स्पृहाताई, शाही खाना कशाला म्हणतात ते या अवधी खाद्यपदार्थावरुनच कळते आहे. निव्वळ अप्रतीम आहे हे सगळं. हे शाही अवधी खाद्यपदार्थ पाहूनच एवढ भारी वाटतय तर ह्याची चव काय कमाल आहे हे तुझ्या चेहेर्यावरील तृप्ततेच्या भावांवरुनच साफ कळत होतं. स्पृहाताई हे सगळे पदार्थ जरी तु खाल्ले असले तरी ते पाहून आम्हा प्रेक्षकाची भुक मात्र प्रचंड बळावलीय यात काही दूमतच नाहीए. आता काहीतरी बनवून खल्लेच पाहीजे नाहीतर ह्या सगळ्या शाही अवधी पदार्थांच्या डिशेश रात्रभर डोळ्यांसमोर नाचत राहातील आणि मग झोपेचं खोब्रं होईल. त्यापेक्षा लगेच किचनमध्ये पळालेलंच बरं राहील. चला मिशन खादाडी ऑन द गो फॉर किचन... हा मी निघालो किचनमध्ये...😄
स्पृहा तू ज्या पद्धतीने पदार्थाचा आस्वाद घेत होती.ते बघून खरंच आम्हाला तोंडाला पाणि सुटलं.आणि जे मालक होते ते त्यांच्या पदार्थांबद्दल किती आत्मीयता होती.
आम्ही आजच या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आलो, जेवण खरोखरच अप्रतिम होते मी इतके सुंदर जेवण याआधी हॉटेल मध्ये कधी टेस्ट केले नव्हते आणि याउपर सर्व स्टाफ आणि मालक यांचे आदरातिथ्य वाखाणण्याजोगे आहे. काही दिवसातच हे हॉटेल पुण्यात टॉप मध्ये असणार याबद्दल शंका नाही, टीम फिस्ट इंडिया ला खूप खूप शुभेच्छा आणि स्पृहा तू हे हॉटेल आम्हा सर्वांना दाखवले याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा पुन्हा जावून असा अनुभव घ्यावा.
अप्रतिम ...खरच तू म्हणाली तस की गाण फक्त ऐकाव अस वाटत आणि ते ऐकल्यावर शांत वाटत तसच फिलींग अवधी फूड च्या बाबतीत विषेशतः फिरनी साठी बघून पण वाटतय. खूप माहिती पूर्ण ,नाविन्यपूर्ण हा व्हिडीओ झालाय. खूप छान ...तू तर आँल टाईम फेवरेट आहेस .तु खूप गोड ,सुंदर ,हसरी, आणि थोडी बबली असलीस तरी एक छान ठहेराव आहे तुझ्या देहबोलीत.कुठेच वरवर वाटत नाही बोलणं, वागण...खूप शुभेच्छा आणि कौतुक😘🤗
Spruha the way you are trying these dishes and sharing experience with these in episodes of khadadi i think I should go And try it I can't stop my mouth watering
I literally asked a fellow friend Zixiao, where can I get Shezvan Noodles in London?!! LOL He said what!? And Zixiao is very much from (Main) the Main land of China!
नमस्कार , स्पृहा. स्कोल किचन अॅड बार वर तू जो व्हिडीओ केला होतास तो मी कालच बघितला. त्यावर, मी माझी प्रतिक्रिया लिहीली आहे ती तू वाचावीस ही नम्र विनंती 🙏🏻
स्पृहाताई, शाही खाना कशाला म्हणतात ते या अवधी खाद्यपदार्थावरुनच कळते आहे. निव्वळ अप्रतीम आहे हे सगळं. हे शाही अवधी खाद्यपदार्थ पाहूनच एवढ भारी वाटतय तर ह्याची चव काय कमाल आहे हे तुझ्या चेहेर्यावरील तृप्ततेच्या भावांवरुनच साफ कळत होतं. स्पृहाताई हे सगळे पदार्थ जरी तु खाल्ले असले तरी ते पाहून आम्हा प्रेक्षकाची भुक मात्र प्रचंड बळावलीय यात काही दूमतच नाहीए. आता काहीतरी बनवून खल्लेच पाहीजे नाहीतर ह्या सगळ्या शाही अवधी पदार्थांच्या डिशेश रात्रभर डोळ्यांसमोर नाचत राहातील आणि मग झोपेचं खोब्रं होईल. त्यापेक्षा लगेच किचनमध्ये पळालेलंच बरं राहील. चला मिशन खादाडी ऑन द गो फॉर किचन... हा मी निघालो किचनमध्ये...😄
स्पृहा तू ज्या पद्धतीने पदार्थाचा आस्वाद घेत होती.ते बघून खरंच आम्हाला तोंडाला पाणि सुटलं.आणि जे मालक होते ते त्यांच्या पदार्थांबद्दल किती आत्मीयता होती.
आम्ही आजच या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आलो, जेवण खरोखरच अप्रतिम होते मी इतके सुंदर जेवण याआधी हॉटेल मध्ये कधी टेस्ट केले नव्हते आणि याउपर सर्व स्टाफ आणि मालक यांचे आदरातिथ्य वाखाणण्याजोगे आहे. काही दिवसातच हे हॉटेल पुण्यात टॉप मध्ये असणार याबद्दल शंका नाही, टीम फिस्ट इंडिया ला खूप खूप शुभेच्छा आणि स्पृहा तू हे हॉटेल आम्हा सर्वांना दाखवले याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा पुन्हा जावून असा अनुभव घ्यावा.
अप्रतिम ...खरच तू म्हणाली तस की गाण फक्त ऐकाव अस वाटत आणि ते ऐकल्यावर शांत वाटत तसच फिलींग अवधी फूड च्या बाबतीत विषेशतः फिरनी साठी बघून पण वाटतय. खूप माहिती पूर्ण ,नाविन्यपूर्ण हा व्हिडीओ झालाय. खूप छान ...तू तर आँल टाईम फेवरेट आहेस .तु खूप गोड ,सुंदर ,हसरी, आणि थोडी बबली असलीस तरी एक छान ठहेराव आहे तुझ्या देहबोलीत.कुठेच वरवर वाटत नाही बोलणं, वागण...खूप शुभेच्छा आणि कौतुक😘🤗
The best part is your genuine and honest reviews .Keep doing such food vlogs. Majja yete baghayla 👏👏😀
खादाडीचा सगळ्यात बेस्ट एपिसोड, अतिशय आवडला. शिकायला मिळालं खूप.मजा आली.
नवीन पदार्थ नव नव्या चवी काय असतात तेही कळल अवधी फूड आजच कळल छान माहिती दिली धन्यवाद.
Ashi chan restaurant dakhav. Sarvana mahit hoteil. Tks Spruha good job.
मस्तच आहे की एकदम ! पदार्थ पण 👌 thanks for this video ❤️❤️
Khup chan.... tempting dishes... mouth watering 👍
Khup chaan spruha tai...👌🏻👌🏻👌🏻
छान माहिती अवधी खाद्यसंस्कृतीची!
Mast disteys... Lai bhaari...😘😍❤️
I liked this episode the way you are talking very pure soul, i like your smile too Spruha Ma'am 🥰
I have visited this place...it is really amazing ✨
Spruha the way you are trying these dishes and sharing experience with these in episodes of khadadi
i think I should go
And try it
I can't stop my mouth watering
Fantastic Growth wow You superb manage all time !! Spruha !!
Wow spurha... ♥️♥️ superb 🔥🔥🔥
मी आत्ता बघितला हा एपिसोड मला आत्ताच जावसं वाटायला लागलं तिथे जेवायला....😋😋😋 तोंडाला पाणी सुटलं यार माझ्यातर
Khup ch apratim 👌👌
Khup ch aprateem..must try place. Please Mumbai restaurants pan cover Kara.Thanks 😊
Spruha nice vlog.👍🏻
Truly authentic. Worth visiting.
अप्रतिम खाद्य सोहळा
Khupch chaan
Acting, Poetry, book review and now food vlogs! Wonderful as always! 👌👌👌
Always nice but still feel show more and more close ups of the food so we too get a fair idea
Fantastic....no words😊😋
लई भारी स्पृहा ताई
khup chan Spruha
सगळ्यात अवघड task आहे हा.....एवढं mouthwatering खाताना बोलावं लागतंय 😂😂
Menu card ani sarvasadharan jewanyschr dar manashi kiti karch होईल हे ही नमूद कराल का???
शुभ संध्या 💐💐💐💐
Khupach chan
Akluj is 170km.from PUNE ,near Pandhapur.
मस्त 👍
खुप छान 🙏
खुप छान
Best 👍
It's tempting 😂
Prise pan sangt ja
Masta
Description madhe address chukicha ahe. Erandwane lihila ahe. Please correct it to baner
The camera is not being utilized at all. The piece that is being eaten is not bering focussed at all. Everything is in long shot.
Nice
Please tell the approximate dish prices also
मस्त
wow
Happy Birthday 🎁
Spruha tu Puna shift zalis ahes ka.... Mumbai sodun????
😋😋😋
Thank you ❤️
Nice 👍
I literally asked a fellow friend Zixiao, where can I get Shezvan Noodles in London?!! LOL He said what!? And Zixiao is very much from (Main) the Main land of China!
Irresistible
👌👌👍
we went to level 5 that you reviewed , it was amazing. loved it
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌
Mi pn Lucknow dist. Chi aahe
Mala sanga ki tumcha potat itki jaga aste ka sarve test karayla
छान
नमस्कार , स्पृहा. स्कोल किचन अॅड बार वर तू जो व्हिडीओ केला होतास तो मी कालच बघितला. त्यावर, मी माझी प्रतिक्रिया लिहीली आहे ती तू वाचावीस ही नम्र विनंती 🙏🏻
ढेमश्या नाकाची 😂😂😂😂
प्रचंड महाग आहे आणि क्वांतिटी खूप कमी आहे