स्पृहा जी तुमची उंच माझा झोका ही मालिका मी आत्तापर्यंत संपूर्ण ५-६ वेळेस पाहिली आहे आणि जेव्हा जेव्हा मी त्या मालिकेचा एक भाग पाहतो तेव्हा पुढचा भाग पखहील्याशीवाय राहवत नाही ; तुम्ही , माधवराव , माई ,ताई , आबा - बाबा ,पांडु , अगदी सर्व जन खरेंच आहेत असे वाटते आणि सर्वोंची भाषा ,सेट , वेशभूषा एकदम १००% बरोबर तुम्ही साकारलेल्या रमाबाई मला खूप आवडल्या . खरं सांगतो तुम्ही राग मानू नये पण उंच माझा झोका नंतर तुमचं जे काम आहे तेवढं चांगलं काम तुमचं आज पर्यंत कोणतंच नाही आहे. 🙏🙏🌹🙏
Dhanyawad स्पृहा . माझी सगळी फॅमिली फुडी आहे. आम्हाला असा नवीन ट्राय करायला एक सुरेख मराठमोळी जागा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तेही कोकणी पदार्थ. म्हणजे just wow. Again thanks
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म याची परत एकदा प्रचिती आली सांदण हे नावच अगदी यथायोग्य स्पृहातील तुमच्या बोलण्यामुळे खादाडीला किंवा त्या पदार्थांना अजून चार चांद लागतात आपल्या प्रगल्भ मराठी खाद्य संस्कृतीला जगासमोर खूप गरजेचे आहे खूपच सुंदर
Tumchya vlog chi khaasiyat hi aste ki tumhi khaanyasobat tya related bharpur knowledge share karta .Navin goshti kaltat .Veglya veglya recipes na uttam pratisaad tar detach sobatach viewers cha tumchya gappani,jokes ani expressions ney manoranjan karta . Keep going .Excited for more of Khaadadi episodes 👏😋 From a food lover
स्पृहाताई जगात देव पोटभर जेव खादाडीच्या माध्यमातून मराठी खाद्यपदार्थांची वारी प्रेक्षकांच्या दारी पुणे तिथे काय उणे नाही का. मराठी पदार्थ चवीने खाण्याची मजाच काही और आहे. 😄😄😄
Spruha ekhada padarth khaun jar aplyala aplya Aaichi kinva Aajichi athavan jhali tar samjun jayacha ki padarth uttam ani manapasun kela aahe.👍🏻Sandan best 👍🏻
been here 3-4 times. kokan menu is quiet similar to our SARASWAT dishes, taste little different. yet to cover all dishes from their menu card. your smile is so sweet spruhaa.
Thank you Mam for another Superb Episode of Khadadi... Exploring new Places.... This Khadadi Series is showing some superb Restaurants and Cafes...❤️❤️ Thank You Mam and your Entire team for bringing this series for us..😊👍❤️❤️
Mi Kothrud madhe rahto ani ata paryant suchavlele sagle restuarant jawal pas che aslyamule (Skol, Feast India, Level 5) try karun zhale. Khup awadle. Ata ya weekend la Saandan :D
looking forward for grt experience and rocking review as always waiting for spetially vidharbhi wadabhat ... mouthwatering dish.. wadabhat should be kadhawalela hing mohiriche tel and matta
स्वप्नांच्याही पलीकडे एक स्वप्न पाहिलं स्वप्नातल्या तिला प्रत्यक्षात पाहिलं बघावं तर काय..... स्वप्नातली ती प्रोत्साहन करणारी प्रत्यक्षात मात्र त्याहूनही, खंबीर, साहसी, थोडी अबोली तर जास्त बोलणारी ती...... माहिती नव्हतं स्वप्नातली तिला बघुन बघून मी इतकी साहसी होइल पणं हे बर झालं..... स्वप्नातली ती प्रत्यक्षात येऊन माझ्यातील मी घेउन आली..... विद्या हजारे _ स्पृहा mam ही कविता मी लीहलेली आहे तुम्हीं म्हणा ना 😇 तुमची इच्छा बर
Just seen your खादाडी episode सांदन as i was on leave today and holiday weekend, free time ..... 👌👌👌👌 Very nice .... Being a Foodie bloger on you tube .... it really suits you.... pls exlplore all Maharashtrian food and let the world know the value of this country.
It's indeed a wonderful restaurant with an elegant decor and heartwarming food !👌👌👌✨ Just one thing, I wish they'd have blindly followed Ogale Aaji ( Ruchira) for the kaju usal recipe !
Thank you Spruha for this review.... Will definetly visit this restaurant... Tasahi shravan suru jhala aahe so baher jaaun aata Pure veg authentic maharashtrian restaurant madhe jeu.. Sasubai pan khush hotil😜😜
Memsab nonveg ka kuch hai kya aapka series mie.. pune mie original bakre ka mutton kaha milta hai.. bole to mutton sheek kabab original..soyabean mix kheema nai chaiye usmie
सध्याची महागाई कामगारांचे पगार व नखरे परवडणारे नाही, त्यात भाड्याची जागा असेल तर विचारूच नका, रेस्टॉरंट म्हणजे एकाच छताखाली पदार्थ खरेदी, साठवणूक, निर्मिती ते विक्री व सेवा इत पर्यंत चा प्रवास पहाता हा सोपा नाही हा प्रवास खुप खर्चिक आहे त्यामुळे दर तसे ठेवावे लागतात नाही तर नुसतीच हमाली. एकच प्रश्न पडतो दारू,सिगारेट, गुटखा याचे दर भरमसाठ असून शरीरास अपायकारक असून ही त्या बाबत कोण बोलत नाही. कोणी साध्या बार मध्ये बसेल कोणी घरी किंवा स्टार हाॅटेल मध्ये
तीन एकारांत कोकणस्थ एकत्र आले आणि भट्टी छान जमली. स्पृहा, सांदण खाताना तू भावुक झालीस, आणि ते बघून, मी कंट्रोल केलेला हुंदका आवरू शकले नाही..., आई आणि आत्याच्या आठवणीने ...
स्पृहा जी तुमची उंच माझा झोका ही मालिका मी आत्तापर्यंत संपूर्ण ५-६ वेळेस पाहिली आहे आणि जेव्हा जेव्हा मी त्या मालिकेचा एक भाग पाहतो तेव्हा पुढचा भाग पखहील्याशीवाय राहवत नाही ; तुम्ही , माधवराव , माई ,ताई , आबा - बाबा ,पांडु , अगदी सर्व जन खरेंच आहेत असे वाटते आणि सर्वोंची भाषा ,सेट , वेशभूषा एकदम १००% बरोबर तुम्ही साकारलेल्या रमाबाई मला खूप आवडल्या . खरं सांगतो तुम्ही राग मानू नये पण उंच माझा झोका नंतर तुमचं जे काम आहे तेवढं चांगलं काम तुमचं आज पर्यंत कोणतंच नाही आहे. 🙏🙏🌹🙏
Wow, तू मस्तं मनापासूनआस्वाद घेणारी आहेस..... खादाडी करताना त्या पदार्थाचा सत्कार करतेस असं वाटलं.... मस्तं .. 👌👌👍👍
Dhanyawad स्पृहा . माझी सगळी फॅमिली फुडी आहे. आम्हाला असा नवीन ट्राय करायला एक सुरेख मराठमोळी जागा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तेही कोकणी पदार्थ. म्हणजे just wow. Again thanks
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म याची परत एकदा प्रचिती आली सांदण हे नावच अगदी यथायोग्य स्पृहातील तुमच्या बोलण्यामुळे खादाडीला किंवा त्या पदार्थांना अजून चार चांद लागतात आपल्या प्रगल्भ मराठी खाद्य संस्कृतीला जगासमोर खूप गरजेचे आहे खूपच सुंदर
Spruha,aamhi sarva maitrini milun Sandan la bhet dili.Tula jasa experience aala ani tuzya bhavana datun aalya tasech aamche zale hote.
Khupach sundar anubhav hota.
Tuzi bolnyachi,vichar vyakta karayachi paddhat impresive aahe.Tuze sarva karykram me aavdine navhate.Tuze kavita vachan aso va sutrasanchalan sarvach man prasanna karate.Thank you Spruha.
Khupach chan ...tula enjoy kartana pahun majja yete... definitely going to visit soon this place...
Salute to masterchef Nachiket for upholding the maharashtrian cuisine and Spruha mam you are fabulous as always ❤️ ♥️
जगात देव आहे.. आणि आपल्या मराठी खाण्यात तर आहेच !😍
What a comment ! :))
जेवनाचा आणि देवाचा आणि काहीही संबंध नाही. पण जेथे ब्राह्मण तेथे देवाचा संबंध येणारच. नाहितर त्यांचं पोट कसं भरनार?
अतिशय पा न च ट..... पुणेरी स्पृहा....
Tumchya vlog chi khaasiyat hi aste ki tumhi khaanyasobat tya related bharpur knowledge share karta .Navin goshti kaltat .Veglya veglya recipes na uttam pratisaad tar detach sobatach viewers cha tumchya gappani,jokes ani expressions ney manoranjan karta .
Keep going .Excited for more of Khaadadi episodes 👏😋
From a food lover
Thanku spruha aaj aamhala authentic kokanatale padarth punyat kuthe khaila miltil hyachi mahiti milali nakkich janar
Mi punyat aalyapasun aamhala assal kokanatale padarth kuthech milale nahi aata mahiti milali tyamule nakki janar
Punhna ekada thanks to spruha and Sandan team.
स्पृहाताई
जगात देव
पोटभर जेव
खादाडीच्या माध्यमातून
मराठी खाद्यपदार्थांची वारी
प्रेक्षकांच्या दारी
पुणे तिथे काय उणे नाही का.
मराठी पदार्थ चवीने खाण्याची मजाच काही और आहे.
😄😄😄
वा खूप छान. सांदण हाॅटेल आवडले कोकणातले पदार्थ पाहून खूप आनंद झाला. धन्यवाद
Spruha ekhada padarth khaun jar aplyala aplya Aaichi kinva Aajichi athavan jhali tar samjun jayacha ki padarth uttam ani manapasun kela aahe.👍🏻Sandan best 👍🏻
फारच छान पदार्थ आहे त. नुसते स्पृहा ने सांगितले म्हणून.पण आता असे वाटते की सांधण ला लवकरच भेट द्या वी
चांगल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीच्या पुण्यातील मराठी उपाहारगृहाची माहिती मिळाली, स्पृहा व श्री. दामले जी! धन्यवाद!
हा video पाहून आम्ही आजच इथं जाऊन आलो.. मस्तच आहे..
been here 3-4 times. kokan menu is quiet similar to our SARASWAT dishes, taste little different. yet to cover all dishes from their menu card.
your smile is so sweet spruhaa.
अप्रतिम 😊मस्त च 👍आता छोट्या मुलांच्या एपिसोड ची वाट पाहतोय 😊
Wow.....shahalachi bhaji mi nakki karun baghin.shalachi bhaji lost recipe aahe kokanatli. Mi parat mazhya kitchen madhye aanar!thanks for this episode
Thank you Mam for another Superb Episode of Khadadi... Exploring new Places.... This Khadadi Series is showing some superb Restaurants and Cafes...❤️❤️
Thank You Mam and your Entire team for bringing this series for us..😊👍❤️❤️
Mi Kothrud madhe rahto ani ata paryant suchavlele sagle restuarant jawal pas che aslyamule (Skol, Feast India, Level 5) try karun zhale. Khup awadle. Ata ya weekend la Saandan :D
Thanks so much. Yes it’s true authentic Marathi cuisine very difficult to find. Will definitely visit the place.
Mam I will Definitely Visit this one... I have heard name of this but never visited it. Now i will Definitely Visit it...❤️👍❤️❤️
Madam great..I also belong to dapoli my birth place where I hv ate dalimbya etc also..kulthache pithle..now settled at baroda
Khup veglya prakarche menus ahet ethe, ekda bhet dyayla nakki aavdel... Thanks spruha
looking forward for grt experience and rocking review as always
waiting for spetially vidharbhi wadabhat ... mouthwatering dish..
wadabhat should be kadhawalela hing mohiriche tel and matta
स्पृहा किती गोड ग तूं . आयत
खाण झाल्यावर डोक्यावर गोधडी घेऊन गुडुप झोपणे स्वर्गसुख म्हणतात ते हेच
Tender coconut भाजी, अप्रतिम एक वेगळा च प्रकार चाखायला मिळाला.. धन्यवाद
स्वप्नांच्याही पलीकडे एक स्वप्न पाहिलं
स्वप्नातल्या तिला प्रत्यक्षात पाहिलं
बघावं तर काय.....
स्वप्नातली ती प्रोत्साहन करणारी
प्रत्यक्षात मात्र त्याहूनही,
खंबीर, साहसी, थोडी अबोली तर जास्त बोलणारी ती......
माहिती नव्हतं स्वप्नातली तिला बघुन बघून
मी इतकी साहसी होइल
पणं हे बर झालं.....
स्वप्नातली ती प्रत्यक्षात येऊन
माझ्यातील मी घेउन आली.....
विद्या हजारे _
स्पृहा mam ही कविता मी लीहलेली आहे तुम्हीं म्हणा ना 😇 तुमची इच्छा बर
Thanks Spruha for exploring Saandan for Punekars! We enjoyed the food! Nice weekend!
Thanks for maharashtrian authentic food locations. 🌹🌹🌹
Khup Chaan. Kokani food is always great.
नेहमी प्रमाणेच भारी स्पृहा....😃
Khupch bharii...yammy..
खूप अभ्यास करून मेनू डिझाईन केलाय ..
सुपरं..
Just seen your खादाडी episode सांदन as i was on leave today and holiday weekend, free time ..... 👌👌👌👌 Very nice .... Being a Foodie bloger on you tube .... it really suits you.... pls exlplore all Maharashtrian food and let the world know the value of this country.
मस्त खाद्य मेजवानी बघायला मिळाली... 🎉🎉
Chef Nachiket is my nephew. Proud!
You are one who develops to you and all !! Such a fantastic you are Spruha wow !!
Mastch , Marathi Padartha are The Best
सुंदर, चविष्ट रसग्रहण 👍😋
Spruha is totally enjoying the feast…. Must be good…
अप्रतीम. Very professional and authentic. Nice presentation.
आत्ता लगेच flight पकडून पुण्यात यावस वाटतं... स्पृहा ....👌👌👌👌
Spruha tuza upkram ekdum mast 👍😊🎉🎉
एपिसोड पाहतानाच तोंडाला पाणी सुटले.विविध स्टार्टर्स,शहाळ्याची भाजी,वालावल,ओल्या काजूची उसळ ,नागपूरी वडेभात,फणसाचं सांदण त्याबरोबर स्प्रुहाच्या गप्पा अप्रतीम .
It's indeed a wonderful restaurant with an elegant decor and heartwarming food !👌👌👌✨
Just one thing, I wish they'd have blindly followed Ogale Aaji ( Ruchira) for the kaju usal recipe !
Little ऑफबीट...पण अप्रतिम...
धन्यवाद for sharing...
आता या वीकेंड ला भेट देणार हे नक्की🙏
मुलाखत खूप च छान आमचे कडे असे च भेट द्या High ground la nakki ya,..... तुम्ही खूप छान स्पष्ट व्यक्तीत आहात व्यक्त ती महत्व व प्रेरणादायी आहात,......
Gokhale Marathe, manje sawalch nahi, Kamal taste aste yanchya food chi, experienced @ digambar hall, yanche barech thikani catering ahe,
nakki try karnar "Sandan"😊👍
Thank you so much for Sharing Spruha👍
Congratulations Angad 😃👍💐All the best!
Thank you Spruha for this review.... Will definetly visit this restaurant... Tasahi shravan suru jhala aahe so baher jaaun aata Pure veg authentic maharashtrian restaurant madhe jeu.. Sasubai pan khush hotil😜😜
मराठे व गोखले यांचं अभिनंदन आणि कोकणातील केळ्याचे काप व खतंखतं हे पदार्थ सुध्दा ठेवा
Excellent!
I'll be in Pune next week. Will visit this restaurant for sure.
मस्त धन्यवाद 👌👌
कुडाळ जवळ वालावल गाव,आहे . जिल्हा सिंधुदुर्ग
Memsab nonveg ka kuch hai kya aapka series mie.. pune mie original bakre ka mutton kaha milta hai.. bole to mutton sheek kabab original..soyabean mix kheema nai chaiye usmie
Superb vlog! 👌👌😋😋
Spruha loved the way you enjoy food
Great spruha.
Walawal he konkanatch yet sindhudurg district madhey ahe
नारळाच्या दुधातल्या शेवयाना आमच्याकडे शिरवाळ्या म्हणतात
Mast, mast mast स्पृहा
अप्रतिम सादरीकरण
After every episode of Khaadaadi you should be hitting the gym until the next episode is released… Saandan is one more addition to my bucket list 👍👍
YES, I noticed , Rocky n Mayur have put on lots of weight, since they started " Highway on my plate" !!
You won't need a gym....all food is Healthy
Thanks Spruha! This looks really good. We are going to visit in our trip to Pune this year
तुमच्या reactions छान वाटतात पण पदार्थाची चव पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडता असे वाटते. पदार्थाचे वर्णन तुमच्या शब्दात करा जास्त आवडेल.
When will we have such restaurants in US?
We have couple of them in Bay Area . But not like this authentic
पदार्थाची चव नीट घेऊन reaction दिलीत तर बरं होईल... तुमची reaction द्यायची थोडी घाई होते आहे असं वाटतं....
मलाही तसंच वाटलं होतं पण नुकतेच आंम्ही जाऊन आलो त्यावेळी आमचं पण असंच झालं होतं.
Next time retake घेऊ, कारण आताचा शूटिंग director नवखा होता
🤣🤣😂
😂😂😂
We'll definitely visit in our next visit to Pune
walawal is in Sindhudurg district
अंगद जेवला कि नाही शेवटी? 😄
खुप छान vlog.... 👌
इथल्या पदार्थांची चव चांगली आहे. पण किंमतीच्या मानाने quantity कमी येते. जरा overpriced वाटले मला.
Yes, you are right
Mag jau naka na
अहो हे स्पृहा सारखया लोकांसाठी चे आहेत. Just joking
D₹
सध्याची महागाई कामगारांचे पगार व नखरे परवडणारे नाही, त्यात भाड्याची जागा असेल तर विचारूच नका, रेस्टॉरंट म्हणजे एकाच छताखाली पदार्थ खरेदी, साठवणूक, निर्मिती ते विक्री व सेवा इत पर्यंत चा प्रवास पहाता हा सोपा नाही हा प्रवास खुप खर्चिक आहे त्यामुळे दर तसे ठेवावे लागतात नाही तर नुसतीच हमाली.
एकच प्रश्न पडतो दारू,सिगारेट, गुटखा याचे दर भरमसाठ असून शरीरास अपायकारक असून ही त्या बाबत कोण बोलत नाही. कोणी साध्या बार मध्ये बसेल कोणी घरी किंवा स्टार हाॅटेल मध्ये
You r too funny Spruha, very nice video, cannot wait for the next episode
तीन एकारांत कोकणस्थ एकत्र आले आणि भट्टी छान जमली. स्पृहा, सांदण खाताना तू भावुक झालीस, आणि ते बघून, मी कंट्रोल केलेला हुंदका आवरू शकले नाही..., आई आणि आत्याच्या आठवणीने ...
स्प्रुहा म्हणजे परिसस्पर्श.
Jaaaaaaammmmm bhaaarrriiiii
It is Valval ...Ash gourd is also main content in it
Pune,चे टेस्ट आम्हाला पण कळेल आपल्या कडे चवी फरक कळेल,.....
छान आहे इथलं जेवण. जरा वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या.
सिंधुदुर्ग, कुडाळ तालुक्यात वालावल गांव आहे.
Spruha you resembles to Tejaswini Gowda
लवकरच कोल्हापुरात या..
मस्त आहे , आम्ही नेहमी जातो किंवा पार्सल आणतो
कालच कोथरूड ला जाऊन आलो.पत्ता कळला तर पुढच्या वेळेस नक्की जाऊ.
Mast
Khup masta 👍
Please make 1 -1 episode on Nashik - Sanskruti hotel and Mumbai - Dadar - Aaswad hotel
Thanks for sharing this beautiful place. Will definitely try it. Thanks 😊
एकदम मस्त!!¡एकदा भेट द्यायलाच हवी
स्पृहाताई, तिखट सांदण ची रेसिपी विचारा न त्यांना, मी शोधतेय बरेच दिवस, प्लिज ...
Nice video 👌🏻 amcha video pn nakki bagha tumahla avdel
खुप मस्त
It's rates are very high as compared to quantity.
Mastach👍
नक्कीच जाणार
छान! 😘 👍👍 Keep it up
स्पुहा तु बोलली आहेस कमी खल्ल्ेस ज्यास्त 😄 तेवहा नक्कीच जेवण छानच असणार
जय गाडगे बाबा
शुध्द शाकाहार