अत्यंत महत्त्वाची, सोप्या भाषेत, समजेल अशी माहिती देवून शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाया बद्दल आकर्षित केले. नवीन व्यवसाय आहे, पण छोट्या प्रमाणात सुरावत करायला शेतकऱ्यांनी हरकत नाही
Khup Chan mahiti sir ,ya video cha khup phayda hoil shetkryana...lakho shetkryana Ajun mahiti pn nahi yar kay ast te tumhi mahiti dilya baddal Dhanyavad Sir Asech Ajun Navin Navin Video Bavat Raha Ani Shetkryana Margdarshan krt Raha..👍✅
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद दादा
अत्यंत महत्त्वाची, सोप्या भाषेत, समजेल अशी माहिती देवून शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाया बद्दल आकर्षित केले.
नवीन व्यवसाय आहे, पण छोट्या प्रमाणात सुरावत करायला शेतकऱ्यांनी हरकत नाही
धन्यवाद सर 🙏🙏
आपल प्रेझेंटेशन खूप सुंदर आहे सर . खूप छान माहिती दिली सर.
धन्यवाद दादा
Bahut hi badhiya
🙏🙏
Khup chan
धन्यवाद दादा
अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती 👏
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली अणि ग्रामीण भागात ह्या व्यवसायांची माहिती नाही... असेच वेळोवेळी तुमचे मार्गदर्शन मिळत राहील
नमस्कार दादा, नवनवीन विषयी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू . धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर्व भाग उत्तम. असेच कार्य सुरू ठेवून शेतकऱ्यांना कृषी साक्षर करत रहा
खूप छान भाऊ
🙏🙏
खूपच नवीन विषय आहे सर आपल्यासाठी तरीही तुमच्या मार्गदर्शनातून आज नवनवीन माहिती होत आहे
धन्यवाद🙏
धन्यवाद 🙏🙏
फार छान माहिती दिली
खूप छान माहिती सर👌🙏🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर ❤
🙏🙏
छान माहिती
खूप सुंदर माहिती सर ❤
धन्यवाद दादा
Khup chan bhau
Khup bhari vaishisht sir
धन्यवाद 🙏🙏
Thank you sir
🙏
सर असे नवनवीन व्हिडीओ तयार करा, जेणेकरुन आपली शेतकऱ्यांना अशीच मदत होईल.
धन्यवाद ❤❤
🙏🙏
खूप छान माहिती दिली....👌👌👌
धन्यवाद सर
Khup chan patil
धन्यवाद दादा
Khup chan mahiti
धन्यवाद दादा
खूप छान माहिती देऊन शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पाडल्याबद्दल आपले व आपल्या टीम चे धन्यवाद.
धन्यवाद दादा
खरच सर तुमच्या ह्या महितीने शेतकार्याच्या ज्ञानात भर पडेल धन्यवाद वशिष्ठ सर
Khup chan information dili sir👍👍
धन्यवाद 🙏
वशिष्ठ तळेकर यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे
धन्यवाद दादा
खूप छान माहिती 👍🏽
धन्यवाद 🙏
खूप छान माहीति दिली तळेकर सर
धन्यवाद दादा
खूप छान मीहिती दिली '🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏
Khup ch chhan mahiti dili sir
धन्यवाद मॅडम 🙏
खूप छान माहिती दिली साहेब
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏼🙏🏼
धन्यवाद 🙏
Khup bhari mahiti sagitli sir 🙏🏻🌿
धन्यवाद 🙏
very nice sir ... knlowdge can not be hidden .. best sir,...
धन्यवाद दादा
Khup chan mahiti sir 👍👍👍
धन्यवाद 🙏
Dhanyavaad Talekar Sir ❤
धन्यवाद दादा
तळेकर सर जनावरांचा विमा कोणत्या पध्दतीने काढावा, यासंदर्भातील व्हिडीओ तयार करा.
Uttam vishyachi niwad ani uttam margdarshan
धन्यवाद मॅडम
Khup Chan mahiti sir ,ya video cha khup phayda hoil shetkryana...lakho shetkryana Ajun mahiti pn nahi yar kay ast te tumhi mahiti dilya baddal Dhanyavad Sir Asech Ajun Navin Navin Video Bavat Raha Ani Shetkryana Margdarshan krt Raha..👍✅
आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले सुद्धा धन्यवाद 🙏
Navin Navin Subject che video banva Sir... 👍
नमस्कार दादा, नवनवीन विषयी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू . धन्यवाद
Masroom शेती विषयी माहिती घ्या
नमस्कार दादा , मशरूम शेती बद्दल माहिती दुसऱ्या सत्रात देऊ
दूध व्यवसाय यावर बनवा सर 1 व्हिडिओ
नमस्कार दादा , दुग्ध व्यवसाय बद्दल सोमवारी व्हिडीओ अपलोड करू
बैल पाळी शिवाय कापूस शेती शक्य आहे का.
नमस्कार दादा , कापसामध्ये अंतर मशागत करावी लागते , मशागत पॉवर टिलरच्या साहाय्याने करू शकता किंवा बैल वखरणी करू शकता.