खूप छान ! इतके स्पष्ट विचार आहेत दोघांचे ! स्वानंदला पहिल्यांदाच इतका बोलताना पाहिले. Such a caring and loving nature आहे. दोघांचे पण हसू इतकं निर्मळ आहे. आताच्या दर सेकंदाला PDA वाल्या पोस्ट्सच्या जमान्यात हे असे खरे विचार असणारी आणि आसपासचं भान जपून वागणारी जोडपी कमी दिसतात ! खूप शुभेच्छा दोघांना ! Wish you a happy married life !❤
Khup goad ani real couple watl yanch, thodishi Childish gautu aani mature swanand, best pair, i hope u guys enjoy this venture of ur life, God blessed you🫶🧿
खूप मस्त Interview आहे.. Honestly, clearly बोलत आहेत दोघे ही😘😘..No फेकाफेकी किंवा इतर कपल सारख over पण नाही.. मस्त खूप छान आहात दोघे असेच कायमस्वरूपी रहा,असेच एकमेकांना समजून घ्या जरी दोन वेगवेगळ्या स्वभाव चे आहात तरी तुमच्या कडून शिकण्यासारखं आहे🥰🥰मला Personally खूप आवडला दोघांचा स्पष्टपणा👌👌👌👌आणि गौतमी 56:28 ला मनातलं बोलली.आपण ज्या त्या गोष्टी च खर च पावित्र्य जपल पाहिजे च✌️✌️स्वानंद पण पॉईंट च बोलला 1:03:17👌👌👌👌..1:10:23 बरोबर आहे आपलं प्रेम आपल्या मध्ये कशाला जगाला दाखवायच👏👏👏👏..नंदा सौख्य भरे.🎉❤#SwaG #Lafdi❤🎉
सौभाग्य लेण हे लग्न झालेल्या स्रीसाठी खूप शुभ समजले जाते. ज्यांचे पती हयात नसतील त्यांना विचारा सौभाग्य लेण वापरण्याची इच्छा असून देखील ते वापरू शकत नाही. आणि गौतमीने तर हे सांभाळायला हव कारण लोक तुम्हाला टीव्ही मध्ये बघून आदर्श घेतात. लग्न झाल्यावर तर खूप भान ठेवून वागायला हवे. आपण हिंदू आणि भारतीय आहोत.
Congratulations both❤❤. पण माझे मत असे आहे की आपल्या maharashtrian मुली जरा जास्तीच forward आहेत. लग्नाला 10 दिवसच झाले आहेत तर निदान interview साठी निदान छान पंजाबी ड्रेस तरी घालावा छान मंगळसूत्र टिकली लावावी.... लग्न केलेल्या मुलींनाच हे सौभाग्य लेण घालता येत ज्यात मुली खूपच छान दिसतात.... कतरीना कैफ ला मानले पाहिजे तिने लग्न झाल्या झाल्या छान पंजाबी ड्रेस, सिंदूर हातात बांगड्या मंगळसूत्र घालून पब्लिक समोर आली होती.... जर ह्या मुलींना नवीन नवीन किमान लग्न झाल्यावर सौभाग्य लेणे घालायचे नाही तर मग एवढा खर्च तरी कशाला केला लग्नावर.. लिव्ह relation मधे राहायचे...
आनंदी आणि गौतमी या माझ्या दोन्ही आवडत्या मला त्यांची एक गोष्ट मनापासून आवडलेली नाही ती ही की लग्न झालेल्या तुम्हाला आठ दिवस नाही झाले तर तुमच्या कपाळावर टिकली नाही आहे ,तो तुमचं पर्सनल असलं तरीसुद्धा, आपण हिंदू आहोत आपण मुसलमान नाही होत, आपण हिंदू मराठीआहोत लक्षात ठेवा, तुमच्याकडूनच मुली शिकत असतात कसं राहायचं, प्लीज तुम्हाला या गोष्टीचा राग येईल पण असे वागू नका कृपया🙏🙏🙏🙏
नवीन नवीन कलाकार...नवविवाहित दाम्पत्य...तरुणाई che रागरंग ..ase interviews karta karta..june jante छोटे मोठे कलाकार..त्यांचे अनुभव..त्यांच्या katha व्यथा...त्यांना आजही भेडसावणाऱ्या समस्या यावरही प्रकाशझोत टाका.. असे interviews hi yaat दाखवा....baki otherwise he sahle गुडी गुडी वाटणारच...
Aho ticha navra tila hawa tevha Ani haw tevadh tyachya kade bghel tumhi ka jaltay?? Navin lagn zal aahe tyanch, Ani boltane aapn shejarchya kade bghto ka Dole band karun gheto, ugach kaitri troll karaych🤦
मी नवीन नवरी आहे की लंकेची पार्वती न कपाळाला टिकली आणि हातात बांगडी अरे बाबांनो आपण मराठी आहोत थोडी तरी बेसिक संस्कृत तरी जपा. जरा तरी वाटू दे नवीन लग्न झालं झालय.😂😂😂
ना माझं पण हेच म्हणणं आहे की यांच्या लग्नाला आठ दिवस नाही झाले त्यांच्या कपाळावर निदान इटिकली लावा आपण हिंदू आहोत हिंदू मराठी आहोत आपण मुसलमान नाही आमच्या मुलींनी तुमच्याकडून हेच शिकायचं तुमचा पर्सनल प्रश्न असेल तो,
The way marathi stars live together off screen and propagate najuk sajuk, gharguti in serials 😅 Love how swanand subtly shut Darshana up on saving contact names.
जगात हिंदूंची जी अवहेलना आणि उपेक्षा होत आहे , त्यामुळे सर्वसामान्य जनता सध्या अतिशय भावनिक झाली आहे. तुम्हाला अजूनही कळत नाहीये की आपली हिंदू ही आयडेंटिटी ही लोकं वेड्यासारखी लपवत आहेत.
स्वानंद हा एक स्पष्ट वक्ता साधा ani👍सरळ स्वभाव असलेला मुलगा वाटतो... Tya👏दोघांना खूप खूप शुभेच्छा...
खूप छान ! इतके स्पष्ट विचार आहेत दोघांचे ! स्वानंदला पहिल्यांदाच इतका बोलताना पाहिले. Such a caring and loving nature आहे. दोघांचे पण हसू इतकं निर्मळ आहे. आताच्या दर सेकंदाला PDA वाल्या पोस्ट्सच्या जमान्यात हे असे खरे विचार असणारी आणि आसपासचं भान जपून वागणारी जोडपी कमी दिसतात ! खूप शुभेच्छा दोघांना ! Wish you a happy married life !❤
Swanand khup calm and composed aahe... aani gautami ekdam bubbly vatte..mast couple aahe❤
Khup goad ani real couple watl yanch, thodishi Childish gautu aani mature swanand, best pair, i hope u guys enjoy this venture of ur life, God blessed you🫶🧿
The way he is looking at her while she is singing... ❤❤❤❤❤
खूप मस्त Interview आहे.. Honestly, clearly बोलत आहेत दोघे ही😘😘..No फेकाफेकी किंवा इतर कपल सारख over पण नाही.. मस्त खूप छान आहात दोघे असेच कायमस्वरूपी रहा,असेच एकमेकांना समजून घ्या जरी दोन वेगवेगळ्या स्वभाव चे आहात तरी तुमच्या कडून शिकण्यासारखं आहे🥰🥰मला Personally खूप आवडला दोघांचा स्पष्टपणा👌👌👌👌आणि गौतमी 56:28 ला मनातलं बोलली.आपण ज्या त्या गोष्टी च खर च पावित्र्य जपल पाहिजे च✌️✌️स्वानंद पण पॉईंट च बोलला 1:03:17👌👌👌👌..1:10:23 बरोबर आहे आपलं प्रेम आपल्या मध्ये कशाला जगाला दाखवायच👏👏👏👏..नंदा सौख्य भरे.🎉❤#SwaG #Lafdi❤🎉
Kiti goad ahat yar ! No PDA , real thoughts ani Konta hi aaw nhi ! Super cute ❤️
मृण्मयी चा नवरा आणि स्वानंद सारखे दिसतात दाढी मुळे असे वाटते दोघे भाऊ आहे आणि दोघी बहिणी एकच घरात लग्न करून गेल्यात जणू
Such a cute couple... so much real... Can relate so much to a typical marathi family...
विविधतेत एकता!एकमेकांबद्दल असलेले विचार स्पष्ट नि पारदर्शक.खूप छान.
सौभाग्य लेण हे लग्न झालेल्या स्रीसाठी खूप शुभ समजले जाते. ज्यांचे पती हयात नसतील त्यांना विचारा सौभाग्य लेण वापरण्याची इच्छा असून देखील ते वापरू शकत नाही.
आणि गौतमीने तर हे सांभाळायला हव कारण लोक तुम्हाला टीव्ही मध्ये बघून आदर्श घेतात. लग्न झाल्यावर तर खूप भान ठेवून वागायला हवे. आपण हिंदू आणि भारतीय आहोत.
It seems .. Swanand is really an honest person..
Gautami is also cute..❤
तिला आधी च्या मुलाखत मधील स्वानंदी mhanaychay
Kiti pardarshkta ahe yanchi mulakat, khup chhan 👌🥰❤ great couple, God bless both of you
अगदी खरंय ❤❤❤
Khupach sundar zalya gappa agadi manmokalya.khup abhinandan wish happy married life to both of you.jug jug jiyo!
Khup god… kiti mast compliment krta tumi 2 ek mekana….❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Finally... gautami and swanand cha ektra interview jhala ❤ mast ahe jodi...✨️
Best couple, .👌👌👌👌 God Bless u both of you guys, 👍👍🙏💐🎂
Hruta mam ani pratik sirancha cha pn ek video aala tr khup chaan vatel
Congratulations to both of you. Very ऑनेस्ट couple❤❤
प्रथमेश आणि मुग्धा चा interview बघायला खूप आवडेल.
Khoop goadd couple..best wishes to both
Wow cute and nice couple swanand's way of speaking kamal his thinking wow gautami tar adhi pasun ch aavdate
Khup chan mulakhat ani doghahi khup changle ani hushar ani jaminivar ahat asech chan hasat raha khush raha.ashich pragati houdet khup kayam tumchi khup shubhechha
खूप छान जोडी दोघांची ,विचार पण खूप छान आहेत ,नांदा सौख्य भरे
Tejashri Pradhan in today's special please ❤
12:00 साखरपुडा सोडून white wedding सारखं काहीतरी बालिश केलं 😂😂😂😂😂😂😂😂
Cute couple god bless ❤
Khup mast vatala interview. As vatat hote ki aamchya gharatlech aahet as .ani gautami tr majhi fav tr aahech.ani khup shubhecha tumhala
Congratulations both❤❤.
पण माझे मत असे आहे की आपल्या maharashtrian मुली जरा जास्तीच forward आहेत. लग्नाला 10 दिवसच झाले आहेत तर निदान interview साठी निदान छान पंजाबी ड्रेस तरी घालावा छान मंगळसूत्र टिकली लावावी.... लग्न केलेल्या मुलींनाच हे सौभाग्य लेण घालता येत ज्यात मुली खूपच छान दिसतात.... कतरीना कैफ ला मानले पाहिजे तिने लग्न झाल्या झाल्या छान पंजाबी ड्रेस, सिंदूर हातात बांगड्या मंगळसूत्र घालून पब्लिक समोर आली होती....
जर ह्या मुलींना नवीन नवीन किमान लग्न झाल्यावर सौभाग्य लेणे घालायचे नाही तर मग एवढा खर्च तरी कशाला केला लग्नावर..
लिव्ह relation मधे राहायचे...
Correct mi pn hach vichar kela.ani swanand far bolto ase vatal
मराठी मुलींना सल्ले न देण्यात शहाणपणा आहे कारण आपल्या संस्कृती ची अवहेलना करणे ह्यालाच त्या पुढारलेले समजतात .
Kasle god ahet dogh.. Khup mast natural behavior
Swanand is amazing ; has a great thought process!
Gautami is sweet and charming 💕
bhari stand about plastic bottles. applause. applause. applause.
Congratulations both of you dear
खूप मज्जा आली एपिसोड पाहून👌👌नॉर्वे तुन तुमचा एपिसोड पाहतेय नक्की या नॉर्वे मध्ये 😊
khup chhan desh ahe amchya nashibat nahi u r lucky maddam
@@rajendrashinde8823kahihi तुम्हाला त्या देशाचे नियम माहीत आहेत का?
Khup chaan je aahe te Kuthe hi khotepana nahi ❤️❤️
Nannda soukhya bhare. All the best. From Sangli
Chan jhala interview ❤
Khup goad bahini aahet doghi talented aani cute❤
Khup mast jhalya gappa 😊😊
Swanand is so natural
हिंदू धर्म आणि त्यातले लग्नसंस्कार सोयीस्कर पणे बाजूला सारायचे ही मराठी कलाकारांची खासियत च आहे. 😂😂😂
Khup Chan jodi Aahe
Beautiful 😍❤️
Ya video chi suddha Khup vaat baght hoto❤
swanand khupach mature vattoy. best
Ha episode tr mastch aahe pn titeeksha and Siddharth cha pn ghyana interview please
Khup khup Abhinandan
आनंदी आणि गौतमी या माझ्या दोन्ही आवडत्या मला त्यांची एक गोष्ट मनापासून आवडलेली नाही ती ही की लग्न झालेल्या तुम्हाला आठ दिवस नाही झाले तर तुमच्या कपाळावर टिकली नाही आहे ,तो तुमचं पर्सनल असलं तरीसुद्धा, आपण हिंदू आहोत आपण मुसलमान नाही होत, आपण हिंदू मराठीआहोत लक्षात ठेवा, तुमच्याकडूनच मुली शिकत असतात कसं राहायचं, प्लीज तुम्हाला या गोष्टीचा राग येईल पण असे वागू नका कृपया🙏🙏🙏🙏
बरोबर
Barobar bolalat agdi
Brobr
काहीपण
खूप cute कोपले, स्वानंद छान सिम्पल boltoy
स्वानंद खूप समजूतदार वाटतो
Instagram ne bana di jodi😂❤️
Both are very honest and this was a really nice interview.
गौतमी
Kip it up
खूप छान मुलाखत
I so luv gautami since start🎉
Super excited to listen their lovestory nd gossip
Swanand is the best!! ❤
Bhai kya straight forward banda hai sahi bro its quite frustating but cute
Swanand 👍👍
Very nice both you swanand ❤
I like Gautami very much. She is my favourite.
Best of luck
Congratulations to both Goutami and Swanand. Be together forever and ever ❤
Kal swanandi ani ashish cha interview bghtanach vatle hote ki yancha pn vhava ani aaj ala🤗
Hon Mazi pn eecha hoti
लव 😊😊ससंसससंसससससस
लव 😊😊ससंसससंसससससस
❤❤
Best wishes to both Goutami and Swanand
Gautami cute aahe❤
स्वानंद दाढी कर ना थोडीशी ट्रिम कर अजून छान दिसशील
अतिशय फोक्सड. साॅर्टेड आहे.
स्पष्ट बोलणारा
आता फख्त सिनियर ताईने मधेमधे करु नये
लग्नाच्या दहाव्या दिवशी नवी नवरी दिसत नव्हती.
Best jodi
Chhan vichar aahet maze hi asech vichar aahet swanand bhariii aahe asach navara pahije
Kon asa prashan vicharta aplya guests la" lagnala nahi bolavla ha tumhi" tey pan satat ..bara zhala nahi bolavla tula
Masta ahe
Amazing ND cute couple
Swanand awesome
39:53 😂😂
Swanand❤
Bhadipa mule swanand mala avadto ch pan hya gappa aiklyavar jast ch avadayla lagla
Jodi ekdam god ahe
@darshana tujhya lagnachi goshta pan aikayla aavdel
Tich lagna tr house adhi😂
Chhan doghehi cute
नवीन नवीन कलाकार...नवविवाहित दाम्पत्य...तरुणाई che रागरंग ..ase interviews karta karta..june jante छोटे मोठे कलाकार..त्यांचे अनुभव..त्यांच्या katha व्यथा...त्यांना आजही भेडसावणाऱ्या समस्या यावरही प्रकाशझोत टाका.. असे interviews hi yaat दाखवा....baki otherwise he sahle गुडी गुडी वाटणारच...
1:18:00 मराठी असून, त्याच इंडस्ट्रीत काम करून मराठीतला उखाणा म्हणजे अशक्य वाटतो?
I like swanand
Please invite hruta and prateek
ही गौतमी त्याच्याकडे सारखी का बघतेय तो बोलताना.. त्यालाच पाहायचंय बाई आयुष्यभर
Aho ticha navra tila hawa tevha Ani haw tevadh tyachya kade bghel tumhi ka jaltay?? Navin lagn zal aahe tyanch, Ani boltane aapn shejarchya kade bghto ka Dole band karun gheto, ugach kaitri troll karaych🤦
Swanand gautami # Swami
Fun fact even my bf calls mi hgimaru😂
Made for each other 🎉❤
होस्ट ने दोनदा असं म्हटलं की तू मला लग्नाला बोलवलं नाही. As a host it looked odd.
Real!! 😂😂😂 हा काय बालिशपणा
मी नवीन नवरी आहे की लंकेची पार्वती न कपाळाला टिकली आणि हातात बांगडी अरे बाबांनो आपण मराठी आहोत थोडी तरी बेसिक संस्कृत तरी जपा. जरा तरी वाटू दे नवीन लग्न झालं झालय.😂😂😂
ना माझं पण हेच म्हणणं आहे की यांच्या लग्नाला आठ दिवस नाही झाले त्यांच्या कपाळावर निदान इटिकली लावा आपण हिंदू आहोत हिंदू मराठी आहोत आपण मुसलमान नाही आमच्या मुलींनी तुमच्याकडून हेच शिकायचं तुमचा पर्सनल प्रश्न असेल तो,
एकदम खरं बोलल्या ताई तुम्ही माझ्या मनातलं बोलल्या मी स्वानंदी चा पण इंटरव्यू बघितला, पण मला तिच्या कपाळावर टिकली नाही दिसली
Laj vatte... Nusti lavayla....faltuk fashion... Sagla ughda...
Why this obsession for so called marriage insignia 🙄🙄 Kay Navi navati? Why to pretend?
Actually swanand jast famous aahe gautami peksha... Mala tar mahit pan navhat ki ti actor aahe mala vatal bas sista love che videos banvte
जोडी छान आहे तुमची
The way marathi stars live together off screen and propagate najuk sajuk, gharguti in serials 😅
Love how swanand subtly shut Darshana up on saving contact names.
👌👌👌👌👌👌👌
💐💐👌👌
ल😊😊
Mala kalt nai tine tikali lavli nai mhnun bakichya lokanchya ayushyat kont vadal yet ahe? Dusryana tyach ayushya kas jagaych ahe sangnya peksha , swata chya ayushyavr laksh dya. Mg tumch ayushya changl hoil, tin tikli lavlyavr nai.
Agree 💯
जगात हिंदूंची जी अवहेलना आणि उपेक्षा होत आहे , त्यामुळे सर्वसामान्य जनता सध्या अतिशय भावनिक झाली आहे. तुम्हाला अजूनही कळत नाहीये की आपली हिंदू ही आयडेंटिटी ही लोकं वेड्यासारखी लपवत आहेत.
Please call hruta and prateek on today's special
They r quite mature and stable than amruta and prasad