंद्रात जाऊन आले आहे काय करायचे ते करा पण सांगा

  • @MaheshKeshpage
    @MaheshKeshpage 26 днів тому

    धन्यवाद

  • @saipednekar6052
    @saipednekar6052 25 днів тому

    Form submit Kartana maiden name chukiche bharle gele aahe. Tyacha kahi issue Hoto ka

  • @user-fo5bu2gp8g
    @user-fo5bu2gp8g 25 днів тому +1

    Mi aadhar link kele ahe pan seeding status inactive dakhavat ahe

  • @KalpanaChoudhary-mk4dv
    @KalpanaChoudhary-mk4dv 25 днів тому +1

    युनियन बॅकेचे अकाऊट चालेलना दादा

  • @pushpajadhav2504
    @pushpajadhav2504 25 днів тому

    माझा फार्म रिजेव्ट झाला आहे व माहीती चुकीचे झाली आहे तो दुरुस्त कधी होणार