फुलकोबी (फ्लावर) व कोबी संपूर्ण व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024
  • येत्या गुरुवारी दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " फुलकोबी (फ्लावर) व कोबी संपूर्ण व्यवस्थापन "
    या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी भाजीपाला पिकासंबंधी आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. धन्यवाद...

КОМЕНТАРІ • 116

  • @pankajghope7391
    @pankajghope7391 Рік тому +5

    खुप छान माहिती दिली सर निश्चित शेतकयांना फायदा होणार धन्यवाद सर..

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Рік тому +3

    Khub chhan mahiti dili sir khub khub dhanyavad sir 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhankendhale484
    @samadhankendhale484 Рік тому +1

    सर खरच खूप छान मार्गदर्शन केले खरच मनापासून धन्यवाद सर

  • @sanjogcharjan6215
    @sanjogcharjan6215 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली सर ........

  • @nitinghadge4002
    @nitinghadge4002 Рік тому

    👌खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद,...

  • @sidheshwarpandule303
    @sidheshwarpandule303 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @satishtandale8623
    @satishtandale8623 Рік тому +1

    Dhanyavad sir 🙏
    Akch no.

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 Рік тому +1

    सर उन्हाळी भेंडी लागवड विषयावर माहिती देण्यात यावी ही विनंती🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , उन्हाळी भेंडी व्यवस्थाना विषयी सुद्धा कळवू . धन्यवाद

  • @pandurangmathe2337
    @pandurangmathe2337 10 місяців тому

    मनापासून धन्यवाद सर

  • @navnathgadekar4974
    @navnathgadekar4974 Рік тому +3

    👌🙏

  • @samadhannarke2053
    @samadhannarke2053 10 місяців тому +1

    Sir direct shetat ek ek bi tokan kel tr chalel ka nursery aivaji

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , नाही रोप तयार करून लागवड करावी

  • @umeshpol5283
    @umeshpol5283 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत सर ड्रीप असेल तर ड्रिप मधून सांगितलेली खते पुरेशी आहेत का वरून खते देऊन माती ॲड करणे गरजेचे आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शेड्युल प्रमाणे व्यवस्थापन करा ,

  • @DnyaneshwarMehakare-dj7bh
    @DnyaneshwarMehakare-dj7bh 14 днів тому

    सर कोबी पिकांतील तन नियंत्रण करण्यासाठी तणनाशक आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा, टारगा सुपर ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @amarmule4053
    @amarmule4053 Рік тому

    Flyathothora blaet ya trivar yenarya rogavr kay upay yojna kravye upay sanga sir amhi khup nirash ahot karan aaj 4 ekar tur BDN 716 tur chak valun geli ahe zero takke utpadan ahe kay krave
    Turich Ek sudha zad umblu nye ashi jat mla sanga perni sathi please...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , फायटोप्थोरा ब्लाईट हा बुरशीजन्य रोग आहे, दमट हवामान जसे हलका पाऊस आणि २५ डिग्री सेल्शियसचे तापमान या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. या रोगास सहनशील जात नाही

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 Рік тому

    Sir, cauliflower chi vaadh changali hot nahiy tr Gibberellic acid and Syngenta che quantis spray kelel chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टॉप अप किंवा रिफ्रेश ४० मिली कमी वाढ असल्यास घयावे

    • @sunnyneharkar6252
      @sunnyneharkar6252 Рік тому

      फ्लॉवर la साबुदाणे येत aahe fawarani sanga?

    • @HappyIndia512
      @HappyIndia512 Рік тому

      @@sunnyneharkar6252 pani kmi padu deu naka ani Calcium-boron chi favarni kra urgent....

  • @pratikshinde5956
    @pratikshinde5956 5 місяців тому

    सर फवारणीसाठी तुम्ही सांगितलेली औषधे कुठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Рік тому +1

    सर मी पण याच जातींची निवड करत असतो

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Рік тому +1

    सर कापूस फरदड घेत आहे आणि 4-5 पाते आहे तर त्याला क्विनालफॉस चि फवारणी केले तर पाते वाळून जाते असे दुकानदार सांगत आहे डिझायर बाजारात उपलब्ध नाही तर त्याच्या ऐवजी कोणत औषध वापरावे G.A 40% आहे तर प्रमाण किती वापरावे 🙏 क्विनालफॉस+ G.A + डिझायर / ऐवजी + बेस्टिकर कृपया मार्गदर्शन द्यावा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , क्विनालफॉस २० मिली + G.A ०.२ ग्रॅम + रोगर ३० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @surajjadhav540
      @surajjadhav540 Рік тому +1

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @bilalpatel3627
    @bilalpatel3627 11 місяців тому

    Rain pipe se khad de to chalega kya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @rajgondapatil9291
    @rajgondapatil9291 11 місяців тому

    👍👍👍

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 11 місяців тому

    पालक माहिती विडिओ banava sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @balurakusale7689
    @balurakusale7689 10 місяців тому

    Sir 20 janevarila mahima 80 10000 hajar rop lavache aahe unali chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @SureshMesharam-gj1rn
    @SureshMesharam-gj1rn 7 місяців тому

    या पूर्ण पचाय भेसड करून phavarni
    करा यची काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 10 місяців тому

    Yewdha uriya jar takla tr ti mati kami padel ka .uriya mhnje cancer ahe he mahit nahi ka..
    Jitka jast rasaynik waprla titke rog wadhtat he mahit nahi ka...
    Tyapeksha 5 troli shenlhat sawlimdhe thewaych 2 mahinyasathi..tyawr prateki 4liter track,sudo,psb,raizonbam,azto,,he srv thawr takaych. 2 mahinhaprent thod thod pani takaych.pure kujlyantr te dairect bewdvr takaych.sobt 10.26.26 2 bag.18.46 2 bag.busss yewdhach...
    Surwatila fkt 10 hjr ppm nim oil spry gheych .sobt baiovita,kiva isabian,spry gheych...tr kdhi special traco spry gheycha...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , शास्रिय दृष्ट्या या पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची किती गरज लागते त्या नुसार खत व्यवस्थापन दिले आहे

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 10 місяців тому

      @@whitegoldtrust shenkhat kujlela.pala pachola hirwalich khat he khadye ahe matich

  • @उमेशगायकवाड-प3ढ

    सर क्लोरोपायरीफॉस झाडावर टाकले तर झाडे जायला लागली त्यावर काय उपाय आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, औषधाचे प्रति पंप प्रमाण जास्त वापरल्यास पानावर स्कॉर्चिंग येते यासाठी काही उपाय नाही,

  • @rajgondapatil9291
    @rajgondapatil9291 11 місяців тому

    👌👌

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Рік тому

    फ्लॉवर वर DBM साठी उपाय सांगा

  • @anantasushir1102
    @anantasushir1102 Рік тому

    सर नांदुरा येथे पत्तागोबीचे बियाणे कुठ मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, नांदुरा - खंडेलवाल कृषी केंद्र 9422884185
      नांदुरा - सुपे ऍग्रो & मशीनरी सेंटर 9420555222
      चांदुर बिस्वा - अंबिका कृषी केंद्र 9850931427
      रसूलपुर - धनश्री ट्रेडर्स 9890535964 यांच्याकडे चौकशी करा

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Рік тому

    हरभरा 100 त्क्के फुलावर् आहे व्10 टक्के घाटे आहेत प्रॉपिको सोबत इमान व पांडसूपर चालेल का पांडसुपर ने फुल जळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालते

  • @mayurmate9573
    @mayurmate9573 4 місяці тому

    Sir 8 divs lagvadila zale grip nai pakdli sir ropani 6099 ahe sijenta

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , रायझर १ ० ० मिली + १ ९ -१ ९ -१ ९ १ ० ० ग्रॅम + पिक्सल ३ ० ग्रॅम प्रति पंप प्रमाण आळवणी करा

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Рік тому

    गहू पिकाला ओंबी
    जास्त धरण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , दाणा भरण्यासाठी भरारी + बिग बी ची फवारणी करा

  • @manishgaydhane7977
    @manishgaydhane7977 Рік тому

    Full Gobi varil tannashak sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , गोबीमध्ये निवडक तणनाशक नाही

    • @manishgaydhane7977
      @manishgaydhane7977 Рік тому

      @@whitegoldtrust targa super chalel ka

  • @Er.Avinash_Patil.14
    @Er.Avinash_Patil.14 9 місяців тому

    साहेब फक्तं पावसाळी गोबी नियोजना वर थोडा डिटेल मद्ये व्हिडिओ तयार करावा ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      नमस्कार दादा , खरीप गोबी व्यवस्थापना बद्दल पुढे माहिती देऊ

    • @Er.Avinash_Patil.14
      @Er.Avinash_Patil.14 9 місяців тому

      @@whitegoldtrust मना पासून आभारी आहे 🙏

  • @govindkharde9396
    @govindkharde9396 Рік тому

    क्षारयुक्त पाणी जमिनीत कोबी फ्लॉवर येईल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रेताड ते मध्‍यम काळी निच-याची जमीन या पिकास लागवडीस योग्‍य आहे. जमिनीचा सामु 5.5 ते 6.6 च्‍या दरम्‍यान असावा.

  • @sanjogcharjan6215
    @sanjogcharjan6215 Рік тому +1

    भेंडी वर लाईव घ्या सर.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sidheshwarpandule303
    @sidheshwarpandule303 Рік тому

    सर कुल गोबिची बुड कांडी कुजत आहे माहिती सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १० ग्रॅम + रायाबा ५ मिली + विसल्फ ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Рік тому

    पावसाळ्यामध्ये CFL 1522 फुलगोबी लावायला चालेल का....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @vaishnavirode2688
    @vaishnavirode2688 5 місяців тому

    Sir wangi ani flower mix chi mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Рік тому

    पांडा सुपर किटकनाशक ला दुसरा पर्याय कोणता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, हमला ५५० घेऊ शकता

  • @sandipkhiradakar466
    @sandipkhiradakar466 Рік тому

    सर चुनखडी जमिनीत फ्लावर लावले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Рік тому

    मेटालॅक्झील 8 WP मेन्कोझेंब 64 %पंपाला किती ग्रम पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @VishalmapariVishalmapari-oi5jh
    @VishalmapariVishalmapari-oi5jh 8 місяців тому

    सर मे महिन्यात 15 तारखेला लागवड केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

    • @RajPatil-he9wm
      @RajPatil-he9wm 7 місяців тому

      जुन ला जमेल का

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Рік тому

    फ्लावर च्या रोपावर काळे कीडे दिसत आहे कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली

  • @vikasyelane6717
    @vikasyelane6717 Рік тому

    Sir mula ya vishayavar video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @vishalchate9142
    @vishalchate9142 Рік тому

    सर उन्हाळ्यात लावले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , मार्च नंतर लागवड करू नये

    • @vishalchate9142
      @vishalchate9142 Рік тому

      कधी करावे दादा मग

    • @vishalchate9142
      @vishalchate9142 Рік тому

      April मध्ये काय लावावे मग

  • @manishgaydhane7977
    @manishgaydhane7977 Рік тому

    Potash konte dyave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , MOP पोटॅश घ्यावा

  • @CSK-tc8yd
    @CSK-tc8yd Рік тому

    छान माहिती पण तुमच्या औषध मिळणे शक्य नाही सर्वसाधारण मिळणारे कंपनी अशी माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @sbhorchate1344
    @sbhorchate1344 Рік тому

    Sir Brokoli vishayi Mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sachinpanse1874
    @sachinpanse1874 Рік тому

    Mohri peek che mahite havi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , मोहरी पीक पेरणीची वेळ निघून गेली

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 Рік тому

    पत्ताकोबी व फुलकोबी ला रेन पाईप ने पाणी दिले तर चालेल का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @milindnalawade9018
    @milindnalawade9018 Рік тому

    फुल कोबी माकडे खातात का... नुकसान करतात का

  • @SandipGhode2143
    @SandipGhode2143 4 місяці тому

    Mobali nabar sed kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा

  • @arvindmetange8631
    @arvindmetange8631 Рік тому

    हरभरा मर होत आहे काल पाऊस झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ४० मिली प्रति पंप प्रमाण,
      फवारणी दाट करा जमिनीत मुळापर्यंत औषध पडले